alfanso mangochi fod song by rajesh jadhav
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024
- अल्फॉन्सो मॅंगोची फोड
काळजात भिडली जेंव्हा ती चिडली
डोस्क्यात भिनली जेंव्हा बडबडली
भेटली न आप्पा तोडीस तोड
कोकणी अल्फॉन्सो मॅंगोची फोड ..कोकणी अल्फॉन्सो ............!!!!
गुलाबी हसली जरा मुसमुसली
नभी मखमली चांदनी दिसली
गावरान रूपडं मधाहून गोड
कोकणी अल्फॉन्सो मॅंगोची फोड ..कोकणी अल्फॉन्सो ............!!!!
कमनीय बांधा झालाय कि वांधा
आत इष्काचा ताज महाल बांधा
भेटली ना बाप्पा जोडीला जोड
कोकणी अल्फॉन्सो मॅंगोची फोड ..कोकणी अल्फॉन्सो............!!!!
आताशी गावली हो निंबाची सावली
उशिरा का होईना पण जगदंबा पावली
तापल्या उन्हात टरबुजी फोड
कोकणी अल्फॉन्सो मॅंगोची फोड ..कोकणी अल्फॉन्सो ............!!!!
गीत - राजेश जाधव 9422253742
“इंद्रधनुच्या कमानिवर” मधून -
संगीतकार - विजय सोनावणे ,
#rajeshjadhavpoetry #lovepoetry
#marathilovepoetry
#मराठीप्रेमगीत #dancicalsong
#rajeshjadhav