पंकजा प्रीतम धनंजय यांची भावंडांना कधी गोपीनाथ मुंडे साहेबांची आठवण नाही झाली,, आणि झाली असती तर कधीतरी त्यांच्या मृत्यूचा तपास करण्याची मागणी कुठे तरी करताना दिसले असते
मुंडे परिवारातील कोणीच का मुंडे साहेबांच्या हत्येचा तपास करण्याची मागणी करत नाही..... कमालीची गोष्ट आहे. त्यांच्या नावाखाली सगळ्यांनी पद भोगली,, स्वतःच्या लेकरांनी सुद्धा मागणी केली नाही,, याच्या पलीकडे दुःखद गोष्ट काय असू शकते
कुणी मुख्यमंत्री कुणी उपमुख्यमंत्री होणार कुणी कैबिनेट मंञी होणार कुणी राज्य मंत्री होणार कुणीतरी विधानसभा अध्यक्ष होणार कुणी उप अध्यक्ष होणार कुणीतरी विधान परिषद सभापती होणार कुणी उप सभापती होणार जे आमदार ते आमदार राहाणार सर्वजन काहीतरी होणार पण या महाराष्ट्रातील जनता काय होणार आणि जनतेच काय होणार माझी विनंती तयार होणार्या सरकारला सर्व जाती धर्माच्या लोकांणसाठी काम चांगली काम करा शेतकरी शेतमजूर लहान मोठे महिला पुरूष नौकरदार व्यापारी खेळ क्रीडा सामाजिक सांप्रदायिक शिक्षन या लोकांची काम करा
आज गोपीनाथ मुंडे साहेब आठव झाली
पंकजा प्रीतम धनंजय यांची भावंडांना कधी गोपीनाथ मुंडे साहेबांची आठवण नाही झाली,, आणि झाली असती तर कधीतरी त्यांच्या मृत्यूचा तपास करण्याची मागणी कुठे तरी करताना दिसले असते
पंकजा ताई 🎉🎉❤
1) अतुल सावे कॅबिनेट मंत्री - भाजप
2) धनंजय मुंडे कॅबिनेट मंत्री- राष्ट्रवादी अजित पवार गट
3) पंकजा मुंडे -भाजप
कॅबिनेट मंत्री
4) संजय शिरसाट शिंदे गट राज्यमंत्री
5) संजय बनसोडे - अजित पवार गट
राज्यमंत्री
6) अर्जुन खोतकर - शिंदे गट
कॅबिनेट मंत्री
7) राजेश विटेकर - अजित पवार गट
राज्यमंत्री
हेमंत पाटील ,
मुंडे परिवारातील कोणीच का मुंडे साहेबांच्या हत्येचा तपास करण्याची मागणी करत नाही..... कमालीची गोष्ट आहे.
त्यांच्या नावाखाली सगळ्यांनी पद भोगली,, स्वतःच्या लेकरांनी सुद्धा मागणी केली नाही,, याच्या पलीकडे दुःखद गोष्ट काय असू शकते
मुंडे साहेबांची खुप आठवण येते 😢😢😢😢😢
Loknete munde saheb tai and bhau fix minister
अभिमन्यू पवार साहेब
DM & PM फिक्स कॅबिनेट मंत्री ❤
बाकी काय करनार..
जत तालुक्याला न्याय द्यावा❤❤
P M and DM minister
Nice jock
@@ParamjeetRajput-rl4jiइट्स नॉट जोक इट्स fact🎉🎉😅😅
कुणी मुख्यमंत्री कुणी उपमुख्यमंत्री होणार कुणी कैबिनेट मंञी होणार कुणी राज्य मंत्री होणार कुणीतरी विधानसभा अध्यक्ष होणार कुणी उप अध्यक्ष होणार कुणीतरी विधान परिषद सभापती होणार कुणी उप सभापती होणार जे आमदार ते आमदार राहाणार सर्वजन काहीतरी होणार पण या महाराष्ट्रातील जनता काय होणार आणि जनतेच काय होणार माझी विनंती तयार होणार्या सरकारला सर्व जाती धर्माच्या लोकांणसाठी काम चांगली काम करा शेतकरी शेतमजूर लहान मोठे महिला पुरूष नौकरदार व्यापारी खेळ क्रीडा सामाजिक सांप्रदायिक शिक्षन या लोकांची काम करा
पाथरी राजेश दादा विटेकर फिक्स मंत्री
Marathwadycha cm pahije ❤
Nanded
Atul save यांना मिळायलाच पाहिजे
आमदार प्रशांत बंब साहेब यांना भेटायला पाहिजे
गाजर
राजू भैया नवघरे आमदार वसमत फिक्स
Pankaja tai cabinet minister
Kashyala😂
Suresh Dash
Sambhaji patil nilangekar
ShrijayaTai Ashokrao Chavhan✨
पंकजा गोपीनाथ मुंडे❣️🙌🏻👍🏻🔥
पंकजाताई आणि धनुभाऊ
मुंढे घरात दोन मंत्रिपदे देऊ नको फडणवीष.....सुरेश धस आणणा यांना एक मंत्रिपद द्या
Dalbadlu lokana dyach nahi,tyapeksha prakash dada solanke yaana dyave rajymantri mhnun
पांचट प्रश्न
गडचिरोली जिल्ह्यात किती मंत्री मिळतील 2 मिळायला पाहिजेत.
जनतेने नव्हे ईव्हीएमने घवघवीतपणे यश दिले.
Arjun KHOTKAR saheb ❤
शिरसाठ व बब व खोतकर
आयुष्यभर दारोदार पक्ष बद्दल करणाऱ्या माणसाला मंत्रीपद नसते बाळांनो
Pm
संजय शिरसाठ अर्जुन खोतकर बालाजी कल्याणकर फिक्स
सुरेश आण्णा धस यांना मंत्रिपद मिळावे
Abdul sattar la dilyavr shinde la lok shivya ghaltil
Mla Narayan bhau kuche
ग्रहन मंत्री हाक्के साहेब 😂
राजू भैय्या नवघरे वसमत फिक्स
Evm hakig var mahiti kada chanel vali
Hakya tikda taka br😂😂😂
फिक्स गृहमंत्री म्होरक्या लक्ष्मण हाके साहेब 😊
😂😂
Pankaja munde la DF denar nahi only suresh Anna dhas
अर्जुन खोतकर
Snbhaji Patil neelngekr. Abhimniv pawar kyabinet
वसमत राजुभैया नवघरे
कोण लाही द्या जनतेला फायदा होणार नाही. मनःस्ताप होणारं यात शंका नसावी जनतेला....