सोयाबीन बीजप्रक्रिया कधी करावी | कशाची करावी | Dnyaneshwar Kharat Patil

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • #सोयाबीनबीजप्रक्रिया #seedtreatmentsoybean #dnyaneshwarkharatpatil
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    www.facebook.c...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा www.instagram....
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshw...
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत TH-cam Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

ความคิดเห็น • 50

  • @VaibhavAherkar
    @VaibhavAherkar ปีที่แล้ว +4

    सोयाबीन ला बीज प्रक्रिया फक्त आणि फक्त बेस्ट ऍग्रो लाईफ चे वॉर्डन एकच नंबर आहे

  • @manishpadghan6532
    @manishpadghan6532 ปีที่แล้ว +4

    रिहांश, थायरम, रायजर🤟

  • @randhirkhandhar9161
    @randhirkhandhar9161 ปีที่แล้ว

    Khoop chan mahiti dili patilsaheb......

  • @shatkareputra6187
    @shatkareputra6187 4 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर

  • @kslifestyle5898
    @kslifestyle5898 ปีที่แล้ว +1

    इलेक्ट्रॉन सोबत Npk conso किंवा जैविक घेतले तर चालेल का

  • @ashokakuskar1678
    @ashokakuskar1678 ปีที่แล้ว +2

    नमस्कार पाटील साहेब बीज प्रक्रिया ही उत्पादन वाढीस खुप महत्वाची गोष्ट आहे

  • @prataphumad27
    @prataphumad27 4 หลายเดือนก่อน

    Cascade chan ahe

  • @धनेश्वरभुतेकर
    @धनेश्वरभुतेकर ปีที่แล้ว +21

    मि गजानन जाधव यांची बीज प्रक्रिया साठी रिहान व रायझर बैगमधल थायरम घेतल

    • @sandipbhone
      @sandipbhone ปีที่แล้ว +2

      Same, me pn

    • @prakashjadhav3796
      @prakashjadhav3796 ปีที่แล้ว +2

      Right

    • @P.S3147
      @P.S3147 ปีที่แล้ว

      Same me pan

    • @amitbhau
      @amitbhau ปีที่แล้ว

      Cascade स्वस्त मध्ये झालं असतं

    • @नारायणदराडे
      @नारायणदराडे 4 หลายเดือนก่อน

      🎉खुप,छान माहीती धन्यवाद 🙏 जी,

  • @sarveshrathod3441
    @sarveshrathod3441 ปีที่แล้ว +7

    Booster चे रीहांश एक उतकृष्ट बीज प्रक्रिया साठी Changl आहे

    • @GreatVidarbha
      @GreatVidarbha ปีที่แล้ว

      Hoo

    • @amitbhau
      @amitbhau ปีที่แล้ว +2

      Cascade त्या पेक्षा चांगले आहे

    • @GreatVidarbha
      @GreatVidarbha ปีที่แล้ว

      Rihanash che pan results changle ahe amhi 3.4 varsha pasun tech waprt aho

    • @sarveshrathod3441
      @sarveshrathod3441 ปีที่แล้ว +2

      Rate madhe ani budget madhe ahe rihansh

    • @GreatVidarbha
      @GreatVidarbha ปีที่แล้ว

      @@sarveshrathod3441 hoo bhau

  • @sanjaythigale7256
    @sanjaythigale7256 4 หลายเดือนก่อน

    Germinater chalel ka sir

  • @parahuparshukale9602
    @parahuparshukale9602 ปีที่แล้ว +4

    ब्याग मध्ये निघनार,थायरम पावडर
    बिजप्रक्रीये सोबतच लावलं तर चालेल का.🙏

    • @amitbhau
      @amitbhau ปีที่แล้ว

      थोडा खर्च करून स्प्रिंट घ्या

  • @mahadevgawande9779
    @mahadevgawande9779 ปีที่แล้ว

    Upl company ch electron kas ky aahe

  • @amreshwarpatil7985
    @amreshwarpatil7985 ปีที่แล้ว

    Electron UPL cha chalel ka?

  • @gajanankale6935
    @gajanankale6935 ปีที่แล้ว +5

    सर वाणू बदल माहिती सांगा वणू खुप आहेत आमच्याकडे पूर्ण पीक उधस्त करतात ते .

    • @prataphumad27
      @prataphumad27 4 หลายเดือนก่อน

      Furadan 3g vapara vanu sati 1 ekar sati 1kg kanik madhe mix karun shetat feka vanu niyatran hoil

  • @dnyaneshwarkhanzode4825
    @dnyaneshwarkhanzode4825 ปีที่แล้ว +1

    Good information sir

  • @gajanandarade47
    @gajanandarade47 ปีที่แล้ว

    Great 👍

  • @vijay.s.manmothe1292
    @vijay.s.manmothe1292 ปีที่แล้ว

    दादा,,,(warden ) हे औषध सोयाबीनबरोबर तूर राजमा ह्या बियाण्यास चालते का?

  • @rupeshshende7519
    @rupeshshende7519 ปีที่แล้ว

    सर वाणू बद्दल माहिती सांगा.......

  • @rahulsupare8450
    @rahulsupare8450 ปีที่แล้ว

    Xelora kase ahe bijprakriysathi

  • @sharadpatil725
    @sharadpatil725 ปีที่แล้ว

    मागच्या वर्षी गोगलगाय व वाणू किंवा पैसा याचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात झाला होता. त्यामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते हे
    टाळण्यासाठी शेताच्या सभोवती चुना एक लाईन पेरणी केल्यानंतर मारावी जेणे करून गोगगाय व वाणू आपल्या शेतात येणार नाही. तयाना अटकाव होईल

  • @shashikantmisal1825
    @shashikantmisal1825 ปีที่แล้ว

    मि GSP कंपनीचे PCT 410 या औषधाची बिज प्रक्रिया केली खुप चांगल्या आणि सम प्रकारे हे औषध बियाण्याला लागते

    • @mukeshsolanke5342
      @mukeshsolanke5342 ปีที่แล้ว

      किती मिली वापरले आणि पाणी नाही वापरलं का

  • @mukeshsolanke5342
    @mukeshsolanke5342 ปีที่แล้ว +2

    पाणी नाही वापरलं तर सगळ्या बियाण्याला औषध लागेल का सर

    • @shubhammirge4222
      @shubhammirge4222 ปีที่แล้ว +1

      बुस्टर कंपनीने रायझर प्रति १ किलो ४मिली लावा पाणी न लावता हे औषध वापर करावा

  • @akshaykaikade6285
    @akshaykaikade6285 ปีที่แล้ว +1

    Huomik asid soudha caalel bhou

  • @gururajn.9147
    @gururajn.9147 ปีที่แล้ว +2

    अभ्यास कमी आहे दादा.... पाणी वापरावं च लागत,
    बी ए एस एफ कंपनी चे झेलोरा ची सुधा माहिती आपण दिली नहीं ...

    • @Ganeshbhange8725
      @Ganeshbhange8725 ปีที่แล้ว

      अभ्यास भरपुर आहे.
      मी 5 वर्षापासुन बिना पानी फक्त औषध टाकुन बीजप्रक्रिया करतो.

  • @prakashjadhav3796
    @prakashjadhav3796 ปีที่แล้ว

    Rihansh rayazar mi kelo

    • @amitbhau
      @amitbhau ปีที่แล้ว

      भाऊ cascade एक नंबर आहे, बुस्टर वाले जाधव साहेब सर्वात अगोदर स्वतःच्या कपंनीचेच माल पुढे करतात.

  • @vasantmarge3985
    @vasantmarge3985 ปีที่แล้ว +1

    औषधी मध्ये पाणी वापरल्या शिवाय बीज प्रक्रिया होऊच शकणार नाही.

    • @manishpadghan6532
      @manishpadghan6532 ปีที่แล้ว +1

      पाण्याऐवजी ह्युमिकऍसिड घ्या ते बेस्ट राहील 🙏

  • @shivajibagul7398
    @shivajibagul7398 ปีที่แล้ว

    जैविक खाध्य करता बोला

  • @surajbatake2208
    @surajbatake2208 ปีที่แล้ว

    झेलोरा jamat nahi ka ho

  • @pankajdhudhe6994
    @pankajdhudhe6994 ปีที่แล้ว

    😢 price?

  • @tawhidnayak7806
    @tawhidnayak7806 ปีที่แล้ว

    Bhau warden kitna lena hai 1kg soyabin ko aur 3/4 din pahle bij parkirya kar sakte hai kia aur Pani milana kia ??

  • @SudamJaunjal
    @SudamJaunjal ปีที่แล้ว

    El Nino coment on it