आज पूजाचा उपवास आहे तर तिला तुम्ही फराळाच आणलं नाही आणि तुमच्या बायकोचा असला की अर्धा किलो आणता की फराळाच तिने काय खायचं तिचा नवरा बोलत नाही बघत नाही म्हणून तुम्ही काय मालक होता का तिचा दिराने भाऊ जायला बोलणं हे सगळं चुकीचं आहे असं समाजात कोणाच्याच घरात चालत नाही आणि कोणाचाच भाव खपवून देत नाही तुमचा भाऊ खपून घेतो हे त्याला मानलं पाहिजे कारण ती पण एक दिन म्हणून तुमचा मान ठेवते तर त्याचा तुम्ही याचा फायदा नाही करून घेतला पाहिजे आणि बायकांच्या मध्ये बोलायचं तुम्हाला कोणालाही अधिकार नाही आणि तुमची पण बायको जेवढे काम करते तेवढं ते पण करते तर तिला फराळाचा आणून द्या
निलेश दादा ती पूजा आणि तीचा नवरा आहे तिथे राहूदया तू आणि पूनम मूल घरी रहा भांडन नाही होनार त्या त्या ची जबाबदारी कळु दया पोट कसं भरायच कसं घर चालवायच चालू दया ना सगळं तूमीच बघता तूमी घरच बघा ते जनवार बघतील बरोबर आहे ना कि चूकत
तुम्ही तर कुटे घरात काम करता
आरे निलेश तु सगळा पैसा तुझ्या जवळ घेतोस तु काम करत नाही पुजा चांगली आहे
आबा खुप काम करतात
पुजा चे बरोबर आहे तिचं काही चुकीचे नाही
आज पूजाचा उपवास आहे तर तिला तुम्ही फराळाच आणलं नाही आणि तुमच्या बायकोचा असला की अर्धा किलो आणता की फराळाच तिने काय खायचं तिचा नवरा बोलत नाही बघत नाही म्हणून तुम्ही काय मालक होता का तिचा दिराने भाऊ जायला बोलणं हे सगळं चुकीचं आहे असं समाजात कोणाच्याच घरात चालत नाही आणि कोणाचाच भाव खपवून देत नाही तुमचा भाऊ खपून घेतो हे त्याला मानलं पाहिजे कारण ती पण एक दिन म्हणून तुमचा मान ठेवते तर त्याचा तुम्ही याचा फायदा नाही करून घेतला पाहिजे आणि बायकांच्या मध्ये बोलायचं तुम्हाला कोणालाही अधिकार नाही आणि तुमची पण बायको जेवढे काम करते तेवढं ते पण करते तर तिला फराळाचा आणून द्या
चोरतो चोर वर शीरीजोर बरा आहे तुझा
तुम्ही आणून dil तर उपकार केले का ते पण काम करतात
तुमच्या पेक्षा ती दोघ जास्त काम करतात तुला अधून मधून झटका येतो
सगळेच काम करताय एक मेकाला कामा बद्दल बोलु नका
असुदे घर टिकवायचं असेल तर थोडेफार होत असतं लक्ष द्यायचं नाही आपल्याला पुढे जायचं असेल तर शांत बसायचं
तुमच्या काही आदीकार नाही तिला बोलायचा तिचा नवराबोलेल
Baykat kshla lax deta
असं वाटतंय ते वेगळं राहायचं एकत्र करायला सगळ्यांनी सांभाळून घ्यायचं सगळीच काम करतात तुम्ही पण करायचं तुम्हाला काम केलं पाहिजे करायचं
पुजाच brobar आहे तुम्ही करत राहा,भावजय ला वाईट बोलू नये, बाजार द्यायचा ना आणून काय एक कशाला भांडत बसू नका 🙏
Tumi bhadhan kadhu naka pooja tai barobar
Are ladies tumchyasobt ughdtavr rahtyat te bgh tu karbhari ahes mhnun tyina bazar pn anuan dyicha nhis
Khrch tu bil budhi aahes
आसुदे दादा घर तिथ भांडण आसतय आपण समजून घेयच
Tumic bhadan kadta
Tila mast Kam astey ghrat tu tar kshla mhnyach tas
निलेश दादा ती पूजा आणि तीचा नवरा आहे तिथे राहूदया तू आणि पूनम मूल घरी रहा भांडन नाही होनार त्या त्या ची जबाबदारी कळु दया पोट कसं भरायच कसं घर चालवायच चालू दया ना सगळं तूमीच बघता तूमी घरच बघा ते जनवार बघतील बरोबर आहे ना कि चूकत
हो बरोबर आहे
निलेश पुजीला आबाला तिकडच राहुदया आणि तिकडच खाऊदया नको भांडण नको काही राहा म्हणाव तिकडच
भाऊ तुम्ही सगळेच काम करता परंतु धारा काढण्याचे काम एकटीच करते ते पण काम कष्टाचे आहे ना
बरोबर आहे तुमचे दादा पुजा लय बोलत आहे मटण खाता म्हणून तिला खायला आणुन द्या तिच्या डोमल्यावर ठैवा म्हणजे समाधान होईल तीला
आता परत भांडणं चालू
निलेश भाऊ पोटाला उपाशी राहू नका एकदिवसहायका
Dada bhadha n karu naka
दादा तुम्ही समजुतजारआहेत
आबा खुप काम करतात