Srivalli Marathi Song Pushpa Remake करणारे अमरावतीचे Vijay Khandare, Trupti Khandare कोण आहेत?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 1.2K

  • @milindmore2238
    @milindmore2238 2 ปีที่แล้ว +115

    Thanks to BBC Marathi for supporting this rural artist for his art and Creativity...... 🌹🌹

  • @luciferofthehell2921
    @luciferofthehell2921 2 ปีที่แล้ว +77

    ग्रामीण महाराष्ट्राचे कलाकारांना अशाच प्रकारच्या प्रसिध्दी ची गरज आहे. बीबीसी धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा

  • @उद्देशशिलाताईतराळ-द3फ

    ही मुलाखत घेऊन हे सिद्ध केलं की BBC हा प्रत्येकासाठी व्यासपीठ निर्माण करतंय. विजय आणि त्यांची फॅमिली खूपच छान कलाकृती करतेय. भावी आयुष्यासाठी तुम्हाला बक्कळ शुभेच्छा. असच रहा @Vijay Khandare.👍💐

    • @suryodaysp
      @suryodaysp 2 ปีที่แล้ว +7

      Thanks to team BBC....

    • @dipaligarud1738
      @dipaligarud1738 2 ปีที่แล้ว +3

      Ty ☺️to BBC

    • @ganeshkorke7187
      @ganeshkorke7187 2 ปีที่แล้ว +1

      👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

    • @atulmadhukarbondre1789
      @atulmadhukarbondre1789 2 ปีที่แล้ว +2

      Proud to be Marthian

    • @ravidhanrajkendre2913
      @ravidhanrajkendre2913 2 ปีที่แล้ว

      ,,,

  • @bhagyashreepatil7512
    @bhagyashreepatil7512 2 ปีที่แล้ว +77

    खरेखुरे TALENT....सलाम विजय आणि तृप्तीला... पुढील काही दिवसातच तुमची खूप भरभराट होवो...
    काहीही माध्यम नसताना तुम्ही खूप काही करून दाखवलेत👏👏🙏

  • @atharvamore59clx59
    @atharvamore59clx59 8 หลายเดือนก่อน +1

    दोघांच्या मेहनतीने करतं असलेल्या कामात तुम्हाला खुप... खुप यशस्वी व्हाल आरोग्य उत्तम काळजी घ्यावी आँल द बेस्ट सगळी मंडळी छान आहात तुमची जोडी खूप सुंदर आहे

  • @thepragatisays8217
    @thepragatisays8217 2 ปีที่แล้ว +114

    भावा तुला.. तुझ्या सहयोगी पत्नीला.. आणि तुझ्या सहकलाकारांच्या मेहनतीला असच यश येउदे.... ♥️♥️

  • @bhimbudhasongs9783
    @bhimbudhasongs9783 2 ปีที่แล้ว +36

    खुप...छान आहे दादा श्रीवल्लीचा रिमेक गाणं👌👌💐....तुमचा दोघांना💞💞शुभेच्छा..

  • @Players2420
    @Players2420 2 ปีที่แล้ว +54

    खरच गाण खूप छान आहे विजय, तुप्ती यांनी खूप चांगला अभिनय केला . गाण खूप सुंदर आहे पुढील कामगिरी साठी हार्दिक शुभेच्छा

  • @dayanandpatil3350
    @dayanandpatil3350 2 ปีที่แล้ว +2

    अशीच काही प्रस्थापित सोडले सोडले तर खरे हिरे हे जनसामान्यांच्या मध्ये आहे, हे आपण सिध्द करत आहात,
    लोकांना खरी माहिती हवी असते आणि ती माहिती आपण सत्य ही शिव है या संस्कृती तुन आपण त्यांची भुक भागवत आहात धन्यवाद बी बी सी🙏

  • @pinkeshshelar9154
    @pinkeshshelar9154 2 ปีที่แล้ว +165

    एकदम खूप छान.. तुम्हाला दोघांना खूप शुभेच्छा आणि पूर्ण कुटुंबाला 💐💐👌👌

  • @ravindrasarode6752
    @ravindrasarode6752 2 ปีที่แล้ว +8

    Thank You so much BBC, सामान्य माणसाला असाच support करत रहा त्यांचा आवाज आमच्या जगा समोर आणत रहा, तेच त्याचं श्रेय असेल, बाकी all the best तुम्हा सर्वांना

  • @rajeshjadhav8633
    @rajeshjadhav8633 2 ปีที่แล้ว +333

    कोणाच्या पोटात तरी सोशल मीडिया मूळ आज भाकर गेली हे बघून आनंद झाला...आणि त्यांचे कठीण परिस्तिथी मध्ये पण झगडत राहणे ह्याच श्रेय भेटल त्यांना ..

    • @sudhirdhanapune4567
      @sudhirdhanapune4567 2 ปีที่แล้ว +1

      वा लेखक वा!😊 but छान Replay 👍

    • @rajeshjadhav8633
      @rajeshjadhav8633 2 ปีที่แล้ว

      @@sudhirdhanapune4567thank you

    • @rameshwardhe9858
      @rameshwardhe9858 2 ปีที่แล้ว +1

      जय भीम विजय भाऊ.आमच्या कडून लाख लाख शुभेच्छा. याही पेक्षा आणखी प्रगती करसाल हीच शुभेच्छा.तुमची कॉमेडी ही सर्वांना आवडणारी कॉमेडी आहे.

    • @rajeshjadhav8633
      @rajeshjadhav8633 2 ปีที่แล้ว +1

      @@rameshwardhe9858 म्हणजे

    • @shrikrushnamamankar1383
      @shrikrushnamamankar1383 2 ปีที่แล้ว

      विजय कका

  • @nitinjoshi249
    @nitinjoshi249 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान मित्रा ...अडचणींवर मात करून जिद्दीने तू जे काही केलंस ....त्यामुळे असंख्य अशा बांधवांना प्रेरणा मिळेल ...असाच पुढे जात राहा...आणि खूप मोठा हो .... यात तुला ज्या आपल्या परक्यानी जी साथ दिली असेल ....त्यांना मात्र विसरू नको ...keep it up .....

  • @bhagirathbhoir8201
    @bhagirathbhoir8201 2 ปีที่แล้ว +58

    खूपच छान वाटलं गाणी पाहायला व ऐकायला सुद्धा, विजय आपल्या दोघांचा निरागसपणा खूप आवडला. तुम्हाला भावी वाटचालीस शुभेच्छा!!!

    • @smitapohekar3995
      @smitapohekar3995 2 ปีที่แล้ว

      Khari paristhiti aahe dada...

    • @smitapohekar3995
      @smitapohekar3995 2 ปีที่แล้ว

      Pn ek no .kam aahe tuz kala kadhi lapt aani aani kuthlya kuthe neun thecte he aikl hot aaj pahil

    • @nayyumsaudagar6306
      @nayyumsaudagar6306 2 ปีที่แล้ว

      @@smitapohekar3995go

  • @Shital933
    @Shital933 2 ปีที่แล้ว +48

    We all should follow our native people on youtube nd make them star...this people are doing really good...without any setup

  • @RAO0902
    @RAO0902 2 ปีที่แล้ว +399

    फार गोड आहात तुम्ही दोघे ! ☺️✨ भविषष्यासाठी खूप खूप शुभेच्छा... ☺️

    • @kunalkamdi107
      @kunalkamdi107 2 ปีที่แล้ว +4

      Best creativity bhai 👌
      Carry on.,.......,

    • @dipaligarud1738
      @dipaligarud1738 2 ปีที่แล้ว +2

      तुम्ही दोघे 👌👌

    • @sambhajishinde9073
      @sambhajishinde9073 2 ปีที่แล้ว +2

      फार.छान.गरीबात.अमीर.दिगदशंक

    • @marotishevade1091
      @marotishevade1091 2 ปีที่แล้ว

      ᕼI

  • @vishalsonkamble9224
    @vishalsonkamble9224 2 ปีที่แล้ว +3

    खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन आपल्या भावी वाटचालीस ......thanks BBC मराठी .....

  • @neelampatil195
    @neelampatil195 2 ปีที่แล้ว +42

    विजय खूप खूप छान आहे गाणे. वरहाडी बोली खूप छान वाटलं ऐकताना. Keep it up Vijay and family. 👍👍

  • @sachinlohar5463
    @sachinlohar5463 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम😊 परीस्थिती बदलू शकतो हे उत्तम👌 उदा. मराठी श्रीवल्ली गाण्याच्या माध्यमातून सिद्ध केलहेस दोघंही पती पत्नीने
    आणि जो पडतो ना तोच शीकतो ..
    So यामध्ये अजून मेहनत कर भरपूर पूढे जाशील कारण मी सुद्धा एक समाजकार्य कर्ता ,कलाकार आहे.....😊 पुनश्च मनःपूर्वक शुभेच्छा विजू अन वहिनी 💐
    तुझ्यासाठी
    जीवन मे कुछ करना है ,तो मन को मारे मत बैठो, आगे आगे बंढ ना है, तो हिम्मत हारे मत बैठो......☺️

  • @bakwastv5935
    @bakwastv5935 2 ปีที่แล้ว +54

    विजय दादा सारख्या तळा-गळातल्या कलाकार आता मोठे होत आहे हे बघून अभिमान वाटतो आणि त्यांना असा लोकांचा प्रतिसाद बघून खरच चांगल वाटल.
    अभिमान आहे मराठी असल्याचा ❤️

    • @kshamapatil4554
      @kshamapatil4554 2 ปีที่แล้ว +1

      खूप शुभेच्छा विजय असाच पुढे जात रहा

  • @kartikdighe8117
    @kartikdighe8117 2 ปีที่แล้ว

    Supar aahe aani tumcha khup abhiman vatto khup khup shubheccha tumhala mazyakdun.

  • @TheShashin
    @TheShashin 2 ปีที่แล้ว +48

    कौतुक आहे मित्रा..तुझ्या, पत्नीच्या आणि सर्व कुटुंबीयांचे सर्वांचे कौतुक..तुझ्या अथक मेहनतीला आणि जिद्दीला सलाम 👍

  • @uttambaviskar4516
    @uttambaviskar4516 2 ปีที่แล้ว +1

    बाळांनो , त्रुप्ती आणि विजय , खूप छान जोड़ी आहे तुमची . जीवनात सदैव खूष रहा , आनंदी रहा . तुम्हाला पुढील वाटचाली साठी मनापासून शुभेच्छा !

  • @bhushanaav
    @bhushanaav 2 ปีที่แล้ว +57

    या सर्वांच्या चेहाऱ्या वरची निरागसता खूप काही सांगून जाते ....
    असेच निरागस राहून श्रोत्यांचे मनोरंजन करा....
    पुढील वाटचाली साठी अनंत आणि हार्दिक शुभेच्छा

  • @rajendrakumbhar8065
    @rajendrakumbhar8065 2 ปีที่แล้ว

    एकदम जबरदस्त मित्रा, खूपच मस्त भावा, तुझी कला BBC मराठी न्यूज ने सर्व दूनियेसमोर आणली , मला तुझी ही गान्याची पोस्ट माझ्या भाचीने US वरून पाठविली आहे म्हणजे नक्कीच भावा तू बाहेरच्या जगात सुद्धा फेमस झाला मित्रा 👏👏👏👏👏👏👏
    तुझे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी तुला व तुझ्या सहचरणीला खूप खूप शुभेच्छा👍👍👌

  • @dnyanobaankade3950
    @dnyanobaankade3950 2 ปีที่แล้ว +13

    बी बी सी चॅनेल चे आभार मानतो, आज मितिस सर्वच चॅनेल फक्त उच्चभ्रू लोकांसाठी आणि फक्त टी आर पी साठी काम करत आहेत, आज मात्र आपण एका नव्याने उदयास येऊ पाहणाऱ्या, ग्रामीण कुटुंबातील कलाकारास प्रोत्साहन दिलात.

    • @meenapawar574
      @meenapawar574 2 ปีที่แล้ว

      बीबीसी चे धन्यवाद।

  • @santoshraut4474
    @santoshraut4474 2 ปีที่แล้ว +1

    स्वतःचे विकलेले घर पुन्हा परत घेतले, यासारखा आनंद दुसरा नाही. खूप मोठे कार्य केलात आपण. हलाखीची परिस्थितीच माणसाला जगायला शिकवते. भावी कार्यास खूप खूप शुभेच्छा.

  • @sudhirdhanapune4567
    @sudhirdhanapune4567 2 ปีที่แล้ว +23

    तु पुन्हा घर घेतले -खूपच भावनिक ! 😊👌

  • @rupeshmetkar7986
    @rupeshmetkar7986 2 ปีที่แล้ว +2

    तुमची जोडी बेस्ट आहे.म्हणतातनां की, पुरूषाच्या यशामागे एक बाई असते.अगदी खरं आहे. 💐💐💐👌

  • @mangeshmohod386
    @mangeshmohod386 2 ปีที่แล้ว +14

    BBC marathi खुप धन्यवाद.
    अगदी तळागाळातील स्तरावर आयुष्यात संघर्ष करणाऱ्या या मातीतल्या कलाकारांचा सन्मान केल्याबद्दल.
    विजय-तृप्ती, हार्दीक अभिनंदन.
    खुप मोठे व्हा, प्रगती करा पण असाच निरागसपणा, जमिनीशी नाळ कायम ठेवा. अनंत शुभेच्छा!!!

  • @rahuldesai7249
    @rahuldesai7249 2 ปีที่แล้ว +11

    Real ,hardworking and innocent people, many best wishes!!!

  • @HappyVibees
    @HappyVibees 2 ปีที่แล้ว +19

    एकदम प्रेरणादायी प्रवास !!! तुमचा संघर्ष ऐकून काही वेळासाठी स्व दुःख विसरलो.. पण खूप छान सुरेख स्तुतीप्रिय.. भविष्यासाठी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा.. ❤️
    बीबीसी मराठी आपले खूप खूप आभार..
    आपण आपले वेगळपण पुन्हा एकदा सिद्ध केलं🙏

  • @VishalPatil-wi2of
    @VishalPatil-wi2of 2 ปีที่แล้ว +4

    👌अप्रतिम मित्रा 👌
    तुला आणि तुझ्या कुटुंबाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..! 💐💐👍

  • @ameyadivreker9608
    @ameyadivreker9608 2 ปีที่แล้ว +33

    Vijay khandare is famous youtuber

  • @babasahebmalode5965
    @babasahebmalode5965 2 ปีที่แล้ว +1

    आपण खुप यशस्वी व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना कोण काय म्हणेल याची पर्वा न करता आपण आपले कर्तव्य करित रहावे राम कृष्ण हरी

  • @luckysfamilysalon8035
    @luckysfamilysalon8035 2 ปีที่แล้ว +4

    राम राम बिबिसी खुपच वेगळे मिळाले आणि विजय आणि परिवारीवारास पुढील वाटचालीस शुभेच्छा.

  • @snbhalgat
    @snbhalgat 2 ปีที่แล้ว +9

    तुम्ही दोघे खूप छान दिसत आहात.. तुम्हा दोघांनाही शुभेच्छा!

  • @marotikasab3680
    @marotikasab3680 2 ปีที่แล้ว

    खूप छान मुलाखत... धन्यवाद बीबीसी मराठी 🙏🏽

  • @ruchirabalpande1992
    @ruchirabalpande1992 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान....तुमचा साधा सरलपणा असाच ठेवा....खूप खूप शुभेच्छा 💐.....keep it up 👍🏻

  • @vaibhavraybhog9829
    @vaibhavraybhog9829 2 ปีที่แล้ว +2

    खूप आभार bbc भावी वाटचालीस खूप शुभेच्छा विजयजी 🙏

  • @manasvimulgaonkar6522
    @manasvimulgaonkar6522 2 ปีที่แล้ว +10

    Khup chan paristithich mansala. Mothe banvte pn tallent v mehanat pn avashak ahe v te tyane karun dakhavle hattss offf u 👍

  • @vandanarangari8164
    @vandanarangari8164 ปีที่แล้ว

    Khup chhan presentation awdla excellent singing 👌👌👍💐👌💐

  • @krunalnehare662
    @krunalnehare662 2 ปีที่แล้ว +10

    भावी दिग्दर्शक, नायक, गायक❣️💐

  • @shindesa6237
    @shindesa6237 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान वाटल हे गाणं मराठीत ऐकलं 👍👍👍👍

  • @amitlonare
    @amitlonare 2 ปีที่แล้ว +11

    Thank u BBC Marathi 🙏

  • @vijaykale6678
    @vijaykale6678 2 ปีที่แล้ว

    तुझ्या जिद्दीला आणि चिकाटीला सलाम भावा एक सर्वसामान्य लोक सुद्धा चांगले कलावंत असतात ते तू परत एकदा सिद्ध केलं कुटुंब खूप प्रेमळ आणि चांगले आहे आणि bbc ने सर्वसाान्यांपर्यंत पोहचण्याचा विडाच उचलला आहे खूप खूप धन्यवाद

  • @rameshatram6815
    @rameshatram6815 2 ปีที่แล้ว +3

    पुढील भविष्य खुप प्रगतीचे आणि सुखाचे लाभो हीच अपेक्षा ईश्वराला.🙏🙏🙏🙏

  • @nilimania3196
    @nilimania3196 2 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर व्हिडिओ. अभिनंदन विजय आणि फॅमिली.

  • @santurodrigues9976
    @santurodrigues9976 2 ปีที่แล้ว +31

    Happy to see our Maharashtra is prospering..
    Thank u BBC Marathi for bringing such struggling story to us..

    • @sandeeppatil6384
      @sandeeppatil6384 2 ปีที่แล้ว

      Copying is not sign of prosperity , we should have our own development model with our own content !
      Anyways , copying also needs creativity and talent !!! Hat's Off to Couple !!! We'll Done ✅ Vijay and Tripti 🌹🙏🌹
      Best Wishes Mr and Mrs Vijay !
      Congratulations for regaining the house back in your own custody !!!

  • @siddharthsalve4024
    @siddharthsalve4024 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान,,,,बुद्धांचरणी प्रार्थना-जयभीम

  • @geetakamble
    @geetakamble 2 ปีที่แล้ว +6

    BBC Marathi appreciate you for sharing the equal lime light for born artists. & Great job by Kandhare bhau he has proved ..Aplyakade je ahe jase ahe tyachi respect ani tya prati Prem asle ki apan jagat kuthli hi ladahayi jinku shakto. 👍🎊🎊

  • @prashantkhandekar7384
    @prashantkhandekar7384 2 ปีที่แล้ว

    खर तर तंत्रज्ञानाचे आपण सर्वांनी आभार मानले पाहीजे. भारतात फक्त कला साहित्य क्रिडा हे मर्यादित उच्च घरातील उच्च वस्तीतील आणि उच्च वर्णा साठी असलेलं क्षेत्र सामान्य दिसणार्‍या सामान्य वस्तीतील बहुजनांना ही संधी मिळाली तर खडतर प्रयत्न करुन त्यांची कला प्रतिकुल परिस्थिती ला सामोर जावुन दाखवु शकतात. आणी येणार्‍या काळात भारतातील विशिष्ट वर्गाची मक्तेदारी मोडुन निघेल.
    अशा कलाकरांना पाठिंबा सोबत आर्थिक समस्यांना आपण समाज म्हणुन साथ द्यायला हवी.
    खरच विजय तुमचा टेलेंटला जिद्दीला सलाम
    पुन्हा एकदा तंत्रज्ञानाचे (इंटरनेट,युट्यूब) आभार.
    गाण्याचे अप्रतिम भाषांतर आपण मराठी भाषेत केले आहे.

  • @kirandeshmukh216
    @kirandeshmukh216 2 ปีที่แล้ว +3

    तुम्हा दोघांना हार्दिक शुभेच्छा अशीच तुमची प्रगती होत राहो. आपणास मोठे झाल्याचं पाहायचं आहे.

  • @bashappabhandari6826
    @bashappabhandari6826 2 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडिओ बनवला आहे 🙏🙏👌🏻👌🏻👍👍👍👍👍 धन्यवाद to you both🙏🙏

  • @mememaharaja1333
    @mememaharaja1333 2 ปีที่แล้ว +5

    गावाकडंच निरागस प्रेम।
    अप्रतिम जोडी

  • @swapnilpawar8848
    @swapnilpawar8848 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम... विजय... एक नंबर काम... तीव्र इच्छाशक्ती आणि कल्पक वृत्तीच्या जोरावर अशाच भन्नाट आणि उत्कृष्ठ कलाकृती तू सादर कराव्यात...तूझ्या पुढील वाटचालीस खूप खूप सदिच्छा..

  • @asharfrnds
    @asharfrnds 2 ปีที่แล้ว +42

    Thank u bbc for giving them a platform 👏 ❤

  • @madhukarbage9416
    @madhukarbage9416 2 ปีที่แล้ว

    खूप हुन्नर आहे तुम्हा दोघात, अस्सल वऱ्हाडी भाषा असून हालाकीचे परिस्थितीत सुद्धा खूप मोठी मेहनत घेतली व भरभरून लोकप्रियता मिळवली व पुढे नक्कीच अशीच लोकप्रियता मिळत राहील त्याबद्दल तुम्हा दोघांना शुभेच्छा व आपले मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन

  • @travellerajit2164
    @travellerajit2164 2 ปีที่แล้ว +9

    खूपच छान गाणे बनविलेत तुम्ही....👌👌👌

  • @sachiningale461
    @sachiningale461 2 ปีที่แล้ว

    विजय दादा आणि वहिनी यांचे खूप खूप अभिनंदन 🙏🙏
    विजय दादा तू ज्या परिस्थितीतून असे व्हिडिओ तयार करत आहेत. लोक डाऊन च्या कालावधीमध्ये तू कसे जीवन व्यतीत केले त्याचा सुद्धा एक छान शॉर्टफिल्म स्वरूपामध्ये व्हिडिओ तयार. आणि सर्व जगाला कळू दे शेतकरी कसा जीवं लागला या लोकडाऊन च्या काळामध्ये आणि घर कसं घाण टाकावं लागलं होतं आणि ते यूट्यूब च्या मानधनातून कसं प्राप्त झाले...
    फुकट सल्ला दिल्याबद्दल माफी असावी मात्र मनामध्ये आला म्हणून मत व्यक्त केले..🙏
    बीबीसी मराठीचे ही खूप खूप अभिनंदन 🙏

  • @sushantchavan3475
    @sushantchavan3475 2 ปีที่แล้ว +4

    एक नंबर भावा 👌👌 love you all

  • @aadivasisupertimlisongs7934
    @aadivasisupertimlisongs7934 2 ปีที่แล้ว

    सुपर यार तुझं बोलणं आणि यातून तुझा स्वभाव खुप चांगले वाटले. असाच मेहनतीने सुंदर विडीओ वायरल करत जा 👍👍

  • @santoshsaidam7970
    @santoshsaidam7970 2 ปีที่แล้ว +3

    Khupch chhan dada vahini,😊💐

  • @jkvishwakarma6016
    @jkvishwakarma6016 2 ปีที่แล้ว +2

    खरचं भाऊ
    तुझी छलक वेगळी आहे 👌👌👌
    नागपुर से तेरा भाई ❤️❤️❤️

  • @rekhagurale754
    @rekhagurale754 2 ปีที่แล้ว +3

    ध्येय पक्के असेल आणि ते गाठण्याची तयारी असेल तर नक्कीच यशस्वी होते हे तू. ( आणि तुला लाभलेली घरच्यांची साथ ) शक्य करून दाखवले 👍असेच यश तुला लाभो 👍

  • @jyotikudu5239
    @jyotikudu5239 2 ปีที่แล้ว

    विजय खूप सुंदर तू हे गाणं बनवलं आहे.... पण एक नंबर... 👌👍👍माझा मराठी माणसाने एक नंबर गाणं तयार केलं त्याचा मला अभिमान आहे.... तुझी बायको पण खुप सुंदर आहे.... परिवार ज्याच्या बरोबर तो यशाची पायरी नक्कीच चढणार 😊❤👍👍👍ग्रेट.... ज्योती अशोक कुडू,

  • @geetanjaliswamig
    @geetanjaliswamig 2 ปีที่แล้ว +6

    महाराष्ट्रीयन अल्लू😀😀👍👍👌👌

  • @ashoksangavkar3247
    @ashoksangavkar3247 2 ปีที่แล้ว

    खूपच छान अभिनय पुढील वाटचालीस शुभेच्छा 👌👌💐💐

  • @nileshkhandare535
    @nileshkhandare535 2 ปีที่แล้ว +17

    Congratulations vijay ..keep it up 👍

  • @annasahebdike2393
    @annasahebdike2393 2 ปีที่แล้ว

    खुपचं खुपचं सुंदर आहे आणि खुपचं जास्त सुंदर बनवले विडिओ मस्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई तुला

  • @rajendrakadam2296
    @rajendrakadam2296 2 ปีที่แล้ว +28

    विजय, गाण्यात विजय मिळवलास गड्या.....
    यापुढे ही चालू ठेव.... बाकी महाराष्ट्रावर सोड सर्व... ☺️

    • @activealmonds9529
      @activealmonds9529 2 ปีที่แล้ว

      Ho GADYA YA PHUDHE SOUTH CHI GANI ALI KA REMAKE KAR , PATKAN , 😂😂.

    • @exonysis8252
      @exonysis8252 2 ปีที่แล้ว

      @@activealmonds9529 😅

  • @vishnuraut7711
    @vishnuraut7711 2 ปีที่แล้ว

    खूप छान... मनातलं सगळं बिनधास्त बाहेर आणता.खुप शुभेच्छा.

  • @MK-mp9ty
    @MK-mp9ty 2 ปีที่แล้ว +4

    अभिनंदन सर्वांच💐
    असच प्रगती करा आणि मोठे व्हा☺️💐

  • @ganesh..M..petkule.4823
    @ganesh..M..petkule.4823 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद बीबीसी मराठी.....ग्रामीण भागातील बातमी घेतल्यामुळे......अतिशय मेहनती आणि उत्तम माणसाचे आयुष्य आम्हाला दाखवलं.... 👍

  • @ikonrealty5346
    @ikonrealty5346 2 ปีที่แล้ว +4

    Thank you so bbc. For taking care for such a family and song

  • @nikitapatil6531
    @nikitapatil6531 2 ปีที่แล้ว

    खूप छान विजय भाऊ, तुमच्या प्रयत्नांना असे च नेहमी भरपूर यश मिळो, 👍👍

  • @solkarsuraj26
    @solkarsuraj26 2 ปีที่แล้ว +4

    सुंदर गाणं..! BBC good job.👍

  • @yuvrajtryambake2872
    @yuvrajtryambake2872 2 ปีที่แล้ว +1

    मित्रा तूझ्या चिकाटी आणि अथांग परिश्रमाला तोड नाही.. तूझ्यात खूप काही दडलेल आहे ही कला अशीच जीवंत ठेव नक्की एक दिवस तुझा असेल 💐💐👌👌👍👍

  • @toobusy6702
    @toobusy6702 2 ปีที่แล้ว +3

    Nagraj manjule... Pls sir hyala gheun ekadha picture kada sir... Khup talented ahe bhau✌🔥🔥

  • @rajabhaubansode7142
    @rajabhaubansode7142 2 ปีที่แล้ว

    एका ग्रामीण भागातील मराठी तरुण
    एवढा धडपड करतो आणि त्याचा गवगवा महाराष्ट्र भर होतो याचा सार्थ अभिमान वाटतो. लवयु भावा.
    असाच प्रामाणिक प्रयत्न कर नक्कीच यशस्वी होणार...
    विजय तुला बघुन फॅंड्रीतील मुलगा आठवला. पुढील कार्यासाठी खुप खुप शुभेच्छा!
    प्रा. राजाभाऊ बनसोडे, पुणे.

  • @ss-ul5vr
    @ss-ul5vr 2 ปีที่แล้ว +12

    His smile tells everything ☺️

  • @sheetalkudale3687
    @sheetalkudale3687 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan ahat tumhi doghe God bless you❤

  • @aawajbajaj7964
    @aawajbajaj7964 2 ปีที่แล้ว +13

    विजय विजयी भव

  • @saurabhkalbande4071
    @saurabhkalbande4071 2 ปีที่แล้ว

    Very nice keep it up.....khupchan👌👌👌

  • @नादगंगा
    @नादगंगा 2 ปีที่แล้ว +6

    भाऊ तुला जय शिवराय आपल्या माय बोलीचा अभिमान बाळगल्या बद्दल

  • @pratibhathakare1797
    @pratibhathakare1797 2 ปีที่แล้ว

    Ateyshay sundar rachana keley tumhi.
    Keep it up.👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @sumitbodade128
    @sumitbodade128 2 ปีที่แล้ว +5

    मस्त....👌👌 शुभेच्छा...💐💐

  • @hemantpatil5829
    @hemantpatil5829 2 ปีที่แล้ว

    All the best अशीच प्रगती करत रहा👍👍, तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा यशस्वी हो ही 🌹🌺श्री . सिद्धिविनायक चरणी प्रार्थना.🌺🌹👍👌

  • @24manojp
    @24manojp 2 ปีที่แล้ว +5

    Asch sarva dakshinatil movies , Marathi remake zala pahije.. Good work.. God bless.. 🙂

  • @SangeetaPardeshi
    @SangeetaPardeshi 2 ปีที่แล้ว

    वाह खुप छान तुमच्या मेहनतीला यश लाभले 👍👍💐💐 तुम्हाला खुप सुभेच्छा 🌹🌹🙏

  • @amitwaghamare7604
    @amitwaghamare7604 2 ปีที่แล้ว +9

    तुमचा मॅड पणा... सर्वांना खूप खूप आवडला 👌

  • @bhagyashreehalasage4198
    @bhagyashreehalasage4198 2 ปีที่แล้ว

    Khupch chan bhau and Vhini❤️❤️❤️❤️🎉💐💐

  • @weekendplan8437
    @weekendplan8437 2 ปีที่แล้ว +3

    Mad लोकच जगावेगळे करतात...
    Keep it up 👍

  • @shwetasawai1782
    @shwetasawai1782 2 ปีที่แล้ว

    खुप छान गीत आहे पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !!

  • @mayurinahale3092
    @mayurinahale3092 2 ปีที่แล้ว +3

    खूब छान 😊👏🌹🌹🌹👌👌

  • @babasokumbhar113
    @babasokumbhar113 2 ปีที่แล้ว +1

    👌👌खूप छान गान तयार केलं भावा.....पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा👍

  • @PSB2007
    @PSB2007 2 ปีที่แล้ว +4

    Thank you bbc 🙏🙏🙏🙏

  • @aartikulthe6868
    @aartikulthe6868 2 ปีที่แล้ว

    Khup chhan aahat tumhi doghepn....vahini khrch bolli tu,purn maharashtra chi dada-vahini zalat tumhi🥰🥰khup khup yash kirti labho tumhala💐🙏😊😊

  • @karanbhuin4870
    @karanbhuin4870 2 ปีที่แล้ว +13

    Really appreciating work..

  • @anuradhajadhao3306
    @anuradhajadhao3306 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहेत तुम्ही आणि सर्व फॅमिली सुद्धा.तुमची अशीच भरभराट होईल.