अक्कलकोट तालुक्यातील अवैध धंदे चालू देणार नाही:आ.सचिन कल्याणशेट्टी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 พ.ย. 2024
- Lokpradhan News
Share, Support, Subscribe!!!
Subscribe: bit.ly/3lVnZzy
TH-cam: / lokpradhannews
Website: lokpradhannews...
Facebook: / lokpradhannews
Twitter: / lokpradhannews
LinkedIn: / lokpradhannews
Instagram: / lokpradhannews
#LokpradhanNews #BreakingNews #Lokpradhan
अक्या तालुक्यात बिनधास्त अवैध धंदे चालू आहेत तुम्ही फक्त म्हेत्रे साहेबांनाच टार्गेट करू नये
Right
वळसंग मध्ये 6 महिन्यापासून डान्स बार रात्रभर चालू आहे कोणतीही कारवाई नाही ...
अगदी खरे आहे
1 नंबर दादा ❤❤
आणि तुम्ही दूध भुकटी चा मलिदा खाल्लात ते पण सांगा ना
लोकांचे खडीक्रेशर बेकायदेशीर उद्योग यांच्यावर कारवाही झाली पाहिजे
Sachin dada mhanje janteche amdar.....
सरकार दोन धंदा शिवाय चालणार नाही
बरोबर बोलले दादाने
Sarwach band karh
Super dada krach
पाटीर्त सहभागी आहे वळसग मध्ये
Only dada
अक्कलकोट तीर्थक्षेत्र अक्कलकोट बस स्टँड हे
अक्कलकोट तालुक्यात अवैध धंदे चालू आहे दादा तुम्ही कुठलेही कारवाई केलेले नाही
Right
Well done
👌
अक्कलकोट तालुक्यामध्ये 2नंबर धंदे चालूच आहे. फक्त दुधनी मधे बंद केलं असेल
2 नंबर धंदे वर तर सरकार चालतंय दादा
दोन नंबर धंदे तुम्ही बंद करता याचा आम्हाला अभिमान आहे पण भाजपच्या कार्यकर्ते याचा दोन नंबर धंधा राजरोष चालू आहे तालुक्यात ते तुम्हाला चालत निपक्षपाती पण दोन नंबर धंधे बंद करा
only dada
bjp
Akkalkot made kiti tari daru dhande,mataka rajrosh dukan ,khoket chalu aahe ,jugar adde chalu aahet sarv kahi hapte chalu aahet tya mule sarv albela aahet .
Fakt 4 mahine aahe ata gharich basayche aahe
तुम्ही बोलतो सगळे खोटे कुठे कुठे पण बंद नाही
Sampurn talukyat avedh dhandhe chalu ahet
Aata disala ye 4 years zhala Eleshan houon
😂😂