Khoop chan.. Sagar bagade sir.. Hats of u.. लव्ह स्टोरी वर खूप शॉर्ट फिल्म बनवल्या जातात पण अशा एका सामाजिक प्रश्ना ला वाचा फोडणारी शॉर्ट फिल्म आजकाल खूप कमी बनतात अतिशय उत्कृष्ट डिरेक्शन..✌️ सर्व कलाकारांचे अभिनंदन तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.. मला पण तुमच्यासोबत भविष्यातील प्रोजेक्ट्स मध्ये काम करायला आवडेल.. Sujit Shinde🙏😊 Actor from kolhapur
अप्रतिम. समाजातील स्त्रिया रोज अनुभवत असलेले कटू सत्य शॉर्टफिल्म द्वारे मांडण्याचा अनोख्या आणि यशस्वी प्रयत्नास तसेच प्रभोधनास मनापासून अभिवादन. सर्वांचे अभिनंदन.. यशस्वी वाटचालीस लाख लाख शुभेच्छा.
*" सामाजिक भान व वास्तव दाखवणारी कोल्हापूरचे दिग्दर्शक "* *" श्री सागर बगाडे दिग्दर्शित शॉर्टफिल्म "* *" स्पर्श "* -------------------- *आमच्या हिल रायडर्स ग्रुपचे सन्माननीय सदस्य , प्रसिद्ध नृत्य कलाकार व नृत्य दिग्दर्शक , सामाजिक परिस्थितीचे भान असणारा मनस्वी कार्यकर्ता , हाडाचा मास्तर , विद्यार्थीप्रिय शिक्षक , कोविड योद्धा अशा विविध बिरुदावली मोठ्या गर्वाने मिरवणारे तसेच कोल्हापुरातील नामवंत '' न्यू एज्युकेशन सोसायटीच्या सरस्वती मदनमोहन लोहिया हायस्कुल व ज्यू कॉलेज '' कोल्हापूर येथे कार्यरत असणारे व नुकतीच* *" पश्चिम महाराष्ट्र नृत्य परिषदेचा कार्यभार सांभाळणारे " ,* *आमचे मित्र श्री सागर बगाडे सर यांनी सामाजिक भान व वास्तव दाखवणारी व सांगणारी " स्पर्श " ही शॉर्टफिल्म दिग्दर्शित करून कोल्हापूरचे नाव देशपातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर पोहोचवले .* *समाजातील स्त्री स्पर्शाची विकृती ही सर्वज्ञात आहेच , सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांच्या वयाचाही विचार न करता , तिच्या परवानगीशिवाय तिच्या शरीराला " स्पर्श " करणं , हे चुकीचं आहे .* *जिथं " आपल्याला काय करायचंय ? " या दृष्टीने समाजभान जपलं जात नाही , तिथं ज्यांना सतत दुर्लक्षिलं तो समाजातील एक घटक किती ताकतीने उलट प्रहार करतो , याचं हे मूर्तिमंत उदाहरण.* *तरुण असो , मध्यमवयीन असो वा वयस्कर असो , स्त्रीदेहावर खिळलेल्या वासनांध नजरा या ठेचल्याच पाहिजेत . या आशयाची ही छोटेखानी शॉर्टफिल्म* *" स्पर्श " नक्की पहा .* *आपल्या मित्रपरिवारास सोशल मीडियावरून सर्वतोपरी प्रोत्साहन द्या.* स्नेहल रेळेकर
Congratulation to all team members. This topic is always ignored and taken for granted by society. You people presented it very efficiently. Keep it up
Really nice issue you have tried to bring forth from our society depicting how our sisters, daughters , wife & mothers being molested by persons with ill mentality while performing day to day responsibilities. Hoping you, all the best for your future endeavours May you come up with nice movie soon showcasing such genuine issues plagued to our society
खरचआजचे सामाजिक भान व वास्तव परिस्थिती या फिल्म मध्ये दाखविली आहे. खूप छान फिल्म झाली आहे सागर भाऊजी तुमचे व तुमच्या टिमचे हार्दिक अभिनंदन👏👏 पुढील वाटचालीस शुभेच्छा!👍👍
खुपच सुंदर....👌👌👌👌👌
👍👍 nice massage to society 👌
Lay bhari👍👍👌👌
Nice shortflim👌👌
Khup mast sir ji ❤️ khup sarya subhechya 💐💐
खुप छान 👍👍👍
Very nice film..smitaji aap ka roll accha laga 👌👍🙏😘
Khup Chan ......
Nice.. 🙌
Kadakk bhava 1 no. Zalya bagh
Fantastic... Nice message👍🏻
Very nice... All the best
Very nice work sir
Sir 1. No.
खूपच सुंदर चित्रण.... वास्तविकतेशी धरून विषय...स्रियांचे मनोबल वाढविण्यासाठी उपयुक्त.... Nice work, Nice Editing...💐💐👌👌👌👌👌
नाद नाही करायचा...🥳🥳🥳🥳
Very good attempt.
Mastach
मस्त
😢😢😢😢
👍👍
Nice Concept ❤️👍🏻
नारी शक्ति जिन्दाबाद....💪👑❤
Nice shubham BD chechar
Kup chan👍👏👏👏 Sayali tr...
Superbbb!!!!
Sunder mandani ,jwalant vishay 🙏🙏
Mst 👌👌
Very nice
Super
Khup chan मनाला स्पर्श करणारी शॉर्ट फिल्म
mastra mast re ! darjedar ! all the best
Khoop chan.. Sagar bagade sir..
Hats of u..
लव्ह स्टोरी वर खूप शॉर्ट फिल्म बनवल्या जातात पण अशा एका सामाजिक प्रश्ना ला वाचा फोडणारी शॉर्ट फिल्म आजकाल खूप कमी बनतात
अतिशय उत्कृष्ट डिरेक्शन..✌️
सर्व कलाकारांचे अभिनंदन
तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..
मला पण तुमच्यासोबत भविष्यातील प्रोजेक्ट्स मध्ये काम करायला आवडेल..
Sujit Shinde🙏😊
Actor from kolhapur
Superb
अप्रतिम. समाजातील स्त्रिया रोज अनुभवत असलेले कटू सत्य शॉर्टफिल्म द्वारे मांडण्याचा अनोख्या आणि यशस्वी प्रयत्नास तसेच प्रभोधनास मनापासून अभिवादन. सर्वांचे अभिनंदन.. यशस्वी वाटचालीस लाख लाख शुभेच्छा.
🙏👍
Yes jabardast sir 🙏
Nice sir 👌 👍
सागर, फिल्म खूप चांगली झालीये. हा ज्वलंत आणि तरीही उपेक्षित असा विषय निवडला आणि त्याची मांडणी प्रभावी पद्धतीनं केली त्याबद्दल हार्दीक अभिनंदन👍
Amazing 😍😍😍😍😍
Ek number sir...mst zaliye
Very touching story, great team work, Sagar Keep it up with imp realistic issues of the society.
Great work sir...on a very sensitive issue .....👍 all the best
Such a wonderful....
Love u sir ....😍😍😍😍😍brand is brand.....
*" सामाजिक भान व वास्तव दाखवणारी कोल्हापूरचे दिग्दर्शक "*
*" श्री सागर बगाडे दिग्दर्शित शॉर्टफिल्म "*
*" स्पर्श "*
--------------------
*आमच्या हिल रायडर्स ग्रुपचे सन्माननीय सदस्य , प्रसिद्ध नृत्य कलाकार व नृत्य दिग्दर्शक , सामाजिक परिस्थितीचे भान असणारा मनस्वी कार्यकर्ता , हाडाचा मास्तर , विद्यार्थीप्रिय शिक्षक , कोविड योद्धा अशा विविध बिरुदावली मोठ्या गर्वाने मिरवणारे तसेच कोल्हापुरातील नामवंत '' न्यू एज्युकेशन सोसायटीच्या सरस्वती मदनमोहन लोहिया हायस्कुल व ज्यू कॉलेज '' कोल्हापूर येथे कार्यरत असणारे व नुकतीच*
*" पश्चिम महाराष्ट्र नृत्य परिषदेचा कार्यभार सांभाळणारे " ,*
*आमचे मित्र श्री सागर बगाडे सर यांनी सामाजिक भान व वास्तव दाखवणारी व सांगणारी " स्पर्श " ही शॉर्टफिल्म दिग्दर्शित करून कोल्हापूरचे नाव देशपातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर पोहोचवले .*
*समाजातील स्त्री स्पर्शाची विकृती ही सर्वज्ञात आहेच , सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांच्या वयाचाही विचार न करता , तिच्या परवानगीशिवाय तिच्या शरीराला " स्पर्श " करणं , हे चुकीचं आहे .*
*जिथं " आपल्याला काय करायचंय ? " या दृष्टीने समाजभान जपलं जात नाही , तिथं ज्यांना सतत दुर्लक्षिलं तो समाजातील एक घटक किती ताकतीने उलट प्रहार करतो , याचं हे मूर्तिमंत उदाहरण.*
*तरुण असो , मध्यमवयीन असो वा वयस्कर असो , स्त्रीदेहावर खिळलेल्या वासनांध नजरा या ठेचल्याच पाहिजेत . या आशयाची ही छोटेखानी शॉर्टफिल्म*
*" स्पर्श " नक्की पहा .*
*आपल्या मित्रपरिवारास सोशल मीडियावरून सर्वतोपरी प्रोत्साहन द्या.*
स्नेहल रेळेकर
Khattarnak 🔥💫✨
Mast sir
ज्वलंत विषय, मस्तच सर
Ek no. Oooo master 🔥🔥🔥
नाद खुळा प्रत्येक स्रीने असा आवाज उठवला पाहिजे
Superb work ✌💥
Zakas master..... Great....
👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Superbly done
With a great social massage
Can we also get to act in ur next short film sir ?
Congratulation to all team members. This topic is always ignored and taken for granted by society. You people presented it very efficiently. Keep it up
Vaibhav jere 🔥🔥🙌
Best message ❤💯
Best..
realy awsome
Nice 👍
Hats off to u Res.Sirji👌😇🙏
Nice
Super 🤩🥇🤩
Superb
Vaibhav jere💯
विडिओ च्या माध्यमातून चांगले विचार मांडलय सागर दा
Amazing concept,bagade sir🤗
Congrats Sakshi & your team for fabulous performance, all the best to you & your team
Really nice issue you have tried to bring forth from our society depicting how our sisters, daughters , wife & mothers being molested by persons with ill mentality while performing day to day responsibilities.
Hoping you, all the best for your future endeavours
May you come up with nice movie soon showcasing such genuine issues plagued to our society
Amazing
❤❤❤
Loved it.
What a film superb and nice edit work🔥🔥🔥❤️
Nice sir
#respect #woman's great sagar sir
Mast zaly sir
Nice presentation, acting, music, 👌
Heart touching story..
Excellent team work..
Heartily congratulations bagare sir and team..
👍💯
👌👌👌💐💐
Fab 🔥🔥
Bahot Hard Master...😍💯
Get to know the different touches around you and be alert in time...💪
Supar 🥰😍🤩
#Respectwomen..Sagar Sir 👍
Fabulous work done by all team of *"स्पर्श"*
Heartiest congratulations
💐💐💐💐💐💐
स्त्री नारी शक्ती💪🏻👸🏼
Sir mast 😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😘😘😘😘😘😘
Extra ordinary, fabulous, fantastic
👍👍👍👍👍👏👏👏👏
ज्वलंत प्रश्न हाताळलाय सुरेख मांडणी
कलाकारांनी चांगलाच अभिनय केलाय
सागर तुझे व टीम चे अभिनंदन लवकरच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
खरचआजचे सामाजिक भान व वास्तव परिस्थिती या फिल्म मध्ये दाखविली आहे. खूप छान फिल्म झाली आहे सागर भाऊजी तुमचे व तुमच्या टिमचे हार्दिक अभिनंदन👏👏 पुढील वाटचालीस शुभेच्छा!👍👍
Nice short film👍, very nice content. Very nice presentation 👍. All actors are good. Asma you did very nice acting🔥
Instagram Id: mullaasma.6
😍😍💯💯
🤩😍🥰
Beautiful!!!
💯🔥
Very good job asma di👍insta_id_ mullaasma.6 Nd all the best 👍
😘🤩😍🥰
🔥🔥🔥😍
101 %
Nice sir