सचिन सर राम राम आमच्या उमरी तालुक्याचा उल्लेख रेकॉर्ड मध्ये होत नाही तोडकर सरांच्या म्हणून बारबार उल्लेख करत असतो....माधव ढगे पाटील नागठाणा खुप.तालुका उमरी जिल्हा नांदेड एक कांदा उत्पादक आणि तुर हरभरा ज्वारी उत्पादक आहे काही तुर कापणी केली आणि आपल्या माध्यमातून 80% नियोजन केले आहे धन्यवाद सचिन ठाकरे बंधू
आता गारपीट काय व्हायचं व्हायलाच पाहिजे आता जोरात पाऊस आणि गारपीट व्हायला पाहिजे कांदे लावण्यासाठी मजूर भेटत नाही 350 दररोज मागतात कांद्याचे रोप लावण्यासारखा आहे मजुरांची टंचाई आता गारपीट पाऊस यायलाच पाहिजे
खूप छान माहिती दिली, तोडकर साहेब, वाईट दिवस आहेत शेतकऱ्यासाठी, 🌨🌨🌨
काळजी नसावी सर..
सचिन सर राम राम आमच्या उमरी तालुक्याचा उल्लेख रेकॉर्ड मध्ये होत नाही तोडकर सरांच्या म्हणून बारबार उल्लेख करत असतो....माधव ढगे पाटील नागठाणा खुप.तालुका उमरी जिल्हा नांदेड एक कांदा उत्पादक आणि तुर हरभरा ज्वारी उत्पादक आहे काही तुर कापणी केली आणि आपल्या माध्यमातून 80% नियोजन केले आहे धन्यवाद सचिन ठाकरे बंधू
माधव ढगे पाटील:-नांदेड जिल्हा उमरी तालुका पाऊस आणि गारपीट आणि वादळी वारा कसा असेल
खुप छान माहीती देतात सर धन्यवाद सर मी भालकी तालूका कर्नाटक वातावरण कसे आहे.
Amravati
बुलढाणा जिल्ह्यातील हवामान कशे राहिल❤😮
अहमदनगर, नाशिक मध्ये काय परिस्थिती असेल
आता गारपीट काय व्हायचं व्हायलाच पाहिजे आता जोरात पाऊस आणि गारपीट व्हायला पाहिजे कांदे लावण्यासाठी मजूर भेटत नाही 350 दररोज मागतात कांद्याचे रोप लावण्यासारखा आहे मजुरांची टंचाई आता गारपीट पाऊस यायलाच पाहिजे
अरे आमचे कांदे काडयचंय रे
तुमच्या शेतात पाऊस पडणार नाही घाबरून जाऊ नका
Ahilya Nagar, Pathardi
वाशीम जिल्हा मंगरूळनाथ तालुका कसा राहील?
सर जळगाव जामोद या भागात पाऊस आहे काय
काय होईल काय होणार व्हायच्या आधी मालाचे भाव नक्की पडायला लागलेत, धन्यवाद 🙏😊
जळगाव चे वातावरन सागा
पाऊस पडतो म्हणतो पडतही नाही म्हणतो असला कोणता 😂😂😂 असे आ दाज सागतका
धाराशिव मध्ये भूम परांडा कधी पाऊस
सर नाशिक मधे आहे का
jamnar taluka madhe aahe ka gar pit pani
जळगाव तालुक्यातील पाचोरा येथे पाऊस पडेल का
Sar buldana madhemekar sanga
परभणी जिल्ह्यातील पाऊस आहे का
पुणे जिल्हा पाऊस येणार का?
आमच्या नाशीक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात कसा आणी कधी आसेल
येऊ.दया.गारपिट
साहेब सोनपेठ.तालूक्याचे.हंवामान.कशाराहिल
येवला
धुळे जिल्हा शिंदखेडा तालुक्यात
Hingoli la aahe ka
चिखली तालुक्यात कसं राहील सर
बुलढाण्यात कसं राहील पाऊस देऊळगाव राजा तालुका सांगा सर
नाशिक जिल्हा
नासिक देवळा पूर्व भागात गारपीट आहे का
Mehkar. Ta. Sanga
संगमनेर तालुक्यातील पाऊस कसा आसेल
वाशीम जिल्ह्यातील वाशीम तालुका पाऊस की गारपीट आहे का
Washim zilayat risod la paus garpith ahe ka kadhi ahe
परभणी कसा राहील
सोयगाव तालुक्यात पाऊस कसा राहील
सर सोलापूर जिल्हा आहे का
Sangli
Sholapur jilyt kas aahe
MUKHED
तुम्ही तर आधी सांगत होता की पाऊस येणार नाही फक्त ढगाळ वातावरण राहील
नासिक देवळा पूर्व भागात कसा राहील हवामान अंदाज
औसा तालुका पाऊस आहे का
Shrirampur sanga
सर परभणी च सागत नाही त
नेवासा तालुक्यातील पाउस कसं राहील
चंद्रपूर हवामान कसं राहील
वैजापूर तालुक्यात आहे का
नाशिक पुर्व कसं राहील येवला
सर नांदेड जिल्हा भोकर तालुका सांगा
जालना तालुका कसा आहे पाऊस
बिलोली जि नांदेड़ ला पाउस आहे का
वाशिम जिल्हा कसा काय राहील सर
Akol jila madhe Garpit kevha aahe
पाउस वैजापूर ला येणार नाही याचां चाटा अयकुणका
भोकरदन तालुक्यात कधी पाऊस पडल
Buldana
Jalna madhe
❤😢😮
संभाजीनगर जिल्हा वैजापूर तालुका चांदगाव गाव येथील हवामान कसे राहील सर 27 तारीख 2024
गेवराई तालुक पाऊस आहे
Nashik dist purv bhag