पडळकर गो बॅक म्हणत मराठा आंदोलकांनी चपला भिरकावल्या | Gopichand Padalkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2024
  • पडळकर गो बॅक म्हणत मराठा आंदोलकांनी चपला भिरकावल्या | Gopichand Padalkar
    #marathareservation #gopichandpadlkar #obc
    अण्णा काटे यांच्या उपोषणस्थळी जाताना इंदापुरात गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक करण्यात आली. इंदापूरमध्ये आज ओबीसींचा एल्गार मेळावा होता. या मेळाव्यात छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली.
    इंदापुरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी मराठा समाजाने केली. ओबीसी मेळाव्यात गोपीचंद पडळकर यांनी आक्रमक भाषण केले. त्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे.
    दोन समाजाचे समोरासमोर उपोषण सुरु आहे. ओबीसी मेळाव्यातील भाषण झाल्यावर गोपीचंद पडळकर उपोषणस्थळी जात होते. शेजारी मराठा समाजाचे उपोषण देखील सुरु होते. गोपीचंद पडळकर परत जाताना मराठा समाज आणि पडळकर यांचा समाना झाला यावेळी पडळकरांच्या दिशेने चप्पल फेकण्यात आली.
    #gopichandpadalkar #manojjarangepatil #marathareservation #obc #chhaganbhujbal #jarangepatil #maratha #indapur #baramati #ajitpawar #padalkar #dhangar #ncp #sharadpawar #rohitpawar #devendrafadnavis
    Like Share & Subscribe

ความคิดเห็น • 1

  • @Akashudagemauli
    @Akashudagemauli 8 หลายเดือนก่อน +2

    एकदम भारी काम केलं भावांनो हा लई माजूरडा माणूस आहे.
    नेहमी दिड शहाण्यासारखा बोलतो.
    चांगली जिरवली..!