दुर्गम भागात स्ट्रॉबेरीची शेती || Strawberry Farming in Maharashtra

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 33

  • @vinodwaghmare8417
    @vinodwaghmare8417 12 วันที่ผ่านมา +4

    अतिशय उत्तम मुलाखत घेतली सर, अश्याच प्रकारे प्रत्यक्ष वेगवेगळ्या प्लॉट वर जाऊन माहिती देत/घेत रहावे. धन्यवाद

  • @gulabyewale9791
    @gulabyewale9791 12 วันที่ผ่านมา +2

    एकदम प्रामाणिक माहिती

  • @RBKadam777
    @RBKadam777 12 วันที่ผ่านมา +1

    शेतकऱ्यांची अतिशय छान माहिती दिल्ली सर धन्यवाद सर 🙏🙏

  • @namdevganpatisawrate70
    @namdevganpatisawrate70 12 วันที่ผ่านมา +2

    जय शिवराय सर जी,अतिशय चांगला कुणीही न केलेला व्हिडियो आपण सादर केला धन्यवाद

  • @kiranhariomkale7859
    @kiranhariomkale7859 12 วันที่ผ่านมา +3

    Jay shivray sir danyawad 👌 🙏

  • @kishanwamanpatil6266
    @kishanwamanpatil6266 12 วันที่ผ่านมา +1

    जय शिवराय सर

  • @Kanadednyaneshwar396
    @Kanadednyaneshwar396 12 วันที่ผ่านมา +2

    अभिनंदन ❤

  • @Radha.Krishna512
    @Radha.Krishna512 11 วันที่ผ่านมา +2

    पैसे पडायला चालू झाले आहेत , आताच माझे आले, अनुदानाचे

  • @gulabyewale9791
    @gulabyewale9791 12 วันที่ผ่านมา +1

    Congratulations Sir

  • @rajendrapatil6638
    @rajendrapatil6638 12 วันที่ผ่านมา +2

    जय शिवराय..

  • @vedantart5076
    @vedantart5076 12 วันที่ผ่านมา +1

  • @vedantart5076
    @vedantart5076 12 วันที่ผ่านมา +1

    🍓🍓

  • @AvinashHajare-p3s
    @AvinashHajare-p3s 12 วันที่ผ่านมา +1

    🍓🍓2008 .madhya 5 gani mahableshwar gelo hoto tithe pahili Hoti 😊

  • @balajitekale-b9e
    @balajitekale-b9e 12 วันที่ผ่านมา +4

    सर के वाय सी करून बरच दिवस झाले आहेत तरी पैसे क्रेडिट झाले नाहीत याच्यावर एक व्हिडिओ बनवा प्लीज सर

    • @Radha.Krishna512
      @Radha.Krishna512 11 วันที่ผ่านมา +1

      पैसे पडायला चालू झाले आहेत , आताच माझे आले

    • @zuberpathan1827
      @zuberpathan1827 11 วันที่ผ่านมา

      Gav konte ani konte paise alet​@@Radha.Krishna512

  • @nandkumarmaske3391
    @nandkumarmaske3391 12 วันที่ผ่านมา

    Sir Nanded jilya mady yeteka strobary

  • @mohanjadhav1910
    @mohanjadhav1910 11 วันที่ผ่านมา +2

    सर तुम्ही आमच्या भागात आले होते नंतरहून पाहिला व्हिडिओ नाहीतर आलो असतो तुम्हाला भेटायला ... ... आणि एकदा तरी भेटायचं आहे.

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  11 วันที่ผ่านมา

      नक्की

  • @omtikar3174
    @omtikar3174 12 วันที่ผ่านมา +1

    Sir Akola pik vima aahe ka

  • @pritamdhage9217
    @pritamdhage9217 12 วันที่ผ่านมา

    सोलर साठी स्टँप पेपर वर विहीर संमती पत्र द्यावे लागेल का सर

  • @vinodladbade7724
    @vinodladbade7724 12 วันที่ผ่านมา +1

    सर शेतकऱ्यांना कोणत्या योजना आहे हे माहीतच नाही

  • @narayanshingne4860
    @narayanshingne4860 12 วันที่ผ่านมา

    स्ट्रॉबेरी चे रोप मिळते का बी मिळते?

  • @adityak__7
    @adityak__7 12 วันที่ผ่านมา

    सर मी gadchiroli district kdla aho,, मला रब्बी फ़सल करायची आहे आणि जास्त income kadaycha ahe,, pn पाणी chi vyavsta nhi ahe तर thod vdo बनवा 3 acre jamin आहे,, dhan खते जैस्टिच् jast income kadun denare dhaan,, sarv full detail vdo bnva सर

  • @sahiltamboli2842
    @sahiltamboli2842 12 วันที่ผ่านมา

    CSC मार्फत होणाऱ्या Agristack Farmer Registration बद्दल माहिती सांगा.Registration करताना problem येत आहे. फॉर्म save होत नाही.
    शेतकर्‍याची माहिती सुद्धा काहीशी चुकीची दाखवत आहे.

  • @domeshwarbhoyar8893
    @domeshwarbhoyar8893 12 วันที่ผ่านมา

    आमच्या इकडे खूप प्रॉब्लेम आहेत विक्रीसाठी गोंदिया लां

  • @RajeshPatil-j1v
    @RajeshPatil-j1v 12 วันที่ผ่านมา +1

    मेळा मध्ये अर्ज केलेला आहे सौर ऊर्जा पंप साठी तर त्याचा व मागील त्याला सौर ऊर्जा पंप याचा काय संबंध आहे का आमचं मेळावा यांचा अर्जाचा विचार केला जाईल का सर याचं उत्तर हवाय सर

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  12 วันที่ผ่านมา

      सर्व एकच

  • @SirajKhansarguroh
    @SirajKhansarguroh 12 วันที่ผ่านมา

    Ssib dapolit pan keli ahye. Ratnagri. Waner maked nastil tar koknat anyek piky geta yetat. Vanya parnyancha bandobast hony garjy chu ahye koknasati koni hi. Awaj uthwat nahi

  • @adirashtra3622
    @adirashtra3622 12 วันที่ผ่านมา +2

    नाशिक जिल्हा मध्ये सुरगाणा कळवण तालुक्यात बोरगाव घाट माथ्यावर मोठ्याप्रमाणवर स्ट्रोबरी घेतली जाते..

  • @domeshwarbhoyar8893
    @domeshwarbhoyar8893 12 วันที่ผ่านมา

    आम्ही लावत नाही

  • @ganeshumate6742
    @ganeshumate6742 12 วันที่ผ่านมา +1

    शेतकऱ्याचा मोबाईल नंबर मिळेल का