Are Hye don makkar Congressi Agendadhari Aahe.HA ASHOK WANKHEDE Shevati Chidun Shivigal karto.Ha Jari Congressi paid Darbari Aahe tari yane KC VENUGOPAL LA DİLLİ SHIVI ,Immediately Telangana Madhe FIR aani Court Sumon.Lekin aadat Jo padi chatne ki baaj Nahi aata ye Makkar Begairat
इन दोनों का रिकॉर्ड उठा कर देख लीजिए यह लोग पिछले नाइन विधानसभा का विश्लेषण गलत कर चुके लेकिन कांग्रेसी चुनाव से पहले कम से कम इन लोगों के यूट्यूब चैनल पर तो सरकार बनाते हैं 😢
हा जो होणारा शपथ विधी थांबवलं पाहिजे महाराष्ट्र राज्य त निवडून आयोग विकली गेली न्यायालय विकली गेली आहे महाराष्ट्र राज्य तील उद्योग बंद पडतील असे जर झाले तर
साहेब आम्हालाही हाच प्रश्न पडत आहे की ज्या ज्या व्यक्तीला आम्ही विचारत होतो की तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान केले तर ती लोकं म्हणतात आम्ही महा विकास आघाडीला मतदान केले तर मग हा चमत्कार कसा झाला हे महा युतीला कोणी तरी विचारावे. आमची शंका दूर करा साहेब.
Tumhi kahihi bola, pan lahar tar Mahayuti chi hoti. Tumhi muddam lapavli. Following points were ignored by Leftist journalists completely. 1. Regret of BJP voters who didn't go out to vote during Lok Sabha elections. 2. The stoic silence of all so called Secular parties on the issue of atrocities on Hindus in Bangladesh showed their hypocrisy and United the Hindu voters 3. The Maratha andolan doesn't have many takers. And the arrogance and aggression of Maratha leader Jarange United the OBC voters in favour of Mahayuti. 4. And as usual you ignored the silent BJP voter, who does not talk much but just goes out and votes.
Lok sabha me kaise jeete When voting percentage was nearly same Tabhi evm ko bypass kiya Cong ke pass organization and leader nahi isliye wankhede ko Bàr bar deposit zapt hota hai
सर हे खर आहे की मोठ जन आंदोलन उभ राहिले पाहिजे परंतु हे संघोटे अगदी गाव, खेड्यात, पाळयात पोहचून आपल्या साध्या भोळ्या लोकांना देव,देश आणि धर्माच्या नावाखाली धर्माचे अफीम देऊन नशेत ठेवत आहेत.
फारच छान अगदी बरोबर परंतु सर्वसामान्य जनतेला हे कळत नाही ही चर्चा केल्याबद्दल धन्यवाद सर 🙏
Are Hye don makkar Congressi Agendadhari Aahe.HA ASHOK WANKHEDE Shevati Chidun Shivigal karto.Ha Jari Congressi paid Darbari Aahe tari yane KC VENUGOPAL LA DİLLİ SHIVI ,Immediately Telangana Madhe FIR aani Court Sumon.Lekin aadat Jo padi chatne ki baaj Nahi aata ye Makkar Begairat
जनतेला काही प्रश्न नाही पडेल नेत्यांना पडलेला प्रश्न.
अतिशय सुंदर
Very nice
वानखेडे साहेब कधी तर आपले अपयश accept करा हो - की नेहमी आपला एक कलमी कार्यक्रम राबवत रहाल - हरले तरी - विश्लेशण चुकले तरी - कधी तरी हो साहेब
ऐसे ऐकतो की महाराष्ट्रात महायुतीची महा जित झाली आणि वाम पंथी लिब्राडू चक्कर येऊन पडले.
जंगलातील वाघांची शेळी झाली.
आता ५ वर्षे हरी हरी.
प्रचंड बहुमतामुळे बुडाला आग लागली
Excellent. Sir
Very true explanation
आदरनीय
पुढच्या निर्वाचन मध्ये आम्ही मतदान करायला जयाच की नाही , साहेब, असा विचार मनात येत आहे !
विरोधी बोलत होते आता तेच बोलणार पाणचट पना तुमचा बसा घरी चूप
दणदणीत जिंकलीयं महायुती. शंका फक्त तुमच्याच मनात आहे
खूप छान टायगर मानले तुम्हाला अशी माणसे महाराष्ट्रात आहेत म्हणून स्वाभिमानी समृद्ध विचार आहेत very very nice 👍
दों शेरों के बीच दिलचस्प संवाद कैसे होता है.! सुनने का मौका बिल्कुल ना गमायें.!🐯😊🐯
इन दोनों का रिकॉर्ड उठा कर देख लीजिए यह लोग पिछले नाइन विधानसभा का विश्लेषण गलत कर चुके लेकिन कांग्रेसी चुनाव से पहले कम से कम इन लोगों के यूट्यूब चैनल पर तो सरकार बनाते हैं 😢
मराठीत बोल रे पाटील
दोनो हिन्दू विरोधी।
दोनों भारत विरोधी ।
दोनों झुठे।
अभ्यासपूर्ण विश्लेशन.
वानखेडे हे टायगर कसे ?कुठल्या आधारावर हे विशेषण त्याःना लावले....टायगर कधी काँग्रेस वर आणि मुस्लिमांचे सःदर्भात शेळी का होतात...
वास्तव विश्लेषण
देशाच्या पत्रकारितेतील Tiger व महाराष्ट्रातील Tiger एकत्र येऊन विश्लेषण करीत आहे.
Absolutely correct, Sir. Love you Sir.
Very good
जबरदस्त चांगली चर्चा दोघेही विदर्भ विर आहेत धन्यवाद
भाऊ यालाच म्हणतात खरी निर्भीड पत्रकारिता
यालाच म्हणतात बेशरमपणा आणि खोटारडेपणा.
Maharashtrat Mahayuti ( B J P ) Jast Seat gheu Shakata Nahi ? Marathi Madhe
जबरदस्त
यावर एकच पर्याय 100% मतदानची सक्ती
❤❤ ग्रेट माणूस आहे अशोकभाऊ
एकदम बरोबर आहे ✅ साहेब..... खूप छान वास्तविक विश्लेषण केले.
हा जो होणारा शपथ विधी थांबवलं पाहिजे
महाराष्ट्र राज्य त
निवडून आयोग विकली गेली
न्यायालय विकली गेली आहे
महाराष्ट्र राज्य तील उद्योग बंद पडतील असे जर झाले तर
जगात बुद्धी मान अशोक वानखेडे
मग यांनाच पाठवा
evm मधील चोरी पकडायला
साहेब आम्हालाही हाच प्रश्न पडत आहे की ज्या ज्या व्यक्तीला आम्ही विचारत होतो की तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान केले तर ती लोकं म्हणतात आम्ही महा विकास आघाडीला मतदान केले तर मग हा चमत्कार कसा झाला हे महा युतीला कोणी तरी विचारावे.
आमची शंका दूर करा साहेब.
तूम्ही त्यायले टायगर करा।। त्यो तुमाले lion करिन ।।।
Maratha only
Great sir
Sir khup chan
जय विदर्भ
Great tiger.❤
Sadetod. Dhanyawad
Ashok Wankhede saheb Salam tumala. Kiti risk gheun tumi spast bolata
आगदी खर बोलतात मनातल बोललात
Excellent
वेगळे राज्य झाले तर मोठे पक्ष खावून टाकतील
खरंच टायगर आहे भाऊ तुम्ही
खूप छान विश्लेषण केले अशोक सर
Khup chan Ashok sir
विदर्भ विर .धन्यवाद
Rada 5 varsha pudhachi asech
❤
Kadhi kadhi kharach watate bhaktana ata doka urla nahi, watla hota 2024 natar badlel pan te ankhi bigdhle.ata sagle nate gote sampwa
खरंच फार छा न
💐👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍💐
अशोक वानखेडे च भाषण आवङल मले ❤❤❤अशोक वानखेडे हीरो हाय
Very good news from Ashok Kumar Ingle
विदर्भचा महाराष्ट्राचा tiger
Tumhi kahihi bola, pan lahar tar Mahayuti chi hoti. Tumhi muddam lapavli. Following points were ignored by Leftist journalists completely.
1. Regret of BJP voters who didn't go out to vote during Lok Sabha elections.
2. The stoic silence of all so called Secular parties on the issue of atrocities on Hindus in Bangladesh showed their hypocrisy and United the Hindu voters
3. The Maratha andolan doesn't have many takers. And the arrogance and aggression of Maratha leader Jarange United the OBC voters in favour of Mahayuti.
4. And as usual you ignored the silent BJP voter, who does not talk much but just goes out and votes.
Good joke
टायगर जंगलात राहातो...हा दिल्लीत कसा
वानखेडे जळफळाट.
बरनौल वापरा.
खरोखर खुपच मोठी माहिती दिली सर तुम्ही. धन्यवाद सर.
Tiger bhau jinda baad 🐯
तुम्ही अफवा पसरवा. जनता मूर्ख नाही हो.
अशोक सर.. नमस्कार 🙏🙏
असेच जनतेला जागृत करत राहा... प्रबोधन करत राहा... खुप छान सरळ सोप्या भाषेत समजावून सांगिलते
आदरनीय
सर्व उम्मीदवार व त्याची गुंडे याची आमोर समोर शस्त्र घेऊन युध्द करावेत, व जो जिंकले तो सत्ताधारी !
टायगर आहेत वानखडे साहेब पण आमचे आदरणीय श्री प्रकाश पोहरे हे पण निर्भिड टायगर आहेत
❤ Gavachiya matda rani courtat javun afidevet karave matdan konala kela dudhacha dudh panicha paani hoil
जबरदस्त
गुंड आणि पैसा हा फॉर्मुला खूप जुना आहे.
Great sirji 👍👍
Kharcha railway station ki video gane aapka swagat karne
अतिशय स्पष्ट आणि दोन निर्भीड पत्रकार जर एका वेळेला भेटले तर काय होतं त्याचं एक उत्तम......... उदाहरण
Ramachya navavar muslimana target kara ani polarisation kara hech kam
Sanvidhan sampla babasaheb ambedkar la sanghani sampwla ani he dalit hindu muslim karat swatala sampwun takla
Lok sabha me kaise jeete
When voting percentage was nearly same
Tabhi evm ko bypass kiya
Cong ke pass organization and leader nahi isliye wankhede ko
Bàr bar deposit zapt hota hai
Gund banwnyasathich agniveer scheme anli loka halwat basli
Wankhede and Pokhara, but are funny. They don’t know shit about Maharashtra politics.
Hariyana aur maharashtra ke tamam subudhh logo ne court me ja kar do thagon ko sabak sikha na chahiye aur ECI ko barkhast kar dena chahiye
Tiger is Great
Ballet Paper war Matdan ghenya Sathi Aadhunik Engrajan Viruddha Aandolan Karave Laganar ka ?
EVM हटाओची मागणी जोर धरत आहे
Tumachya.sarkhe.fadtus.analizar.maha.madhe.bhram.nirman.karit.aahat.aare.lokani..maha.uttine.rabawalelya.janakalyan.yojanana.aani.vikasala.bharbharun.voting.keli.hey.saanga..layaki.nasaleli.lok.janatet.bhram.nirman.karun.rajyat.aag
डोक जाग्यावर ठेऊन ऐक, भूतासारखं लिहू नको,
सर हे खर आहे की मोठ जन आंदोलन उभ राहिले पाहिजे परंतु हे संघोटे अगदी गाव, खेड्यात, पाळयात पोहचून आपल्या साध्या भोळ्या लोकांना देव,देश आणि धर्माच्या नावाखाली धर्माचे अफीम देऊन नशेत ठेवत आहेत.
दोघे मिळुन महाराष्ट्रा ला मुर्ख समज ता का
मला तर एकच प्रश्न पडला भाऊ भाजपने १३२ची हेराफेरी केली, थोडी अजुन हेराफेरी केली असती तर १४५झाले असते.
Very nice