राम कृष्ण हरी गोड आवाज माऊलीचा खुप छान टाळकरी 1नंबर
तुमच भजन म्हणजे
देव प्रसन्न होतो 🎉❤❤❤
❤❤❤❤❤ mauli jay Gajanan ❤❤❤❤❤
टाळ मृदुंग गायलेला आवाज किती गोड अभंग जय गजानन माऊली
खुप सुंदर गायन मास्कर महाराज, जय गजानन
गण गण गणात बोते
जय गजानन माऊली
जय श्री गजानन महाराज
जय श्री गजानन महाराज की जय 🌸🌺🙏☘️
गायन वादन ... जबरस्त
बापरे इतकी सुंदर चाल वावा खूपच छान करावं तेवढं कौतुक कमी पडेल तुमचं काय गायन आहे स्वर कोकिळा जणू काय साक्षात सरस्वतीच गायन करते आहे की काय खूपच सुंदर अशीच कृपा आमच्यावर पण करावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना
खरच अप्रतिम आवाज आहे खुप सुंदर महाराज 🙏
प्रसन्न वाटले सुंदर भजन आहे
माऊली ज्ञानेश्वर महाराज
❤खुप खुप छान चाल.....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👏
जय श्री माऊली तुमचं काय तू खूप गोड आहे पण टाळकरी पण आणि मृदंगाचार्य हे सुद्धा खूप गोड आहे म्हणून वादन करतात
खूप छान चाल आहे जय गजानन
जय गजानन महाराज
याचं अभंगाची यांनीच आठ दिवसा आधीं आणखी जबरदस्त चाल लावली आहे... मंत्रमुगध
रामकृष्ण हरी महाराज खूपचं अप्रतिम चाल गायन केलेत तुम्हीं ह्या अभंगाची!!🙏🏻🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी महाराज, अप्रतिम चाल.धन् झालो आम्ही.
राम कृष्ण हरि 🙏🙏 गोड आवाज
Ram krishna hari
काय आवाज आहे अप्रतिम धन्यवाद
Gan Gan Ganat Bote
🙏🙏
🚩🚩रामकृष्णहरि🙏🙏
जय हरी माऊली
जय हरी टाळकरी मंडळी,
🌺 गण गण गणात बोते!🌺🙏
जय गजानन माऊली 🚩🙏
जय श्री गजानन 🙏 सुंदर गायन माऊली
अप्रतिम . खुपचं सुंदर आवाज
Ram kruna hari ,maskar maharaj yancha avaj aiknya sathi kan atur hotat ,jay gajanan
Jay maharatra mandali ,जय महाराष्ट्र ,मराठी वाल्यांना सपोर्ट करताना ,हिंदी वाल्यांना तर सर्वच करतात ,🙏🏼🙏🏼 तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला देव सुखी ठेव
वा क्या बात है महाराज जी
Gan gan ganat bote 🙏🙏🙏🙏🙏
वा खूप सुंदर
Jai Gajanan Shri Gajanan
खूपच गोड आवाज आहे महाराजांचा
अप्रतिम गायन 🙏👌🚩
खूप सुंदर 🌹🌹
Jai Gajanan 🙏🙏
जय श्री गजानन माऊली
🚩🚩Jay Gajanan Mauli🚩🚩
जय श्री गजानन ऊ
Gan Gan Ganat Bote
अतिशय सुंदर आवाज
Sundar guruji💐👌👌
अप्रतिम आवाज
👌
Gan gan ganat bote 🙏🙏🙏🙏🙏gan gan ganat bote 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay Gajanan mauli 🙏🚩🌼
_*जય ગजानन શ્રી ગजानन* *माઉली...!!*_🙏🏻🙏🏻
मृदंग वादकाने लईघाईकेली माऊली नाही तर महाराज तुम्ही 1 नं अभंग गायले तुम्हास तोड नाही
🙏🙏
Hechi Daan Dega Deva tuza Visar Na vhava
माफ करा मला देवा तुझ्या चरणी नतमस्तक होतो देवा ☘️🙏🌺🌸
Hiii
Hii15
Gan Gan Ganat Bote
🙏🙏🙏🙏
Gan Gan Ganat Bote
Gan Gan Ganat Bote
श्री मंदिर चे प्रत्येक अपडेट करीता
श्रींचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका