ह्या वर्षीची पहिलीचं फणसाच्या कुवरीची भाजी तिळकुट टाकून बनवली 😋

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • ह्या वर्षीची पहिलीचं फणसाच्या कुवरीची भाजी तिळकुट टाकून बनवली 😋 #konkan life #pradnya _ suyog vlog
    नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
    कोकणी जीवन जाणून घेण्यासाठी आमच्या कुटुंबातील एक सदस्य व्हा आणि कोकणी जीवनाचा आनंद घ्या.
    आम्ही रोज कोकणी जीवन व्हिडिओद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो.
    जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला व्हिडिओ आपले आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
    #Pradnya _ suyog vlog #village life #konkan life
    Follow me...👇
    Insta id
    / korgavkarpradnya90
    TH-cam channel
    / @pradnya_suyogvlog352
    village life #village kitchen #konkan food #village festival # village Temple #village monsoon #konkan waterfall #konkani recipe

ความคิดเห็น • 27

  • @deepakratate
    @deepakratate 28 วันที่ผ่านมา +1

    खुप छान फणसाची भाजी ❤❤

  • @asifnevrekar5096
    @asifnevrekar5096 28 วันที่ผ่านมา +1

    Tondala pani aale. Mast lagte fansacha kuvrichi bhaji. Tilkut takun.

  • @mubinpaleker1100
    @mubinpaleker1100 28 วันที่ผ่านมา +1

    Tai khup chan video zalai sunder

  • @nileshkamble2256
    @nileshkamble2256 28 วันที่ผ่านมา +1

    Waoo ❤❤

  • @laxmantodkari8060
    @laxmantodkari8060 28 วันที่ผ่านมา +1

    वाह छान मला खूप आवडते फणसाची भाजी

  • @smitachalke6152
    @smitachalke6152 28 วันที่ผ่านมา +1

    Chan video

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 28 วันที่ผ่านมา

    व्वा... फणसाची भाजी खूपच छान.. मस्त... 👍 व्हिडीओ खूपच क्लिअर असतात... आणि हो तुमच्या घरी इत्तर कोण माणसं राहत नाहीत का? खरं आहे... जागेवाल्याची वाट मोकळीच ठेवा....! TC.. धन्यवाद... मुंबई..

    • @pradnya_suyogvlog352
      @pradnya_suyogvlog352  28 วันที่ผ่านมา +1

      आमच अजून एक घर आहे बाजारपेठ मध्ये तिकडे राहतात बाकी आम्ही ईकडे असतो

  • @sarangsalvi2879
    @sarangsalvi2879 28 วันที่ผ่านมา +1

    भाताचे तुस मिळाल्यास ढिग करून ठेवावा.रात्री तयावर निखारा ठेवावा संपूर्ण जळून थंड झाल्यावर अलगत वरचा काळाथरकाढुनी टाकावा म्हणजे आतमध्ये शुभ्र सफेत रांगोळी मिळेल. 18:15

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 15 วันที่ผ่านมา

    गावाठी नाश्ता नाही पारंपरिक न्याहारी

  • @smitatambe98
    @smitatambe98 28 วันที่ผ่านมา +1

    Good morning Pradnya💐 ☕️

  • @MilanPatil-u6y
    @MilanPatil-u6y 28 วันที่ผ่านมา +1

    Good morning 🌄

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 28 วันที่ผ่านมา +1

    शेणाने सारवलेल्या जमिनीवर रांगोळी काढायची अशी कमेंट मीच टाकली होती.😂 फणसाच्या कुयरीची भाजी छानच.गरमागरम भाकरी आणि फणसाची पोष्टीक भाजी दोन घास सरस.....आपल कोकण सुंदर कोकण

    • @pradnya_suyogvlog352
      @pradnya_suyogvlog352  28 วันที่ผ่านมา

      हो ना मला माहित नव्हतं नाहितर मी काढली असती 😂 धन्यवाद 🙏😊

  • @sarangsalvi2879
    @sarangsalvi2879 28 วันที่ผ่านมา +2

    कुवरीची सुद्धा पाव काढावी.

  • @dhanajipisal6590
    @dhanajipisal6590 28 วันที่ผ่านมา +1

    Good morning ❤

  • @ajayvishwasrao6916
    @ajayvishwasrao6916 28 วันที่ผ่านมา +1

    Doodki yaa divsat yatat manje

  • @bharatpatil8439
    @bharatpatil8439 28 วันที่ผ่านมา

    Bakari kute ahet