प्रेमाची बायको। लग्नाच्या एका महिन्यांनंतर होणाऱ्या घडामोडी।पूर्ण बघा म्हणजे समजेल। VIJAY KHANDARE।
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ก.ย. 2024
- (जगदंब Option & Index)
★टेलिग्राम चॅनल लिंक
t.me/joinchat/...
★Website
www.optionjagd...
--------------------------------------------------------------------
माफ करा बंधूंनो तुम्हला नवीन व्हिडीओ साठी थोडी जास्त च वाट पाहावी लागली। पण हा विडिओ तुमचं मनोरंजन वाढवेल। कारण हा व्हिडीओ अकाराच्या बाहेर मोठा आहे म्हणून हा व्हिडीओ पूर्ण बघा। आणि।कसा वाटला नक्की कळवा।🙏🙏
----------------///////////////////////////////
■कलाकार:
★विजय खंडारे (नवरा)
★राशू नाहे (बायको)
★मनीष पतंगराय (मित्र)
★रोशन चौधरी (ठेकेदार)
★रौनक नाहे (बायकोचा लहान भाऊ)
★बोरकर काका ( सासरे)
.............................
■ स्टोरी & डायरेक्शन:
★विजय नारायण खंडारे
■ कॅमेरामन : रोशन चौधरी
....................................
स्पेशल थँक्स:
बोरकर फॅमिली आणि किरण साडी सेंटर तिवसा,
------------------------------------------------------------------------
◆फॉलो करा🙏🙏
★इंस्टाग्राम :
/ vijay_khandare_777
★ युट्युब चॅनेल मेण:
/ @vijaynkhandare
★ब्लॉगिंग youtube चॅनेल:
/ @vijaykhandarevlog
★फेसबुक :
www.facebook.c...
★ट्वीटर:
Vi...
/------------------------------------^---------------------
#vijaykhandare #Rashunahe #marathicomedy
सर्व प्रेक्षकांना माझा प्रणाम।। हा व्हिडिओ पूर्ण बघा लय मेहनत लागली भाऊ। आणि विडिओ आपल्या नातेवाईकांना शेयर करा , जर ते आमचे व्हिडिओ बघत असतील तर। आणि विडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा।🙏 धन्यवाद🙏💕
आणि हो या व्हिडिओ मध्ये नवीन कलाकार आहे तुम्ही तिला पण प्रोत्साहन द्या। तिची acting कशी वाटली हे पण सांगा।👍
Must
Please support
JJ MPPM gaming
बडे दिनो के बाद युट्युब पर आज चाँद (विजय) निकला.
ज्ञा.पारध श्रीरामपुर पुसद जिल्हा:-यवतमाळ
तृप्ती वहिनी मुळे खूप मजा येते तुमचे व्हिडिओ पाहायला..तुमच्या दोघांची जोडी 1नंबर आहे
तृप्ती वयनी असती तर अधिक मजा आली असती
Very nice bhau khupch mst video banvata tumhi good performance 👏 👌 👍
Hi विजय भाऊ वीडियो मधे trupti ताई असती ना वीडियो खूब छान झाला असता खूब खूब प्रेम तुमा दोगाना 🙏🙏🙏
Trupti tai pahije hoti
व्हिडीओ खुप छान आहे तुम्ही कलाकार मंडळीने घेतलेल्या नेहनती मुळे हा व्हिडीओ अप्रतिम झाला पण या व्हिडीओ मध्ये जर तृप्ती वाहिनी असत्या तर अजून हा व्हिडीओ मध्ये मजा आली असती.
आम्ही आशा करतो की पुढील व्हिडीओ मध्ये तृप्ती वाहिनी दिसेल. धन्यवाद
Trupti madam must acting karate sir ti pahije tumcha jodila super Jodi aahe .trupti and vijay
Ho ka
Trupti tai ch chhan acting karte
जय भीम🙏दादा💙 आमच्या विजय दादाला फक्त तृप्ती वहिनीच शोभते बा ❤️🥰
त्या असत्या तर खूप आवडला असता व्हिडीओ...
Dada trupti vainy ch pahijr
👌👌👌👌👌
विडियो एकदम मस्त आहे विजय दादा......अजून पुढे जा....…मनपुर्वक शुभेच्छा
दोन्ही नवीन कॅरेक्टर चांगले आहे 👌 दोघांनी पण खूप छान काम केलं👍 पण तृप्ती वहिनी पाहिजे होत्या😔
Khup छान वाट पहात होती व्हिडिओ ची
Ashe navre sarwanlach bhetle tar
Hya Tai pexa tumchya byko sobat che video changle yete ❤️🙏 ha video pn ly bhari👌
खुप छान विजय भाऊ विडीयो खुप छान बनवलं तुप्ती वहिनी असती तर जास्त मजा आली असती 🌹🌹🙏🙏
W2
Jai bhim Vijay dada
विडिओ चागला आहे दादा पण ताई असती तर अजुन चागला झाला असता 💐💐
तृप्ती बाई वापस आणा
यवतमाळ ला आली असेल तर मी तिकडे वापस आणून घालतो त्यांना पण विडिओ मद्ये तृप्ती बाईच असली पाहिजे
विजय दादा व्हिडिओ खूप मस्त आहे पण या व्हिडिओ मध्ये तृप्ती वहिनी असती तर अजून चांगला झाला असता🙏
Barabar ahe
Ho yrr
Ho tupti Tai pahije hota
Yes तृप्ती असती तर अजून चांगला झाला असतं
Ho na yar
तृती वहिनीच पाहिजे तुमची जाेडी लाखात, कराेडाेत एक आहे श्री स्वामी समर्थ 🙏
तुमची भाषा आणी बोलण्याची पद्धत खुप छान वाटते ऐकावे वाटते
दोघांची ही कलाकृती खूपच सुंदर आहे आणि व्हिडीओ खूपच छान आहे पण याठिकाणी वाहिनीसाहेब असत्या तर अजून प्रेक्षकांना सुंदर वाटलं असता. (तिची बोलण्याची शैली अर्थात style)
राशी ने सुद्धा अगदी छान अभिनय केला आहे, राशी सोबत अजुन काही विडीओ बनव. छान जोडी दिसते. खुप खुप अभिनंदन 👍👍👏👏
मनोरंजन म्हणून चांगला आहे खुप चांगली ॲक्टिंग करता
Trupti tai ch chan acting karte Dada aawj pn chan trupti cha
विजय भाऊ व्हिडीओ खुप छान तयार केला 👌🏻👌🏻😃
Hare krishna. Tumacha video chhyan aahe. Welcome.
Bhau khup chan ahe Ani tyachi acting pn awadli....1 no....... 👍
स्क्रिप्ट तो सुपर है पर इस वीडियो में जिस की जरूरत है वो नहीं है ☹️ तृप्ति ताई के बिना ये वीडियो अधूरी है भाई अगली वीडियो में उने लाओ भाई please 🥺 बस लगे रहो भाई 👍
Congratulations chan video banavla
नवीन पात्र अॅक्टींग मस्त
Khup chan, mazi aai khup haste tumchya comedy video mule thank u vijay dada 🙏🙏🤗🤗😂😂😂😂
विडीओ एक दम छान झाला आहे माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
मस्त केलं बाबाने
Chan bannavala vidio
Khup jabardast bhava saglech khup Chan acting keli
अप्रतीम खुपचं छाण
Khupach Chhan👌👌 Truptitai La Pudhchya Apisod Madhe Aasu Dhya
Rashi chi acting chan hoti....
Prekshakanna trupti la baghanyachi savay lagli tyamule tashya comment yet aahet..
Trupti tr great aahech pn rashi ne suddha khup changla prayatn kela...
Hi jodi suddha hit hoil ashi apeksha karto all the best vijay...👍👍 khup must video hota...🎊
विजय दादा आपण व्हिडिओ आहात .... तल्लख .... आणि ....❤..... अभिनेता च्या उत्तम कामगिरीवर 👌🏻✨️👌🏻
या व्हिडिओ मध्ये कलाकारी खूप छान केली
खुपचं छान व्हिडिओ आवडला
विजेभाऊ खूप छान आहे नववी व्हिडिओ👌👌
विजय दादा आमी तुमचे लय मोट फ्यान आहोत
Truptich chhan acting krte .....
नविन कलाकारंना संधी दिल्याबद्दल तुझे अभिनंदन
Changali ahe bhau tumchi 2nd bayko mst video zala
Khup Chan Vijay bhau truptitai pahijet hotya
Premachi bayko khupach aavadli,khupach chhan,performance brilliantly.
👌👌🌹🌹तृप्ति ताई पण पाहिजे होत्या या वीडियो मधे
Ufff
विजय भाऊ एक नंबर कॉमेडी विडिओ
Khup chhan acting all of but trupti Tai Asti tr ajun maja aali Asti 👍
सुंदर सुरेख मस्तच सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा,
Thankyou for Shere market information
Lay Bhari kharach klalakaranni🌷🌹👍 khupch changle Kam kEle aahe
नविन बायको खुप भारी आहे खुप छान व्हिडिओ
तृप्ती वाहिनी असत्य तर अजून भारी वाटला असता विडिओ बाकी मस्त
येकदम कडक पाहूनिबाई ❤🎉🎉
विजय दादा हाच विडिओ तृप्ती वाईनीला घेऊन बनव प्लिज
मला तृप्तीची एक्टिंग खूप आवडते या व्हिडिओमध्ये तृप्ती असते तर व्हिडिओ मस्त झाला असता 👌👌
khup chan video kdhi ya jo yavtmal pn Vijay bhau
मला तर तृप्तीताई पेक्षा राशी ची अक्टिंग भारी वाटली.एकदम मस्त व्हिडिओ.
Apli बायको रहीली तर असा वीडियो बनवा नसता लागला 😂😂😂😂😂😂😂😂 विजय भाऊ
विजय भाऊ तृप्ती वाहिनी सोबत विडिओ भारी झाला असता
छान.. पण बायको ती बायकोच असते.. विजय भाऊ... 🙏
विजय भाऊ विडिओ तर सर्व चांगले आहेत, पण वहिनी, अगोदर च्या पाहिजे
झकास विडिओ आहे विजय भाऊ.लय भारी...
Rashi tuzi acting chhan hoti. Khupch aadshi aani swrthi.
एकदम मस्त तृप्ति वहिनी अस्त्य तर अजून मजा आली आसती
Khup Chhan Aahe Dada Acting like this for you are Acting
दादा video खूपच छान आहे......तृप्ती वहिनी ची कमी तर आहे....पण राशी ने ही खूप उत्तम काम केलंय👍 आणखी नवीन video येऊ द्या मग राशी ची ही सवय होऊन जाईल प्रेक्षकांना👍👍
विजुभाऊ लय झालं दया फारकती मी पाहतो दुसरी
Thanku.
विजय भाऊ व्हिडिओ मस्त आहे पण त्यात तृप्ती ताई पाहिजे होती अजून मस्त झाला असता.....
पुढच्या व्हिडिओमध्ये तृप्ती ताईंना घ्या...
Yes I missed great actress, which is your wife. Give her any roll but attention should be must.
Viju dada tumhi video khup chan banvla
मस्त
विजय दादा खूप जवळून आणि प्रत्यक्षरीत्या भावना मांडल्यात भोळा नवरा हुशार बायको अतिशय सूंदर अस प्रदर्शित केलं आहे खूप मन आनंदी झालं आणि समाधान पण वाटलं तुझ्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा मी बारामतीकर
Ek number video aahe,👍👍🔥🔥🔥
Khup changl video aahe
तृप्ती पाहिजे बा लय भारी वाटल असत पण हा पण भारी आहे
विजय दादा व्हिडिओ खूप छान आहे पण तृप्ती वहिनी व्हिडिओ मध्ये पाहिजे होती मग खूप मज्जा आली असती
खूप छान विजय भाऊ
तृप्ती असती तर व्हिडिओला मजा आली असती
विजू राजा मस्त व्हिडिओ बनवला.नवीन कलाकार पण चांगली अक्टिंग करताना दिसले.तृप्तीची कमी तर वाटणारच ना सवय बाकी काय म्हणणार नाही का एक दा तुम्हाला भेटायची इच्छा आहे.सांगा कवा जमल त, अल्लू चा व्हिडिओ पण चांगला होत रे .चालू दे मस्त रामराम
खुप छान व्हिडिओ होता
Thanks.🙏 very good performance and new artists also.last dialogs are very important.
खुप छान वैनी असती तर खुप मजा आली असती
व्हिडिओ खूप चांगला नवीन कलाकार सुद्धा खूप छान काम
किती छान विडिओ काढला हा विजय भाऊ, मला फार आवडला. आता दोन्ही बायका सांभाळणे फार अवघडच आहे बुवा. एक विडिओ काढा दोन बायकांचा.
खुबच छान काँमेडी
1 number lay bhari na bhau
Khupch changla ahe video tya mulacha डायलॉग khup आवडला👌👌👌👌
Khup mast banvila dada video ...je riyal ahe te dakhavnyacha prayatna karata tumhi pratyek video madhe.... Tumhi ashech chan chan video banvat raha...Ek divas tumhi khup mothe selibrati honar..
सुपर आहे विडिओ विजय भाऊ
खूपच सूदर विडोवो भावा👌🙏🙏🙏 भारतीय ताईला पण सपोर्ट करा रे भावानो बहिनीन .🙏🙏🙏🙏🙏
विजय दादा व्हीडिओ मस्त काढला पण तृप्ती वैनी असती तर अधिकच चांगला दिसला असता 😜😜😜
खुप छान मस्त
Khuup chan Vijay bhau. Rashi ne pn Khuup chan acting keli aahe. Aani last wala dialog, pn khuup chan hota (rashi brothers) ... keep going on.
Khup sundar ahe
Changla aahe video changli bhumika ghetli dogani pan😍😍👌👌👌
खुपच छान दादा
राशी ने खूप चागली एक्टिंग 🥳🥳🥳
हो खरछ छान अँक्टीग केली
तृप्ती ताईच खरं काम पण आजच्या राशीने पण चांगले काम केले
नाही trupti vahini पाहिजे राव नाही तर व्हिडिओ त दम च नाही
तृप्ति वहिनी शिवाय तुमचे वीडियो अपुर्ण वाटते