आनंदाची बातमी आहे | Good News | Kokan | Village Life| Buffalo Calf

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 313

  • @diptimodak7395
    @diptimodak7395 17 นาทีที่ผ่านมา +1

    खुपचं छान आहे तनावप्रमनेच तुझा नाव गाणी पण मस्त आहे किती प्रेम करते मुक्या प्राण्यांना🎉❤❤

  • @prakashshelar5258
    @prakashshelar5258 3 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    स्वानंदी म्हणजे आनंदाचे प्रतिक!

  • @ShwetaYadav-gi9zs
    @ShwetaYadav-gi9zs 3 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    गाई, गुरांनी गोठा भरुन जाऊ देत. दूध दुभत्यांची लयलूट होऊ देत. मार्गशीर्ष महिन्यात ली छान आनंदाची बातमी स्वानंदी❤

  • @shankarsapkal1338
    @shankarsapkal1338 5 ชั่วโมงที่ผ่านมา +137

    मला वाटल लग्न ठरलं.. पत्रिकेची वाट पाहत आहे.....

  • @Vijayalaxmiabhange
    @Vijayalaxmiabhange 4 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    किती छान स्वानंदी तू मुक्या प्राण्यावर जीव लावतेस त्यांच्या सोबत गप्पा गोष्टी करतेस ..किती निरागस आहेस तू .. कायम अशीच रहा...

  • @sushmachandratre8611
    @sushmachandratre8611 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    किती प्रेमळ आहेस बाळा. दीपू माघी आणि आता गणू.. सगळ्यांवर धाकटी भावंडं असल्यासारखी माया करतेस ❤

  • @sandeepjuwatkar2464
    @sandeepjuwatkar2464 9 นาทีที่ผ่านมา

    निसर्ग निर्मितीचा आनंद, अप्रूप किहीस वेगळंच आहे, असते. छान, आम्हालाही आनंद आहे.... निसर्ग निर्मितीचा प्रसंग, सोहळा, अनुभव हा काहीसा वेगळाच.
    तुम्ही सगळे फार नशीबवान 😮😂😊

  • @prasaddasharath1333
    @prasaddasharath1333 16 นาทีที่ผ่านมา

    तुझे व्हिडीओ पाहून खूप छान वाटतं! दिवस भरातील सर्व टेन्शन्स दूर होतात 😊

  • @vandanakulkarni729
    @vandanakulkarni729 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    बोलके डोळे, सुंदर चेहरा, निळे डोळे, अगदी कोकणस्थ कुटुंबात जन्मलेल्या बाळासाहेब उर्फ गणू चे सहर्ष स्वागत. 👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @suvarnamore361
    @suvarnamore361 45 นาทีที่ผ่านมา +1

    स्वानंदी खुपचं आनंदाची बातमी दिलीस तुझा आनंद तो आमचा आनंद अशाच सुखाच्या सरी वर सरी तुझ्या आयुष्यात येऊ दे हीच स्वामी चरणी प्रार्थना ❤❤

  • @matividarbhachi8188
    @matividarbhachi8188 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    स्वानंदी प्राण्यांवर किती जीव लावतेस तु.. निरागस प्रेम व जिव्हाळा.. स्वानंदी तुझ्या कुटुंबासह व सर्व तुमचे जनावरे नेहमी आनंदी रहा... 😊😊😊

  • @AjitOak-il7tv
    @AjitOak-il7tv 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आनंदाची बातमी आम्हाला तुझा येणारा व्हिडियो असतो. स्वानंदी सर्वाना आनंद देणारी आहेस. अशीच रहा. 🌹🌹🌹👌👌👌

  • @shubhangimestry262
    @shubhangimestry262 17 นาทีที่ผ่านมา

    Redku छान आहे मस्त काळभोर आहे आज बाबा पण बोलले फार बरे वाटले

  • @ANANDJog
    @ANANDJog 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    गणू च हार्दिक स्वागत 🎉🎉
    हा दिपू पेक्षा थोडा शांत आहे गळ्यात घातलेला हार खाल्ला नाही दिपू सारखा 😅, तुझे वडील पण किती खुश दिसत होते आणि आईने सुध्दा छान दृष्ट काढली गणूची....तुम्ही सगळं कुटुंब ह्या मुक्या प्राण्यांवर किती मनापासून प्रेम करता ना ..बघून खूप...खूप समाधान वाटत..😊❤❤
    आपलं कोकण अश्याच छान छान Vlog मधून सगळ्यांपर्यंत पोचत राहूदे 😊

  • @anuradhalatkar4058
    @anuradhalatkar4058 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    किती गोड आहे हे! निळे डोळे आणि तुकतुकीत काळीभोर अंगकांती! विठूचा जणू!!❤❤❤

  • @deepankarjoshi1498
    @deepankarjoshi1498 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    कोणीही नवीन पाहुणा येऊदे गोठ्यात...दिपू खूप भाव खाऊन जातो....❤
    छोट्या गण्या + दिपू (d don)= दुप्पट आनंद
    गणू पण खूप छान आहे.....❤😊

  • @ROHITAPTE
    @ROHITAPTE 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    दिपू सारखाच हा पण तुम्हा सगळ्यांना लळा लावणार. खूप गोड आहे. ❤

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    स्वानंदी खूप आनंद झाला. गणोबा देखील मस्तीखोर आहे दिपूसारखाच असे त्याच्या हालचाली वरून दिसते. तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन. जनावरे घरातील सदस्यच असतात ( मुके असतात) त्यामुळे त्यांची खूप काळजी घ्यावी लागते ( तुम्ही सर्व करता.) हे सोपे नाही.

  • @gauridhopavkar2627
    @gauridhopavkar2627 6 นาทีที่ผ่านมา

    गणू खूप गोड आहे.. तुमच्या घरात नवीन पाहुणा आला त्याबद्दल अभिनंदन.. आता माघी पण एक वर्षाची झाली असेल तिचा पण दिपू सारखा पहिला वाढदिवस बघायची इच्छा आहे..

  • @kirtinaik3451
    @kirtinaik3451 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Khup प्रेम
    आनंद वाटत आनंदी राहा ❤

  • @raghuvirkadam4546
    @raghuvirkadam4546 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    स्वानंदी तू lucky aahes. Kiti gondas tujhi padse aahet. Natural dosti aahe tujhi त्यांच्याशी. जमिनीशी असलेली तुझी ओळख कायम राहील. निसर्गाशी येकरून होताना दिसतेस . मस्त वाटते. सर्वांना तुझे ब्लॉग अव्हडतात.. keep it up....

  • @sushsarphale9933
    @sushsarphale9933 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Wow!!!निळेशार डोळे किती गोड आहे😍😍

  • @manjireesathaye5892
    @manjireesathaye5892 5 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    दीपू खरंच मोठ्या दादासारखा वाटायला लागला हं...
    शांत झालाय..🥰
    गणोबा मात्र चांगलाच दांडगोबा आहे.
    चपळ आहे..❤️❤️
    दोघांची मैत्री होणार असं वाटतंय..😄 .

  • @vishvasapte3936
    @vishvasapte3936 6 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    स्वानंदी congratulations तुला गोठ्यात रमायला अजून एक सवंगडी मिळाला त्याचे ही तू तुझ्या परीने लाड करून हौस भागवशील असेच पशूधन वाढू दे तुमच्या गोठ्यात
    शुभेच्छा

  • @smitaedake6521
    @smitaedake6521 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    किती छान खरंच हे प्राणी सुद्धा आपल्या घरचे मेंबर्स असतात फारच मायेने करतेस तू सगळे🎉

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    वाह ...... सगळ्यांचेच हार्दिक अभिनंदन , खूप गोड आहे गणू .... ❤❤❤❤

  • @vishwaskane5445
    @vishwaskane5445 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आनंदाची बातमी आहे. तुमचे सर्व व्हिडिओ अप्रतिम असतात. धन्यवाद 🙏❤

  • @prathameshgosavi-lt5hp
    @prathameshgosavi-lt5hp 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    खूप खूप अभिनंदन गणूशेठ खूपच छान आहे बघून खूपच भारी वाटलं🎉🎉

  • @Mandy_K
    @Mandy_K 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    तुम्ही अगदी तुमच्या वडीलांसारख्या दिसता...❤

  • @yashashripowar2633
    @yashashripowar2633 ชั่วโมงที่ผ่านมา

    स्वानंदी खरच शब्दात नाही सांगू शकत इतक मनाला आनंद देऊन जात तुझे हा निरागस पणा ✨मस्त 🥳

  • @meenapawar4598
    @meenapawar4598 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    किती छान स्वानंदी रेडकू खूप गोड आहे तुझ्या सारखे 😊❤

  • @anuradhakhodke7385
    @anuradhakhodke7385 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप सुंदर प्रत्येक व्हिडिओ बनवता प्रत्यक्ष आम्ही तुमच्या सोबत आहोत असे वाटत रहाते सर्वगुणसंपन्न आहात खूप खूप आशीर्वाद

  • @sanjaygosavi920
    @sanjaygosavi920 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    स्वानंदी तु तर नितळ,निरागस वागणूक व विचारांचा खळाळता झरा. तुला व त्या निरागस पाडसाला खुप खुप शुभेच्छा.

  • @ashwinipjoshi
    @ashwinipjoshi ชั่วโมงที่ผ่านมา

    कित्ती गोड आहे गणू ❤....खूप प्रेम आणि सदिच्छा गणू ला आणि तुम्हां सगळ्यांना 💐

  • @educationalmedia2144
    @educationalmedia2144 5 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    तुमच्या कडे येणारे प्राणीही भाग्यवान, त्यांना सर्वांचं इतकं प्रेम मिळतं 😊

  • @vijaypowar5225
    @vijaypowar5225 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    उत्तम फारच चांगली बातमी आहे स्वानंदी. तुझ्या vlog मध्ये एक बाल कलाकार आला म्हणायचा 😅. खरच गोंडस आहे 👍🏼

  • @sudeepdongre
    @sudeepdongre 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    कसलेे भारी लोकेशन आहे राव आजूबाजूस, मन एकदम प्रसन्न झाले एकदम स्वच्छ नी निर्मळ वातावरण, आमचा रायगड जिल्हा भौगोलिक दृष्टया तसा कोकणात येतो पण असे स्वच्छ नि सुंदर वातावरण बघीतलेकी आम्हाला तुमचा हेवा वाटतो.बाकी गुरा ढोरांचे तुम्हाला कौतुक आहेच त्यात अजून एक नविन भर. गणुला आणी तुम्हाला शुभेच्छा आणी आशिर्वाद.

  • @subodhgupte5775
    @subodhgupte5775 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    स्वानंदी , घरातल्या सर्वांच अभिनंदन !
    आज “ गणित दिवस “ आहे ! आम्ही भाग्यवान ! गणु चे नामकरण आम्ही बघितलं ! 👍👍

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जय श्रीराम,स्वानंदी,आज साडीत छान दिसत्येस तु! तुमचे सगळ्यांचे अभिनंदन गणित दिवशी गणुराया जन्माला आलाय ,खुप भाग्यवान आहे,सगळे लाड करतात!

  • @ShwetaYadav-gi9zs
    @ShwetaYadav-gi9zs 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप खूप खूप गोड आहे गं गणू...स्वानू❤

  • @sangitaborse923
    @sangitaborse923 23 นาทีที่ผ่านมา

    खूपच छान आहे ग गणू शेठ. ❤

  • @vijaygadekar1263
    @vijaygadekar1263 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    👍👍👍.....छान आनंदाची बातमी.....गणू आला घरी...

  • @snehalagokhale5481
    @snehalagokhale5481 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अगं किती आनंद झालाय.आज मला वडिलांची खूप आठवण येते या. कारण आमच्या लहानपणी वडिलांचा दुधाचा धंदा होता आणि आमच्याकडे पण गाई म्हशी होत्या पुढे काही कारणा हे सर्व बंद करायला लागलं त्यांचे पण गुरांवर खूप प्रेम होतं आज सर्व बघताना मलाही खूप आनंद झाला.

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आनंदी आनंद गडे 😄 दिपूडाशी दंगा करायला आता गणूला आला 😂 व्वा व्वा मस्तं मोसम कोकणातल्या बोचऱ्या थंडीचा आणि सरदेसाईंच्या सितूच्या चिकाच्या खरवस वड्या. एकदम मस्तं 👌 ♥️ 👍

  • @vinasawant5418
    @vinasawant5418 21 นาทีที่ผ่านมา

    छानच व्हिडीओ स्वानंदी♥️

  • @janhavlashtekar7815
    @janhavlashtekar7815 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अभिनंदन तुझ्याशी खेळायला नवा गडी आला 🤗

  • @kalpanabhise5760
    @kalpanabhise5760 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    किती छान आहे, गणू... डोळे तर कित्ती गोड.. 👌🏻

  • @pravinaparkhande164
    @pravinaparkhande164 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अभिनंदन स्वानंदी.....गणू खूप गोड आहे....त्याचे डोळे तर खूपच सुंदर आहे...❤❤❤

  • @mrunalpansare4687
    @mrunalpansare4687 ชั่วโมงที่ผ่านมา

    गणू शेठ एक नंबर 👍

  • @काफिर786
    @काफिर786 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुझे व्हिडिओ पाहून मन प्रसन्न होऊन जात ❤

  • @kitchenlab867
    @kitchenlab867 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुझा गणू खूप छान आहे खूप गोड आहे अभिनंदन❤

  • @rajashrisoman
    @rajashrisoman 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    गणुशेठ खूपच गोडू आहेत❤

  • @VijayMangalekar-Patil-px7ir
    @VijayMangalekar-Patil-px7ir 33 นาทีที่ผ่านมา +1

    बर झाल मी किती भेयलो की लग्न,,,,

  • @hanumanbudhawant2414
    @hanumanbudhawant2414 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मराठवाड्यातील आई तुळजाभवानीच्या धाराशिव जिल्ह्यातून तुला खूप खूप आशीर्वाद आणि तुझ्या आई बाबांना सस्नेह नमस्कार🙏

  • @Khavchat
    @Khavchat 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    व्वा!! आता रोज खरवस!!
    😁 मज्जा आहे बाबा आता!!

  • @smitapatil7630
    @smitapatil7630 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रचंड गोड गणू ❤❤❤❤

  • @Vijayendra-v8l
    @Vijayendra-v8l 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    साडी परिधान करून किती गोड दिसतेय स्वानंदी ❤

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    स्वानंदी साडीत सुंदर दिसतेस
    जनावर सुद्धा तुझे ऐकतात
    शिर्डीला दर्शना साठी कधी येणार🙏🏻🌹 ॐ साई राम🌹🙏🏻

  • @sandhyakudchadkar641
    @sandhyakudchadkar641 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Ganya looks very handsome. So cute. Loving and friendly

  • @pallaviphadke4549
    @pallaviphadke4549 ชั่วโมงที่ผ่านมา

    गणू एकदम गोडूला आहे

  • @patankarbhupendra
    @patankarbhupendra 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ganobanche स्वागत. तुम्ही सर्वजण गाई गुरांवर खूप माया करता. त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळत असतील. खूप छान व्हिडिओ.

  • @ShobhaGaikar-vi2de
    @ShobhaGaikar-vi2de ชั่วโมงที่ผ่านมา

    खूपच छान आहे वासरू😊❤

  • @jivansh7688
    @jivansh7688 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमचा गणू सुद्धा गोड आहे 👌👌🌹

  • @gauravchavan5439
    @gauravchavan5439 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Hey Swanandi .. congratulations ani tu hya Saree madhe khup sunder disteys tashi ti always saglya attire madhe sunder disteys ❤🌹😍😘

  • @jivansh7688
    @jivansh7688 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आम्हाला इथे सांगायला आवडेल की आमच्या मुंबईच्या घरी गणेश चतुर्थी च्या तिसऱ्या दिवशी घरी गणपती असताना एका बुलबुल पक्षा चे 10 दिवसाचे पिल्लू घरी आले, ते बरोबर 8 महिन्याने adult झाल्यावर बाहेर उडून गेले. त्याचे नाव आम्ही गणू ठेवले होते. तुमच्या गणू मुळे त्याची आठवण झाली. अभिनंदन 👏👏🌹

  • @sudamshimpi6515
    @sudamshimpi6515 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    गणु खुपच गोड आहे

  • @Ranjitshedge
    @Ranjitshedge 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आमच्या पण घरी देवणी गाई व गिर गाई चे कालवड याच आठवड्यात आले. खुप खुप आनंद झाला.

  • @rupalina9563
    @rupalina9563 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    गणू नशीबवान आहे, म्हणून तुमच्या घरी जन्माला आला. ❤😊

  • @vrundabhalghare6923
    @vrundabhalghare6923 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    किती छान तुम्ही माणसांसारखं वागता त्या प्राण्यांची किती गोड आहे ते छोटस रेडकू आहे. गण्या नाव मस्त आहे गुलाबी फुलं कशाची आहेत नाव काय आहे. किती मायेनी चाटत गं ते तुला.

  • @anilpatil1453
    @anilpatil1453 ชั่วโมงที่ผ่านมา

    छोटू खूपच मस्तीखोर🎉🎉❤❤

  • @SnehalKadam-zl6rx
    @SnehalKadam-zl6rx 24 นาทีที่ผ่านมา

    Congratulations dear swanandi❤for ganu❤

  • @pranjalsurve3550
    @pranjalsurve3550 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    दिपू माघी आणि क्यूट गणू ❤❤❤❤❤

  • @vapurza1
    @vapurza1 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Hi स्वानंदी,
    आजच तुझ्या अरविंद मामाशी बोलणे झाले
    खूप छान वाटते तुझा ब्लॉग बघून ❤

  • @vaijayantikelkar3969
    @vaijayantikelkar3969 6 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    अभिनंदन...चीक हवा...नुसतं सांगून काय उपयोग...आम्हाला खरवस खूप आवडतो 😂😂

  • @vishalpatole3075
    @vishalpatole3075 ชั่วโมงที่ผ่านมา

    Swanandi, your video truly resonates with authenticity; it’s a beautiful expression of raw creativity.

  • @MalvniMinakshi
    @MalvniMinakshi 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अभिनंदन 🎉
    खुपच गोंडस आहे

  • @dattakamble8893
    @dattakamble8893 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only दीपु शेठ ❤ गणा शेठ wel come 🎉🎉

  • @geetaprabhune2308
    @geetaprabhune2308 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    स्वानंदी गणू खूप गोड आहे

  • @rajeshreeshelke9432
    @rajeshreeshelke9432 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khub sunder tu khubach chaan boltes ga❤

  • @ravindrathalkar6227
    @ravindrathalkar6227 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    किती प्रेम करते वासराचे 🎉

  • @mugdhakarnik7339
    @mugdhakarnik7339 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    गणू खूपच गोड आहे.त्याच्या आईची भावमुद्रा किती बोलकी आहे.तिचा थकवा आणि वात्सल्य दोन्ही दिसत आहे .असाच तुमचा गोठा नांदता राहो.

  • @rajendraghosale3574
    @rajendraghosale3574 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    स्वानंदी तू प्राण्यावर इतके प्रेम करतेस त्यांची काळजी घेतेस , उद्या तुझे लग्न झाले तर नवऱ्याची किती काळजी घेशील , त्याच्यावर किती प्रेम करशील ❤ चुकीचा kamet केली असेल तर माफी मागतो ❤❤❤

  • @mazelikhan3627
    @mazelikhan3627 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    गोड गोड आहे गणोबा ❤❤ 🤩

  • @anushkanawathe
    @anushkanawathe 20 นาทีที่ผ่านมา

    किती गोड ग ते ❤

  • @sameerapednekar3961
    @sameerapednekar3961 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अभिनंदन !!..दिपू आणि गणू ची ओळख परेड ❤..पाडकू उचलायच स्टंट करु नको बाळा ... it's very risky for spine ...enjoy with self care!

  • @ArunaGaikwad-m8h
    @ArunaGaikwad-m8h 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    गणु फारच गुणी आहे.❤🎉😅

  • @satishzad4536
    @satishzad4536 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Good News 🙏 Swanandiji

  • @anilchadha4161
    @anilchadha4161 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अभिनंदन 🎉🎉🎉

  • @bharatkumarpatil4501
    @bharatkumarpatil4501 18 นาทีที่ผ่านมา

    कित्ती गोड 👌👌👌👌❤️

  • @omakrkulkarni1876
    @omakrkulkarni1876 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गाल खुप आवडला आहे वासराला. 😊

  • @prasadsawant2654
    @prasadsawant2654 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Cute ahe गणू ❤ shiny black 🖤

  • @Shruti-Nayak
    @Shruti-Nayak 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Buffalo and calf, adorable and cute.

  • @makarandsavant9899
    @makarandsavant9899 20 นาทีที่ผ่านมา

    Heartiest Congratulations. Warm welcome to Ganyasheth. God bless you all. Bye. Take care.

  • @ManishaPatil-p8x
    @ManishaPatil-p8x 59 นาทีที่ผ่านมา

    Swanandi tayi very nice video❤

  • @sameerrane7664
    @sameerrane7664 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Congratulations Swanandi 🎉

  • @vedant1508
    @vedant1508 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤छान छान खूप छान ❤अभिनंदन ताई अभिनंदन ❤😂❤

  • @0mk4r57
    @0mk4r57 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Ganu sound goods that Ganya!
    Ganu and Deepu ❤

  • @aryapawar7445
    @aryapawar7445 5 นาทีที่ผ่านมา

    Congrats swanandi. One more small friend.

  • @shriramdamle3047
    @shriramdamle3047 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    मस्त व्लॉग आवडला .
    छान नाव ठेवलय.

  • @SmitaMane-b1p
    @SmitaMane-b1p 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप गोड आहे गणु ....