राम कृष्ण हरी बाबा. 🙏🙏🙏🌹🌹🌹 आपल्या चरणी माझे शत शत कोटी कोटी साष्टांग दंडवत प्रणाम नमन वंदन. 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹 खरचं खुप खुप सुंदर अप्रतिम चिंतन. ऐकावं तेवढं कमीच वाटतयं. 🙏🙏🙏🌹🌹 आपले मनःपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद बाबा राम कृष्ण हरी. ❤️❤️🙏🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐💐
माऊली !! आपलें विद्यार्थी फार भाग्यवान आहे. आपली संगती त्यांना लाभली.पण आम्हीही काही कमी नाही, आपला आवाज आमच्या पर्यन्त पोहचला आहे. माऊली आपले कोटि कोटि धंन्यवाद🙏🙏🙏
श्री संत निवृ्तीनाथ महाराज की जय. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय श्री संत सोपानदेव महाराज की जय श्री संत तुकाराम महाराज की जय श्री संत एकनाथ महाराज की जय. मुक्ताबाई माता की जय. इंद्रायणी माता की जय सदगुरू जोग महाराज की जय. गौमाता की जय जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव वंदे मातरम् भारत माता की जय. जय श्री गुरुदेव. अर्व संत महात्म्यांच्या चरणी माझे शत शत कोटी कोटी साष्टांग दंडवत प्रणाम नमन वंदन.. जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐
Sagle video aaikale aahet Saheb. Pan nakki Kay karaycha ye pan sanga. Chan aahe tumhi pan output fix asala pahije aamchya sarkhya lokana. Thanks. Ram Krishna Hari@
Je survatila ani shewtla subscribe kara, eika he hy video t jyancha awaj ahe to thoda irritating ahe, kanana tyanchi 20sec chi vani hi eiku watat nhi, krupaya direct maharaj an cha vyakhyan ch eikwawa
क्रमाधारे राहाटीजे 1 परी कर्मफळ न निरिक्षिजे 1 जैसा मंत्रणू न बंधिजे 1 भूतबाधा 11 तेयापरी जे सुबुद्धी 1 आपुलिया निर्वधी 1 हा अस्तांची उपाधी 1 आकळू सके 11अर्थ1 कर्माच्या, आधाराने वागणूक ठेवावी, परंतु त्या क्रमापासून होणाऱ्या फळांची इच्छा धरू नये, जसा पंचाक्षरी भुतापासून, बाधा पावत नाही, त्याचप्रमाणे, सुबुद्धी ज्याला प्राप्त झाली आहे, त्याला जन्म मरणाच ची, उ पाधी, बाधा करीत नाही,11 माऊली मला माहीत आहे की, माऊलींच्या समोर आम्ही बोलायचे नसते पण आम्ही आपल्यापासून अंदाजे 400 किलोमीटर दूर आहोत मग आमचे विचार आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी आम्हा ला बोलावे लागते क्षमा असावी,एक्स,y,z,
जिवन सुखद व शेवट गोड होण्यासाठी गुरूकृपा असावि..........हिच गुरुकृपा माझ्या जीवनात लवकर येऊ देत हिच माऊली न च्या चरणी प्राथ
अति सुंदर
राम कृष्ण हरी
महंत श्री नामदेव शास्त्री हे महाराष्ट्र भूषण पुरस्कारास पात्र आहेत...🙏🙏
महाराष्ट्राचे भूषण 🙏🏻
हो नक्कीच
🚩बाबा आपले प्रवचन व कीर्तन ऐकून खरच आम्ही सावध झालो आपल्या प्रवचनाततुण एक सुंदर जिवन जगण्याचा मार्ग मिळाला आपले शतशः आभार🚩💐🙏
एव्हढ ज्ञान एकाच जन्मात कमवलत.. खरंच माऊलींचा प्रसाद तो हाच... आता जगण्याचा एकच ध्यास..मार्ग.. माऊली आणि ज्ञानेश्वरी..❤️🙏
राम कृष्ण हरी...
न्यायाचार्य.नामदेव महाराज यांची वाणी सतत ऐकत राहावी असं वाटते... माउली ची कृपा
राम कृष्ण हरी बाबा. 🙏🙏🙏🌹🌹🌹 आपल्या चरणी माझे शत शत कोटी कोटी साष्टांग दंडवत प्रणाम नमन वंदन. 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹 खरचं खुप खुप सुंदर अप्रतिम चिंतन. ऐकावं तेवढं कमीच वाटतयं. 🙏🙏🙏🌹🌹 आपले मनःपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद बाबा राम कृष्ण हरी. ❤️❤️🙏🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐💐
Wqxqq
ज्ञानेश्वर माऊली.. तुकाराम,,🙏✴️💐😌🙏
अप्रतिम शब्द नाहीत माझ्या कडे🙏🙏🌹🌹👌👌
माऊली !! आपलें विद्यार्थी फार भाग्यवान आहे.
आपली संगती त्यांना लाभली.पण आम्हीही काही कमी नाही, आपला आवाज आमच्या पर्यन्त पोहचला आहे. माऊली आपले कोटि कोटि धंन्यवाद🙏🙏🙏
भगवान गडावरुन फक्त किर्तनकाराचाच आवाज येईल खूप छान निर्णय 🙏🙏🙏🌹
👌✅👋👋💐💐
Prabhu syat syat namsn🙏💐💐💐
राम कृष्ण हरी बाबा
राम कृष्ण हरी🚩🙏
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम मार्गदर्शन, व्हेळ, तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी
साष्टांग नमस्कार माऊली
ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो अप्रतिम
खूपच सुंदर मार्मिक विश्लेषण, धन्यवाद
Dr. Namdev Shastri: source of philosophy
शब्द नाही इतकं अप्रतिम
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai babaji jai Gurudev
हेचि दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा
श्री संत निवृ्तीनाथ महाराज की जय. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय श्री संत सोपानदेव महाराज की जय श्री संत तुकाराम महाराज की जय श्री संत एकनाथ महाराज की जय. मुक्ताबाई माता की जय. इंद्रायणी माता की जय सदगुरू जोग महाराज की जय. गौमाता की जय जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव वंदे मातरम् भारत माता की जय. जय श्री गुरुदेव. अर्व संत महात्म्यांच्या चरणी माझे शत शत कोटी कोटी साष्टांग दंडवत प्रणाम नमन वंदन.. जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐
🚩🚩🚩🚩🚩🚩निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम,......🚩🚩🚩🚩🚩
🚩vani , shravan , drushtee Che kay mahtv Khup Chan SHASTRIJI
"SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."
💐🎊 Ram Krishna Hari Maharaj
Jay bhagwan
Ram krushna Hari mauli
Jày jay ram krushn hari jay bhagwan baba
Shat shat naman mharaj ♥️♥️
धन्यवाद महाराज 🙏🙏🌹🌹
Jay Hari vidhal ❤
Maharaj ❤ramcrusnhari🎉
जय गुरूदेव
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🚩🚩🚩
तुमच्या मधेंच आम्ही माऊली पाहतो
अप्रतिम माऊली
Apratim maharaj 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌
जय भगवान बाबा
Jay Hari mauli 🙏🙏
खुप सुंदर
खुप छान किर्तन
Ram kurshna hari
Apratim 👌👌👌khupch sundar 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
झाडू संतांचे मारग, झाडू संतांचे मारगं
खुप खुप शुभेच्छा
. राम कृष्ण हरी🚩🙏
Shastriji shatasha naman
अत्यंत मार्मिक चिंतन ..... 🙏🙏🚩🚩
Ram Krishna Hari
Ram Krishna Hari Mauli
हरी ओम
ram krishan hari 🙏
Khup Chan
अप्रतीम
🌸🙏🏻
Jay bhagawan baba 🙏🙏
🙏🙏🌸🌸🙏🙏
Jayramkrashnahari
Mauli
🙏🙏
ओओ
🙏🙏🙏🙏🙏🚩🚩
🌹🌷🌼🌹🌷🌼♥️♥️👏
Sagle video aaikale aahet Saheb. Pan nakki Kay karaycha ye pan sanga. Chan aahe tumhi pan output fix asala pahije aamchya sarkhya lokana. Thanks. Ram Krishna Hari@
11
Mg nvra nvrila ka sodun gela yegda nvrila sangava nvrdevani nvri vedic ahe nvrdeva mahitc ahena
Je survatila ani shewtla subscribe kara, eika he hy video t jyancha awaj ahe to thoda irritating ahe, kanana tyanchi 20sec chi vani hi eiku watat nhi, krupaya direct maharaj an cha vyakhyan ch eikwawa
Ravnani thod mothy avajat bolle aste ka as krto dev
Ram Krishna Hari
साष्टांग नमस्कार माऊली
🙏🙏
Mauli
खूप सुंदर आहे 🙏🙏💐

खरच खुप छान
🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏