*Declaimer - 1. राज्य सेवा पुर्व परीक्षा 2022 Analysis - part 2 2. माझे जे Analysis आहे ते इथे discuss केलं आहे - कोणताही दावा करत नाही 3. सर्वात महत्वाची सूचना - यात discuss केलेले logics सर्व प्रश्नांना वापरू नये.जो प्रश्न अभ्यासा पलीकडचा आहे किंवा जिथे तुम्ही confuse आहात तिथे हे लॉजिक वापरलं तर फायदा होईल. 4. प्रश्न सोडून देणार आहात किंवा तुक्के मारणार आहेत त्या ठिकाणी लॉजिक वापरणं कधीही योग्य आहे. 5. तुम्ही स्वतः practice करा,त्यांनंतर confidence येत असेल तरच exam मध्ये याचा वापर करा. # Study सर्वात महत्वाचा घटक आहे त्यांनंतर लॉजिक येते.तर खूप छान अभ्यास करा आणि त्या बरोबर या लॉजिकचा वापर करा. # संपूर्ण paper Logic वर सोडवू नका. # Study च्या जोरावर 50-60 questions solve करू शकत आहात तरच त्यापुढील प्रश्नांसाठी हे logics वापरावे ही विनंती. - सागर देशमुख
Very well intiative Sir.. Thank you for that but one request from aspirants is try to cover last 3. Year's PYQ so it will boost confidence of aspirants Thank you Sir
*Declaimer -
1. राज्य सेवा पुर्व परीक्षा 2022 Analysis - part 2
2. माझे जे Analysis आहे ते इथे discuss केलं आहे - कोणताही दावा करत नाही
3. सर्वात महत्वाची सूचना - यात discuss केलेले logics सर्व प्रश्नांना वापरू नये.जो प्रश्न अभ्यासा पलीकडचा आहे किंवा जिथे तुम्ही confuse आहात तिथे हे लॉजिक वापरलं तर फायदा होईल.
4. प्रश्न सोडून देणार आहात किंवा तुक्के मारणार आहेत त्या ठिकाणी लॉजिक वापरणं कधीही योग्य आहे.
5. तुम्ही स्वतः practice करा,त्यांनंतर confidence येत असेल तरच exam मध्ये याचा वापर करा.
# Study सर्वात महत्वाचा घटक आहे त्यांनंतर लॉजिक येते.तर खूप छान अभ्यास करा आणि त्या बरोबर या लॉजिकचा वापर करा.
# संपूर्ण paper Logic वर सोडवू नका.
# Study च्या जोरावर 50-60 questions solve करू शकत आहात तरच त्यापुढील प्रश्नांसाठी हे logics वापरावे ही विनंती.
- सागर देशमुख
👍🙏
स्पर्धा परीक्षा साठी संजीवनी मार्ग.... रामबाण उपाय....🎉🎉🎉🎉धन्यवाद सर
Amhala ajun dusre papers che pn logical analysis provide kraa sir before rajyaseva prelims 2023🙏🙏
Thank You Sir 🙏😊
Sir csat sathi pan guide Kara please before 4 june
Thanks a lot sirg
After watching your videos i am too confident cause I also use logics like you but your logics are at peak
🥰🥰🥰🥰
Very well intiative Sir..
Thank you for that but one request from aspirants is try to cover last 3. Year's PYQ so it will boost confidence of aspirants
Thank you Sir
Sir polity ghya na
Super fabulous fantastic awesome Thank u sir great logical understanding 🙏🙏🙏
We want more logic based paper analysis 🙏🙏🙏
Khup chan sir...khup help jhali pre sati..
Thank you sir for sharing your valuable and amazing experiences and tricks with us.. 🙏🙏🙏 it will help us in upcoming exam.. 🙏🙏🙏🙏
Thanku aadarniy sirji 💐🙏💐
Nice explanation 👌👌
Sir sorry pan pituitary gland ch 2 nd statement he real madhe wrong aahe
Thank you sir 👍🏻😊
Outstanding..
Khupch effective lecture sir thank you so much.
2021,2020 che vdo lavakar banava sir..
Thank you so much sir 🙏
Sir course kuthe available aahe
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांन कडून खूप धन्यवाद सर ,सर २०२१ चा पण एक rajsava cha पेपर घ्या please🙏
Thank u so much sir❤
Sir language pepar I cha ghya na asa video please
Pre zali ki nakki gheu
@@SARTHI_MPSC 👍🏻
Nki ghya sir
Sir he logics and tricks ayoga paryant pohchlya astil ka?
हे आयोगालाच माहीत
@@SARTHI_MPSC ok sir
Sir paper 2 var pan video banava please
𝐕𝐞𝐫𝐲 𝐰𝐞𝐥𝐥 𝐬𝐢𝐫🎉🎉