*चनाडाळ घालून कांदा-लसूण मसाला /काळ्या तिखटातील "कांदापात" काय भारी होते म्हणून सांगू... आणि चवीला तर भन्नाट लागते. सोबत पांढरी शुभ्र जोंधळ्याची पातळ भाकरी १ च नंबर* 🤤🤤🤤😋😋
GM happy man mug dal Ani lal tikhatachi bhaji pan chan hote nakki try kara Delhi cha femous Ram ladoo banva simple easy testy bhaji mast pahat raha Masteer Recipes 👍
🙏फरसबी मटकी मिक्स भाजी गोडा मसाला घालुन तसच पडवळ मुग आणि कडवे वाल पडवळ एकत्र आणि फरसबि ला उडत डाळ लाल मिरची कढीपता ओल खोबर याची फोडणी परतुन सुकी भाजी करणे शक्य तोवर लसुण कांदा टॉमेटो नवापरता भाजी करवी
मिक्स डाळी भिजवून त्याचा पेंडपाला करताना त्यात कांदापात घालतात किंवा कांदापात ची बेसन पीठ पेरून भाजी छान होते,त्यामध्ये लाल तिखट आणि दाण्याचं कूट घालतात
*चनाडाळ घालून कांदा-लसूण मसाला /काळ्या तिखटातील "कांदापात" काय भारी होते म्हणून सांगू... आणि चवीला तर भन्नाट लागते. सोबत पांढरी शुभ्र जोंधळ्याची पातळ भाकरी १ च नंबर* 🤤🤤🤤😋😋
Tondala Pani sutla
तुम्ही दाखवल्याप्रमाणे.... मी आत्ताच हि भाजी बनवले.... खूप छान लागते... धन्यवाद
विष्णू जी,
चपाती,फुलका डायरेक्ट बर्नर ज्योतीवर भाजलेमुळे कन्सर होतो असं सर्वत्र पसरत आहे, सत्य काय आहे 🎉🎉🎉❤❤❤
विष्णू जी,
उत्तर अपेक्षीत होतं.
खूपच मस्त झटपट होणारी भाजी ❤👌👌 पारंपरिक पद्धतीची मेथीच्या भाजीतील बाजरीच्या पिठाचे गोळे बनवून दाखवा.
Mast bhaji sadhi v soppi. Hyachi kodhimbir pithaperun pan chhan hoti
खूपच छान आहे रेसिपी.👌👌👍❤️
मी डाळ घालून करते आणि डाळीचे पीठ पेरून पण कधी कधी करते आता अशी भाजी करून बघेन 😊
वा! हा प्रकार छान आहे.
विदर्भात पांढरी वांगी मिळतात. आमच्या इकडे क्वचित हिवाळ्यात मिळतात, त्या वांग्याची एखादी पाकक्रृती शेअर केलीत तर आवडेल.
वाह मला फार आवडली ही भाजी
टेस्टी 👍🏻
शेफसर कांद्याच्या पातीत चनापीठ पेरून गरम गरम नाचणीच्या भाकरी सोबत खुप छान लागते..😋😋
Ho
Kupech chan aahe.
मस्त खूपच छान पातेची भाजी ते कांदेपण भरल्या वांगे करतो तसे भरली कांदेची भाजी मस्त होते धन्यवाद
Naki karun pahu
Kartol bhaji chi recipe dakhva sir
मस्तच, आताच बनवली, आज संकष्टी आहे. विष्णुजी राजम्याची उसळ किंवा भाजी दाखवा राजमा लवकर शिजत नाही, काही ट्रिक?
Mala khoop awadti hi bhaji mi nakki ashich banven 😊
Vah sir maza aa Gayaa.
Mastch . Sir bharli karl i& karlyachi Aamti recipe share kara sir
Khup chaan 😊
Khupach chhan 👌
Wah kya baat hai jai Maharashtra pan me kande che bhaji khat nahi
खुपच टेस्टी लागते
Ek no zatpat honari bhaji
Jar ghari kuthlich bhaji nasel tar konati bhaji Kiva dal banvayachi
Te pan dakhwu
खूप छान, धन्यवाद सर
harbhrachya dalichi koshinbir sir plss😊
Thank you so much sir was looking foe thia kandyachi paat bhaji
Mastach n one one more thing looking very graceful in spects
Nice series
खुप छान झटपट होणारी रेसिपी 👌👌
Thank you for first comment
नक्की करून बघेन ....
Soyabean che bhagi dakhava
मस्तच
GM happy man mug dal Ani lal tikhatachi bhaji pan chan hote nakki try kara Delhi cha femous Ram ladoo banva simple easy testy bhaji mast pahat raha Masteer Recipes 👍
Ho ti pan dakhwu
Badiya
Sir vhardi bhashet recipe taka na sir
Chan sir ,aamhi garlic,green chily,socked Turdal bhajit ghalato
अरे वा...... खुप खुप छान 💐
Shubhsakal🙏🌞🙏 manapasun namaskar v pranam charansparsh aadarniya vishnudada🙏
Dhanyawad ji
कांद्याची पातीची पीठ घालून भाजी करतो आज तुमची भाजी बघितली आता करून बघू छानच होईल .
Ho naki karun paha
👌👌👌👌👍
खुप छान रेसेपी. सर सुकी भरली वांगी भाजी सागा तुमच्या सगळ्या रेसिपीज आवडतात
Ho
Mast hai
Shev chi bhaji krun dakhva
विष्णु जी,नमस्कार, आप हमें मेथी पनीर की बढ़िया सब्जी बनाना सिखाएं
Naki
खूप छान
👌🏻👌🏻👍👍😋😋🙏🙏
छानच 👌🙏
मस्तच 👌👌😋😋
Chan😊
भोपळ्याची भाजी दाखवता येईल का
परवराची सोपी भाजी दाखवा
👌👍❤
सुखी वांग्याची भाजी एक दोन प्रकारची दाखवा विष्णुजी बाजारात जास्त तीच असते, कृपया
Ho naki dakhwu
तुमची कढई खूप छान आहे खासियत बाजार वर मिळेल का मला
Ho
😋👌🙏🏻🌹
Toh kanda pan me chop karun telavar takte.mag paat takte.
Ho tasahi chalel
🙏फरसबी मटकी मिक्स भाजी गोडा मसाला घालुन तसच पडवळ मुग आणि कडवे वाल पडवळ एकत्र आणि फरसबि ला उडत डाळ लाल मिरची कढीपता ओल खोबर याची फोडणी परतुन सुकी भाजी करणे शक्य तोवर लसुण कांदा टॉमेटो नवापरता भाजी करवी
मुलांच्या टिफीन साठी काही स्पेशल रेसिपी पण पोस्ट करा विष्णू जी
Ho series karu
प्रत्येक कृती मस्त पाहताच क्षणी भूख लागली आहे
मिक्स डाळी भिजवून त्याचा पेंडपाला करताना त्यात कांदापात घालतात किंवा कांदापात ची बेसन पीठ पेरून भाजी छान होते,त्यामध्ये लाल तिखट आणि दाण्याचं कूट घालतात
*koshimbir