प्रथम आपल्या सर्व टीमचे अभिनंदन की आपण धोंडे या विषयावर खूप छान एपिसोड बनवला,समाजात एक जनजागृतीचा अतिशय चांगला प्रयत्न केलेला आपल्या देशात शेतकरी हा सर्वात मोठा वर्ग आहे मुलींच्या प्रेमा खातर वाटेल ते करण्याची तयारी जगामध्ये फक्त आईवडील यांच्याशिवाय दुसरे कोणीही नाही...❤👌👍
बरोबर आहे तुमचे परिस्थिती नाही तरी जावाई चा मान पान केला पण एका जावाई ने केले ते चुकीचे होते पण दुसरा जावाईने जे केले ते मोठ्या मनाने केले असे जावाई सगळ्यांना मिळाले तर सासरे बुवा कर्ज बाजारी होणार नाही धन्यवाद
अगदी बरोबर आहे दादा ❤❤❤❤
एकदम झक्कास एपिसोड बनवलाय खुप खुप अभिनंदन सर्व कलाकारांचे 🎉🎉🎉💐💐💐💐
😅
लहान जावाई साठी1000 लाईक खूप समजुतदार आहे मुलीच्या आई वडिलांची परिस्थिती चा विचार केला पाहिजे
असेच एपिसोड बनवून लोकांचे कान व डोळे उघडावे जावयाने अशी मागणी करु नये काही ची परिस्थिती गरीब असते त्यांनी कुठून द्यावे छान माहिती दिली अभिनंदन
Very nice 👍
खूप महत्वाचा संदेश समाजाला दिला आहे..सण, समारंभ आनंद देण्यासाठी असतात.आपल्याच माणसांना दुःख देण्यासाठी नसतात.. संपूर्ण टीम चे अभिनंदन
😊
L looks good good@@Nikitapore-g9ypadi
😊😊 . hu hu😢@@Nikitapore-g9ym.
प्रथम आपल्या सर्व टीमचे अभिनंदन की आपण धोंडे या विषयावर खूप छान एपिसोड बनवला,समाजात एक जनजागृतीचा अतिशय चांगला प्रयत्न केलेला आपल्या देशात शेतकरी हा सर्वात मोठा वर्ग आहे मुलींच्या प्रेमा खातर वाटेल ते करण्याची तयारी जगामध्ये फक्त आईवडील यांच्याशिवाय दुसरे कोणीही नाही...❤👌👍
संदेश भारी दिला माऊली भाऊ एकदम भारी वाटल पाहून मस्त ❤❤❤
Bekarry
खूप छान संदेश दिला भाऊ .वाघ पा शिर्डी
3:14 बेडरूम आहे की गोडाऊन😂
खूप छान,गणेश भाऊ.
छान भावा तुम्ही आसच काम करित रहा
खरच गणेश भाऊ पैशाच्या श्रीमंती पेक्षा मनाची आणि माणुसकीची श्रीमंती मोठी आसते 🙏🙏
Dhanyawad lahaan jaavai Baapu Aapan khup chaangale kaam kele.
खुप छान. व्हिडीओ
लयभारी कडक आणि झकास एपिसोड बनवलात खुप खुप अभिनंदन तुम्हा सर्वांचे 🌹🌹🌹🌹🌹
छान आहे 👌 अप्रतिम लहान जावई समजून घेता
All team che apisod far chyan hota. Abhinandan
एपिसोड एकदम छान झाला आहे जगातले वास्तवाचे दर्शन
Aapki kahani Dil Ko chhu gai dhanyvad Kisan bhai❤
खरच शेतकरी असल्याचा गर्व आहे,
लहान जावई 🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👌👌👌👌
एकच नंबर गणेश भाऊ
छान व्हिडिओ. अभिनंदन 💐💐 🙏🙏
Khupach chan bappa
आग दि बरोबर 👌👌👌👌👌
शेतकरी आणि नोकरदार याच्याशी निगडीत विषय सादर केला धन्यवाद
गणेश बाऊ एकच नंबर
Khup chan
Maja ali.
खुप छान एपिसोड झाला
पण अश्या भाडखाऊ जावायाला ऊघड करुन हानल पाहीजे
Very nice👍🏻👌🏻💐
बरोबर आहे तुमचे परिस्थिती नाही तरी जावाई चा मान पान केला पण एका जावाई ने केले ते चुकीचे होते पण दुसरा जावाईने जे केले ते मोठ्या मनाने केले असे जावाई सगळ्यांना मिळाले तर सासरे बुवा कर्ज बाजारी होणार नाही धन्यवाद
अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारी घटना दाखवली
लहान जावई खूप समजूतदार आहे
यात धोंड्याच महत्व नाहि शेतकर्याच मन किती मोठआहे
खूप छान एपिसोड बनवत आहेत
सगळ्यांचे काम खूप छान आहे
असेच नवीन नवीन एपिसोड जा❤
Bhkare tumcat samajik gun aahet tmcha episud veery good mast
शेतकरी हा एक ब्रँड🎉
Nice dada tuza sarakha javai sagalyena milala paihijy
खुप छान आवडलं ❤❤
Very nice video 👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👏👏👏😘
मस्त अगदी अगदी सुंदर
Very nice👍👍👍❤❤
Khup Sundar zalay bhag ashech pudhehi banvat raha
पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा🎉❤🎉
बाप्पाचा विचार एकच नंबर सगळया जावयांनी याचा विचार केला पाहिजे एक चांगला सामाजिक संदेश आपण या एपिसोड मधून दिला आहे
MH50 आम्ही कराडकर
वाॅ बप्पा खूप खूप छान वाटला तुमचा विचार खूप खूप छान धंन्यवाद
एकदम छान होता पन मोठा जावाइ घमैडी होता
खूप भारी खरी परिस्थिती आहे ही
Barka javai 1number...
Salute ❤❤❤❤
Great.. Superb
नंबर एक भाऊ शेतकरी समजू शकतो
Thokal dada khup chan
एवढ्या गावठाण एरिया 50 लाखाचा फ्लॅट😂
Very nice Information to all Family members.
खूपच छान धोंड्याचा कार्यक्रम
खुपच छान 👌✌️
Chote javai best
शेतकरीच राजा
Ekdam bhari ganesh dada
Khup chan 👍
खुप छान बोध या मालिकेतून समाजाला दाखवून दिलेला आहे खुप खुप धन्यवाद
Supar bhai
Kuap ch chan aahi
मामाजींचे हावभाव शेवटच्या क्षणी पाहण्यासारखे होते खऱ्याखुऱ्या ससुरजी सारखे
Khup mast❤😊
Very nice Episode
गणेश भाऊ एकाच नंबर
खुपच छान
The younger son-in-law is very understanding
😂खुपसुदरंवागणे आहेलहान जावयाचे
Nice ❤
खुप छान भाऊ खुप छान सांगितले शेवटी व्हि डिओ मध्ये ❤❤
शेतकरी हा राजा आसतो
. स्टोरी खूप चांगली आहे
Super
खुप मस्त ऐपिसोड झाला
Nice episode
🎉that's a great little girl and little damata and very danger biggest so nice story🙏🙏 that's a great👍👍👍👍
आरे वा शेतकरी हलकट सरवीस वाले
Very Very nice
सुंदर
Ganesh bhau khoop chhan hai
Khupach Chan
Very very important sandesh
राजा तो राजाच शेतकरी लहाण जावई, नोकरीवाल्या या भिकाराच काय
(सत्य प्रसंगांसारखा वाटला एपीसोड )
Best lack grop
छान स्वभाव आहे
Lay bhari
असेच नवीन नवीन एपिसोड बनवत जा ❤
🎉🎉❤❤❤
Very nice
आपली मुलगी सुखात राहावी म्हणून आई-वडील जावयाचे खूप लाड करतात.त्यांच्या परिस्थितीनुसार आदरातिथे केले जाते. जावयाने याचा गैरफायदा घेऊ नये.
Supper message very nice
Javayachi jatach lalchi aste bhau pan pan daha madhe ekhada changala asto jo ki pristiti samjun gheto
Very Nice True
सासू सासऱ्याचा जोडा नंबर एक अलका मॅडम आणि ठोकळ साहेब यांनी नंबर एक अप्रतिम ऍक्टिंग केली आहे
Nice
Good wark