रोहिणी खूप माजल्या सारखं करते माहेरी तर काहीच नाही सासरी सगळ्या गोष्टी उपलब्ध असून तिला कोणत्याच गोष्टीची किंमत नाही . दादा मराठीत एक म्हण आहे . भिकारी ला वखारी अगदी तशीच आहे ती
रोहिणी जरा अति करते. बोलताना कशी बोलते.कोमल खूप गोड आहे बोलते पण छान आहे आई,कोमल खूप छान सांभाळतात रोहिनीला तरी पण कशी.आणि तू बोलू नकोस त्यांचा त्यांना बघू दे
तुमची बहीण सारखी सारखी माहेरी हवी असं वाटतं पण कोमल बहिणीने माहेरी जायचं म्हटलं की तुमचं तोंड वाकडं होतं त्यांनी काय भारी जायचं नाही का तुम्हाला फक्त तुमची बहीण सारखी सारखी माहेरी येऊस असं वाटतं तुमची बहीण पण जरा आधीच ओव्हर कॉन्फिडन्स करते अजिबात मला तुम्ही लोकं आवडत नाही फक्त तुमची आई तुमची कोमल वहिनी आणि परी आवडते बास
रोहिणी मुळे एक दिवस भाऊ भाऊ वेगळे होतील खूप उद्धट बालिश पणा अटीट्युड आहे घर टिकवताना एसे नसावे हसत खेळत मोठ्यांना विचारावं सांगावं मग त्यांनी त्यांचे निर्णय घ्यावे पण थोर लोक आहेत घरात
मोठ्या आई चा घरी गेली तर छान राहते बोलते पण छान आणि तुम्हाचा घरी रागत असते नीट बोलत नाही कोमल तर छान बोलते विडीयो पण बनवते आम्हीतर तिची विडीयो ची वाट पाहत असते
तुमची बहीण सारखी सारखी माहेरी यायला पाहिजेत नाही आणि काही तुम्ही कुठल्या बहिणींना रक्षाबंधनच्या शुभेच्छा घरी देऊ नका काय गरज नाहीये भाऊ पण त्या कुणाचा लागतो की बहिणींना रक्षाबंधनच्या शुभेच्छा द्यायला
Ti रोहिणी चांगली नाही खूप आतल्या गाठीची आहे ती तुमच्या घरात शोभत नाही रोहिणी खूप नाटक करते आई तिला किती समजुन घेतात तरी तिला अक्कल नाही तिला जरा नीट समजावा ईतका पण बावळट पणा करू नको रोहिणी मला तर तीच behaviour attitude अजिबात आवडत नाही
दादा तुम्ही आज्जी च एखाद्या गोष्टी वर मत विचारता आणि आज्जी नी तिला काय वाटत सांगितलं की तुम्ही त्यावर अस नसत किंवा नाही असच बोलता....आज्जी आणि राम दादा च tuning छान आहे...
Rohini New ahe age pn khup kmi ahe Navin Navin he pot dukhte Karan hit vadhte ani infection hote pahilyada hotc aste dada lagn zalyanatr hoil kmi pot Manisha taila sang jra samjun ek gost 4 Vela sangte vidio mdhe rohini ekt nhi hec gost tila vatte sgl ticyamansarkh vhahv pn pretekala vatte khitri swatach mat aste samjun ghet nhi tai fkt swatach mnte baki vait nko vatun gheu ..... Happy Rakshabandhan 🎉🎉
दादा कोंडकेचा स्वभाव वेगळा आहे रोहिणीचा स्वभाव खूप खराब आहे इथल्या इथली भावाला पण बोलून घेतलं असतं तर चाललं असतं आईची किल्ले आईची किती हाल होता आहे दादा रोहिणीताई समजून घेतच नाही कोमल ताई बरोबर समजून घेत असते कोमल ताई खूप छान आहेस
ओम दादा तू सर्व फॅमिली चां विचार करतो .तू मोठा आहे सांभाळून घे जाऊदे दादा ..तुझा पण बरोबर आहे दादा 😊😊दादा परी ला डान्स चां क्लास लाव छान डान्स करते ती आवड आहे तिला डान्स ची 🥰 ओम दादा तुला माझ्या कडून रक्षांबधनाच्या हार्दिक शुभ शुभेच्छा 🍫💐🎉🥳❤
Om dada mi aaj prnytt tumche video chbght aaley pn aaj ek gosht bolavshi vatli time mhnje 😅 khrch mla tumchi pari kamal tai kiva tumchyasarkhi nahi dost to tumchya aai sarkhi diste ekdm sem ani enocent
अति शहाणी आहेत रोहिणी खूप एटीट्यूड दाखवते. घरातील माणसं वगैरे सर्व चांगली आहे.घरात कसली कमी नाही. रोहिणी ने तिच्या वागण्यात थोडा बदल करावा सर्वाचे ऐकावे मान समान द्यावा सर्व मोठे आहेत घरात...
Don't feel bad om but really rohini has no dressing sense or she's so arrogant she don't know how to speek with husband nd whenever she speak na tht time u notice her expressions no smiling face no nothing but komal is really nice girl she knows how to speak how to behave with others when she felt bad na tht time only she raised her voice ow not
Please comment kartana vichar krun comment kra apli ek comment tenchya family mdhe problem create kru shakte so 🙏🙏🙏rohini bddal bolteveli he yacha vichar kra ki ti comment read krte tila tichyabaddal evdhe vait, aikle nntr vait vatel
mla as vatat ki aankhi khup lahan aahe...tila adjust honyla vel lagel aani om dada tumhi thod samjun ghyayla hav tila ...tila avda anubhav nhi ks vagaych te aani komal kuthe gharat nit netaki vagate tila tr kahich yet nahi
No way nakoch bolu Om ti rohini jara atich karte kase vagayche kalt nahi tila vichar n karta bolte Pari❤ Komal take care ❤Aai la kahi bolu nakos😊❤baki om tula kahi sangnyachi garj nahi sundyans sagne n lage😊
नका पडत जाऊ त्यांच्या संसारात ....लग्न केलं mhnlyavr लहान तर नाहीत....2 वर्ष म्हणायचं तुमचा निर्णय नका सांगत जाऊ त्यांना... Baby cha त्यांचा निर्णय tyna घेऊ द्या😅तुम्ही तुमचा घेतला तर
तरीपण खूप छान आहे तुम्ही व्हिडिओ पण चांगले बनवत नाही तुम्ही तर आधीच करता जरा ओव्हर अक्टिंग खूप करता फक्त तुमच्या आई आणि कोमल वहिनी परी चांगली आहे बाकी कोणी तुम्ही चांगले नाहीत आणि तुमचे व्हिडिओ पण चांगले नसतात तुम्ही कायमचा व्हिडिओ बंद करा😊 अजिबात चांगले व्हिडिओ जमत नाही मी पहिले तुमचे व्हिडिओ आवडीने बघायचे पण मला आता आवडत नाही तुमच्या बहिणी सारखं सारखं माहेरी यायला पाहिजे पण तुम्ही सारखं सारखं माहेरी पाठवत नाही आता तरी डिलिव्हरीला जिल्ह्यात महिने लगेच त्यांना आणायची घाई करू नका ते खूप चांगले आहेत त्या गाण्याची घाई करू नका त्या तुमच्या आई आणि परत चांगले आहेत त्या घरात बाकी कोणी चांगले नाहीयेत अंजीर जे तुम्हाला चांगली कमेंट पाठवतात ना त्या लोकांना जरा माझा सल्ला द्या आणि अजिबात तुमचे व्हिडिओ चांगले नाही येत तुम्ही जर आरती ओव्हर कॉन्फिडन्स करता असं वाटते तुम्ही सगळ्यांना जरा स्वतः फिका आली काहीतरी चांगले चालले द्या अति ओव्हरटेक करत आहे व्हिडिओ बनवताना पण जास्त भाव खाता तुमची व्हिडिओ अजिबात चांगले नाहीयेत
Wah wah 😅 komal pregnant ahe mhanun rohini pregnant nahi zali payge ajun don varsh. Heh kay ahe varun mhanto tyanch tyana bagu de. Tu lavla ki number don varsha chya aat mug tyana kashala nako ?
रोहिणी खूप माजल्या सारखं करते माहेरी तर काहीच नाही सासरी सगळ्या गोष्टी उपलब्ध असून तिला कोणत्याच गोष्टीची किंमत नाही . दादा मराठीत एक म्हण आहे . भिकारी ला वखारी अगदी तशीच आहे ती
रोहिणी जरा अति करते. बोलताना कशी बोलते.कोमल खूप गोड आहे बोलते पण छान आहे आई,कोमल खूप छान सांभाळतात रोहिनीला तरी पण कशी.आणि तू बोलू नकोस त्यांचा त्यांना बघू दे
❤❤❤❤
👍👍
मला कोमल आवडते ति रोहिणी नाय आवडत किती लाडात येऊन बोलते तिला वाटते ति अजुन लहान च आहे रोहिणी पेक्षा परी उशार आहे
तुमची बहीण सारखी सारखी माहेरी हवी असं वाटतं पण कोमल बहिणीने माहेरी जायचं म्हटलं की तुमचं तोंड वाकडं होतं त्यांनी काय भारी जायचं नाही का तुम्हाला फक्त तुमची बहीण सारखी सारखी माहेरी येऊस असं वाटतं तुमची बहीण पण जरा आधीच ओव्हर कॉन्फिडन्स करते अजिबात मला तुम्ही लोकं आवडत नाही फक्त तुमची आई तुमची कोमल वहिनी आणि परी आवडते बास
Hiii dada tula pn happy Raksha Bandhan chya hardik shubhechya ❤ tuzya sarkha bhvu pratek bahini ला bhetu de... Shree swami samarth....... Love u pari beta🥰🥰
राधिका किती चांगली मुलगी आहे ओम दादा मला रोहिणी अजिबात आवडत नाही ती घरात खूप atitud ने बोलते
Ho mla pan ajibat aavdat nahi
रोहिणी मुळे एक दिवस भाऊ भाऊ वेगळे होतील खूप उद्धट बालिश पणा अटीट्युड आहे घर टिकवताना एसे नसावे हसत खेळत मोठ्यांना विचारावं सांगावं मग त्यांनी त्यांचे निर्णय घ्यावे पण थोर लोक आहेत घरात
Tula pn Om dada rakshabandhan chya khup khup shubhechha 🍫🍫
मोठा आहेस तर तुझा हक्क आहे. पण शांत बसून प्रॉब्लेम सोडावं.पण छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं होतात
रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा दादा तुला❤❤
ओम दादा सगळ्याचा किती विचार करतो❤❤
दादा रोहिणी आजिबात घरात कोणासोबत नीट बोलत नाही
रागात बोलत असते
तिने सगळ्यांसोबत हसून खेळून राहील पाहिजे
उलट बोलते खूप
Ho khare aahe
Ho
मोठ्या आई चा घरी गेली तर छान राहते बोलते पण छान आणि तुम्हाचा घरी रागत असते नीट बोलत नाही कोमल तर छान बोलते विडीयो पण बनवते आम्हीतर तिची विडीयो ची वाट पाहत असते
Komalch chan aahe ulat bolat nahi satat hasat aste ti rohini khup shahanpana karte
Kay garj aahe golya khaychi .as kahi kru nye
तुमची बहीण सारखी सारखी माहेरी यायला पाहिजेत नाही आणि काही तुम्ही कुठल्या बहिणींना रक्षाबंधनच्या शुभेच्छा घरी देऊ नका काय गरज नाहीये भाऊ पण त्या कुणाचा लागतो की बहिणींना रक्षाबंधनच्या शुभेच्छा द्यायला
Chhan nature aahe tumch amruta sathi ewd chhan vichar kel , thank you
Rohini konac ekat nahi khup vegdich ahe ti
Ti रोहिणी चांगली नाही खूप आतल्या गाठीची आहे ती तुमच्या घरात शोभत नाही रोहिणी खूप नाटक करते आई तिला किती समजुन घेतात तरी तिला अक्कल नाही तिला जरा नीट समजावा ईतका पण बावळट पणा करू नको रोहिणी मला तर तीच behaviour attitude अजिबात आवडत नाही
Kahi pn rohini ashi nhiye
Ho ahe tila pahun 😮
@@SonaliG584 ahe na
@@ManishaYadav-vg5fo tumhala ky mahiti vedio madhe tr disat nhi changlepana tijha
आजी एवढ्या वयाच्या असून पण व्यवस्थित राहतात, बोलतात .एवढच
दादा तुम्ही आज्जी च एखाद्या गोष्टी वर मत विचारता आणि आज्जी नी तिला काय वाटत सांगितलं की तुम्ही त्यावर अस नसत किंवा नाही असच बोलता....आज्जी आणि राम दादा च tuning छान आहे...
खूप हुशार आहे रोहीणी चँप्टर
Rohini New ahe age pn khup kmi ahe Navin Navin he pot dukhte Karan hit vadhte ani infection hote pahilyada hotc aste dada lagn zalyanatr hoil kmi pot Manisha taila sang jra samjun ek gost 4 Vela sangte vidio mdhe rohini ekt nhi hec gost tila vatte sgl ticyamansarkh vhahv pn pretekala vatte khitri swatach mat aste samjun ghet nhi tai fkt swatach mnte baki vait nko vatun gheu ..... Happy Rakshabandhan 🎉🎉
तो घर रोहिणीचा नाही तर तिच्या काका काकी चा आहे ना
दादा कोंडकेचा स्वभाव वेगळा आहे रोहिणीचा स्वभाव खूप खराब आहे इथल्या इथली भावाला पण बोलून घेतलं असतं तर चाललं असतं आईची किल्ले आईची किती हाल होता आहे दादा रोहिणीताई समजून घेतच नाही कोमल ताई बरोबर समजून घेत असते कोमल ताई खूप छान आहेस
Aaji bai ,bhari bolta ..
ओम दादा कोमल कोमल वहिनी आणि तुमची आई चांगली आहे त्या घरात बाकी कोणी नाही चांगले तुम्ही व्हिडिओ पण चांगले बनवत नाही
दादा तुमि समजून सागा थोडंसं ताना आनि तुमि खुप छान बोलता दादा विडिओ खुप छान आहे रोहिणी ला थोडस जागल रा मना
ओम दादा तू सर्व फॅमिली चां विचार करतो .तू मोठा आहे सांभाळून घे जाऊदे दादा ..तुझा पण बरोबर आहे दादा 😊😊दादा परी ला डान्स चां क्लास लाव छान डान्स करते ती आवड आहे तिला डान्स ची 🥰
ओम दादा तुला माझ्या कडून रक्षांबधनाच्या हार्दिक शुभ शुभेच्छा 🍫💐🎉🥳❤
दादा तू हे आता बोलतोय तूम्ही सगळे एकत्र राहातात ना मग हे तूला आधी नाही त्यांना सांगता आलं व्हिडिओ मधे सांगतोय
Ho barobar
Rohini notnki ahe
Om dada mi aaj prnytt tumche video chbght aaley pn aaj ek gosht bolavshi vatli time mhnje 😅 khrch mla tumchi pari kamal tai kiva tumchyasarkhi nahi dost to tumchya aai sarkhi diste ekdm sem ani enocent
ओम दादा रतु किती दिवसांनी व्हिडिओ बनवला आज तुझा आवाज ऐकुन खुप बर वाटल तु खुप छान आहे सगळ्यांना समजून घेतो
अति शहाणी आहेत रोहिणी खूप एटीट्यूड दाखवते. घरातील माणसं वगैरे सर्व चांगली आहे.घरात कसली कमी नाही. रोहिणी ने तिच्या वागण्यात थोडा बदल करावा सर्वाचे ऐकावे मान समान द्यावा सर्व मोठे आहेत घरात...
Komal khup chan ahe ti khup sadhi bholi ahe, ghar kas tikvayach tila mahit ahe
Aadhi kon pan dr kade ch janar
रोहिणी कोणाचं ऐकून घेत नाही दादा
रोहिणी कोण आहे मी नवीन आहे 🤔
@@Pillu487 राम दादाची मिसेस आहे
@@Pillu487 रोहिणी राम दादाची मिसेस आहेत
@@AWMgamer9189 राम हा ॐ चा भाऊ आहे का
@@Pillu487 हो
Dada teche choice pregnancy thevchi nahi te tumi kas bolu shakta 2years ne komal chi atta don month madhe delivery honar manun ka....
Dada pari khup cute ahe mla Maja dadacha muli sarkhi wathte same
रोहिणीनी दाखवलेल घर कोनाचे आहे
Don't feel bad om but really rohini has no dressing sense or she's so arrogant she don't know how to speek with husband nd whenever she speak na tht time u notice her expressions no smiling face no nothing but komal is really nice girl she knows how to speak how to behave with others when she felt bad na tht time only she raised her voice ow not
कोमलची डिलिव्हरी झाली का काय झाले आहे
Please comment kartana vichar krun comment kra apli ek comment tenchya family mdhe problem create kru shakte so 🙏🙏🙏rohini bddal bolteveli he yacha vichar kra ki ti comment read krte tila tichyabaddal evdhe vait, aikle nntr vait vatel
mla as vatat ki aankhi khup lahan aahe...tila adjust honyla vel lagel aani om dada tumhi thod samjun ghyayla hav tila ...tila avda anubhav nhi ks vagaych te aani komal kuthe gharat nit netaki vagate tila tr kahich yet nahi
दादा तुला राखीपौर्णीमेच्या गोड शुभेच्छा
Pari la dance class lawa , Rohini khup alart wagte ,bottyani lahan mula sarkhi bolate , ,kadak ani chagla bolayla pahije ,chagle dress ghalayla pahije ,nawin nwri sarkhi watat nahi ,,rohini la education krayla lawa,,Om dada clear bolato ,,family la samjun gheto ,,,
Dada rohini khupch ghamadi rahte mothya lokana bolyachi akkal nahi
Gharguti matterr te pn bhavachya bykoche kase ky he lok jag jahir kartata ky mahit
Bhau tula pn rakshabandhn cheya hardhik शुभेच्छा ❤
No way nakoch bolu Om ti rohini jara atich karte kase vagayche kalt nahi tila vichar n karta bolte Pari❤ Komal take care ❤Aai la kahi bolu nakos😊❤baki om tula kahi sangnyachi garj nahi sundyans sagne n lage😊
Rakshabandhan chya khup khup shubhechha dada 🎉🎉 amruta tai la support kel te pahun khup Chan vatla ❤
Asach mehnat krat rha khup pudhe jaal ❤❤🎉🎉
Om ase nahi ha rohine 2 varsha aadi good news aali tar mag ky karnar 😊❤❤& Jena samti tyna Kali he videos tuze maat pan barobar aahe
Tya dogha navra bayko na igo ahe ti porgi tr lay balish ahe komal tai samajdar ahe
परी हुशार आहे आजची मुलगी खंबीर पाहिजे सगळ्या परिस्थिती वर मत करणारी
Komal tr chhanch aahe prashnch nahi n samjdar aahe pn rohinila aajun 2 ch mahine jhale aastil lagnala lagech kshi bolel sasri honar sagla barobar thamba jra
Parila ganpati Stotr, Pasaydan, Shubhankaroti , Ramraksha he klases lava aata Survatila
Dada maza vedu pan 1julee 2yer cha zala to pan khup boltoy
Right ahe sagle Tula ch boltat
Rohini maher vidio made chan bolat hoti tumcha kade kasi vagte
Om dada me tumchya bahini sarkhi ahe aaj tumi jo video banvla tua dist ahe tumchya dolyat pani yet ahe mhanje tumi radt hote aaj kay karan ahe dada
Tumi aatach sagale aase krtay tilapn thoda vel dyaki sudarel ti tumhipn smjun ghya ki tila
Tumche he sarv video rohini ne pahil tr tila ajun vait vatel. Gharatle problem ase lokana naka dakhu please
Om dada gairsamj kru nkos ghrat ugich vad hotat lok ugich vait bolt astat tu sglyansmor changla ahes changlach rha
Ram dada la kadt nahi ka rohini la kaa treat karaych yevdhi aut dili tila
Rohini he vagne. bolne khup khatkte changle nahi vagar ti . Maturity पाहिजे थोडी तिला
नका पडत जाऊ त्यांच्या संसारात ....लग्न केलं mhnlyavr लहान तर नाहीत....2 वर्ष म्हणायचं तुमचा निर्णय नका सांगत जाऊ त्यांना... Baby cha त्यांचा निर्णय tyna घेऊ द्या😅तुम्ही तुमचा घेतला तर
Dada ch awaj bolne video chan vatte
Pari la 1to 50 aale pahije & songs & a to z small , big A To Z , he aale pahije tar pude sop hoel aani ho English medim taknar na pari la
जाऊदे दादा तू मोठा आहे तुलाच सगळे साभाळाउचे
Dada pari la English medium la tàk❤❤
रोहिणीला नीट बोलायला सांगा दादा लहान मुलीसारखी लाडात बोलते
Dada rohini aai ani komal madhye nahi misalat...komal kam halu kart asel pn bolate chan..
Tya didi sarkh jhala dada majya sobt majha channel delete jhala dada pn mi punha try krt ahe so mla pn support kra please 🙏
तरीपण खूप छान आहे तुम्ही व्हिडिओ पण चांगले बनवत नाही तुम्ही तर आधीच करता जरा ओव्हर अक्टिंग खूप करता फक्त तुमच्या आई आणि कोमल वहिनी परी चांगली आहे बाकी कोणी तुम्ही चांगले नाहीत आणि तुमचे व्हिडिओ पण चांगले नसतात तुम्ही कायमचा व्हिडिओ बंद करा😊 अजिबात चांगले व्हिडिओ जमत नाही मी पहिले तुमचे व्हिडिओ आवडीने बघायचे पण मला आता आवडत नाही तुमच्या बहिणी सारखं सारखं माहेरी यायला पाहिजे पण तुम्ही सारखं सारखं माहेरी पाठवत नाही आता तरी डिलिव्हरीला जिल्ह्यात महिने लगेच त्यांना आणायची घाई करू नका ते खूप चांगले आहेत त्या गाण्याची घाई करू नका त्या तुमच्या आई आणि परत चांगले आहेत त्या घरात बाकी कोणी चांगले नाहीयेत अंजीर जे तुम्हाला चांगली कमेंट पाठवतात ना त्या लोकांना जरा माझा सल्ला द्या आणि अजिबात तुमचे व्हिडिओ चांगले नाही येत तुम्ही जर आरती ओव्हर कॉन्फिडन्स करता असं वाटते तुम्ही सगळ्यांना जरा स्वतः फिका आली काहीतरी चांगले चालले द्या अति ओव्हरटेक करत आहे व्हिडिओ बनवताना पण जास्त भाव खाता तुमची व्हिडिओ अजिबात चांगले नाहीयेत
Aare rohini aajari aahe mg kshi bolel jra thamba bolel ti lahan aahe samaj nahi aajun tila saglya goshtichi
दादा आजीला उद्धट बोलु नको प्लिज🙏
Karan dada tumhi order sodta ghrt sagle tumchya marjini whawe aste watate tumhla
Ho na
तुम्ही जालना मध्ये राहता का
Komal Tai mast ahe ❤ Pari pan
Om dada tuze videos roj baghte. Chhan watt khoop.
Dada ml komal tai Ani tumhi aavdta ti lahan jodi ml nhi aavdt
Aaich Maher konatye Dada
Om me tuja bajune ahai because tuboolas na ekta padros same amcha kade hote
Aagodar tu la sangayla pahije na
Ti rohini oversmart giri krte nahi aavdt komal Tai best❤
ओम दादा कोमल व परि नाही तर आईला व तुला करमत नसेल ना
Komal tai pn pregnant ahe na
Rohini sun kahi kamachi ghr naav khrab karnar jaast sgav komal kup samajdar hai
Dada mi badte rakhi tummala ya karmadla
Komal is best
Manisha tai jaa vel kadun chan vatel
Dada rohinila bolaychi akkal ahech nhi
Rohinila bilkul valan nhi ahe khup udhhat vagte ti
Dance class Lava tila
❤
Wah wah 😅 komal pregnant ahe mhanun rohini pregnant nahi zali payge ajun don varsh. Heh kay ahe varun mhanto tyanch tyana bagu de. Tu lavla ki number don varsha chya aat mug tyana kashala nako ?
Tyana hou dyaych asel tr
Motha bhau jaa Manisha tai chan vatte
दोघी पण काही कामाच्या नाहीत😂😂
दादा हॅपी रक्षा बंधन
Aas ka bolto tu om ki ajun 2 varsha nahich pahijy tuze mul lahan aahet mhnun ka he chukich aahe om
Hi om dada😊