घारापुरीची लेणी बघण्यासाठी समुद्रातून दहा मैल अंतर आत जावे लागते.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- सन १५३४च्या सुमारास व्यापारासाठी भारतात आलेले पोर्तुगीज राजबंदरला उतरले. तिथे फिरताना त्यांनी या लेण्यांच्या परिसरात एका हत्तीचं पाषाण शिल्प पाहिलं. त्या शिल्पाला पाहून ते 'एलिफंटा' असे संबोधलं, तेव्हापासून पोर्तुगीज या बेटाला 'एलिफंटा' असंच नाव पडलं. आणि इथल्या लेण्यांचा उल्लेख 'एलिफंटा केव्हज' असा करण्यात आला. #maharashtratourism #heritage #history #travel