जय जवान सोबतचा पुर्ण दीवस 9 आणि १० थरांचा थरार २०२३ | Jay jawan govinda pathak |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2023
  • Jay jawan govinda pathak 2023 | जय जवान गोविंदा पथक आणि दहीहंडीचा पुर्ण दीवस |
    गोपाळकाला या दिवशी सकाळ सकाळी सुरवात झाली ती जोरदार पावसाने,त्या पावसात सुद्धा सर्व जण मैदानावर हजर होती. श्री हनुमंताचे दर्शन घेवून मैदानावर आली. प्रथा परंपरा नुसार मैदानावरची हंडी फोडली आणि कशाप्रकारे गोपाळकाला हा दिवस जय जवान पथकासोबत अनुभवला ते व्हीडिओ मध्ये पाहुया.
    ५ वेळा ९ थर लावले आणि २ वेळा १० थरां साठी प्रयत्न केले.
    ९-८ लावणारे खुप गोविंदा पथक आहेत, पण १० थरां साठी प्रयत्न करतो जगातील एकमेव पथक आहे "जय जवान गोविंदा पथक".
    10 thar jai jawan govinda pathak
    jogeshwari ( Upnagar cha raja )
    #dahihandi #progovinda2023 #10thar #mns #avinashjadhav #govindapathak #jaijawan
    #humanpyramid #vlog #maharashtra

ความคิดเห็น • 22

  • @aamantran7816
    @aamantran7816 10 หลายเดือนก่อน +6

    Mazgaoun tadwadi and jay jawan 10 thar lavnar ani lau shaktat god bless u gays always ❤

  • @MalvaniLife
    @MalvaniLife 10 หลายเดือนก่อน +2

    खूप छान व्हिडिओ... पुढच्या वेळी सकाळची जी लहान बाळांची प्रथा आहे ती संपूर्ण दाखवा.... शुभेच्छा

  • @AshVlog_24
    @AshVlog_24 10 หลายเดือนก่อน +3

    उपनगरचा राजा 💙🤍

  • @daliplucky1474
    @daliplucky1474 10 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र जय शिवराय
    अतिशय खूप सुंदर होता ब्लॉग होता तुझा मनापासून आवडला 🚩🚩🚩🚩

    • @sudhirwadkarcreator
      @sudhirwadkarcreator  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा🙏👍

  • @priyankapatil5655
    @priyankapatil5655 10 หลายเดือนก่อน +1

    Mast❤

  • @abhii__thakurr
    @abhii__thakurr 10 หลายเดือนก่อน +2

    #BlueArmy💙

  • @swapnilkamble2154
    @swapnilkamble2154 10 หลายเดือนก่อน +2

    १० थर म्हणजे जय जवान😍

  • @AnimeNewWorld-gp6qx
    @AnimeNewWorld-gp6qx 10 หลายเดือนก่อน +1

    We are from manse

  • @dheerajpoojari2467
    @dheerajpoojari2467 10 หลายเดือนก่อน +1

    Namaskar✌️

  • @MrShahnilesh1975
    @MrShahnilesh1975 10 หลายเดือนก่อน +1

    How many months you guys practice ?

  • @rohitjadhav242
    @rohitjadhav242 10 หลายเดือนก่อน +6

    गोविंदा चा राजा माझगाव ताडवाडी.......कसला राजा आणी कसला काय 9 थर संपूर्ण देशात पाहिले माझगाव ताडवाडी ने लावेल.....जनतेच प्रेम कोणा सोबत आहे जनतेला माहीत आहे.....10 थर बोलून बोलून 9 थर तर लागले आणी ते कसे लागले ते संपूर्ण गोविंदा पथकांना माहीत आहे . त्या मुळे उगाचच 10 थर म्हणजे जय जवान बोलू नका... दही हंडी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे........

    • @AshVlog_24
      @AshVlog_24 10 หลายเดือนก่อน +2

      tumcha sarkhya lokana konache chagle disat nahi tar please ithe yeun comment made ghan naka karu 🙏🏼

    • @AshVlog_24
      @AshVlog_24 10 หลายเดือนก่อน

      Amchi संस्कृती, Amchi स्पर्धा hi amcha sobat aahe, so ugach tumche gyan hite naka deu 😂🙏🏼

    • @hb7vlogs468
      @hb7vlogs468 10 หลายเดือนก่อน +7

      कोण म्हणत जय जवान ने पहीले ९ थर लावले , जय जवान स्वतः बोलतो की पहीले ९ थर माझगाव वाल्यांनी लावले. पण सर्वात जास्त वेळा ९ थर लावण्याचा विक्रम हा जय जवान ने केला आहे हे जय जवान काय आहे ते अख्खा महाराष्ट्र छाती ठोकून सांगेल तुम्हाला.

    • @saurabhmolke2494
      @saurabhmolke2494 10 หลายเดือนก่อน +8

      तुमचे प्रेम आणि सहकार्य माझगांव ताडवाडी बरोबर कायम असुदेत🤗