Maharashtrachi Hasya Jatra - महाराष्ट्राची हास्य जत्रा - Ep - 73 - Full Episode
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2024
- Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi
Click here to watch all the episodes of Maharashtrachi Hasya Jatra: • Maharashtrachi Hasya J...
Episode 73: Beginning Or End
--------------------------------------------------------------------
Prajakta opens the show stating it is the elimination week. Prajakta unfolds the theme of the week as, 'Beginning Or End'. In the starting act, Prithvik tries to teach bike riding skills to Sheetal but he fails due to an unfocused Sheetal, and gets anxious about it.
About The Show:
---------------------------
The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Prasad Oak and Sai Tamhankar.
/ sonymarathi
/ sonymarathi
/ sonymarathitv
#maharashtrachihasyajatra
#comedy
Maharashtrachi Hasya Jatra - महाराष्ट्राची हास्य जत्रा - Ep - 73 - Full Episode
Prajakta tuza dress khupch chaan he
पीपी तु खरच तारीफ करण्यासारखा नट आहेस.
सुरवातीलाच चौघुलै अन् खांडेकरना पाणी पाजलस. कुठ घुसली म्हणालास .........
शीतल तू खुफ छान साथ दिलीस. दोघांनाही शुभेच्छा.
सोनी कित्ती छान अँकरिंग करतेस रे बेटा. सोनी बेटा कितीही छान shkit असले तरी तुझ्या अँकरिंग शिवाय हास्य जत्रा शून्य आहे, सोनी बेटा अशीच आनंदी रहा. बेटा तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..
Sheetal ani prithwik ch skit baghun maza shwas rokhala gela😂
नमस्कार सोनी मराठी आपण माझ्या मोबाईल वर नेहमी नव नवीन एपिसोड पाठवतात त्या बद्दल मी आपला खूप खूप खूप खूप खूप च आभारी आहे🙏 धन्यवाद सोनी मराठी आणि सर्व कलाकार अॅक्टर डिटेक्टर लेखक सर्वांचे खूप खूप खूप आभार❤
शीतल रेडकर ला बोलवा नं हास्यजत्रेत , she has an amazing comic timing 👍
हास्य जत्रा हा मुळात, मराठी शो आहे,पण हास्य रसिक महेश सरांच्या कमेंट्स मात्र, इंग्रजीतूनचं जास्त होतात ! तेव्हा आपल्या मातृभाषेचा,थोडा आदर असावा असं आम्हाला वाटतं.....
बरोबर बोलला भाऊ
तुम्ही तुमच्या कमेंट मध्ये किती इंग्रजी शब्द वापरले बघा ना.
Show, comments he kai marathi shad aahet ka re kesulkara
मग इतके इंग्लीश चं प्रेम आहे तर इंग्रजी चित्रपट/नाटक काढा ना, किंबहुना मराठीतील नावाजलेल्या व्यक्तिमतांवर काढा म्हणजे अमराठी/परदेशी लोकांपर्यंत तरी त्यांची महती पोचेल
Mg Mahesh sir ka .... Mahesh guruji 😅 na Marathi madhe
कॉमेडी करता करता...सामाजिक भान ठेवा...... मणजे झालं...
लई भारी .
Lay bhari
कोरिओग्राफी आणि कॉंसिव्ह हे शब्द इतक्या अयोग्य जागी वापरले की अत्यंत हसू आले😂😂😂 बाकी स्किट्स अप्रतिम !!! एव्हढे वेगवेगळे विषय शोधून काढून हसवणे खरंच खूप कठीण❤🎉
Wow
ही फालतू जत्रा आहे. मारून मुटकून गरोदर करतायेत लोकांना. नुसतं हा- हा ही- ही केलं म्हणजे झालं का?
मराठीचा अभिमान बाळगा जय महाराष्र जय शिवाजी
पहिले तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज 🙏🚩🙏🚩🙏🚩 बोलायला शिका
Sarv bhasha Marathi pahijech Ekhi English shabd Nako na hi comment Marathi ch pahijet.Mi Marathi Marathi.
माफी असावी...सादरीकरण चुकलं हो 🙏
I mean ,. पृथ्वीक आणि शीतल यांच्यासाठी
कोठारेचं काम काय?
This is such an old episode. Channel is bankrupt.
Prajakta khup masta kapde ghatlit,, kahi mhana, Prajakta kade pahile ki, Ranbajarat alya sarkhe watate. kaay tichi kapade, kaay tichi action,
❤
Are pn ya episode cha ky arth ahe ka.......ksacha kahihi sambandh nhi
Aaizawa judge... 😂😂😂sala chu😂😂😂