नर्मदा परिक्रमा (By Bus)|Day 14| नर्मदापुरम ते ओंकारेश्वर |Narmada Parikrama| नर्मदे हर!@jagadanandi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • नर्मदा परिक्रमा (By Bus) | Day 14 | नर्मदापुरम ते ओंकारेश्वर | Narmada Parikrama | नर्मदे हर!@jagadanandi
    Narmada Parikrama - Day 14
    १) सेठानी घाट, नर्मदापुरम ( Sethani Ghat, Narmadapuram )
    २) पट्टाभिराम मंदिर, हरदा ( Pattabiram Mandir, Harda )
    ३) धुनीवाले दादाजी धाम, खांडवा ( Dhuniwale Dadaji Dham, Khandwa )
    ४) किशोरकुमार स्मृतिस्थळ, खांडवा ( Kishor Kumar Memorial, Khandwa )
    Narmada Parikrama 2024 (By Bus) Videos Playlist Link
    • Narmada Parikrama 2024...
    श्री सद्गुरू टूर्स अँड ट्रॅव्हल्स, पुणे आयोजित नर्मदा परिक्रमा २०२४
    त्वदीय पाद पंकजम, नमामि देवी नर्मदे!
    #narmadaparikrama #नर्मदा #narmadamaiya #narmada #travel #नर्मदापरिक्रमा #hindupilgrimage #narmadehar #minivlog #travelvlog #narmadanadi #sethanighat #narmadapuram #harda #dhuniwaledadaji #kishorkumar #khandwa #spiritualtravel #jagadanandi
    Music Used :- TH-cam Audio Library

ความคิดเห็น •

  • @prachim5781
    @prachim5781 6 หลายเดือนก่อน

    Thanks 🙏

  • @mohandesai5059
    @mohandesai5059 7 หลายเดือนก่อน

    आजचा भाग मला सर्वात जास्त आवडला . तुझ्या व्हिडीओमुळे परत परत नर्मदापरिक्रमा करत आहोत असे वाटते .मैय्याचे परत छान दर्शन होते .तुला खुप खुप धन्यवाद ...बोलो नर्मदे ऽऽ हर .😊

    • @jagadanandi
      @jagadanandi  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏 नर्मदे हर!

  • @rajendrakulkarni7549
    @rajendrakulkarni7549 7 หลายเดือนก่อน

    खूप छान धैर्यशील. नर्मदापूरम अर्थात तत्कालीन होशंगाबाद. १९७५/७६ ला इथे आलो होतो. त्यावेळी माझे काका इटारसी येथे रेल्वेत होते. तब्बल ४८ वर्षांनी पुन: योग आला. शहरात कितीही बदल झाला असला तरी शेठानी घाट तसाच आहे. धुनीवाले दादा आश्रमाचेही असेच योगाने दर्शन झाले. माझ्या मामांनी/मामींनी त्यांचे शिष्य
    त्व पत्करले आहे आणि इथे एकदा तरी जाऊनच या म्हणून खूप आग्रह होता. मी तिथूनच त्यांना फोन केला होता. किशोर दा च्या स्मृतीस्थळाजवळ त्यांचेच एक गीत गाण्याची हौस होती पण आपण नंतर प्रवासात गायली. खूप छान प्रवास झाला. खूप छान आठवणी खूप छान व्हिडिओ.
    नर्मदे हर!

    • @jagadanandi
      @jagadanandi  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏 नर्मदे हर!

  • @prachim5781
    @prachim5781 6 หลายเดือนก่อน

    Thanks 🙏

  • @prachim5781
    @prachim5781 6 หลายเดือนก่อน

    Thanks 🙏