किचन सजवले साफ केले आणि नवीन काचेचे भरणे आणले | Indian Small Kitchen Update Vlog

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • #kitchenvlog

ความคิดเห็น •

  • @smitabiju5616
    @smitabiju5616 3 ปีที่แล้ว +12

    पप्पु अशीच आईला सगळ्या कामात मदत करत रहा , आईला खुप छान वाटते,आपण स्वतः घरात सगळं साफसफाई, स्वच्छ्ता करतो त्याचा आनंद खुप वेगळाच असतो👌👌👌👌😍😍😍😍♥️♥️♥️♥️बरण्या खुप छान आहे

  • @sushmamandlik5308
    @sushmamandlik5308 3 ปีที่แล้ว +36

    तुम्ही नाही सांगितलं तरी आमच्या लक्षात आले आहे सुनबाई येत आहे. छान.

  • @mandaphalke989
    @mandaphalke989 3 ปีที่แล้ว +11

    पप्पुदादा खुप ग्रेट आईला असच मदत करत रहा आणि नेहमी आनंदी ठेव खुप छान वाटत आई वतुला आनंदात बघुन असेच आनंदी रहा अशी शुभेच्छा

  • @jyotikulkarni913
    @jyotikulkarni913 3 ปีที่แล้ว +5

    अरे वा किती मस्त आवरले स्वयंपाकघर... ओंकार खुप मदत केलीस.. दमलास विश्रांती घे.. बरण्या मस्त आहेत.. काकु सुनेच्या स्वागताची तयारी जोरात सुरु आहे की.... सूनबाई खुश होईल.. दिल चे पाय दुखतात 😀😀 हसू आले मला खरंच

  • @neetamankar8936
    @neetamankar8936 3 ปีที่แล้ว +1

    Pappu u r a very good son...and also your mother is a very loving lady...you both rocks...god bless u both..
    kitchen chota ahe pan..kiti premane sajavla ahe...Ghar motha ki chota he imp nasta..tumhi kiti premane rahta..Ani ekmekana kiti respect karta...prem karta..Ghar tyane banta..he tumhi doghani dakhvun dila ahe..Ani mala tumcha Ghar khup ch avadata...very nice...

  • @rajanirajan5598
    @rajanirajan5598 3 ปีที่แล้ว +4

    Seriously Pappu tu na khup chan aahe...Tuza sarkha ek mulga pratek ghari aasava.....My sister Shubhangi is really lucky to have u....touch wood......🙏

  • @SwatiBhosale-ji9rw
    @SwatiBhosale-ji9rw 3 ปีที่แล้ว +9

    बापरे !किती काम करतो ओमकार .काकू ही ची खूप मेहनत आहे..kitchen 1no टकाटक..भांडय़ाची मांडणी सुरेख ..

  • @vandanaraut7885
    @vandanaraut7885 3 ปีที่แล้ว +41

    अरे वा पप्पू किती मदत करतोय आईला किती बरे वाटते आईला मदत करताना बघून

  • @ramcharabhosale3628
    @ramcharabhosale3628 3 ปีที่แล้ว

    शुभांगीताई तुम्ही खुप भाग्यवान आहात!!पप्पु सारखा आज्ञाधारक मुलगा आहे.तुमच्या सर्व कामात मनापासून मदत करतोय.अधुनिक श्रावणबाळ.

  • @sunitakadam1933
    @sunitakadam1933 3 ปีที่แล้ว +8

    खूप छान ओंकार, काकू
    किती छान किचन सजवल. काकू खरच ओंकार चे खुप कौतुक वाटत. प्रत्येक कामात मदत करत असतो. 👌👌🙏

    • @shantakenkre4727
      @shantakenkre4727 3 ปีที่แล้ว

      खुपच छान वाटले काचेचीभांडी बघुन.त्यात सामान ठेवले की पटकन दिसत शोधायला वेळ वाया जात नाही.आता मातीची भांडी जेवण बनवाया घे. पप्पू तुला देवाने अशीच energy देऊ दे काम करायला आईला पुष्कळ मदत होते आईपण आनंददीत राहतें.👍👌

  • @priyajadhav1218
    @priyajadhav1218 3 ปีที่แล้ว

    पप्पु किती काम करू लागतो स रे बाबा👌🙏🙏

  • @vidyapotdar4476
    @vidyapotdar4476 3 ปีที่แล้ว

    तुमच्या घराला कोणाची नजर न लागो....परमेश्वर तुम्हा सगळ्यांना असाच आनंदी...ठेवो.... गॉड ब्लेस यू...👍👍👌👌

  • @inspirecookingwithranjita7906
    @inspirecookingwithranjita7906 3 ปีที่แล้ว +3

    Kitchen cleaning n navin set. 👌👌 Aai n mulachi sath chanch 👌👌🙏

  • @vaishalijoshi9050
    @vaishalijoshi9050 3 ปีที่แล้ว

    पप्पूचं लग्न ठरलंय .. खूप छान .. सर्वांचं खूप खूप अभिनंदन ! ..

  • @rekhanigam3435
    @rekhanigam3435 3 ปีที่แล้ว +1

    Mast 👍 nice organisation 👍

  • @mayankfamilyvlog6263
    @mayankfamilyvlog6263 3 ปีที่แล้ว

    Very nice video👌👌👌
    Kitchen acha lag rha h👌👌

  • @pritisawant5516
    @pritisawant5516 3 ปีที่แล้ว +1

    Wow khupch chhan Mala khupch aavdele tumche video kichen safa safai mustch keep it

  • @sarikachavan6203
    @sarikachavan6203 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान किचन साफ सफाई 👌👌👌👍

  • @reshmabhojane5730
    @reshmabhojane5730 3 ปีที่แล้ว +1

    कीचन खुप च छान बरण्या पण आवडल्या

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 3 ปีที่แล้ว

    किचन छान दिसतो, पप्पू खूप मदत करतो, किचन मोठे करा ,

  • @vaishalitukrul2069
    @vaishalitukrul2069 3 ปีที่แล้ว

    पप्पू खुप छान काम करतो .आईला खुप मदत करतोस. माझा मुलगा पण तुझ्या सारख्या मला मदत करतो. तुम्ही मुलगी पाहिली ती खुपच छान आहे. तुला खुप खुप शुभेच्छा.

  • @kalpanasonawane1583
    @kalpanasonawane1583 3 ปีที่แล้ว

    वा पप्पू बेटा खरच तुझे कौतुक करायला आम्ही कमी पडतो बेटा तु ग्रेट आहेस आणी तुझी आई भाग्यवान,,किति छान किचन लावले तु शुभांगी ताई तुम्ही नजर काढा आमच्या पप्पू ची....... कल्पना सोनवणे

  • @juliesharad7426
    @juliesharad7426 3 ปีที่แล้ว +5

    Boys can also do this.... thanks for this sentence and giving proof too..ur wife will be lucky having such a helping husband👍👍👍

  • @panukitchenrecipes
    @panukitchenrecipes 3 ปีที่แล้ว +2

    काकू ची जोरदार तयारी सुरू आहे सूनबाई आणायची👍👍

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 3 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर दिसत आहे किचन पपूची आईला किती मदत करतो

  • @swapnaja7963
    @swapnaja7963 3 ปีที่แล้ว +1

    कित्ती मेहनत घेतली आहे ओमकार ने.आईची खुप मदत केली आहे साफसफाई साठी. किचन छान शोभत आहे. काचेच्या बरणीत छान सामान ठेवले आहे. दिली गोड दिसते. बरण्या दिलू पासून सांभाळून ठेवा. तांब्याच्या कढई, भांडी छान च.

  • @smitajadhav3454
    @smitajadhav3454 3 ปีที่แล้ว

    ताई काचेच्या खूप छान घेतल्या आणि किचनपण छान सजवले घरात नविन मेंबर येणार आहे ना
    ताई नशीबवान आहात पप्पूसारखा गूणी हशार कष्टाळू प्रेमळ मूलगा जन्माला यायला ऐवढी मेहनत घेतो तूम्हांला मदत करतो पप्पूला श्रावणबाळाची ऊपमा दिली तरी योग् ठरेल खूप छान असेच प्रेम असू द्या.

  • @amitasule9995
    @amitasule9995 3 ปีที่แล้ว +13

    शाब्बास पप्पू ! एवढा मोठा कामाचा पसारा एकट्या आईला झेपलाच नसता.तु मदत केलीस म्हणून किचन स्वच्छ झालं.

  • @surekhakawade8958
    @surekhakawade8958 3 ปีที่แล้ว

    खुपच छान आईला अशीच मदत करत रहा Good 👌

  • @vidyasawant5727
    @vidyasawant5727 3 ปีที่แล้ว

    👌👌👌👍👍👍पप्पू खुप छान संसार करील.खुप शुभेच्छा.

  • @munirapardiwala8659
    @munirapardiwala8659 3 ปีที่แล้ว +13

    Good to see son helping mom stay blessed beta... I too have a young son like u 🤗snd i know the happiness when moms r helped and cared Gid bless u 🤗

    • @santoshsavant7905
      @santoshsavant7905 3 ปีที่แล้ว +1

      धंनंनननननननननननंनंनंॲआइइइिइइईईईईइशशशशशशशशशशंशशशशशशशशशशशशशशशशशश

    • @Laxmisukale4
      @Laxmisukale4 3 ปีที่แล้ว +1

      @@santoshsavant7905 o.

  • @rameshledange9908
    @rameshledange9908 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @rekhawaghaye1382
    @rekhawaghaye1382 3 ปีที่แล้ว

    काचेच्या बरण्या एकदम मस्त👌👌👍👍

  • @salonisurve7760
    @salonisurve7760 3 ปีที่แล้ว +21

    आईला मदत केली खूप छान 👌👌🙏

  • @PriyankaPatil-cp3vo
    @PriyankaPatil-cp3vo 3 ปีที่แล้ว

    Maza mulga pn asach tuzasarkha vhayla pahijet dada..motha zalyawar.. To ata did varshacha ahe.. Aai shi tuzi jitki attachmnt aahe titki nahi pahili kuthech.... Heart touching Khup chhan ahat tumhi doghe...premal mayalu..😍😍😍👌👌👌

  • @Nandasrecipesandvlogs
    @Nandasrecipesandvlogs 3 ปีที่แล้ว

    Khupch mast video 👌👌👌

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 3 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान व्हिडीयो

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 3 ปีที่แล้ว

    खुप छान पप्पुबाळा मम्मीला किती मदत करतो 😍😍😍😍🙏🙏🙏

  • @pratibhachavan1590
    @pratibhachavan1590 3 ปีที่แล้ว +2

    दिल खुप खुप खुपच गोड़ आहे 😍🐾❤️

  • @geetamestry5062
    @geetamestry5062 3 ปีที่แล้ว

    खुप सुंदर स्वच्छ किचन 👍

  • @rekhajadhav8514
    @rekhajadhav8514 3 ปีที่แล้ว

    खूपच छान सजावट केली आहे आपल्याला लहान जागेत पण खूप काही करता येत आणि काचेच्या बरणीत सगळ्या वस्तू खूप भारी वाटतात फक्त सावकाशीने हाताळायला पाहिजे पप्पू सूनबाई खुश होणार 😀👍

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 3 ปีที่แล้ว

    Chan kitchen Sajvely👌👌👌👌

  • @sunitaborkar142
    @sunitaborkar142 3 ปีที่แล้ว

    Khup chhan sajvly ghar

  • @mrunaliniworlikar8127
    @mrunaliniworlikar8127 3 ปีที่แล้ว +2

    👍👍👍👍👍 mast

  • @sangitapawar3458
    @sangitapawar3458 3 ปีที่แล้ว +2

    Good work Pappu .You are Great .Khoop care Gheto mummy chi .God bless you

  • @vidyashanbhag2127
    @vidyashanbhag2127 3 ปีที่แล้ว +21

    I am ur well wisher ...pn consistency thevaichi asel tar useful ani avadtil ase video taka...kuthlehi video taku naka jyache lokanna kahi dene ghene nahi ..good luck

    • @nidhimanore1696
      @nidhimanore1696 3 ปีที่แล้ว

      Mala tumac कोकणात घर खुप आवडत

    • @Aa-od9jy
      @Aa-od9jy 3 ปีที่แล้ว

      लोकांना दुसऱ्यांच्या घरात बघायला आवडते,😃,मला पण🤭...

  • @gorakhnaikwade5389
    @gorakhnaikwade5389 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान👏✊👍👏✊👍

  • @madhavighag222
    @madhavighag222 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान साफसफाई झाली. पप्पू तू खूप मेहनत घेतोस.

  • @vaishalibidarbhavi3049
    @vaishalibidarbhavi3049 3 ปีที่แล้ว

    Ek no kitchen

  • @purnimaps9819
    @purnimaps9819 3 ปีที่แล้ว

    Khoop chaan

  • @sunandasuryavanshi5334
    @sunandasuryavanshi5334 3 ปีที่แล้ว

    खूप खूप छान साफसफाई पप्पू सुन बाई लवकरच येण्याची तयारी दिसते. साखर पुडा तरी लवकरच दिसतो य श्रावणात ......

  • @gulabikarkera1884
    @gulabikarkera1884 3 ปีที่แล้ว +3

    Super vlog God bless you both ❤️👍

  • @sunandasuryavanshi5334
    @sunandasuryavanshi5334 3 ปีที่แล้ว +2

    अरे बापरे किती जवळ आहे ताई मारकेट मस्त म्हणून ताईंना रत्नागिरी ला अडचण वाटायची इथल्या सवय पटकन सर्व मिळत

  • @aaplirasoi5127
    @aaplirasoi5127 3 ปีที่แล้ว

    Lai Bhari👍👍👍👍👍

  • @ikp5159
    @ikp5159 2 ปีที่แล้ว

    Very hardworking both of you

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 ปีที่แล้ว

    Khup chaan safsafai aani shopping kela kitchen cha dada kaki aani Dil chi mast exercise hoth aahey

  • @sumedhanaik7824
    @sumedhanaik7824 3 ปีที่แล้ว +43

    आईला मदत केली पाहिजे. अशीच मदत लग्न झाल्यावर पण कर.

  • @sukhadagokhale3176
    @sukhadagokhale3176 3 ปีที่แล้ว

    Khup chan running Aai leka madhe deva asech prem saglyanna milo kiti premane ekmekan javal bolta
    Manjravar pan kiti prem karta
    Pudhil vatchalisathi khup khooop Shubhechhaaa
    👌👍💐

  • @seemakuklarni8661
    @seemakuklarni8661 3 ปีที่แล้ว

    Nice work

  • @moushmi_nishiganddha
    @moushmi_nishiganddha 3 ปีที่แล้ว

    Chan ekdum mast 👌

  • @aartiparbalkar2120
    @aartiparbalkar2120 3 ปีที่แล้ว +2

    Kakanni ghetlele dabbe mhanje kakancha aashirvad ahe tyancha honarya sune var gift cha roop madhe, mhanun te dabbe aaj paryant use nahi zale 😊...Chan saaf -safai chalu ahe..ekdam chamkavla kitchen tumhi good😄..Changli gosht ahe tumhi kakunna evdhi help karta kitchen madhe 😊...Clay vessels vlog baghayla avdel amhala..Glass jar disayla pan chan distat ani jast shodhava nahi lagat kahi..maza Dilu che pay dukhat ahet❤😘... omkar tumhi tila ek tar disturb karta ani varun vicharta pan zopli ahe ka zop zop 😅😂..Nice family and vlog 👍👌

  • @romathakor731
    @romathakor731 3 ปีที่แล้ว

    Nice khub acchi lag rhi he kaach ki Bernie aunty 👌

  • @smrutideshprabhu2687
    @smrutideshprabhu2687 3 ปีที่แล้ว

    पपूची मेहनत रंग लायेगी .सूनबाईच्या आगमनाची जोरदार तयारी चाललीय ताई .तुमचे खास कौतुक हसतमुख राहून एव्हडे कष्ट करणे साधेसोपे काम नाही पण तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे आणि पपूची साथ पण छान आहे .सगळीच मुलं आईला अशी मदत करताना दिसत नाहीत पण बायकोला आवडीने करतात. म्हणून पपूला बायको चांगलीच मिळाली पाहीजे .हे सगळे व्हीडिओ ती बघत असेलच ना पपू ?कुटुंबाची काळजी घेणारी असेल तर छानच . सगळे कष्ट सार्थकी लागावेत हीच प्रार्थना. 👍👍

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 3 ปีที่แล้ว

    Pappu khup chhan jhala kitchen. Kachechya barnya chhan watatat. Khup chhan Video banavlas mast

  • @riddhijadhav8661
    @riddhijadhav8661 3 ปีที่แล้ว

    पपू मम्मीला अशीच मदत कर , आई आणि मुलाचं प्रेम बगून खूप बर वाटत , रंगकाम केल्यावर खूप छान दिसतो रूम , दिलं तर खूप हुषार आहे काचेच्या भरण्या 👌 कितीला घ्येतल्या

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 3 ปีที่แล้ว

    Very nice clean sunder kitchen glass bottle khup chan

  • @lsdsongs8478
    @lsdsongs8478 3 ปีที่แล้ว +3

    सर्वात आवडता व्हिडिओ👍👍❤️❤️

    • @sunandasuryavanshi5334
      @sunandasuryavanshi5334 3 ปีที่แล้ว +1

      आजचा व्हिडिओ खुप खुप आवडला मला अस किचन सजवायला खूप खूप आवडत

  • @SmKatta
    @SmKatta 3 ปีที่แล้ว

    Aai ❤️mast ahe tumch ghar, tumi , recipe mla khup awdthat 🙏

  • @deepaligurav2287
    @deepaligurav2287 3 ปีที่แล้ว +1

    Chan aahe, mast 👌 kele kichen

  • @mamatapai480
    @mamatapai480 3 ปีที่แล้ว

    Tiles साफ करायला पूर्ण लाद्या वर lizol चे पाणी स्प्रे करून ठेवायचे. नंतर कोमट पाण्यात फडके बुडवून पुसून घ्या. स्वच्छ होते. दीलुला रोज जिने chadayla लावले पाहिजे ❤️. प्लेन काचेच्या भरण्या local घेऊ नये. येरा..champion Co. चे येतात दुकानांत. मिठ आणि चिंच ठेवायला चिनी मातीचे हरकत नाही. काकू तुम्ही येवढे सगळं पक्वान्न बनवता... मशी चे दूध घेता तर त्या सायीचे लोणी कडवी. त्याचे तूप किंवा गोवर्धन किंवा चितळे यांची तूप चांगले. कसारा चे तूप हे भेसळ युक्त असते.

  • @sayalisurve3104
    @sayalisurve3104 3 ปีที่แล้ว

    खूप छान 👌👌

  • @chandajathar1917
    @chandajathar1917 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर video.

  • @sandhyakulkarni3441
    @sandhyakulkarni3441 3 ปีที่แล้ว

    Mast brnya👍👌

  • @vidyaskitchen6956
    @vidyaskitchen6956 3 ปีที่แล้ว

    Dil khup masti karte na dada pan chan

  • @kavitakanse9664
    @kavitakanse9664 3 ปีที่แล้ว

    Waaaaa mast 👌👌👌🌹🌹🌹🌹👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @ritumaurya9078
    @ritumaurya9078 3 ปีที่แล้ว

    Sunder 👍👍👍

  • @reshmabhole1306
    @reshmabhole1306 3 ปีที่แล้ว +1

    Barni set chan pan video khup detailed kartos kahi vela Barnya wash karne etc dakhavne necessary nahi thoda short karta aala tar bagh

  • @aparnamanjrekar6907
    @aparnamanjrekar6907 3 ปีที่แล้ว +4

    खूप गुणी आहे पपू..आईला मदत करत असतो नेहमी..किचन स्वच्छ झालं 👌 काचेच्या बरण्या मस्त घेतल्यात..मस्त व्हिडीओ आजचा 👍

  • @snehachavan1710
    @snehachavan1710 3 ปีที่แล้ว +1

    Wow ! Looks of kitchen is
    Totally changed. So salute to
    Very good boy omkar.👍&🙏to subhangitai.

  • @jyotigurjar6335
    @jyotigurjar6335 3 ปีที่แล้ว

    Very nice.

  • @nikitamehndiart098
    @nikitamehndiart098 3 ปีที่แล้ว

    Khup mast aahe 👌👌

  • @jagrutitadkaworld601
    @jagrutitadkaworld601 3 ปีที่แล้ว

    Khupach chhan sundar doghani aaram kara khup chhan kitchen setting

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 3 ปีที่แล้ว +4

    काचेच्या , चिनीमातीच्या बरण्या, छानच खरेदी झाली! पपुने पण आईला छान मदत केली!!

  • @सुवर्णासाबळे
    @सुवर्णासाबळे 3 ปีที่แล้ว +1

    पप्पू साफ सफाई मस्तच 👍🏼 😊

  • @dnyaysiajgaonkar6473
    @dnyaysiajgaonkar6473 3 ปีที่แล้ว

    Khup chhan zali kitchen chi saafsafai

  • @savisablelanghe5456
    @savisablelanghe5456 3 ปีที่แล้ว +6

    👌👍 मुलगा हवा तर असा.👏

  • @neetachavan447
    @neetachavan447 3 ปีที่แล้ว

    Aai ekdam khush zali 😘😘😍barnya mast swast padlya

  • @bharatitalkar8137
    @bharatitalkar8137 3 ปีที่แล้ว +1

    आत्ता छान वाटत किचन. एकदम भारी

  • @starrzdance7771
    @starrzdance7771 3 ปีที่แล้ว +3

    Great job , helping your Mom

  • @jayshreerewaskar1527
    @jayshreerewaskar1527 3 ปีที่แล้ว +4

    🙏😊 शुभांगीताई ,
    खूपच सुंदर किचन !

  • @tejasviflavors
    @tejasviflavors 3 ปีที่แล้ว +2

    मस्तच सजवले किचन सुंदर दिसतंय... आणि मला मातीची भांडी बगायला आवडतील पुढच्या वेळेला...

  • @ajitatatake5903
    @ajitatatake5903 3 ปีที่แล้ว

    पप्पु खर च खुप गुणी आहे ,मुलगा असो की मुलगी आपल्या आई ला मदत करायला च पाहीजे ,घर एकदम लखलखीत दिसतय ' small but sweet ' रत्नागिरी चे घर माझा वीक पॉईंट होता पण हे घर पण खुप आवडले मला ,काही वेळा असे च घर छान वाटते ,आता लवकर लग्न करुन टाक पपु ,सुन बाई पण तुझ्या सारखी च गुणी हवी ,आम्हाला ,अर्थात तशी च मिळेल

  • @leenamhatre1405
    @leenamhatre1405 3 ปีที่แล้ว

    माझा मुलगाही अशीच साफसफाई करतो.,कारण आपलीच सवय त्याना लागते, आता आपल्याला वर खाली करणे जमत नाही,पडण्याची भीती वाटते.परंतू आता अर्बन चे लोक येऊन साफसफाई करतात. ओंकार आईची अशीच सेवा कर.

  • @rachanachindarkar346
    @rachanachindarkar346 3 ปีที่แล้ว

    Khupach mast pappu👌👌

  • @sunandasuryavanshi5334
    @sunandasuryavanshi5334 3 ปีที่แล้ว

    येऊ ना बाबे पण घेतले पप्पू ते भांडी खरच खूप छान आहेत

  • @bhagwanmhatre2749
    @bhagwanmhatre2749 3 ปีที่แล้ว +2

    ओमकार आईला मदत केल्याबद्दल तुझे खूप अभिनंदन छान किचन सेटअप केलंत बरणी मस्त आहेत घरात जास्तीच सामान असेल तर गावी नेऊन ठेवा काचेच्या बरणीतले सामान चांगलं रहात

  • @mangalteke8931
    @mangalteke8931 3 ปีที่แล้ว +6

    अगझेस फेन बसवून घ्या म्हनजे जास्त तेलकट। होणार नाही पपू छान वाटतं आईला मदत करतोस

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 3 ปีที่แล้ว +16

    काचेच्या बरण्या छान आहेत ताई तुम्ही खूप मेहनत घेत असता सांभाळून काम करा

  • @alkaSalunkheKeni
    @alkaSalunkheKeni 3 ปีที่แล้ว +1

    व्वा, मस्त वाटतं आहे किचन आता 👌👌पप्पू किती मदत करतोस आईला... गुणी मुलगा आहे काकु तुमचा. काकु सूनबाई येणार आहे ना लवकर... ❤️😊

  • @rart4101
    @rart4101 3 ปีที่แล้ว

    रंग काम त्या बद्दल माहिती आदरातिथ्य खुप छान. कस काय. ती कल्पना इतरांना हि लक्षात येते. नंतर ची आवराआवर स्वच्छता टापटीप पणा. काचेच्या बरणींनमधुन ठेवणे म्हणजे लक्षात पण राहते. आहे नाही समजते. सगळंचपरिपुर्ण छान वाटत.