एकलव्याच्या अंगठा का घेतला? | Sushil Kulkarni | Analyser | Eklawya Dronacharya | Mahabharat | Arjun

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ค. 2024
  • Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    #analyser #analysernews #analysernewshindi #analysernewsdivine #sushilkulkarni #shrikantumrikar

ความคิดเห็น • 63

  • @padmakarjoshi1485
    @padmakarjoshi1485 4 หลายเดือนก่อน +17

    एकलव्याचा अज्ञात इतिहास समजावून सांगितल्यावर द्रोणाचार्यांनी त्याचा अंगठा का घेतला ह्या गोष्टीचा उलगडा होतो आणि सर्व शंकांचे निरसन झाले. मन: पूर्वक धन्यवाद.

  • @user-cv1cs7ce6w
    @user-cv1cs7ce6w 4 หลายเดือนก่อน

    वा,खूपच सुंदर. संत तुकोबांच्या एका वाचनाची आठवण झाली.
    देव जोडे ते करावे अधर्म,
    अंतरे ते कर्म नाचरावे.

  • @KimKiDuk-tp4vo
    @KimKiDuk-tp4vo หลายเดือนก่อน

    Thanks Sushil Sir for Valuable Information.

  • @varshajoshi1965
    @varshajoshi1965 4 หลายเดือนก่อน +1

    Atishay sunder vivechan ❤❤

  • @manideodhar
    @manideodhar 4 หลายเดือนก่อน +1

    गुरु द्रोण हे महा पराक्रमी होते त्यामुळे एकलव्याच ज्ञान हे वाईट कामासाठी वापरले जाऊ शकते या त्यांच्या भीतीला काही अर्थ उरत नाहीं अंगठा घेऊन एकलव्यावर अन्याय झाला हे त्रिवार सत्य आहे

  • @jayaambre8472
    @jayaambre8472 4 หลายเดือนก่อน

    एकलव्याबद्दल बरीचशी माहिती मिळाली... सुशील जी तुमच्या विडीओमुळे आमच्या ज्ञानात भर पडते आहे महाभारतातील अशा छोट्या छोट्या कथा ऐकायला फार छान वाटते... धन्यवाद🙏

  • @mukundkulkarni6218
    @mukundkulkarni6218 4 หลายเดือนก่อน +4

    सुशील जी एकलव्याचा इतिहास सांगितल्या बद्दल धन्यवाद.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 4 หลายเดือนก่อน +3

    जय श्री कृष्णा ❤❤
    राम राम कुलकर्णी साहेब ❤❤

  • @ranjanalokhande5382
    @ranjanalokhande5382 4 หลายเดือนก่อน

    👍👌🙏🙏♥🚩जय श्रीराम

  • @ambidaskadam4445
    @ambidaskadam4445 4 หลายเดือนก่อน +1

    Nice

  • @ujjwalanikam4659
    @ujjwalanikam4659 4 หลายเดือนก่อน +1

    राम राम

  • @mangalakolhatkar4200
    @mangalakolhatkar4200 4 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप धन्यवाद

  • @maheshtambat1128
    @maheshtambat1128 4 หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद सुशील जी. नाण्याची दुसरी बाजू दाखवून दिली. ❤

  • @AtmaramNagargoje
    @AtmaramNagargoje 4 หลายเดือนก่อน +1

    👌🏽.

  • @AppasahebGulve
    @AppasahebGulve 4 หลายเดือนก่อน

    Om nmo shiya maulee

  • @rahulpawar5627
    @rahulpawar5627 4 หลายเดือนก่อน

    Apratim visleshan , uttaaammnach......kadhee na aikalela itihaas sangitlya baddal khup aabhar.....jai SANATAN DHARMA 😊

  • @twosidegamngvv4643
    @twosidegamngvv4643 4 หลายเดือนก่อน +1

    ❤❤

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 4 หลายเดือนก่อน +2

    जय श्री कृष्ण 🌹💐🌹🙏

  • @savitajade9824
    @savitajade9824 4 หลายเดือนก่อน

    ..... आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या त्या काळात घडलेल्या घटना त्या त्या काळातील आवश्यकतेनुसारच होत्या.
    .. आजच्या काळातील सत्य असत्य, चांगलं वाईट, न्याय अन्याय, भद्र अभद्रतेच्या संकल्पनांशी जोडून त्यांची पडताळणी करणं उचित ठरत नसते.🎉

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 4 หลายเดือนก่อน +3

    आत्तापर्यंत एकल्व्यावर अन्याय झाला एवढेच माहीत होते पण आता खरे काय ते कळले धन्यवाद व प्रणाम 🙏

  • @himmatsonavane
    @himmatsonavane 4 หลายเดือนก่อน +3

    खूप सुंदर 🎉🎉जय श्रीराम 🎉🎉

  • @pritamdate3452
    @pritamdate3452 4 หลายเดือนก่อน +3

    Khupach Sundar

  • @hemangijoshi6016
    @hemangijoshi6016 4 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏जय श्रीराम

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 4 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सुशिलजी, उत्तम माहिती मिळाल्याबद्दल आभारी आहे. 🎉🌹👌👍🏻🙏

  • @kyjoshi1609
    @kyjoshi1609 4 หลายเดือนก่อน +1

    एक समजले नाही. जर एकलव्य द्वारका वर आक्रमणात होता, म्हणजे धनुर्धारी होताच, तर द्रोणाचार्य यांचा पुतळा बनवून शिक्षण कसा घेत असेल?

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 4 หลายเดือนก่อน

    Dear Sushilji Apan Changala video Banawala Eaklyachi Gurunishtha Aghad hoti Dronanwar tika tipani Karatat ha eakalavya anek rajana trasadayak zale Asate Apan changali Katha kathan kelit Thank You Prakash Joshi 77

  • @user-no8pm2re5v
    @user-no8pm2re5v 4 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy2054 4 หลายเดือนก่อน +2

    छान सांगता सुशील भाऊ 👏 सगळ्या बाजूंनी विचार करायला लावतात त्यामुळे जाणून घ्यायची उत्सुकता वाढते. पुढील भागाची वाट पाहत आहे 👏

  • @shilpaganu1079
    @shilpaganu1079 4 หลายเดือนก่อน +1

    सुप्रभात सुशील जी

  • @dattaraogaikwad5639
    @dattaraogaikwad5639 4 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार जय श्रीराम

  • @PratapHarmalkar-tn7jo
    @PratapHarmalkar-tn7jo 4 หลายเดือนก่อน +2

    आपण नावाप्रमाणे सुशील शब्दाचा अर्थ स्पष्ट करीत आहात. धन्यवाद साहेब.

  • @vanitakulkarni3331
    @vanitakulkarni3331 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद ❤❤❤🎉🎉🎉

  • @maheshlohekar1768
    @maheshlohekar1768 4 หลายเดือนก่อน +4

    एकलव्य संपूर्ण चरित्र उलगडून आपण खूप चांगले काम केले. कर्णाचे पण हिच लिबरांडु जमात असेच उदात्तीकरण करत असते.

  • @rajkumardeshmane7928
    @rajkumardeshmane7928 4 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी माऊली 🙏
    ॐ नःम शिवाय 🌿🔱🙏

  • @antypg5486
    @antypg5486 4 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर माहिती.
    धन्यवाद 🙏

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 4 หลายเดือนก่อน +1

    रामकृष्ण हरी माऊली ❤

  • @swatibhave2704
    @swatibhave2704 4 หลายเดือนก่อน +1

    स्तुत्य उपक्रम आहे.

  • @arun2935
    @arun2935 4 หลายเดือนก่อน +1

    जय श्रीराम

  • @jayaparekh1270
    @jayaparekh1270 4 หลายเดือนก่อน +1

    Today episode was very informative, so many new things came to know, thanks dada

  • @vasantbarde4274
    @vasantbarde4274 4 หลายเดือนก่อน +3

    Hon.ble,,sir please tell us all about Bhill community as it appear as a devine community that was accompanied with The lord Raam,,,friend King Nishad,,,Shabarimaata,,,,in Raamayan,,,and in Mahabharat Eklavya his wife Sunita,,,His father,,,please tell us more about Bhill ,,,please more about such character,🎉

  • @abhilashaprabhune893
    @abhilashaprabhune893 4 หลายเดือนก่อน

    एकलव्य-विजय देवडे लिखीत पुस्तकात तर द्वारकेवर आक्रमण केले तेव्हा श्रीकृष्णाच्या हातून त्याचा वध झाला असे लिहले आहे

  • @sandippisal7869
    @sandippisal7869 4 หลายเดือนก่อน

    द्रोनाच्याऱ्य नी कोवरवांना साथ दिली ते कम पण चुकीचं होत त्याच काय

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 4 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏🙏

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 4 หลายเดือนก่อน +3

    ही माहित नव्हती . एकलव्य निषादपुत्र हेच माहित होते

  • @vishwaschavan7653
    @vishwaschavan7653 4 หลายเดือนก่อน +1

    Mastt

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 2 หลายเดือนก่อน

    भाग 16

  • @surkul
    @surkul 4 หลายเดือนก่อน +5

    हा विषय याच पद्धतीने आतापर्यंत कां मांडला जात नाही हा विचार कधीपासून मनात होता ती इच्छा आपण पूर्ण केली.अज्ञानानं जातीयवादी बिजं पेरली जातात, अभ्यास आवश्यक.
    मनांत येईल ते व विचार आला की कृतीत उतरवणारा एकलव्य सामाजिक दृष्ट्या विघातक ठरू नये हा विचार द्रष्टे,गुरूच करू शकतात त्याप्रमाणे निर्णय घेतात व घेतलेला निर्णय सत्शिष्यांना शिरसावंद्य असतो.त्याबद्दल त्याची काही तक्रार ही नसते.तर्ककुतर्कानं वेगळं वळण दिलं जातं.
    आपण संशोधन पूर्वक अभ्यासपूर्ण विवेचन केले ह्याच पद्धतीने केला गेलेला तर्कशुद्ध अभ्यास 'पूर्णवादी'ग्रंथांतून पहावयास मिळतो.ते जरूर बघावे.(ले.डाॅ.रा.प्र.पारनेरकर)
    आपणास अनेक धन्यवाद 🙏

  • @ashokshimpi7878
    @ashokshimpi7878 4 หลายเดือนก่อน +1

    आपण एक लव्यची कथा आणि तो यदू वांशिय होता हे पट वुन दिले तरी अदिवाशी( भिल्ल) समाज मानुन घेन्याची अपेक्षा कमीच .कारण वंश परंपरेने मनावरील ओझे ते सहन करतील हे अश्यक वाटते. असो

  • @sourabhshinge5314
    @sourabhshinge5314 3 หลายเดือนก่อน

    shevati kay bamanala chngalach sangar ani bhekad katha sangtat

  • @hrushikeshbawa6180
    @hrushikeshbawa6180 4 หลายเดือนก่อน

    Electroll bond वर आजून व्हिडिओ नाही केला का, बीजेपी च ठेवायच झाकून, दुसर्‍याच पहायच भोक पाडून...... झोपलाय का ?

  • @SudarshansMusicalworld
    @SudarshansMusicalworld 4 หลายเดือนก่อน +1

    Karna suddha Dronacharya n cha shishya hota

    • @makarandkulkarni4107
      @makarandkulkarni4107 4 หลายเดือนก่อน +1

      Nahi... To parahuramancha shishya hota...

    • @SudarshansMusicalworld
      @SudarshansMusicalworld 4 หลายเดือนก่อน

      @@makarandkulkarni4107 tumhi mi kalchya video khali keleli comment vacha,nahitr authentic original Mahabharat vacha.Evdhech mi sangu shakto.

    • @makarandkulkarni4107
      @makarandkulkarni4107 4 หลายเดือนก่อน

      @@SudarshansMusicalworld okay...

    • @makarandkulkarni4107
      @makarandkulkarni4107 4 หลายเดือนก่อน

      Agreed

  • @jagdishkarande474
    @jagdishkarande474 4 หลายเดือนก่อน

    When you’re in the court of law, the Judge wants FACTS and not who’s whose what?
    Although I learn from your shows, you seem to be what Kapil Sibbal or Abhishek Manu Singhvi have laid their arguments for the Congress and LOST. If English is a problem here’s what you’ll understand:
    जसे कपील सिब्बल अथवा सिंगवी आर्ग्युनेंट मांडतात तसच तुम्ही करत आहात
    अजिंक्य?
    बिलकुल नाही.
    १००% हरलात .