SCT वैदिक मिल्क चार्जेर ३३०/- रुपयात सुधारा गाईची प्रकृती, दुधाची क्वालिटी पाहून वाढली मागणी‼️

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 41

  • @hanmanthwadikar4940
    @hanmanthwadikar4940 ปีที่แล้ว +3

    गाईचे पोट बिघडण्याचे कमी झाले, पचन क्रिया ,सुधारली, शेणाचा वास अजिबात नाही, समस्या वगैरे काहीच येत नाही, दुधाची कॉलिटी व चव चांगली, त्यामुळे दुधाला मागणी वाढली आहे, तुपाची कॉलिटी एकदम चांगली, दुधाचे फॅट ५ च्या वर आहे, मिल्क चार्जर ची किंमत व आठवड्यात दुधाचीवाढ झालेली तुलनेने जास्त असते, डॉक्टर ची सुद्धा गरज भासत नाही, जर्सी गाईला सेन्स आलेले आहे, गाय शांत झाली आहे, मिल्क चार्जर हे दूध व्यवसायाचे पाया आहे, चमत्कार आहे, धन्यवाद!

  • @shashigupta3846
    @shashigupta3846 ปีที่แล้ว +2

    मिल्क चार्जर वापरल्यामुळे गाईच्या दुधात वाढ झाली आहे आणि दूध उत्तम क्वालिटीचे आहे दुधावरची साय आणि साई पासून काढलेले खूप खूप चांगले आहे

  • @aakashsasane143
    @aakashsasane143 ปีที่แล้ว +1

    अहमदनगर ला मिळेल का

  • @adityakumbhar2381
    @adityakumbhar2381 ปีที่แล้ว

    Sangli district madhe kothe milel

  • @AkankshaSakhare-g1p
    @AkankshaSakhare-g1p 2 หลายเดือนก่อน

    Parbhani madhe milel ka

  • @panjabraowagh9698
    @panjabraowagh9698 ปีที่แล้ว

    Buau kimmat kiti aahe

  • @Kiran_Guldagad_0570
    @Kiran_Guldagad_0570 ปีที่แล้ว

    shirur madye kuthe bhetel

  • @lokeshshende9420
    @lokeshshende9420 ปีที่แล้ว

    He aamchya ikde milat nahi ..Aamhi vidrbhatle .. Bhandara jilhatil ...amhla ..pahijet hote he milk charger...

  • @pramodpatilshivbhakt3894
    @pramodpatilshivbhakt3894 ปีที่แล้ว

    Latur मध्ये कुठं मिळेल

  • @maheshaher1932
    @maheshaher1932 ปีที่แล้ว

    Yeola madhe bhetel ka

  • @bhaukhamgal5678
    @bhaukhamgal5678 10 หลายเดือนก่อน

    नातेपुतेला मिळेलका

  • @shravankandekar2435
    @shravankandekar2435 ปีที่แล้ว

    Kopergaon la कुठे मिळेल

  • @vinayakpatil4857
    @vinayakpatil4857 ปีที่แล้ว +1

    Price kiti aahe

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  ปีที่แล้ว

      ३३० प्रति किलो अधिक माहीती साठी संपर्क ८६६९२००२२८

  • @सचिनबनकर-ण5ठ
    @सचिनबनकर-ण5ठ ปีที่แล้ว

    मला पाहिजे

  • @mayurshinde2158
    @mayurshinde2158 ปีที่แล้ว

    फलटण ला कुठे मिळेल?

  • @sagaringale1485
    @sagaringale1485 ปีที่แล้ว

    करमाळ्याला भेटेल का

  • @kisansoilagro007
    @kisansoilagro007 ปีที่แล้ว

    👍👍👍👍👌

  • @bharatiaditya1276
    @bharatiaditya1276 ปีที่แล้ว

    1kg ची कीमत कीर्ती आहे

  • @deepakpawar1145
    @deepakpawar1145 ปีที่แล้ว

    सोलापुरात कुठे मिळेल

  • @vinayakpatil4857
    @vinayakpatil4857 ปีที่แล้ว

    Medical la beth nahe

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  ปีที่แล้ว

      सर आपले स्वतंत्र शॉप आहें अधिक माहीती साठी संपर्क ८६६९२००२२०/२२१/२२२/२२३/२२४

  • @kishorwarkad8410
    @kishorwarkad8410 ปีที่แล้ว

    एका गायीला किती द्यायचं

  • @vinayakpatil4857
    @vinayakpatil4857 ปีที่แล้ว +1

    मी खुप मेडिकल ला विचारले

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  ปีที่แล้ว

      अधिक माहीती साठी संपर्क ८६६९२००२२०/२२१/२२२/२२३/२२४

  • @bharatiaditya1276
    @bharatiaditya1276 ปีที่แล้ว

    मला पाहीजेत सर

  • @सचिनबनकर-ण5ठ
    @सचिनबनकर-ण5ठ ปีที่แล้ว

    मला पाहिजे