स्वरांगी, इतकी सहज-सुंदर मुलाखत बघून/ऐकून भारावून गेलो! आयुष्यातल्या नेहमीच्या गोष्टींबरोबरच आपली कला (संगीत आणि नाट्य) सहज जोपासण्यासाठी लागणारं कसब आणि वृत्ती तुझ्या मध्ये निसर्गदत्त आसावी, पण ते बाऊ न केल्यानेच शक्य झालं आहे. माणिक ताईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेल्या कार्यक्रमात, अश्विनीने आम्हाला बोलावले होते ( माझी पत्नी सुनीता, लहानपणी तिच्याबरोबर एकाच घरात वाढलेली आहे). त्यानंतरही, आम्ही बडोद्यात रहात असूनही, भेटत असतो. शुभाषीश!
Tuzya avajat jadu ahe......jadu ji eka vishishtha kalakandachi pratyaksha anubhuti dete.... Tu nusti gat nahiyes tar ...tuzya avajat ek shakti ahe......ji mi phakta yekali hoti ....ki avajat samarthya asate....te ahe tuzyat... He je kaki ru gayalis te mala ajibat kalale nahi....pan mazya aat madhe apratim shantatecha anubhav hot hahe...khup ase positive... apratim vatat ahe....mala ashya prakarchi ajun gani ekaychi ahet.... please tu ajun ashya prakarchi gani ga... Anni prasarit kat.....attachi pidhi dekhil mazyasarkhi premat padel ashya ganyanchya.....
फारच सुंदर, नरवर कृष्णा समान खूपच वेगवेगळ्या हरकती आणि वेगळा राग लावून, फारच छान आवडल
स्वरांगी, इतकी सहज-सुंदर मुलाखत बघून/ऐकून भारावून गेलो! आयुष्यातल्या नेहमीच्या गोष्टींबरोबरच आपली कला (संगीत आणि नाट्य) सहज जोपासण्यासाठी लागणारं कसब आणि वृत्ती तुझ्या मध्ये निसर्गदत्त आसावी, पण ते बाऊ न केल्यानेच शक्य झालं आहे. माणिक ताईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेल्या कार्यक्रमात, अश्विनीने आम्हाला बोलावले होते ( माझी पत्नी सुनीता, लहानपणी तिच्याबरोबर एकाच घरात वाढलेली आहे). त्यानंतरही, आम्ही बडोद्यात रहात असूनही, भेटत असतो. शुभाषीश!
Apratim surel
खुप छानच मुलाखत. स्वरांगी ने घरचा वारसा चांगला पुढे नेला आहे. पुढल्या वाटचाली करता हार्दिक शुभेच्छा.
खूप सुंदर वाटले swarangi la पाहून...thanks for inviting her..Best wishes to her 🎉
Very nice singing. Nice descriptive interview
Mesmerizing hour
खूप छान स्वरांगी👌 पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा 👍We r proud of u
खूप छान स्वरांगी 👌👌 खूप खूप शुभेच्छा 👏
Tuzya avajat jadu ahe......jadu ji eka vishishtha kalakandachi pratyaksha anubhuti dete....
Tu nusti gat nahiyes tar ...tuzya avajat ek shakti ahe......ji mi phakta yekali hoti ....ki avajat samarthya asate....te ahe tuzyat...
He je kaki ru gayalis te mala ajibat kalale nahi....pan mazya aat madhe apratim shantatecha anubhav hot hahe...khup ase positive... apratim vatat ahe....mala ashya prakarchi ajun gani ekaychi ahet.... please tu ajun ashya prakarchi gani ga... Anni prasarit kat.....attachi pidhi dekhil mazyasarkhi premat padel ashya ganyanchya.....
खूप छान! प्लीज यज्ञेश रायकर यांना सुद्धा बोलवा
नक्की