उगच चावत नसतात ते खेळत असतात ते.त्यांच्याकडे fkt हातची नखे न पंजांचे नखच असतात न मोठे माऊ जर त्यांच्या वाटेला गेलं तरच चावतात.त्याला सोडून देऊ नको.🥺🥰😺💝
लाथ नको मारू मित्रा त्याला १.३६ तु खेळवत आहे म्हणून जवळ येतंय ते निस्वार्थ प्रेम करणारा प्राणी आहे जीव त्याला पण आहे खेळण्या मध्ये दंग आहे म्हणून आपण अस नाही करायचं लेकरासारखे असतात ते आपल्यासाठी राग नको येऊन देऊ पण सत्य आहे.......
मांजरांमुळे कुठलाही आजार होत नाही फक्त त्याला जर कुत्र्यांनी चावल्यास त्यालाच बिचाऱ्याला आजार होऊ शकतो त्यावेळी लक्षात आल्यावर पटकन रेबिज इंजेक्शन द्यावं त्याचाही जीव वाचतो व पाळणार्याना पण काही होत नाही ते खूपच चांंगले प्राणी आहेत कुत्र्यांसारखे कुणावर विणाकारण भुंकत ना चावत
Jr manjrache dat lagle tr purn blood yeu dyaych Ani ekhad t t ch injection ghyaych....kahi trass hot nahi....amchyakde pn 10 yr che manjar ahet...ti suddha 1-2 nvhe 10 ahet
मांजराचे दात लागलेले चांगले नसतात दात लागले असेल तर टी टी चे इंजेक्शन घ्या आणि त्या मांजराला बाहेर कुठेतरी लांब सोडून या पिऊ घरात लहान आहे चुकून पिहू ला दात लागू शकतात मांजराला बाहेर लांब सोडून या

खूप छान मांजर आहे दादा ते खेळत आहे त्याला खेळायला काहीतरी वस्तू द्या अंगावरती खेळल्यावर चावायला शिकतात
लाथ नको मारू मित्रा त्याला १.३६ तु खेळवत आहे म्हणून जवळ येतंय ते निस्वार्थ प्रेम करणारा प्राणी आहे जीव त्याला पण आहे खेळण्या मध्ये दंग आहे म्हणून आपण अस नाही करायचं लेकरासारखे असतात ते आपल्यासाठी राग नको येऊन देऊ पण सत्य आहे.......
मूके जनावर आहे ते मतलबी मानसा पेकक्षा चागले ते
चिवडा नाही चालत मांजरांना मच्छी द्या चावून तेच सांगतेय ते सुंदर पिल्लू
मानुस जिव देऊन पण गळा कापतो
हा व्हिडीओ कुठला आहे
ते मांजर खेळतय पांडू 😂😂😂🎉🎉🎉
❤
नका सोडु
मांजराची आणी कुत्तरीचे केस पोटात गेले की आजार होतो कळून येत नाही
Amla nhi zale ajar aamchakd 7 yr zal manjar hy
@@namratarakshe8139माझ्या कडे पाच आहे कांहीं नाहीं ह़ोत
मांजरांमुळे कुठलाही आजार होत नाही फक्त त्याला जर कुत्र्यांनी चावल्यास त्यालाच बिचाऱ्याला आजार होऊ शकतो त्यावेळी लक्षात आल्यावर पटकन रेबिज इंजेक्शन द्यावं त्याचाही जीव वाचतो व पाळणार्याना पण काही होत नाही ते खूपच चांंगले प्राणी आहेत कुत्र्यांसारखे कुणावर विणाकारण भुंकत ना चावत
Ho na ugach kahi pn afva pasrvtat
Jr manjrache dat lagle tr purn blood yeu dyaych Ani ekhad t t ch injection ghyaych....kahi trass hot nahi....amchyakde pn 10 yr che manjar ahet...ti suddha 1-2 nvhe 10 ahet
नका सोडू. 😢
Manjarila rabies vaccine dya,aani tumhi pun rabies injection ghya
❤❤❤❤
👌
Majya mulila la video khup aavdhla khup hasli gi😂😂
😅😅😅😅😅 मीठ सांग कश झालंय चिवड्याला 😂😂😂😂
ते खेळत आहे भूक नाही त्याला मस्ती करायची
Happy Diwali all of you🎉❤
मूकया जनावर जिव लावा कधीच साथ सोडनार नाही ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
मांजराचे दात लागलेले चांगले नसतात दात लागले असेल तर टी टी चे इंजेक्शन घ्या आणि त्या मांजराला बाहेर कुठेतरी लांब सोडून या पिऊ घरात लहान आहे चुकून पिहू ला दात लागू शकतात मांजराला बाहेर लांब सोडून या
दादा तुम्हाला वाटते मजा त्याचे दात खुप विषारी असतात
As kahi nahi
जर जास्तच त्रास झाला तर इंजेक्शन घेतल तर काही होत नाही....आमच्याकडे 10 मांजर आहेत
माझा कडे पण मांजर आहे माझी टिटो ❤