शांताबाई तुमची आई बरोबर बोलली. भुकेल्याला अन्न देणे व तहानलेल्याना पाणी पाजणे यातच देव पहावा. संत एकनाथ महाराजांनी नाही का वारीमध्ये तहानलेल्या गाढवाला गंगाजल पाजले होते. देव तिथेच पहावा. छान झाली तुमची वारी जय हरी विठ्ठल🙏🌹🙏
Jay Hari vithhal 🙏🙏 mast shanta kaku dew pawla 🙏🙏khup chan sandesh dila tumhi lokana bhukelyala khawu ghalane aaj kal lok khupch matalbi zale ahe nhi kuni kunala khi det
त्रळरर ईशान्य भारतातील अनेक वेळात्या काळात सेल्फी घेण्याची इच्छा पूर्ण झाले आहेत हे लक्षात घेता येत होते की काय काय झाले तर ती एक एक मोठा धक्का न देता येणार असल्याचे स्पष्ट होते व त्या त्या वेळी त्यांनी मला माझ्या एका विशिष्ट एका बाजूला ठेवून त्यावर एक गोष्ट अशी आहे असे काही तरी ते मी काय झालं असेल
Shantabai tumhache video samajasathi **PRABHODHANACHE** KARYa karat ahe... Ashech video upload karat raha ani aaple hatun ashech satkarm ghadat raho hi prarthana... Dhanyawad.. 🌺🌻🌹🌷
Chan ahe पंढरपूर ची यात्रा
माऊली राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी 😀😄🙏🙏😁🙏🙏👌👌👌👌😀😀😄😄🙏🙏👌👌👌
Nice video shanta tai मस्त झाली यात्रा
Nice video sahi bat hai👌👌👌👏👏👏🙇 Jay hri
Barobar mhantat aaji.
Khup mst vedio.....
Devshayni ashadhi ekadashichya Hardik shubhecha🙏🏻🙏🏻💐
Ho khar ahe te je tumhi bolya shantakaku te very nice video 👍👍
😂
वेरी नाइस शांता काकु पंढरपुर यात्रा काकु तुमी आमाला पंढरपुर यात्रा छा न
घडू न दिली खुप छा न यात्रा झाली विट्ठल देवा ची
Barobar ahe shanata kaku tumcha aiech
शांताबाई तुमची आई बरोबर बोलली. भुकेल्याला अन्न देणे व तहानलेल्याना पाणी पाजणे यातच देव पहावा.
संत एकनाथ महाराजांनी नाही का वारीमध्ये तहानलेल्या गाढवाला गंगाजल पाजले होते. देव तिथेच पहावा. छान झाली तुमची वारी
जय हरी विठ्ठल🙏🌹🙏
हो आई अगदी बरोबर बोलली खुप छान विडिओ
आई खर महनते
chan ahe vedio tumi eka garibha chi madat keli toh upashi hota tumi na tela jevan dele te khup ahe keli shanta bai khup chan ahe vedio
एकदम खर आहे शांता काकू
पिंकी मस्त बाहेरच्या वातावरणाचा आनंद घेत आहे.रामकृष्ण हरी आषाढी एकादशीनिमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏🌹🌹🌺🌹🌹🙏
शांती ओम शांती
छान संदेश दिला शांताबाई तुम्ही 👌🏼👌🏼आणि बरोबरच पंढरी ही घडवलीत आभारी आहोत तुमचे 🙏🙏🙏🙏🙏
हो बरोबर आहे
खूप छान शांताबाई एकादस पावली तुम्हाला
Har aatma me prmatma hai
छान झाली यात्रा, तुमचयासोबत आमचीपन झाली यात्रा खुप छान
Khupch chan video. Aai bolte te brobr ahe upashyala khayla piyala dyaylach pahije.
खुप मस्त पांडुरंग दर्शन घरी बाऊ। मिळाले शांताबाई
🙏🙏खरं आहे आईच 👌👌जय हरी विठ्ठल
जयहरी माऊली
Khupch chan ani kharch sangitle aaini .bhukelyala khayla dile ki devala dilya sarkhe brobr ahe .vitthalache darshan jhale pandharpur disale khup chan vdo shanta bai.
Khupch chan Shanta kaku Jay Hari vittal tumi amahala padarpurach darshan gadaval
🙏🙏🙏🙏
खरंच शांताबाई त्या माणसातच देव आहे देव आशीच परिक्षा घेतो
शांताबाई तुमचे विचार खुप छान आहेत
तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण होतील तुम्हाला पांडुरंग पावला 🙏🙏
🌹🌹👏👏
हो शांताबाई आई म्हणाली ते बरोबर आहे मानसातच देव आहे खुप छान पंढरपूर यात्रा दाखवली शांताबाई तुम्ही जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
आजीचं एकदम बरोबर आहे
Ho barobar
🙏🏻
बरोबर आहे
🙏🙏🙏 Super 👍
शांताबाई तुमचे दर्शन छान झालं पिंकी ची मज्जा येते काही दिसले की पाहिजेच
Khup chan video aahe Shanta bai
हो खर आहे आईच 🙏❤
Ho
मस्त विडियो शाँताबाई
Ekdham barobr🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐
🙏🙏
Ho kharay mansat dev aahe 🙏🙏👍👍 first comment 💐
Hoo😊🎉
👌👌🙏
Mast santabai pandharpur ch darsan jaale
जय हरी विठ्ठल 🌹🙏शातां काकु आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा🙏 या वीडियो तुन आम्हाला पंढरपूरचे दर्शन घडविले तुमचे खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🌹❤
छान शांताबाई
तुमच्या मुळे आमचे पण घरी बसून पंढरपूर दर्शन झाले
शनताबाईमला तुमचा विडीवो मला खुब आवडला
खुप छान शांताकाकु अगदी बरोबर भुकेल्या अन्न तहानलेल्या पाणी त्याच्यातच देव भेटतो
आच मध्यम करावी
आई एकदम बरोबर बाेलली मानसातच देव भेटतो
शांताबाई खरंच माणसातचं विठ्ठल आहे देवाची पूजा झाली अस समजा🕉👍
Khup Chan video
Chan video aahe
Khupcha mast video aajcha shatabai 🙏🙏🙏🙏
हे.खर.आहे.मानसातच.देव.आसतो.👏👏
Shantabai tumche vichar khup chan aahe .☺☺
Jay Hari vithhal 🙏🙏 mast shanta kaku dew pawla 🙏🙏khup chan sandesh dila tumhi lokana bhukelyala khawu ghalane aaj kal lok khupch matalbi zale ahe nhi kuni kunala khi det
Kup vat pahat hoti
शानताबाई 🙏🙏🙏🙏🙏🙏
हो,खरं,आहे.
मस्त 👍 👍 👍
🚩रामकृष्ण हरी माऊली 🚩
🙏🙏💐💐
Nice video shantanu👌👍
खुप छान शांताबाई
Shantabai vava
त्रळरर ईशान्य भारतातील अनेक वेळात्या काळात सेल्फी घेण्याची इच्छा पूर्ण झाले आहेत हे लक्षात घेता येत होते की काय काय झाले तर ती एक एक मोठा धक्का न देता येणार असल्याचे स्पष्ट होते व त्या त्या वेळी त्यांनी मला माझ्या एका विशिष्ट एका बाजूला ठेवून त्यावर एक गोष्ट अशी आहे असे काही तरी ते मी काय झालं असेल
🙏
आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा शांताबाई
🙏🙏🙏🙏🙏
Mja aaha
Thanks.... I am waiting your video..👍🙏
🙏🙏🙏
मस्त
🤩🤩🤩🤩🤩🌷🤩🤩🤩🌷
आजीच माणन बरोबर आहे
माउली
मस्त शांताबाई आमच घरी बसल्या दर्शन झालं 👏🙏🙏
Jay hari vitthal
Shantabae teh best
👌👌👌🙏🙏🙏
😊👌👌👌👌👌👌
कस झाल पंढरपुर दर्शन शांता काकु
Very nice
👍👌
जय हरी विठ्ठल सर्वांना आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा
जय हरी विठ्ठल
सुपर छान 👌🏻😁
💞🙏🏻👌🏻👌🏻👌🏻
🚩🚩🚩🚩🚩🚩
हों शांताबाई
हो आई म्हणतात ते एकदम बरोबर आहे 🙏
हो शांताबाई आई म्हणते ते बरोबर आहे
देव माणसात आहे
🙏🌷🙏
Tuljapur cha banva
Verynice🙏🙏👌👌
मस्त शांताबाई पंढरपूरची जत्रा आम्ह घरी बसून पंढरपूर दर्शन गौरी आरत्या ला आला पाहिजे नव्हतं पंढरपूर ची जत्रा दाखवा ला🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩👌👌👌
शांताबाई चालली पंढरपूर यात्रा ला,,, पंढरपूर यात्रा करूनी शांताबाई🌹🌹🌹🌺🌸👏👏👏👏👏
शांता काकूला लावला बोला भाऊ मी कोण पंढरपूर मध्ये, 🌸🌺🌺🌺
शांता काकू गेली तीर्थयात्रा पंढरपूर मध्ये, 🎊🎉👑👑🎂🎂🍭🍭🍟🍟🍕🍕🧁🧁👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला पांडुरंगाचा महिमा हरी ओम विठ्ठला, मायबापा 🌹🌹🌹🌹🌹🌹👏👏👏👏👏👏👏👏
👌👌👌
🙏🙏🙏🙏👍👍👍👍👌👌👌👌
🌹🙏🙏🌹
Shantabai tumhache video samajasathi **PRABHODHANACHE** KARYa karat ahe... Ashech video upload karat raha ani aaple hatun ashech satkarm ghadat raho hi prarthana... Dhanyawad.. 🌺🌻🌹🌷
🙏
🌺🌺🙏🙏🌺🌺💐💐
Nice 👍👍👍👍👍