माणसाने माणसाशी माणसा:सम वागने हे जर कुणाकडून शिकावे तर फक्त कडुभाऊ काळे यांच्याकडूनच. आणि हाच वारसा युवा पिढीला देण्याचा त्यांचा प्रयत्न हा नेहमीच असतो . धन्यवाद.....
शुन्यातून विश्र्व निर्माण करणारे करोडपती माननीय कडुभाऊ काळे साहेब आपल्या बदल ची माहिती श्री स्नेहल कांबळेसरां.कडुन समजली खुप छान माहिती मिळाली होतीच आज समक्ष युट्युबवर ऐकायला मिळाली अहमदनगर जिल्ह्यातील खुप मोठे आयडोल आहात त्रीवार अभिनंदन साहेब
मी सुद्धा आपल्या नागेबाबा संस्थेमध्ये सभासद आहे परंतु मी नोकरी निमित्त पुणे जिल्हयात असल्याने माझे टाकळीभान शाखेमधे सारखे व्यवहार होत नाही तरी माझे रिटायर्डमेंट नंतर माझेशी संस्थेने व्यहहार करावा अशी अपेक्षा आहे
जय हरी, आमच्या परिसरातील एक अष्टपैलू प्रामाणिक व्यक्तिमत्व व सर्वसामान्य गरीब कुटुंबांचं,छोट्या दुकानदारांचे आधारचं स्थान आदरणीय श्री कडुभाऊ काळे.. नागेबाबा बँकेचा एक खातेधारक ढोरजळगाव शाखा
⭐👇 बना Business मध्ये Master Skills शिकून
Link: joshskills.app.link/bcJ04199Zgb ⭐👇
अतिशय चांगले विचार कडुभाऊ आपले कार्यास हार्दिक शुभेच्छा
अतीशय सुंदर कारभार सुरू आहे पण आपले कम्रचारी एकाच कामांसाठी 4.4वेळा चक्रा मारायला लावतात
आदरणीय कडूभाऊ काळे यांना नागेबाबा मल्टिस्टेट बॅंकेच्या ३६५ दिवस सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल व आपल्या समाज कार्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा 💐💐
अशा कलागुणांना स्टेजवर आणण्यासाठी आणि तरुण पिढीला प्रेरित करण्यासाठी जोशचे धन्यवाद
प्रामाणिक पणा हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे......खुच छान...
माणसाने माणसाशी माणसा:सम वागने
हे जर कुणाकडून शिकावे तर फक्त कडुभाऊ काळे यांच्याकडूनच.
आणि हाच वारसा युवा पिढीला देण्याचा त्यांचा प्रयत्न हा नेहमीच असतो .
धन्यवाद.....
शुन्यातून विश्र्व निर्माण करणारे करोडपती माननीय कडुभाऊ काळे साहेब आपल्या बदल ची माहिती श्री स्नेहल कांबळेसरां.कडुन समजली खुप छान माहिती मिळाली होतीच आज समक्ष युट्युबवर ऐकायला मिळाली अहमदनगर जिल्ह्यातील खुप मोठे आयडोल आहात त्रीवार अभिनंदन साहेब
ऐकुन खुपचं जोष आला
श्रीमान कडूभाऊ खरच समाजासाठी तुम्ही गोडभाऊ झालात अभिमान आहे आपला ग्रेट भेट . 🙏🌹
कडुभाऊ काळें आपणास पुढील वाढचालीस खूप खूप शुभेच्छा!
आपणास सुख ,सम्रधी व ऐश्वर्य प्राप्त होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
भाऊ ,आपली मांडण्याची पद्धत खूप सुंदर आहे. आपल्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
सर आपले प्रेरण एका नव्या उद्योगिनी ला जन्म देईल खूप खूप धन्यवाद 😇
इकॉनोमिक युथ आयकॉन कडुभाऊ काळे साहेब 👍🏻👍🏻🔥🔥🚩🚩👌👌✌️✌️
खुब छान महिती दिलिआप्ला कादु भाऊ कले सरणी धन्यवाद अप्ला नगेबाबा पत्संश्ठाला
Absolutely Superb.
We must salute him for his such a grand success.
जगामध्ये खूप चांगली माणसे आहेत, आणी खुप शिकण्यासारखे आहे,
काळे काका तुमच्या या कामाला सलाम..... खरंच खूप छान वाय्क्तीमत्व आहे तुमचं
पाय असावे जमीनीवरती कवेत अंबर घेताना
देवतुल्य व्यक्तीमत्व वंदनीय भाऊ
तुमचे विचारधन पुस्तक खूप खूप छान आहे!
संत नागेबाबा चा आशीर्वाद 🙏🙏
#विश्वास
मी सुद्धा आपल्या नागेबाबा संस्थेमध्ये सभासद आहे परंतु मी नोकरी निमित्त पुणे जिल्हयात असल्याने माझे टाकळीभान शाखेमधे सारखे व्यवहार होत नाही तरी माझे रिटायर्डमेंट नंतर माझेशी संस्थेने व्यहहार करावा अशी अपेक्षा आहे
तुमचं कार्य खूप मोठे आहे सर... 🙏🙏
आदरणीय कडू सर,
अगर मै जिंदगी मे कामयाब हुआ तो मेरी कामयाबी मे आप एक महत्वपुर्ण किरदार होंगे,ईश्वर से आपके लिए ढेर सारी आशीर्वाद मांगता हूँ।
We have our business account in nagebaba bank and we are fully satisfied with your quality services
sir mi aplya shikshan sanstecha student ahe , love you bhau , your such a great
तरुण पीढीला प्रेरित करन्यासाठी जोश talk चे आभार
100% हृदय तून बोलले तुम्ही
कडुभाऊजी सलाम तुमच्या प्रवासाला ।।।
Khup khup sadhicha . Khup Pramanik pane kashta kele ahe . Bhau 🙏🙏🙏
आपले विचार आमच्यासाठी प्रेरणादायी असतील
Aamchya newasa talukyache aadarsh vyaktimatva mhanun kadubhau kale sirannakde pahil jat kharch khup moth kam te aaj krtay tyanche vichar atishay prernadayi astat aayushyat kahi moth krnyachi vel aali tr asha mansanna aadarsh krun pudhe gelat tr nkki yashaswi vhal he matra nkki khup khup dhanyavad sir aapl guidance nehmi aamchyasathi prernadayi asel🙏
भाऊ सलाम आपल्या कार्याला
Ekdam Royal king..
लोकांचे पैसे घेऊन पतसंस्था बंद नका करू म्हणजे झालं! अहमदनगर जिल्ह्यात अनेक अशा संस्था आहेत की ज्या लोकांचे पैसे घेऊन फरार आहेत.
खुप छान कडू भाऊ
ग्रेट व्यक्तिमत्व आहे खुप ...👌👌👌👍
👌👌👌नागेबाबा चे काम अतिशय छान आहे '
Great Bhau 👌👌💐💐
Truth hardwork is god satya bolat bhau.
Proud of you saheb..
अतिशय सुंदर
जय नागेबाबा
amche...dada🙏🙏🙏🙏🤝🤝🤝
Ekdam sahi
खूप छान
धन्यवाद कडू भाऊ
एकच नंबर कडूभाऊ
Very inspiring bhau..
नागेश धुमाळ, गोंधळी रा जयकोवाडी ता majalagaon जी बीड
Very nice
Adhik successes labho
13:05 🔥🔥🔥❤️❤️❤️❤️ wahhhh
सर्व ठीक आहे,परंतू सध्या कर्ज काढून त्यावर सण समारंभ आयोजित करण्यात येतात म्हणून बुडवणूक करतात यावर उपाय काय करते ,आपली संस्था?
खूप छान सर
Inspirable,
Very nice 🙏🙏🙏🙏🙏
अभिनंदन भाऊ
मला पण पथसंस्था टाकायची आहे कडू भाऊ तुमची गोड मदत होईल का
great sir
Salute...✌️
Salute
Very nice Sir
Khupach chan
Love from pravarasangam nagebaba
जय हरी,
आमच्या परिसरातील एक अष्टपैलू प्रामाणिक व्यक्तिमत्व व सर्वसामान्य गरीब कुटुंबांचं,छोट्या दुकानदारांचे आधारचं स्थान आदरणीय श्री कडुभाऊ काळे..
नागेबाबा बँकेचा एक खातेधारक
ढोरजळगाव शाखा
Khup chan
मलाही शेती सेंद्रीय करायची आहे
I am From Ashti, Beed.
👌👌
Nice 👌🙏
सुपर
👏👏👏
🙌🏻🙌🏻🙌🏻
👌👌👌👌👌👌👌👌👌
👌👌👌👌
👍
Wow
👍
मला पण माझा कार वॉशिंग चा business चालू करायचं आहे
Nako karu kya nai tyat me pan kela hota 😒😒😒
@@richanj6493 asa bolu naye..
@@richanj6493 tu kela mla vatat nahi
👍❤️
Nice video
Shree krushna electricals bhenda.
🙏🙏🙏
👍👍👍👌☝️
🙏
उद्दोजक घडवणारा अवलिया कडूभाऊ काळे
मी आज नवीन खाते ओपन केले आहे...
मी अहमदनगर मध्ये राहतो
👌👌👍👍🙏💐
भुदरगड व भायचंद हिराचंद पन पुर्वी फार चर्चेत होते........
👑👑👑😔
साहेब आपल्या बँक चे थोडे व्याज दर कमी करा भरमसाठ वाढ झाली आहे मग च समाज कार्य हातभार लागेल
pramanikta ? konashi ? swaatshi ki doosryanshi?
Corruption karnare aika he
👎