आमच्या जीवनात योग्य मार्गदर्शन करत आहे याबद्दल मनापासून धन्यवाद सर.....हे एक उत्तम ज्ञान आणि शास्त्र आहे... स्वतः बरोबरच दुसऱ्याची रास आणि गुण वैशिष्टे समजली की सगळच जगणं सुसह्य होते....
माझा जन्म 29डिसेंबर आहे गुरूजी तुम्ही सांगितले ते सर्व काही भविष्य हे एकून समाधान वाटावे म्हणून सर्व सकारात्मक पध्दतीने सांगितले परंतु सांगितलेल्या सर्व काही अत्यंत विरुध्द आहेत
व्हिडिओ टाकल्याबद्दल धन्यवाद अजून एक विनंती होती 1,10,19,28 या प्रत्येक तारखेच तारखे वाईज सविस्तर माहिती द्या तुम्ही मुलांक 1 या व्हिडिओमध्ये तसे सांगितले होते की प्रत्येक तारखे वाईज माहिती द्याल धन्यवाद🙏
थँक्स सर माझी जन्म तारीख 21 डिसेंबर आहे आणि तुम्ही सांगितले भविष्य पूर्णपणे मला सूट करते आणवडता रंग ही तुम्ही बरोबर सांगितला आहे हा व्हिडिओ बनविल्या बद्दल धन्यवाद
मी स्वत: १ डिसेंबरची. तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टी एकदम perfect आहेत माझ्या बाबतीत.
खूप खूप आभारी आहे धन्यवाद
000p0000 by
पूर्ण बरोबर आहे.
माझ्या मुली च लग्न खूप लवकर झाले. डिसेम्बर चा जन्म आहे.
Mi pan 1 December chi ahe☺
Thanks
आमच्या जीवनात योग्य मार्गदर्शन करत आहे याबद्दल मनापासून धन्यवाद सर.....हे एक उत्तम ज्ञान आणि शास्त्र आहे... स्वतः बरोबरच दुसऱ्याची रास आणि गुण वैशिष्टे समजली की सगळच जगणं सुसह्य होते....
धन्यवाद आपण दिलेल्या शुभेच्छा बद्दल मी खूप आभारी आहे.
सर्व माहीती अगदी बरोबर आहे 💯 धन्यवाद सर
Thanks a lot 🙏
अगदी बरोबर ४ डिसेंबर. 👌
Sir tumhi ekdam correct bavishy sangtat,,,jase kahi dev tumchya tondun boltoy 1000%
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹 dhanyvad 🌹
दादा 1001% खरं आहे माझ्या बाबतीत.. तुम्ही जे जे सांगितलं ते सगळं खरं आहे 🙏
अय्या एकदम 💯💯💯% अगदी बरोबर सांगितलंत सर खरच 👍😊
Thanks a lot 🙏
धन्यवाद सर खुप छान माहिती सांगितली 🥰🥰👌👌
Thanks a lot
Near 2 perfect prediction sir.&Anyalysis.
खूपच छान सांगितले
धन्यवाद सर
Thanks
Really sagle खर 90%
27/12 Chan information
सरजी नमस्कार, अगदी बरोबर सांगतात माझ्या बाबतीत अगदी खरोखर आहे, धन्यवाद ।
Khup Khup abhari ahe, dhanyvad
Khup chan mahiti dili disambar mahina sìr
Thanks
धन्यवाद सर खुश छान आणि बरोब्बर माहिती दिली.हरी ओम.
Great sir kharch mazi mulagi ashich aahe same tumhi kharach khup chan mahiti s angta aani agadi perfect sangata👌💯💯✅
Mazi date of birth 10Dec,aahe.tumhi sangitla aahe te ekdam parfect aahe🙏
Shabd ani Shabd ekdam Barobar Sir.
Thanks a lot
सर मी 10 डिसेंबर चा आहे, आणि तुम्ही जे काही सांगितलं आहे ते माझ्याबाबतीत एकदम perfect आहे
Thanks a lot
Your genius s......... Your great 😎😎
Thanks
नोवेबर मध्ये जन्मलेल्या व्यक्ती बद्दल सांगा.pl sir
मान गये गुरू ❤
धन्यवाद 🌹
Sir...My bd is 17/12...most of the things u said r absolutely right...👍👍
Thanks
Very correct
Yr right
काका पुन्हा एकदा सांगेन तुम्ही ग्रेट आहात
सुरेख,बांधेसुघ्द पघ्दत आवडली.
Thanks
Perfect ❣️
Barobar aahe
Thanks
Sir kharach tumhi sangitleli sagli information 💯 khari ahe😊🙏
Thanks a lot 🙏
Agdi barobar sangitla sir dhanyavaad
अगदी बरोबर ! आपलं तोंड फटकळ होऊ नये म्हणून काय करावं ! सोपा पण प्रभावी उपाय सांगा !
Boltana vichar kara ,ekhadi gost patli nahi tar shant raha,dirgh shwas ghya.
Yes
एकदम परफेक्ट अभ्यास 🙏🙏
Thanks 😊
बरोबर, मी अशीच आहे, तुम्ही अचूक सांगितलेत धन्यवाद
Thanks a lot
माझा मुलगा डिसेंबर महिन्यातील आहे आपली माहिती अगदी परफेक्ट आहे
Thanks
अगदी बरोबर आहे माझ्या ही जीवनात असच घडत आहे
Thanks a lot 🙏
Right
Thanks
सर्व गोष्टी बरोबर कशा आहेत
मी 10 डिसेंबर ची आहे आणि तंतोतंत सर्व गोष्टी आपण सांगितल्या आहेत.योग्य अभ्यास
धन्यवाद खूप खूप आभारी आहे
Very good information. GOD 2 pray?let me know
Akdam barobar
बरोबर माहिती दिली सर. 🙏🙏
माझा जन्म 29डिसेंबर आहे गुरूजी तुम्ही सांगितले ते सर्व काही भविष्य हे एकून समाधान वाटावे म्हणून सर्व सकारात्मक पध्दतीने सांगितले परंतु सांगितलेल्या सर्व काही अत्यंत विरुध्द आहेत
Thanks a lot 🙏
एकदम बरोबर.. माझा same स्वभाव..
Thanks
खूफ छान सांगितले.
Thanks
100% बरोबर
व्हिडिओ टाकल्याबद्दल धन्यवाद अजून एक विनंती होती 1,10,19,28 या प्रत्येक तारखेच तारखे वाईज सविस्तर माहिती द्या तुम्ही मुलांक 1 या व्हिडिओमध्ये तसे सांगितले होते की प्रत्येक तारखे वाईज माहिती द्याल धन्यवाद🙏
धन्यवाद खूप आभारी आहे.लवकरच सर्व व्हिडिओ येतील. पुन्हा एकदा खूप आभारी आहे
👌👌👌👌
बरीच माहिती खरी आहे,95 % पटलं
Thanks
Perfect
Thanks
बरोबर आहे दादा 100%
Thanks a lot
Very beautiful
Thanks a lot
माझी जन्म तारीख 24 डिसेंबर आहे, तुमचे दोन्ही व्हिडिओ मी बघितले खूप छान वाटले ऐकून, मूलांक आणि जन्म महिना दोन्ही बरोबर आहे.
Thanks
Same mazhi pn birth date🥰
Thanks a lot
Very perfect
Thanks
मी सवःता 17 डिसेंबर ची तुम्ही सांगितले ते एकदम बरोबर आहे सर
Thanks
Thanks sir..100% right 🤩🤩🤩😁
💯 correct
Exactly sir my both daughters are born in December & their behavior is exactly what you said.
Thanks
एकदम तंतोतंत माहिती 👍👍
Thanks
अगदी बरोबर
Bahute goshti ... barobar aahe
Thanks
Sunder mahiti
Thanks
100 percent correct
Thanks
Hi
Thanks
You are really great sir👍
Thanks
सर - ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये जन्मलेल्या व्यक्तींविषयी माहिती टाका .
Yes, upcoming, thanks
12 . 12 👍
Thanks a lot
सर अगदी बरोबर आहे १६ डिसेंबर माझी जन्मतारीख आहे
धन्यवाद 🌹
अगदी वास्तव विवेचन
Dhanyawad
खूप, सुंदर,
Thanks
थँक्स सर माझी जन्म तारीख 21 डिसेंबर आहे आणि तुम्ही सांगितले भविष्य पूर्णपणे मला सूट करते आणवडता रंग ही तुम्ही बरोबर सांगितला आहे हा व्हिडिओ बनविल्या बद्दल धन्यवाद
धन्यवाद ,मी आपला खूप खूप आभारी आहे
👌👌👌👌👌अगदी बरोबर आहे माहिती 🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂
Thank you so much
Thanks sir 👍
Thanks a lot
धन्यवाद काका
Khupch sunder
Thanks
100% true
Correct ! My birth date 26/12/2006
सुंदर
Thanks
Thanks Sir
Dhanyvad
माझी जन्म तारीख 4 डिसेंबर आहे आणि बरेच खरं आहे
Thanks
Eakdam barobar aahay sar.
Thanks
Same with me👍👍
Thanks a lot
80%. Correct 👍
Thanks
बरोबर सांगत आहात. नमस्कार . सर
Thanks
100 % correct ..
Thanks
Ekdam barober aahe sir
Thanks
Khup chhan
Thanks
Agadi barobar
Thanks a lot 🙏
Good job
Thanks
Very good analysis
Thanks
100 percent right sir. . . .
Thanks a lot 🙏
Kundali kadun milel ka ?
Sir majhi birth date 17/12/2001 aahe jr mi pushkraj khada ghetla tr to chandichya angthit ghalava ki sonyachya????
Thank you sir 🙏🙏
Thank you so much 🌷
Ekdum barobar maze mr. Tasech ahe
Correct 👍
Thanks
Very nice n true
Thanks a lot
तुमी असे संगतआ की अगदीच तंतोतन.
धन्यवाद आभारी आहे
Perfect sir I am desember born
Dhanyawad abhaari ahe
शंभर टक्के खरे आहे. 16.12ही माझी जन्म तारीख आहे.
Thanks
Thanks you 😊
Thanks
Sir 1no very nice
Thanks
सर माझा मुलगा 16/12/2022 ला जन्म ला आहे.टाईम 1/11 AM ला जन्म लेला आहे.सर त्याचे भविष्य कसे असेल सांगा सर.आमी त्याचे नाव विनायक ठेवले आहे.
सर सर्व माहिती खरी आहे माझा मुलगा २० डिसेबर चा आहे
Thanks
अगदी बरोबर आहे माझ्या बाबतीत 🙏
Thanks
True