Jahir Sabha | Pankaja Munde LIVE | झी २४ तासच्या जाहीर सभेत बेधडक 'पंकजा मुंडे'।Maharashtra Election

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 506

  • @Krushna1998-m6i
    @Krushna1998-m6i 3 วันที่ผ่านมา +82

    आम्ही फक्तं मुंडे साहेब यांच्या कन्या सोबत 🎉🎉

  • @shrirambade4938
    @shrirambade4938 3 วันที่ผ่านมา +33

    सदैव ताईसोबत 💪💪💪

  • @ramprasadsangle3648
    @ramprasadsangle3648 3 วันที่ผ่านมา +133

    आवाज महाराष्ट्र, ताई

  • @Sushil657
    @Sushil657 3 วันที่ผ่านมา +51

    आम्ही पक्षाला मानत नाही आम्ही मानतो पंकजा ताई मुंडे यांना 🎉

    • @anilkodag2127
      @anilkodag2127 3 วันที่ผ่านมา +1

      आम्हीं भाजपला मानतो ताईंना नंतर

    • @kirankkakade5543
      @kirankkakade5543 3 วันที่ผ่านมา

      Kon tao

  • @ArunJaybhaye-zr9oe
    @ArunJaybhaye-zr9oe 3 วันที่ผ่านมา +138

    Obc brand पंकजा गोपीनाथ मुंडे ✌️😎

    • @PralhadDhumal
      @PralhadDhumal 3 วันที่ผ่านมา

      चिक्की चोर 💀

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 2 วันที่ผ่านมา

      जरांगेमराठा यांचा विविध मेळाव्याचा भेटीगाठीचा प्रवासाचा आतापर्यंतचा खर्च किमान 5500 हजार कोटीच्या पुढे गेला आहे. यामध्ये किती जरांगमराठ्यांना उद्योग विश्व निर्माण करण्यासाठी मदत होऊ शकली असती.
      पण त्यांचे ते ध्येय कधीच नव्हते .....बारा बलुतेदार समाजाचा (96 कुळीमराठा सुद्धा आले) एकमेव बीजेपी पक्ष सत्तेत येणे म्हणजे जरांगेमराठ्यांचा (तुतारी राष्ट्रवादी अथवा काँग्रेस) पक्ष सत्तेत नसने.
      त्यावर कडी म्हणजे फडणवीसांनी 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा बदला म्हणून तुतारीराष्ट्रवादी व उबाटाशिवसेनेचे प्रचंड *राजकीय नुकसान* केले ...हे खरे दुखणे आहे.
      सुसंस्कृत संयमी व स्वच्छ प्रतिमेचे व्यक्तिमत्व (फडणवीसां) ना (स्वाफ्ट) टार्गेट करणे हा त्याचाच एक भाग आहे. हेच फडणवीस जर देशमुख अथवा पाटील असते तर त्यांचा कितीतरी उदो उदो केला गेला असता. फडणवीसांचा तो संयम व स्वच्छप्रतिमा त्यांना जरांगेमराठा व्यतिरिक्त जनमानसामध्ये मोठेपण मिळवुन देण्यास कारणीभूत ठरत आहे.
      ( महाविकास आघाडी जरांगेमराठांना OBC मधुन आरक्षण देणार नाही व दिले तर ते विविध वैधानिक मंचावर टिकणार नाही हे सर्वानांच माहीत आहे. तरीही ... )
      देश स्वतंत्र झाल्यापासून किंबहुना त्या पूर्वीपासूनच राजकीय व अराजकीय क्षेत्रातील जवळपास सर्व पद यांनीच (जरांगेमराठां ) भोगली आहेत. इतर जातींना एखादा तुकडा टाकला तर टाकला अन्यथा नाही.
      आज पर्यंत जे मराठा सत्ताधारी राहिले. त्यांनी स्वतःसाठी व त्यांच्या पुढील पिढीसाठी करोडोच्या संपत्तीचे साम्राज्य निर्माण करून ठेवले आहे. त्यांना जाब विचारायचा सोडून इतर गोरगरीब मागासवर्गीय ताटाकडे बघण्याची / हिसकावण्याची वेळ का आली? याची जरंगेमराठांनी स्वयंचिकित्सा करणे गरजेचे आहे.
      (झाकली मूठ सव्वा लाखाची )
      जे इतर मागासवर्गीय जातीचे अनुयायी होते त्यांना जर लक्षात आले की, आपण यांना हरवू शकतो, जिरवु शकतो तर ते कायमचे मराठा बांधवांसाठी शिरजोर बनून राहतील !
      विनाकारण अताताईपणा/हट्ट केल्यामुळे व सर्व काही आम्हालाच पाहिजे असा अट्टहास / थयथयाट केल्यामुळे गुजरात मध्ये बहुसंख्य व कायम सत्ताधारी असणारे पटेल, पाटीदार व हरियाणा, राजस्थान मध्ये जाट, गुर्जर निष्प्रभ झाले व समाजामध्ये मानाचे पद हरवून बसले. तशीच काहीशी परिस्थिती महाराष्ट्रात मराठा बांधवांची येत्या काळात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
      ते पुर्वीचे मोठेपण व सामाजिक दबदबा परत मिळवणे मराठ्यांना खूपच अवघड / जड जाणार आहे. आजपर्यन्त मराठा मोठ्या भावाची भूमिका निभावत होता. इतराकडुन मराठा समाजाचे अनुयायन करणे बंद होत जाईल ... हे मराठा समाज व साम्राज्यासाठी घातक आहे.
      अविवेकी नेतृत्व त्याच्या अनुयायांचे किती मोठे व दीर्घकालीन नुकसान करून जातो याचे हे ज्वलंत उदाहरण आहे ..
      अख्ख्या महाराष्ट्राला दैवत सारखे वाटणारे लाडके शिवबा आता फक्त मराठा जाती पुरतेच उरले आहेत. जरांगेमराठ्यांच्या स्वार्थी अविचारामुळे व हलगर्जीपणामुळे इतर छोट्या-मोठ्या जाती धर्माने (सर्वांच्या लाडक्या शिवबाकडे दुर्लक्ष करून ) आपल्या स्वतःच्या जातीचा नेता व अस्मिता शोधायला सुरुवात केली आहे.
      ( असाच कारनामा / वेंधळेपणा नवबौद्धा कडून महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत होत आहे. )
      शिवबांनी बारा बोलूतेदार समाजाला घेऊन स्वराज्य निर्माण केले होते. जिवाजी महाले, सिद्धी इब्राहिम, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, दौलतखान, नेताजी पालकर अशा मराठा व्यतिरिक्त महावीरांनी जीवाची पर्वा न करता शिवबांना साथ दिली म्हणून शिवबा स्वराज्य निर्माण करू शकले. त्या स्वराज्याची व हिंदवीस्वराज्य धर्मामध्ये दुफळी निर्माण करण्याचे पाप जरांगामराठा यांनी केले आहे.
      मोघलांनी फितुरनां सोबत घेऊन शिवबांना त्रास दिला हे इतिहास कळकळीने सांगतो आहे. आताही मोंघलाबरोबर फितुरांची युती चालू आहे !
      हेच ९६ कुळी मराठांना व इतर बारा बलुतेदार हिंदूंना आवडत नाहीये !
      2047 ला भारत मुघलांचे इस्लामिक राष्ट्र होण्याची भिती व्यक्त होत आहे. (कारण लाखोंच्या संख्येने पश्चिम बंगाल मार्फत बांगलादेशी, रोहिंग्या व नेपाळ मार्फत अफगाणी, पाकिस्तानी मुघल भारतातील विविध भागात स्थानिकांच्या व भ्रष्ट प्रशासनाच्या मदतीने स्थायिक होत आहेत.) आजची काहींची फितुरी तेव्हा आपल्या सर्वांनाच जड जाणार आहे .... आजच्या तरुणांच्या त्यावेळेस लेकी सुना डोळ्या देखत मुघल ओढुन नेतील त्यावेळेस जरांगे, पवार, फडणवीस नाही तर ...
      शेजारचा मराठा ओबीसीच एकमेकाच्या मदतीला येईल

  • @chandrakantmohite6133
    @chandrakantmohite6133 3 วันที่ผ่านมา +33

    चंद्रकांत आनंदा मोहिते सांगली गाव कवलापुर ताईंना कुठला पण प्रश्न विचारा ताई राजकारणापेक्षा समाजकारण करतात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या लोकनेते पंकजाताई मुंडे

  • @laxmanjavale183
    @laxmanjavale183 3 วันที่ผ่านมา +78

    ताई अभिनंदन ताई 🎉

  • @SanjayDarade-n6f
    @SanjayDarade-n6f 3 วันที่ผ่านมา +47

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज पंकजाताई साहेब

  • @sahilkhade2721
    @sahilkhade2721 3 วันที่ผ่านมา +65

    ताई साहेब

  • @chandrakantmohite6133
    @chandrakantmohite6133 3 วันที่ผ่านมา +19

    एकदा मुख्यमंत्री चेहरा पंकजा ताईंना बनवून बघा रिझल्ट तुमच्यासमोर असेल

  • @rameshwarchoure4778
    @rameshwarchoure4778 3 วันที่ผ่านมา +16

    बीड जिल्ह्या चा बुलंद आवाज ; भावी मुख्यमंत्री

  • @santoshghuge2663
    @santoshghuge2663 3 วันที่ผ่านมา +58

    Only tai saheb

  • @dhananjaynagargoje8406
    @dhananjaynagargoje8406 3 วันที่ผ่านมา +58

    लोकनेत्या ताईसाहेब ❤

  • @SamadhanMaharaj777
    @SamadhanMaharaj777 3 วันที่ผ่านมา +47

    ताईसाहेब

  • @HanumanKhedkar-ju9ku
    @HanumanKhedkar-ju9ku 3 วันที่ผ่านมา +76

    भावी मुख्यमंत्री पंकजाताई

    • @PralhadDhumal
      @PralhadDhumal 3 วันที่ผ่านมา

      चिक्की चोर 💀

    • @Mohankendre983
      @Mohankendre983 3 วันที่ผ่านมา +6

      😂😂😂😂 आपला आवाका किती आपण स्वप्न कुठली पाहतो😂😂😂 मुख्यमंत्रीपद म्हणजे काय बिस्किट वाटले काय जे कोणी गल्लीबोळात पडलेले चिल्लर लीडर येईन आणी त्याला भेटेल😂😂😂 हे असले स्वप्नातले लय मुख्यमंत्री बारामतीत दादा व सुप्रियाताईच्या चप्पलि पुसत बसलेले आहेत

    • @PralhadZirpe
      @PralhadZirpe 3 วันที่ผ่านมา

      यामुळेच फडनविसांनी संपवले ताईंना

    • @Ekmarathalakhmaratha123
      @Ekmarathalakhmaratha123 3 วันที่ผ่านมา

      ​@@Mohankendre983कोण हाय रे तू भाड्या

    • @pradipshinde3028
      @pradipshinde3028 3 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂

  • @dnyaneshwarmunde6338
    @dnyaneshwarmunde6338 3 วันที่ผ่านมา +16

    ताईसाहेब आमचा पक्ष

  • @Balasahebsanap-id5mp
    @Balasahebsanap-id5mp 3 วันที่ผ่านมา +48

    रणरागिणी पंकजा ताई✌️

  • @ShivajiLokhande-tb4ll
    @ShivajiLokhande-tb4ll 3 วันที่ผ่านมา +16

    नंबर वन पंकजा मुंडे भावी मुख्यमंत्री

  • @VijayKalepatil-c2j
    @VijayKalepatil-c2j 3 วันที่ผ่านมา +111

    आम्ही पण मराठा आहोत पण ताई सोबत आहोत

    • @p.a.d.4379
      @p.a.d.4379 3 วันที่ผ่านมา +12

      आमचा मराठा बांधव ❤

    • @LoyTruth
      @LoyTruth 3 วันที่ผ่านมา +9

      😂😂 कायपण , फेक अकाउंट...मराठा जो जातिवंत असतो..तो स्वतः च जातीबद्दल चुकीचं ऐकू नाही शकत..हे ओबीसी नेते पातळी सोडून बोलतायत..कोयता च बोलते तर आम्ही पण तलवार च बोलणार..जय शिवराय जयस्तू मराठा

    • @someshwarmunde3114
      @someshwarmunde3114 3 วันที่ผ่านมา

      तुझे तसे गहाण विचार आहेत पंकजाताई काय म्हणल्या कोयते घासून ठेवा आणि दिवाळी झाल्यानंतर इलेक्शन झाल्यानंतर कारखान्याला ऊस तोडी साठी जा मराठा हृदयसम्राट मनोज दादा जरांगे म्हणले होते तीन मिनिटात महाराष्ट्रातले ब्राह्मण संपवतो अजून बरंच काही ...

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 3 วันที่ผ่านมา +3

      @@VijayKalepatil-c2j दादा हे वेळी चुकून जर काही बोललो तर माफी आम्ही कायम मराठा मोठा भाऊ मानतो ❤🙏

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 3 วันที่ผ่านมา +4

      @@LoyTruthभावा मराठा हा भाऊ आम्ही तरी मानतो तुम्ही जर थोडे वेगळे झाले तरी आम्ही वाईट बोलणार नाही ❤🙏

  • @akstarvideocreater
    @akstarvideocreater 3 วันที่ผ่านมา +46

    Taisaheb 🚩🚩 0:15

  • @ShubhamShekade-p7j
    @ShubhamShekade-p7j 3 วันที่ผ่านมา +14

    वारसा मुंडे साहेबांचा❤ ताईसाहेब

  • @SamadhanMaharaj777
    @SamadhanMaharaj777 3 วันที่ผ่านมา +66

    भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र

    • @saradjaybhaye9981
      @saradjaybhaye9981 3 วันที่ผ่านมา +3

      ताई साहेब

    • @naganathgaware7900
      @naganathgaware7900 3 วันที่ผ่านมา

      Biharchya kay 😅😅😅

    • @dhanuyjadhav1141
      @dhanuyjadhav1141 3 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂

    • @rameshsanap1270
      @rameshsanap1270 3 วันที่ผ่านมา

      ​@@naganathgaware7900बिहार तुझी जहागीर आहे का ?

  • @NamdeoDongare-vr6xm
    @NamdeoDongare-vr6xm 3 วันที่ผ่านมา +28

    Well done ❤❤

  • @kendredhanraj7954
    @kendredhanraj7954 3 วันที่ผ่านมา +16

    महाराष्ट्राची वाघीण आमचं सरकार

  • @RohitDhumal-i6r
    @RohitDhumal-i6r 3 วันที่ผ่านมา +30

    Pankaja munde 🔥🔥

    • @PralhadDhumal
      @PralhadDhumal 3 วันที่ผ่านมา

      चिक्की चोर 💀

    • @PralhadDhumal
      @PralhadDhumal 3 วันที่ผ่านมา

      चिक्की चोर 💀

  • @dnyaneshjadhv123
    @dnyaneshjadhv123 3 วันที่ผ่านมา +8

    एकच पर्व ओबीसी सर्व ✌️🎉

  • @keshavsanap8448
    @keshavsanap8448 3 วันที่ผ่านมา +21

    Tai❤❤❤

    • @PralhadDhumal
      @PralhadDhumal 3 วันที่ผ่านมา

      चिक्की चोर 💀

  • @dudegamervs3792
    @dudegamervs3792 3 วันที่ผ่านมา +26

    Tai saheb 🎉🎉

    • @PralhadDhumal
      @PralhadDhumal 3 วันที่ผ่านมา

      चिक्की चोर 💀

  • @Mack143
    @Mack143 3 วันที่ผ่านมา +26

    आम्ही पण मराठा आहोत पण सदैव ताई साहेबांसोबत

  • @navnathbodake1982
    @navnathbodake1982 3 วันที่ผ่านมา +65

    महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री फक्त पंकजाताई मुंढे-पालवे च ❤❤❤

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 3 วันที่ผ่านมา

      मी कट्टर असून आज ताई बदल थोडा अ विश्वास पाहात आहे😢

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 3 วันที่ผ่านมา +1

      ताई आम्ही ओबीसी सर्व बीजेपी च्या विरोधात काम करणार आहे त कारण फडणवीस नी एक हि उमेदवार बीड किंवा आजू बाजूने दिला नाही फक्त मराठा लोकांना तिकीट देऊन फडणवीस नी गरीब लोकांना हे राजकीय खेळातून बाहेर ठेवला आहे

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 3 วันที่ผ่านมา

      फडणवीस नी जे लोक पक्ष मोठा करायला सर्व प्रकारच्या हाल सोसले ते काकू किंवा फडणवीस नी पाहिले नाही त आज जो नेता झाला स देवा भाऊ तो फक्त तुझ्या खरे बाबा गोपीनाथ मुंडे मुळे गगांदार हि शक्तिमान आहे हे सर्व लोकांना माहीत आहे देवा तु ओबीसी च्या विरोधात काम केले आहे स😡😡

    • @xyz-ue9rp
      @xyz-ue9rp 3 วันที่ผ่านมา

      @@navnathbodake1982 ई.स.2060 नंतर मुबलक संधी आहे. तोपर्यंत मतदार संघ बांधायला सुरुवात करायला पाहिजे.

    • @Parmeshwarbd08
      @Parmeshwarbd08 3 วันที่ผ่านมา +1

      ​@@deepaksanap8999मग आपल्याला पर्याय आहे महादेव जानकर साहेबांचा पक्ष😂

  • @SG-om5dl
    @SG-om5dl 3 วันที่ผ่านมา +24

    Only pankaja tai 🔥

  • @13_46s_albi
    @13_46s_albi 3 วันที่ผ่านมา +37

    भावी मुख्यमंत्री

    • @pradipshinde3028
      @pradipshinde3028 3 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂 मुख्य मंत्री तर सोडा आता सरपंच बघु 😂

    • @rameshsanap1270
      @rameshsanap1270 3 วันที่ผ่านมา

      ​@@pradipshinde3028तु भाकरीच बघ लई ईचार नकु करू

    • @vaibhavshirsat88
      @vaibhavshirsat88 3 วันที่ผ่านมา +3

      शरद पवार साहेबानं विचारा आरक्षणाच. 60 वर्ष सत्ता भोगली की त्यावेळेस दिला का नाही. आत्ता पण नाही भेटणार दिल तर फडणवीसच देणार

    • @anilkodag2127
      @anilkodag2127 3 วันที่ผ่านมา

      ​@@vaibhavshirsat88बरोबर

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 3 วันที่ผ่านมา +2

    छान ताईसाहेब मुलाखत❤

  • @AppasahebDoiphode
    @AppasahebDoiphode 3 วันที่ผ่านมา +8

    Always Tai saheb

  • @parasramaghav4970
    @parasramaghav4970 3 วันที่ผ่านมา +9

    Tai saheb ❤️

  • @janardhangarje195
    @janardhangarje195 3 วันที่ผ่านมา +6

    सर्वसामान्यांचे नेतृत्व

  • @laxmandhadge7488
    @laxmandhadge7488 3 วันที่ผ่านมา +9

    ताई साहेब एकच मुंडे साहेब

  • @banduvighny3495
    @banduvighny3495 3 วันที่ผ่านมา +12

    आमच्या राज्याच्या एक सुक्षित बुद्धिमान व मास्टर माईंड व एक संघर्ष कन्या पंकजा मुंडे यांना माझ्यासारख्या गरिबाच्या वतीने व तमाम 135 कोटी तमाम जनतेच्या वतीने व 375 समुदायाच्या वतीने व 18 पगड समाजाच्या वतीने आमचे काळीज ताई यांना मुख्यमंत्री पदासाठी अनंत अशा हार्दिक शुभेच्छा व पुढील वाटचालीसाठी अनंत अशा हार्दिक शुभेच्छा

  • @VijayKalepatil-c2j
    @VijayKalepatil-c2j 3 วันที่ผ่านมา +9

    आम्ही परळीत राव ताईच्या काळात पालकमंत्री असताना खूप कमी झाले आहे आम्हाला त्यांचा लाभ झाला आहे

    • @Yek_Duniya
      @Yek_Duniya 3 วันที่ผ่านมา

      @@VijayKalepatil-c2j कोणी मुंढे घरी येत आहे का

    • @VijayKalepatil-c2j
      @VijayKalepatil-c2j 3 วันที่ผ่านมา +2

      @@Yek_Duniya तुझ्या घरी काय शरद पठाण येत आहे का मग त्याने तर खरं आपलं आरक्षण घालवलं आहे

  • @vasantalane.
    @vasantalane. 2 วันที่ผ่านมา +1

    मुलाखत खुप चांगली दिली.

  • @vishaltandale3263
    @vishaltandale3263 3 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद ताई

  • @yogeshwanve4292
    @yogeshwanve4292 3 วันที่ผ่านมา +17

    Good...🎉

  • @dadasangale3394
    @dadasangale3394 3 วันที่ผ่านมา +7

    ताईसाहेब द बॉस

  • @luckykhandare2869
    @luckykhandare2869 3 วันที่ผ่านมา +17

    Only ताई साहेब ❤😊

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 3 วันที่ผ่านมา +14

    आदरणीय लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे एक सुसंस्कृत प्रामाणिक आशा महाराष्ट्राच्या लाडक्या लोकनेतया ताईसाहेब भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

  • @pruthvirajbangar2272
    @pruthvirajbangar2272 3 วันที่ผ่านมา +14

    Tai❤

    • @PralhadDhumal
      @PralhadDhumal 3 วันที่ผ่านมา

      चिक्की चोर 💀

  • @yogeshugalmugale8152
    @yogeshugalmugale8152 3 วันที่ผ่านมา +14

    ताईसाहेब ✌️

  • @haribhauchaure909
    @haribhauchaure909 3 วันที่ผ่านมา +7

    Munde brand ❤

  • @ASHOKCHATE-ux7eb
    @ASHOKCHATE-ux7eb 3 วันที่ผ่านมา +4

    ताईसाहेब ✌️✌️

  • @S_P_1212
    @S_P_1212 3 วันที่ผ่านมา +31

    भावी मुख्यमंत्री ताईसाहेब❤️🔥✌💪

    • @pradipshinde3028
      @pradipshinde3028 3 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂 मुख्य मंत्री काय बोलायला 😂

    • @S_P_1212
      @S_P_1212 3 วันที่ผ่านมา

      @@pradipshinde3028 काय

  • @yogeshugalmugale8152
    @yogeshugalmugale8152 3 วันที่ผ่านมา +17

    महाराष्ट्राची वाघीण ✌️

  • @dcbeedmangeshneharkar9983
    @dcbeedmangeshneharkar9983 3 วันที่ผ่านมา +15

    Tai saheb

    • @PralhadDhumal
      @PralhadDhumal 3 วันที่ผ่านมา

      चिक्की चोर 💀

  • @prashantdarade4322
    @prashantdarade4322 3 วันที่ผ่านมา +13

    🔥🔥

  • @ramghule989
    @ramghule989 3 วันที่ผ่านมา +4

    आम्ही फक्त मुंडे भक्त🎉🎉🎉🎉

  • @nitinkayande6560
    @nitinkayande6560 3 วันที่ผ่านมา +20

    रणरागिणी ❤

    • @PralhadDhumal
      @PralhadDhumal 3 วันที่ผ่านมา

      चिक्की चोर 💀

  • @amolnagre5142
    @amolnagre5142 3 วันที่ผ่านมา +20

    ताई साहेब लोकनेत्या....संघर्ष कन्या

  • @DnyandevThorve
    @DnyandevThorve 3 วันที่ผ่านมา +17

    आता कसं ताई सांगतील तसं जय भगवान बाबा ताई समर्थ

  • @Swarajya888
    @Swarajya888 3 วันที่ผ่านมา +7

    पंकजा ताई बाग फुलवते रे BJP च्या कमळाचा 😂

    • @saffronarmy1578
      @saffronarmy1578 3 วันที่ผ่านมา

      Tuja ghari mai bahin asal na re

    • @Fgj_jgh_frte_user
      @Fgj_jgh_frte_user 3 วันที่ผ่านมา

      11 किलो चा जरंगे तुतारी वाजवत फिरतोय,😂😂 चुतिया मराठे त्याच्या मागे फिरतायत 😂

  • @maharashtradesha1360
    @maharashtradesha1360 3 วันที่ผ่านมา +14

    पंकजाताई मुंडे..👍

  • @vishnumurkuta3345
    @vishnumurkuta3345 3 วันที่ผ่านมา +5

    पंकजाताई चे याला पाहिजे

  • @nitinkayande6560
    @nitinkayande6560 3 วันที่ผ่านมา +25

    लोकनेत्या ताईसाहेब

    • @PralhadDhumal
      @PralhadDhumal 3 วันที่ผ่านมา

      चिक्की चोर 💀

  • @dnyaneshwarkendre8167
    @dnyaneshwarkendre8167 3 วันที่ผ่านมา +10

    संघर्ष कन्या महाराष्ट्राचा बुलंद आवाज लोकनेता ताईसाहेब

  • @rameshsanap1270
    @rameshsanap1270 3 วันที่ผ่านมา +2

    ❤ ताईसाहेब❤

  • @santoshtidke4122
    @santoshtidke4122 3 วันที่ผ่านมา +1

    ताईसाहेब ❤❤❤

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 3 วันที่ผ่านมา +8

    महाराष्ट्राचा प्रामाणिक आवाज लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे भावी मुख्यमंत्री

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    संघर्ष कन्या पंकजाताई गोपीनाथ मुंडे.

  • @ShobhrajMunde
    @ShobhrajMunde 3 วันที่ผ่านมา +3

    पंकजा ताई मुंडे 💐💐

  • @rajendrasarda5105
    @rajendrasarda5105 3 วันที่ผ่านมา +4

    Confidence &Competent Speech as being Leader of Maharashtra & good coordination At National level too! Courageous leader of Maharashtra

  • @VijayThombare-k1m
    @VijayThombare-k1m 3 วันที่ผ่านมา +10

    Tai सारखा संघर्ष सर्वांना लाभो😂

    • @devil-iv3sm
      @devil-iv3sm 3 วันที่ผ่านมา +1

      काय केला नेमका संघर्ष

    • @sanjivgarje2562
      @sanjivgarje2562 3 วันที่ผ่านมา +1

      लाळ चाच्यांना काय कळणार

    • @saffronarmy1578
      @saffronarmy1578 3 วันที่ผ่านมา

      Tumcha maila lavkar ghoda lagal

    • @LoyTruth
      @LoyTruth 3 วันที่ผ่านมา

      😂😂 मला पण पाहिजेल संघर्ष राव थोडंसं...डायरेक्ट पंतप्रधान होईची इच्छा आहे पण न लढत

  • @sumiteditz022
    @sumiteditz022 3 วันที่ผ่านมา +13

    ताई

    • @PralhadDhumal
      @PralhadDhumal 3 วันที่ผ่านมา

      चिक्की चोर 💀

  • @rahulsanap44
    @rahulsanap44 3 วันที่ผ่านมา +8

    अतिशय संयमी नेतृत्व म्हणजे पंकजा ताई साहेब

  • @laxmanpaithane413
    @laxmanpaithane413 3 วันที่ผ่านมา +2

    संघर्ष कन्या आहे.मान्य आहे पण संघर्ष फक्त आणि फक्त विशिष्ट घटकांसाठी.

    • @rameshsanap1270
      @rameshsanap1270 3 วันที่ผ่านมา +1

      सात्वीक भावनेने विचार करून पहा बंधु अस वाटणार नाही तुम्हाला

    • @rameshsanap1270
      @rameshsanap1270 3 วันที่ผ่านมา +1

      सात्वीक भावनेने विचार करून पहा बंधु अस वाटणार नाही तुम्हाला

  • @ओबीसी
    @ओबीसी 3 วันที่ผ่านมา +8

    ओन्ली पंकजा ताई भावी cm

  • @Hhfddjjjfy
    @Hhfddjjjfy 3 วันที่ผ่านมา +11

    Taisaheb ❤

    • @PralhadDhumal
      @PralhadDhumal 3 วันที่ผ่านมา

      चिक्की चोर 💀

  • @ओबीसी
    @ओबीसी 3 วันที่ผ่านมา +6

    जय ओबीसी जय महायुती

  • @p.a.d.4379
    @p.a.d.4379 3 วันที่ผ่านมา +6

    आमची ताई

  • @official_ravi_munde_3333
    @official_ravi_munde_3333 3 วันที่ผ่านมา +4

    Boss 💪✌️

  • @Vinodmunde-bq8xz
    @Vinodmunde-bq8xz 3 วันที่ผ่านมา +3

    लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथ मुंडे 💪💯

  • @balajijaybhaye5189
    @balajijaybhaye5189 3 วันที่ผ่านมา +1

    खुप छान ताई नेतृत्व

  • @AshokWanve-bp5ie
    @AshokWanve-bp5ie 2 วันที่ผ่านมา +1

    भावी मुख्यमंत्री ताई साहेब

  • @PrathmeshVanve
    @PrathmeshVanve 3 วันที่ผ่านมา +9

    Only Tai saheb

  • @rohidaszagde625
    @rohidaszagde625 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई तुमचे विचार फार छान आहे

  • @UrmilaKendre-tz8le
    @UrmilaKendre-tz8le 3 วันที่ผ่านมา +12

    संघर्ष कन्या 😂😂😂😂

    • @PralhadDhumal
      @PralhadDhumal 3 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂 चिक्की चोर💀

    • @PralhadDhumal
      @PralhadDhumal 3 วันที่ผ่านมา

      चिक्की चोर 💀

    • @devil-iv3sm
      @devil-iv3sm 3 วันที่ผ่านมา

      चिकी वाल्या ताई..

  • @AshokNavle-xz2vg
    @AshokNavle-xz2vg 2 วันที่ผ่านมา +1

    आम्ही फक्त पाटला बरोबर

  • @santoshgholve6700
    @santoshgholve6700 2 วันที่ผ่านมา

    so good

  • @mahadevghuge6367
    @mahadevghuge6367 3 วันที่ผ่านมา +4

    ओन्ली ताई साहेब ❤❤

  • @AkshayJadhavss
    @AkshayJadhavss 3 วันที่ผ่านมา +2

    Fakt Tai saheb

  • @rohidaszagde625
    @rohidaszagde625 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    🎉🎉🎉🎉🎉🎉 ताई साहेब

  • @sonug9032
    @sonug9032 2 วันที่ผ่านมา +1

    एक प्रगल्भ नेतृत्व ताईसाहेब... मुख्यमंत्री म्हणून लाभव्यात. 🙏🙏🙏

  • @गजाननमुंडे
    @गजाननमुंडे 3 วันที่ผ่านมา +6

    बीड जिल्हा मुंडे साहेबांचा बालेकिल्ला जय भगवान ताईसाहेब

  • @sanjayphuke
    @sanjayphuke 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुमचे कोयते कुठे गेले तुमचे कोयता धार नाही का

  • @b.m.w.s4484
    @b.m.w.s4484 3 วันที่ผ่านมา

    ❤❤❤💪💪💪

  • @ravindrakhedkar3915
    @ravindrakhedkar3915 3 วันที่ผ่านมา +9

    ताई साहेब 🔥🔥🔥

    • @PralhadDhumal
      @PralhadDhumal 3 วันที่ผ่านมา

      चिक्की चोर 💀

  • @GajananNagare-p3h
    @GajananNagare-p3h 3 วันที่ผ่านมา +2

    only pankajatai in maharastra mass leader

  • @santoshandhale8655
    @santoshandhale8655 2 วันที่ผ่านมา

    Tai Saheb

  • @Shivamkharade8766
    @Shivamkharade8766 2 วันที่ผ่านมา

    मी एक मराठा आहे, ताईसाहेब चांगल्या आहेत परंतु पक्षाच्या गलिच्छ राजकारणामुळे भरपूर मराठा ताईच्या विरोधात गेला आहे.

  • @jotiramwaybase9745
    @jotiramwaybase9745 2 วันที่ผ่านมา

    Good tai

  • @dnyanobaankade3950
    @dnyanobaankade3950 3 วันที่ผ่านมา

    पंकजा स्वतःला खूप मोठी समजत आहे.तिला मुंडे साहेबांची सर कशीच येणार नाही.मुंडे साहेब खूप ग्रेट होते.

  • @bharattandale5947
    @bharattandale5947 3 วันที่ผ่านมา +4

    Obc brand

  • @RavindraAvhad-zn9ql
    @RavindraAvhad-zn9ql 3 วันที่ผ่านมา

    Very nice speech