प्रत्येक शहराला जोडणाऱ्या रस्त्यांना underpasses, service रोड असलेला बायपास, short route द्यावा. पेट्रोलची एवढी बचत होइल कि एका वर्षात खर्च वसूल होईल. कुणीतरी या ढब्बू पैशांना कळवा.
मा गडकरी साहेब आपणास विनंती आहे की पुणे ते धुळे नगर शिर्डी मार्गै व पुणे ते जळगाव हा मार्गाची अवस्था खुप खराब आहे लवकर होणे आवश्यक आहे व कन्नड घाटाजवळ बोगदा होणे गरजेचे आहे ईतर राज्यात रस्ते खुप चांगले झाले आहेत त्या मानाने महाराष्ट मागे आहे
आहे ते रस्ते अगोदर चांगले करायला पाहिजेत, नुसतेच रस्ते करत सुटलेत. सामान्य माणूस नेहमीच काही हायवेवर प्रवास करत नसतो. तेंव्हा हायवे पेक्षा शहरातील, गल्ली बोळातील तसेच खेडेगावातील रस्ते चांगले व मोठे करायला पाहिजेत.
अदानीच्या सिमेंट कंपन्या चालल्या पाहिजे ना, त्याशिवाय त्याचा फायदा कसा होणार? जनतेच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी सरकार काहीच करत नाही फक्त हायवे बांधणे म्हणजे विकास नव्हे.
Very wrong and negative view. All over the world the economy is driven by the government in this way only I.e. by investing huge amounts in development of infrastructure. If the country has a good road/rail/sea connectivity then goods transportation becomes very easy which in turn boosts the economy. This is the multiplier effect of spending money for the welfare of the people. If you look from a political angle you will find only negative in all aspects. Try to see positives. Moreover, Adani is also Indian providing employment to a large number of people in the country. I do not think you have any personal enmity with Mr Adani. Commenting sarcastically on him doesn't go well.
आलेच अहात तर channel ला Subscribed करायला विसरू नका. Subscribed नक्की करा ❤💛💚
पुण्याबाहेर नगरकडे जाताना वाघोली आणी काही अंतर फारच वाहतूक कोंडी आणी बेशिस्त वाहतूक असते.सुधारणा होणे गरजेचेच होते.प्रकल्पास शुभेच्छा.
👍❤️💚💛
पुणे ते संभाजी नगर रेल्वे करा
👍❤️💚💛
फक्त कागदी घोडे व भुलथापा बाकी काही नाही.😂😢😮😅😊
👍❤️💚💛
देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजीत पवार यानी इकडे मन घालावै
६ लेन बनवून ट्रॅफिकचा प्रश्न सुटणार नाही flyover आणि metro हेच त्यावरचे सोल्यूशन आहे
👍❤️💚💛
हा मार्ग पूर्ण ईलीव्हटेड फक्तं नगर पुरता न ठेवता संभाजी नगर पर्यंत करण्यात यावा म्हणजे छोटी मोठी गावे पण बाई पास होतील व अजून वेळ वाचेल.
👍❤️💚💛
Good
Thanks 👍❤️💚💛
Not sure when flyover from Wagholi to shirur will be constructed
👍❤️💚💛
लवकर चालू करा लयटाफिक आहे वाघोली नगर रोड पुणे ते वाघोली तिनतास लागतात
👍❤️💚💛
प्रत्येक शहराला जोडणाऱ्या रस्त्यांना underpasses, service रोड असलेला बायपास, short route द्यावा. पेट्रोलची एवढी बचत होइल कि एका वर्षात खर्च वसूल होईल. कुणीतरी या ढब्बू पैशांना कळवा.
👍❤️💚💛
नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग ची न्यू अपडेट द्या
Thik ahe update ala ki kalvnyat yeil 👍❤️💚💛
आओ 5 वर्षा पासून हेच बघतोय फक्त व्हिडियो आणि कागदावरच रोड झाला आहे तसा तर नाही झाला
👍❤️💚💛
लवकर चालू करा हि विनंती आहे
👍❤️💚💛
What about Pune Khed road?
Gadchiroli te bhandara
👍❤️💚💛
नागपूरच्या धर्तीवर (ट्रिपल लेयर) खाली जड वाहने, मध्ये फास्ट पॅसेंजर व वरती मेट्रो लेन बनवा.
👍❤️💚💛
Plz make a part 3 video of maharashtra project
Definately 👍❤️💚💛
गडकरी साहेब सोलापूर हैदराबाद रोड कधी पुर्ण होणार या बद्यल कधी आपण बोलत नाही.रोड । रस्ता लवकर केलात तर बर होईल धन्यवाद.
👍❤️💚💛
मा गडकरी साहेब आपणास विनंती आहे की पुणे ते धुळे नगर शिर्डी मार्गै व पुणे ते जळगाव हा मार्गाची अवस्था खुप खराब आहे लवकर होणे आवश्यक आहे व कन्नड घाटाजवळ बोगदा होणे गरजेचे आहे ईतर राज्यात रस्ते खुप चांगले झाले आहेत त्या मानाने महाराष्ट मागे आहे
👍❤️💚💛
Kadhi honar konte department karnar
Bhu Sampadan aajun nhi
Aajah collector office national highway madhe inquiry keli
👍❤️💚💛
यापेक्षा रेल्वेमार्ग बनविणे जास्त फायदेशीर राहील.
👍❤️💚💛
lavkar zala pahije
👍❤️💚💛
पुणे नाशिक इंडस्ट्रीयल ग्रीन काॅरीडाॅरचे काय झाले.
Video gheun yenar ahe tyavr 👍❤️💚💛
वाघोली मधे खुपच ट्राफिक असते काहीतरी करा
👍❤️💚💛
15 वर्षापासून हेच ऐकत आहोत.....काही होणार नाही.
👍❤️💚💛
पुणे ते औरंगाबाद जमीन खरीदी केवल शुरू होना
👍❤️💚💛
जालन्या परेंत घ्या पुढे
👍❤️💚💛
या सरकारच्या काळात होईल असे वाटत नाही
👍❤️💚💛
रस्ते करण्यासाठी वर्ल्ड बँकेचे कर्ज काढा, व देशाला कर्ज बाजारी करा,
👍❤️💚💛
Ahilyanagar Shirdi पण नव्याने बनवा. फार बेकार अवस्था आहे ह्या रस्त्याची.
👍❤️💚💛
पुणे बीड चार पदरी रस्ता होयला पाहिजे
👍❤️💚💛
ज्या रस्त्यांची गरज आहे ते करायलाच पाहिजे ना.....नाही का .... संभाजीनगर पुणे हा रस्ता वाढवण्याची गरज नाही का
👍❤️💚💛
Dada kharch vachto bhusampadancha jedhe jamin kharch keryla yeto kharch tevdhyt pool hoyil
Shikrapur to chakan.kadhi...😢😢
👍❤️💚💛
आहे ते रस्ते अगोदर चांगले करायला पाहिजेत, नुसतेच रस्ते करत सुटलेत.
सामान्य माणूस नेहमीच काही हायवेवर प्रवास करत नसतो. तेंव्हा हायवे पेक्षा शहरातील, गल्ली बोळातील तसेच खेडेगावातील रस्ते चांगले व मोठे करायला पाहिजेत.
👍❤️💚💛
अदानीच्या सिमेंट कंपन्या चालल्या पाहिजे ना, त्याशिवाय त्याचा फायदा कसा होणार? जनतेच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी सरकार काहीच करत नाही फक्त हायवे बांधणे म्हणजे विकास नव्हे.
👍❤️💚💛
Yewadi Kashi dubudhi ahe re tumchi..