बैतं । प्रा .आप्पासाहेब खोत । कथा सादरीकरण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 56

  • @sakharamkamble4599
    @sakharamkamble4599 หลายเดือนก่อน

    कथानक ऐकुन मन भरून आलं. पूर्वज च्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद

  • @babupandkar1804
    @babupandkar1804 2 หลายเดือนก่อน +7

    नमस्कार सर फारच सुंदर सादरीकरण छान मांडणी केली आहे आप्पासाहेब धन्यवाद

  • @भिमरावसरगर-ट8व
    @भिमरावसरगर-ट8व หลายเดือนก่อน +2

    आवडली कथा नूतन पिढीला ऐकून कल्पना करून अथवा जुन्या लोकांकडून समज मिळवता येऊ शकते आत्माराम अद्ययावत व्हावा

  • @sharadpowar2057
    @sharadpowar2057 หลายเดือนก่อน +3

    खरच,अप्रतिम, कथा, सांगतली, पूर्वीचे, लोक, खुप,प्रामाणिक, होते, देव,दयेने, खरच, तो,काळ, यायला, पायजे, जय,श्री कृष्णा,🙏🙏🌺

  • @shrirampendse2128
    @shrirampendse2128 หลายเดือนก่อน

    सुंदर.
    स्वावलंबी, स्वयंपूर्ण ग्रामीण व्यवस्था.

  • @chandrakantsonawale4077
    @chandrakantsonawale4077 2 หลายเดือนก่อน +4

    सर, अप्रतिम कथा आणि सादरीकरण (कथाकथन)... आमचा भूतकाळ जिवंत झाला

  • @abhijeetkamble2049
    @abhijeetkamble2049 หลายเดือนก่อน

    Sir...🙏... Khupach chan Katha...

  • @rayman9687
    @rayman9687 หลายเดือนก่อน +5

    खरोखर कुणब्याची दानत कर्णा सारखीच असायची...

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 หลายเดือนก่อน

    अतिशय छान कथा🎉🎉

  • @prarthanasagar3699
    @prarthanasagar3699 18 วันที่ผ่านมา

    जबरदस्त सादरीकरण

  • @sanjaymali9854
    @sanjaymali9854 2 หลายเดือนก่อน +3

    सर तुम्ही पुर्वी सादर केलेली महापूर ही कथा मला फार आवडली

  • @bhosalesirjakhale9451
    @bhosalesirjakhale9451 หลายเดือนก่อน +3

    माणसाजवळ किती चांगली माणुसकी होती.... त्याकाळी बलुतेदारांना किंमत होती बलुतेदारांना लोक किंमत द्यायचे. पिकवणाऱ्यांच्या घरातील धान्य संपायचे परंतु बलुतेदारांच्या घरातील धान्य संपत नसायचे एवढी लोकांची दानत होती... सरांनी आपल्या सादरीकरणातून आम्ही फारच भाऊक झालो. शब्दाला शब्द जोडून जबरदस्त सादरीकरण करण्याची कला लाखात एखाद्याला जमते त्यातील आपण सर. तुमचे मनापासून अभिनंदन अभिनंदन सर ❤

    • @appasahebkhotofficial1512
      @appasahebkhotofficial1512  หลายเดือนก่อน

      भोसले सर आपली प्रतिक्रिया म्हणजे माझ्या कथेला आणि कथनाला बळ दिल्यासारखेच आहे. आपण जो स्नेह दाखवलात तो लाखमोलाचा आहे धन्यवाद

  • @kadutribhuvan3924
    @kadutribhuvan3924 หลายเดือนก่อน

    अतिशय छान कथा. पण बदल हा जगाचा नियम आहे. बदलत्या काळानुसार बदलावं लागतं.

  • @pranali3012
    @pranali3012 2 หลายเดือนก่อน +7

    मला माझेवडीलांची आठवण आली, त्यांची पण हत्यारं होती, मी चांभार आहे

    • @Yk_s-d3b
      @Yk_s-d3b หลายเดือนก่อน

      अमचेपण 😢

  • @SanjayChavan-sz5dk
    @SanjayChavan-sz5dk 2 หลายเดือนก่อน +3

    खोत साहेब डोळे पाणावले ओ.
    समाज आज पण उपेक्षितच आहे हे वास्तव

  • @surajpatil6706
    @surajpatil6706 2 หลายเดือนก่อน +8

    सर ही कथा ऐकल्यानंतर महिन्याच्या सुरुवातीला पेन्शनची आतुरतेने वाट पाहणारा कस्टमर आठवतो म्हणूनच तुमची ही कथा काळजात घर करून जाते

  • @dipakpatil5441
    @dipakpatil5441 หลายเดือนก่อน +1

    गवनेर ,,, कथा खूप छान,,,❤

  • @shivajidhas1924
    @shivajidhas1924 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान , सर आपल्या कथा मला खूप आवडतात. मनापासून आभार...

  • @KrishnaSadolkar-pu4lw
    @KrishnaSadolkar-pu4lw หลายเดือนก่อน

    साहेब अतिशय सुंदर साजरीकरण केले

  • @wadwaleprabhakar7255
    @wadwaleprabhakar7255 หลายเดือนก่อน

    🎉🎉

  • @sambhajiarjune5963
    @sambhajiarjune5963 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान कथा आहे
    असेच व्हिडीओ पाठवत रहा

  • @pradyumnkulkarni7122
    @pradyumnkulkarni7122 หลายเดือนก่อน

    Nice 🎉🎉

  • @mahadeochougale3632
    @mahadeochougale3632 หลายเดือนก่อน

    Nice writing and presentation of heart touching rural stories by Khot sir. Gavaner was best.

  • @arvindkavathekar888
    @arvindkavathekar888 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर कथा सादरीकरण, यातून गावाकडील भूतकाळातील
    हुबेहुब बलुतेदार पात्र डोळ्यासमोर उभी राहिली. अशा कथा मनात घर करून राहतात. जुनी माणसं अशीच होती, सुखात आनंदात कष्टात असुनही प्रामाणिक असायची..... माणुसकीची नाती जपत होती.....
    धन्यवाद सर.....

  • @pralhadrevaskar6019
    @pralhadrevaskar6019 หลายเดือนก่อน +4

    Chhan katha

  • @madhavichavan7145
    @madhavichavan7145 2 หลายเดือนก่อน +1

    सर अप्रतिम कथा आहे

  • @ranjitchougle7943
    @ranjitchougle7943 หลายเดือนก่อน

    अप्रतिम...🙏🙏

  • @drjagannathmhetre5998
    @drjagannathmhetre5998 หลายเดือนก่อน

    Very nice sir Emotional story telling

  • @vinoddevkar5698
    @vinoddevkar5698 2 หลายเดือนก่อน +1

    जुन्या आठवणींना उजाळा

  • @SamyakKamble-n1b
    @SamyakKamble-n1b 2 หลายเดือนก่อน

    ataynt astawadichitran..prasang jasachya tasa samor ubha rahila..hatsoff...

  • @VitthalAhiwale-x1g
    @VitthalAhiwale-x1g 2 หลายเดือนก่อน +1

    मी,होलार, समाजाचा,कथा, ऐकून, मला, माझ्या,आजोबांची,आठवण,येते

  • @dilipkate-n9g
    @dilipkate-n9g 2 หลายเดือนก่อน +2

    आप्पासाहेब खूप भावूक केल हो
    ,अस वाटत नको तो विकास,नको ती प्रगती, यासाठी माणस माणसा पासून दूर गेली भूतकाळात नेल खूप खूप धन्यवाद

  • @sampatraochavan37
    @sampatraochavan37 2 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर कथा 🎉😂❤

  • @sadashivjagtap3246
    @sadashivjagtap3246 หลายเดือนก่อน

    Khup chhan 🥦🥦❤🥦🥦

  • @dr.ganesh335
    @dr.ganesh335 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम कथा ❤❤❤ सर

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 5 วันที่ผ่านมา

    To kal hi पहिला थोडा,आता बलुतेदार म्हणजे फारस कुणाला माहित नाही.गाव swsupoorn होती.

  • @prudamale3761
    @prudamale3761 หลายเดือนก่อน

    फरांडी.... लाकडी फळी

  • @sarjeraobharmal9574
    @sarjeraobharmal9574 2 หลายเดือนก่อน +1

    काळजात घर करून राहाणारी कथा

  • @rayman9687
    @rayman9687 หลายเดือนก่อน +1

    अश्रू अनावर 😭

  • @sunilhulwan999
    @sunilhulwan999 2 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 5 วันที่ผ่านมา

    आता सोपा नाही sofa aahe,घराचे भाग.....माजघर,न्हणी घर परस कुणाल माहीतच नाही.

  • @arjundhiwar3497
    @arjundhiwar3497 2 หลายเดือนก่อน

    😢

  • @ajaykamat2747
    @ajaykamat2747 2 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @sarjeraosangle932
    @sarjeraosangle932 2 หลายเดือนก่อน

    apratim🙏

  • @satejjustspellboundmotewar5069
    @satejjustspellboundmotewar5069 2 หลายเดือนก่อน

    Sundar sir

  • @profurpatil6293
    @profurpatil6293 2 หลายเดือนก่อน

    👌

  • @atulgaikwad6352
    @atulgaikwad6352 2 หลายเดือนก่อน

    छान

  • @appasahebmethe2211
    @appasahebmethe2211 2 หลายเดือนก่อน

    Mast ch

  • @KondibaTambe-q5m
    @KondibaTambe-q5m 2 หลายเดือนก่อน

    छान

  • @sanjaychavan3100
    @sanjaychavan3100 2 หลายเดือนก่อน

    खूप छान