॥ओम काळेश्वरी॥ गुरूवर्य.उमेश पप्पा तागुंदे पुणे चिंचवड मध्ये साठे ताईंची आनंदाची आरती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 13

  • @AshwiniFunde-vf2he
    @AshwiniFunde-vf2he ปีที่แล้ว +3

    ❤ khup chany ❤

  • @vanitalahange2073
    @vanitalahange2073 ปีที่แล้ว +3

    तागुंदे पप्पा, तुमच्या या कार्यक्रमांतुन आजच्या या विज्ञानयुगीन लोकांना देवाच्या अस्तित्वाबद्दलची सत्यता दाखवुन दिली जाते.कारण, अंगात येणाऱ्या लोकांना काही लोकं नावं ठेवतात. म्हणून हा आरसा तुमच्या सारख्या गुरुंमुळे स्पष्ट केला जातो.. तुमचे सर्व कार्यक्रम खुप चांगले असतात आणि गायिका ताईंचा आवाज पण खुप चांगला आहे. 🙏

  • @ombhujbal5444
    @ombhujbal5444 ปีที่แล้ว +1

    Omkareswari mama Om saptashrungi Om Tuljapur chai I Umra sinchai kark tikeshwar

  • @pravinkshirsagar2387
    @pravinkshirsagar2387 ปีที่แล้ว

    😊🙏🚩🔱om kaaleshwari.🚩🔱🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🍎🍒🍊🍈🍑

  • @vanitalahange2073
    @vanitalahange2073 ปีที่แล้ว +1

    पप्पा, तुम्हाला भेटावसं वाटतं. आमच्या इथल्या घरच्या देवीच्या स्थानाबद्दल मार्ग मोकळे करायचे आहेत. आम्हाला खुप खुप अडचणी आहेत. काहीच मार्ग सापडत नाहीये. . यासाठी तुमच्याशी संपर्क कसा करावा ?

  • @sonalchaskar3397
    @sonalchaskar3397 ปีที่แล้ว +1

    ओम काळेश्वरी नमस्कार पप्पा भारी झाली आरती जिथं तुम्ही आहे तिथे छानच होनार धन्यवाद पप्पा आशीर्वाद द्या सर्वानां नमस्कार

  • @AnujaDere-y8c
    @AnujaDere-y8c 4 หลายเดือนก่อน

    पप्पा तुम्ही वारजे माळवाडीत राहता ऍड्रेस टाका ना तुमचा

  • @omkarshelar7455
    @omkarshelar7455 ปีที่แล้ว +1

    ओम काळेश्वरी पप्पा

  • @sachinhulsure1409
    @sachinhulsure1409 ปีที่แล้ว +2

    🚩🔱🌺🙏🙏🌺🔱🚩

  • @subhashkale2640
    @subhashkale2640 ปีที่แล้ว

    घोडेगाव काळेवाडी ते दाखवा

  • @shubhangisalekar4152
    @shubhangisalekar4152 ปีที่แล้ว +1

    भाऊ मला तुम्हाला भेटायचे आहे मला खुपच अडचणी आहेत फो🙏नवर तुम्ही बोलणारका प्लीज

  • @nandagaikwad4945
    @nandagaikwad4945 ปีที่แล้ว

    Rs.kiti

  • @navanathjadhav
    @navanathjadhav ปีที่แล้ว

    Mala tumcya sarv patta pahije mala yeych ahe tumcyakade