आजी आजोबा ची काळजी घेणे सोपं नाही का तर म्हातारपणी शहरातील अनेक ठिकाणी त्यांची रवानगी वृद्धाश्रम ह्याच ठिकाणी केली जाते, तू तुझी पुण्याई पुढील काळासाठी राखून ठेवलेली आहे,देव बरे करो❤️❤️❤️👌👌...✍️
मुंबई ला पैसा आहे पण समाधान नाही पण गावाला पैसा कमी पण समाधान आहे व कोकणी माणूस किती प्रेमळ आहेत हे माणूस कि धर्मांचा शिक्षण चा बोध घ्यावा 🌷👍👍👍🌷🌷🌷कोकणातील समाज बांधवांन कडून 🌷🌷🌷👍👍👍
Khup Chan video astat nikhil tujhe .mala khup aavad tat tujhe video .asech tu video dakh vat raha .aani lakar tujhe 100k hou de .pud chya vaat chalis khup khup subhechha🙏🙏🙏🙏
आजी आजोबा ची काळजी घेणे सोपं नाही का तर म्हातारपणी शहरातील अनेक ठिकाणी त्यांची रवानगी वृद्धाश्रम ह्याच ठिकाणी केली जाते, तू तुझी पुण्याई पुढील काळासाठी राखून ठेवलेली आहे,देव बरे करो❤️❤️❤️👌👌...✍️
मुंबई ला पैसा आहे पण समाधान नाही पण गावाला पैसा कमी पण समाधान आहे व कोकणी माणूस किती प्रेमळ आहेत हे माणूस कि धर्मांचा शिक्षण चा बोध घ्यावा 🌷👍👍👍🌷🌷🌷कोकणातील समाज बांधवांन कडून 🌷🌷🌷👍👍👍
❤️❤️❤️
🙏🙏🙏🙏🙏 बऱ्याच दिवसंपासून इच्छा होती केशवराज मंदिर पहायची ती आज तुझ्यामुळे पूर्ण झाली... धन्यवाद 🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद दादा आम्हाला पण कोकणच्या माणसाला बघायला मिळणार गोड स्वभावामुळे परिचीत असलेल्या कोकणची माणसं मस्त आहे व्हिडिओ
निखिल खरंच खूप मस्त experience होता, तुला भेटून खूप बरे वाटले, आणि माहिती ही छान भेटली...❤
गावाकडच्या माणसांना नाही करमत
गावाकडंच वातावरण आणी मुबंईचं प्रदुषण ह्या मध्ये फरक आहे गाव ते गावंच
कोकण इज द बेस्ट
कोकणातील मंदिरे एकदम भारी असतात मित्रा,
अभिनंदन भावा
KHUP CHHAN VIDEO SAMI MUKADAM DOHA QATAR
Congratulation nikhil dada 100k subscriber jhale
Congratulations 100k Family completed🎉🎉🎉
Congratulations 100k subscribers 🎉
मुंबईत ऑक्सिजन कमी झाला आहे वृक्षतोड झाल्यामुळे, म्हणून dr. ICU मधे ठेवतात, गावी झाडे खुप आहेत, प्राणवायू भरपूर आहे,म्हणून आजार लांब आहे.
तुझे 10k pasun video baghatoy
10 k ला ती गावाच्या देवळात गेला होतास.
आता 100k
Yess
Khupach mast nikhil
Khup Chan video ❤️👌
खुपच छान
भावा लवकरच वंदे भारत एक्सप्रेसचा ब्लॉग यायला पाहिजे.....
अभिनंदन 100k
गावाला जीवन वाढत .मुंबई ला गावची माणसं आजारी होतात.
कोकण म्हणजे स्वर्ग
Goun ka pratek mansacha swass asto
खूप छान 😇👌
Nice video👌👌🚩गाय मिळाली का
अप्रतिम विडिओ 👍👍👌👌💐💐
झाले 100k
Mastch video👌👌👍 गाय भेटली का 🤔
अभिनंदन भवा ❤❤❤🎉🎉🎉
जय सद्गुरु 🙏🙏🙏
Masat hota video
Nikhil dada coming soon 100k congratulations dada
Khup mast nikhil
मन:पूर्वक अभिनंदन निखिल भाई...100 K subscribers complete 🙏🙏🌹🌹🌹🌹
🎉🎉Congratulations Bhai for 100k subscriber🎉🎉
Kdk dadus
Nice video
खुपच छान🎉❤🎉
Congratulations bro for 1lakh subscriber complete keep growing 😍😍👌❤️
Vanavshila Dr. Luptuke ahe bus stop cha bajula hope u know this
Dada Kaju ch Zade ghatal ke ny
Mi pahila aahe keshavraj mandir khup Sundar aahe ❤
Congratulations 100k
Thank you 🙌
Khar sangu aamchya Aagri locat aani tunchya kokni lokat vagnyat bhasha mhanje aamhi je bolto pratek vastula sem tumhi tech bolta kahihi fhark nay
Yess
Ajun valgan nahi chadli ka tuzyakade
Congratulations 100 k dear🎉🥳
Congratulations nikhil bhava🎉❤😍
Take care of aaji.
Good friend circle.
Enjoyment.
खूप छान ❤❤
Nice
Congratulations Nikhil 100k subscribe Purna jhale tya badal🎉🎉🎉🎉asach pude ja
Khup Chan video astat nikhil tujhe .mala khup aavad tat tujhe video .asech tu video dakh vat raha .aani lakar tujhe 100k hou de .pud chya vaat chalis khup khup subhechha🙏🙏🙏🙏
Thank you
Kiran dada Pan aalaa kaa
❤❤❤
Advanced congratulations for 100K😍😍😍
Sound var laksha de khup kami ahe
Ho
100k sathi 100 subscriber baki lavkar bhai🎉
लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस त्यांना गावाकडे राहुदे
आजी चा पाय कसा आहे आता।
Tu nashibwan ahes evadhech sangen
निखिल दादा गाय मिळाली का.....
𝙒𝙤𝙬❤👌👌
👍
🤙
आसूद ला ट्रक आणि डमडम मध्ये अपघात होऊन 5 लोकांचा मृत्यू झाला 2 दिवसापूर्वी
ते थोडं दाखवलं नाहीस
ते दाखवणं गरजेचं अस्त का ? तिथे निष्पाप मानस कोणत्या परिस्थितीत होते ते पाहून डोळ्यातून पाणी येत होत ह्या गोष्टी मला दाखवणं योग्य वाटत नाही
अरे बाबा आवाजच काही तरी कर. कधी कमी कधी जास्त येतो.
होय
Congratulations nikhil dada 100 k subscribers complete 🙏🙏