Early Monsoon

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1

  • @vikaskocharekar4023
    @vikaskocharekar4023 4 หลายเดือนก่อน

    दोन महिने झाले तुमचा व्हिडिओ आलेला नाही.......... तुमचे शब्दोच्चार तुमची भाषा चांगली आहे ऐडिटींग देखिल तुम्ही चांगली करत आहात आणि व्हिडिओ क्यालीटी देखिल चांगली आहे आणि मुख्य म्हणजे जे आहे ते दाखवण्याचा तुमचा प्रयत्न देखिल चांगला आहे............... तुम्ही व्हिडिओ का टाकला नाही हे मला माहित नाही परंतू जर नकारात्मक प्रतिक्रियेमुळे तुम्ही व्हिडिओ टाकत नसाल तर तुम्ही चुक करत अहात........... ज्याची जशी कुवत आहे तसाच तो प्रतिसाद देणार.................................... तुमच्या बद्दल चांगल मी फक्त तुम्हाला बर वाटाव म्हणून बोलत नाही तर खरोखरच तुमचे व्हिडिओ चांगले असतात म्हणून मी प्रतिक्रिया दिलेली आहे....... लवकरच तुमचा व्हिडिओ बघायला मिळेल ही अपेक्षा.................🙏🙏🙏