Re Neet.. होणार की नाही होणार?🤔
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ก.ค. 2024
- फ्री अपडेट्स साठी खाली दिलेल्या व्हॉट्सॲप ग्रुप ची लिंक जॉईन करा..👇
chat.whatsapp.com/FbbZvSRXMz5...
Aspire Educare Institute
📍ऑफीस न 519,520. पाचवा मजला, फ्रीडम टॉवर,
आकाशवाणी चौक, छत्रपती संभाजीनगर.
संपर्क:- 9481121212, 9095781212, 9095771212, 9607011212
फ्री अपडेट्स साठी खाली दिलेल्या व्हॉट्सॲप ग्रुप ची लिंक जॉईन करा..👇
chat.whatsapp.com/FbbZvSRXMz5AHrOaMbtM5u
Aspire Educare Institute
📍ऑफीस न 519,520. पाचवा मजला, फ्रीडम टॉवर,
आकाशवाणी चौक, छत्रपती संभाजीनगर.
संपर्क:- 9481121212, 9095781212, 9095771212, 9607011212
सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही आधीपासूनच कष्ट केलेल्या मुलांची बाजू घेतलेली आहे. खूप खूप धन्यवाद सर.
वास्तव कडूअसत पण सत्य असत ज्यांना कमी गुण आहे त्यांचाच आग्रह पुन्हा परीक्षा घ्यावी असा आहे सर आपण आपले परखड मत मांडले धन्यवाद
एकदम बरोबर
ज्यांना re neet पाहिजे त्यांची मार्क बघा किती कमी आहेत ते..
Kami manje kiti
Ree neet honar
😂 Deemed college ani IQ Wale doctors 💊 ani Munnabhai.... Wale doctors 😂
जर RE NEET होणार नसेल तर आपण महाराष्ट्रातील उच्च गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना All India Quota या मध्ये अर्ज करण्याची विनंती केली पाहिजे आणि तिथून जागा मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे!
त्यामुळे आमच्या राज्यातील बाकीचे सहकारी विद्यार्थ्यांना (State Quota) राज्य कोट्यात अधिक संधी मिळू शकतात.
Nkki krnar..
हे होतेच.उच्च गुण प्राप्त केलेले विद्यार्थी AIQ मधून प्रवेश घेतात व महाराष्ट्राची सीट वाचवतात.
@@aspireeducareinstitute तुमच्या चांगल्या माहितीसाठी आणि स्पष्ट मार्गदर्शनासाठी तुमचे आभारी राहीन
खूप खूप छान मार्गदर्शन केलं सर. तुमचे हे मार्गदर्शन ऐकून खूप धीर आला. व आमच्या आशा पल्लवीत झाल्या. आम्ही मेहनत करून मार्क कमावले आहेत. आता नकोच ती reneet. थँक्स सर. 🌹👍🏻🙏🏻
सर छान माहिती दिली .. पहिल्यापासनच तुम्ही प्रामाणिक विद्यार्थ्याच्या पाठीमागे उभे राहिलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद ..
खूप छान माहिती दिली सर आपण जे सत्य आहे ते मांडण्याचा खूप छान प्रयन्त केला आहे
No re neet please 🙏
Sir Maharashtra cha government ani semi government college cha category wise expected cut off vr video banava...
Khup helpful video honar..
सर पात्र सर्व मुलींना सेमी गव्हरमेंट कौलेजची निवड करायला विनंती करा.कारण महाराष्ट्रामध्ये मुलींना मोफत शिक्षण आहे त्यामुळे मुलींना मोफत सेमी गव्हरमेंट कौलेज मिळेल आणि मुलांना गव्हरमेंट कौलेज मिळेल.महत्वाचे म्हणजे गव्हरमेंट कौलेज पेक्षा सेमी गव्हरमेंट कौलेज मध्ये शिक्षण व सुविधा चांगल्या असतात
@@rajaramtalekar2844 तसं होत नाही,कट आफ हा प्यारलल चालत असतो.सीट allotment होतांना लक्षात येईल तुम्हाला.
सर सत्य हे कडू असते. ते तुम्ही परखडपणे मांडले त्या बद्दल आपले करावे तेवढे कौतुक कमी आहे.
Thank you so much sir 🙏🙏. Sir ya varshi bhms cha obc category cha cutoff kiti rahil please sanga karan aamhi councelling chi tayari start karu shakto
धन्यवाद सर ,खूपच छान माहिती दिली🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
या दोन week मध्ये जे tension ale at least te kami zale ....ithe tension माझ्या मुली पेक्षा जास्त मीच घेतले होते sir ...😢 ...ti प्रचंड हुशार आहे उलट मला समजावते मम्मा तू tension gheu nko mi atta 705 score kele mi re NEET झालीच तर 715 मार्क्स gheiel इतकी confident ahe .... thank u sir ,🙏🏻
Same condition
धन्मवाद सर छान माहिती दिलीत
Sir mala MBA la admission gheycha ahe Aaj pasun cap registration cha start zal ahe, mi maratha caste cha ahe kunbi nond nahi, SEBC cha benefit ghenyasathi SEBC caste certificate sadhya nahi , 22 July registration chi last date ahe toparyata certificate nahi yet open category madhun form bharu ka ebc scholarship milel ka ?
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद सर
Thnks for information sir ❤🎉
Sir Maharashtra semi govt MBBS college varti vedio banawa na please 🥺🙏🙏
Ho sir
Semi government cha cut off Kay asel open sathi?🙏
Yes please sir
What is your score
Mine 599
Is semi gov mbbs
Milel ka
Sebc category
Sir, सील्याबस 25% कमी झाला आहे त्याचा सुध्दा परीणाम मार्क वाढण्यास झाला आहे, साधारण दोन तीन वर्ष रीपीट केलेले students 45 minutes मध्ये biology पेपर मधील 90 questions सोडवलेल पाहीले आहेत.
Very good sir nice vedeo
आपण योग्य माहिती दिलीत प्रामाणिक विद्यार्थ्यांची बाजू या ठिकाणी मांडलीत त्याबद्दल तुमचे आभार
खरचं सर छान माहिती दिलीत, याला म्हणतात सत्य ,I proud of you,sir
Thanks a lot sir,very good
सर sebc साठी सेमी mbbs cutoff किती जाऊ शकतो.?
Thanks alot sir
You are great
Thank you sir 🤝,🙏🙏
धन्यवाद सर
sir navin 10 mbbs gmc yaach varshi start honar ka please sanga
खूप छान सर.
Thanks sir nice analysis .....
Thanku sir❤
Very good clarify sir
धन्यवाद सर !
Sir.Aaple manapasun aabhar.
Sir plz tell 572ntc category semi govt bhetel ka rnk 113684
खूप सुंदर माहिती दिली सर
Very nice, Thanks sir.
Sir private bams sathi jastit jast obc sml rank kiti hvi maharashtrasathi
Thank you sir you are great 👍
what would be the cutoff for semi government mbbs for open category?
Sir 375 NTb semi government bams college bhetel ka 😊
Excellent information 👍
Good & Real Information.. Sir
सर आपली परखड मत आवडली. सुंदर व्हिडिओ.
Thank You sir...khup nit information dili tumhi 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Sir, तूमच्या मताशी आम्ही सहमत आहोत,
माझ्या मुलीने दुसरी संधी घेऊन 366 marks मिळालेत, पण त्या साठी आम्हाला किती त्रास झाला आहे हे आम्हालाच माहीत आहेत, ज्यांना कमी मार्क्स आहेत ते गैरफायदा घेऊन संधी मिळते का पहात आहेत
धन्यवाद सत्य बोलल्या साठी
Sir mala 571 vr mbbs private milel ka ???😮
Absolutely correct information.
Sir 406 marks la maharashtra che MGM Aurangabad milel ka
593 marks vjnt category governments college bhetel ka
What will be cutoff of general category
Sir 596 marks la mbbs semi government milel la.
Sir 370 marks st category kuth admission bhetel ka?
खुप छान माहिती दिली सर जे स्टूडेंट इन्वॉल्व आहे त्यांना वगलनार तर AIR रैंक परत डिक्लेअर करणार का सर माहिती द्यावी OBC 603 मार्क्स MBBS govt की सेमी मिळणार का? कृपया मार्गदर्शन करावे सर
सर ग्रेट ❤❤
Sir 615 ews gmc milel ka ?
Sir sebc certificate validity baddal khup ,cunfujan aahe. Registration hoil ka sir validity yayla ushir lagat aahe
टेंशन घेऊ नका.. सरकार सर्व ठीक करेल.. सगळीकडे हाच प्रॉब्लेम आहे .. !!!
Private bhms college cha cutoff obc category 🙏 please sanga
Nice sir
Absolutely right
Hi sir please give me little attention i am and pcm study and on 14th my registration is going to start but still I don't have sebc caste validity certificate.. and even if i use token then aslo i have to submit my certificate while admission process..and min time required for certificate is 1 and half month what should I do...
You can register through receipt..you will get time to submit validity certificate.. don't worry
@@aspireeducareinstitute thank you Sir
Sir te free higher education for girls cha je aahe tyat fakt tuition fee maaf aahe ka sagla hostel fee library fee saglach ? Sanga sir plz
Tution fee and exam fee maf aahe . hostel mess bharave lagel
Sir ewdha rank kasa wadhla
Good
सर सत्य - ते सत्य
Sir 500 sc category vr semi govt bhetel ka ??
Nhi
❤
Very good 👍
Ews 550 feamale any chance semi mbbs
579 obc semi government. Milel ka.
Sir make video on mbbs cut off govt clg category wise
State merit list alyavr
@@Saywhatfella okk sir 😊
Thank you🙏
sir 576 obc maharashtra semi gov coll milel ka sir plz
605 obc Gmc milel ka
Thanks sir छान माहिती दिली. 367 marks आहे mbbs government भेटेल का.
😂
सत्य मेव जयते
Sir 530 vjA category any gmc or semi for mbbs milel kaa
Semi
Sc 226 BDS milel ka
सर माझ्या मुलाला 567 मार्क्स आहेत त्याला सेमी गव्हर्मेंट कॉलेज मिळू शकते का
जळगाव
पेपर एवढा सोपा नव्हता वेळ लागत च होता ना
542 nt d semi mbbs bhetel ka ?
No render
Thnx sir
610 sebc Maharashtra
Curve is not bell shaped
Sir sc 515 air 187265 maharashtra gmc milel ka
Semi
सर राग मानू नका, मला फक्त एका प्रश्नाचे उत्तर द्य ज्या विद्यार्थीना 650 पेक्षा जास्त गुण आहेत त्याना त्यांच्या सध्याच्या रँक नुसार मनपसंद मेडिकल कॉलेज मिळेल का? तुमच्या बोलण्यानुसार फक्त त्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना री नीट हवी आहे जे नीट 2024 मध्ये पात्र झाले नाहीत. पण अचानक जादू करून ते पुन्हा नीटमध्ये 500 पेक्षा जास्त गुण मिळवू शकतात का? हे श्यक्य नाही हे त्यांना आणि पालकांना देखील माहित आहे म्हणून re neetchi मागणी त्यांची नाही .ज्यांना दोन ते तीन वर्ष भरपूर मेहनत करून चांगले मार्क म्हणजेच ६०० च्या वरती सून देखील निव्वळ रँक मध्ये अचानक झालेल्या लक्षवेधी वाढीमुळे मेडिकल कॉलेज मिळणे अशक्य झाले आहे त्यांना री नीट हवी आहे . कारण त्या मुलांना आत्मविश्वास आहे कि त्यांनी मेहनत करून मार्क मिळवले आहे त्यामुळे पुन्हा परीक्षा झाल्यास त्यांना ह्या मेहनत फायदा नक्कीच होईल आणि रँक मध्ये सुद्धा मोठी सुधारणा होईल . नाहीतर जुना रँक नुसार त्यानच्या मेहनतीला काहीच अर्थ राहणार नाही . ज्यांनी चुकीच्या मार्गाने जास्त मार्क मिळवले आहेत त्यांना री नीट नको आहे कारण त्यांना माहित आहे पुन्हा परीक्षा झाल्यावर चुकीचा मार्ग अवलंबता नाही येणार परिणामस्वरूप पुन्हा तेवढे मार्क मिळवणे निव्वळ अशक्य आहे
महाराष्ट्र मध्ये कोणालाही re neet नको आहे.. परंतु, दिल्ली वगैरेच्या अगदी ६५० च्या पुढील विद्यार्थ्यांना देखील re neet हवी आहे.. !!
पेपर फुटला आहे पण थोड्या प्रमाणात २० ते २५ हजार विद्यार्थ्यांनाच तो मिळाला आहे तो सर्व विद्यार्थ्यांना मिळाला नाही म्हणून सरकार म्हणत आहे की मोठ्या प्रमाणात पेपरफुटी झाली नाही... !!! हेच सत्य आहे... !!!
🏆 ट्रॉफी देऊ का की पाणी देऊ? इतकं टाईप करून थकले असाल.
शेवटची गोष्ट कॉलेग मनासारखं नाही मिळालं तर मिळत आहे याचं समाधान आहे. तुम्हाला किती आहे सांगा. आम्हाला सुद्धा कळत स्पर्धा वाढली आहे.आता भांडत बसा पुढच्या वर्षी सुद्धा असच होणार तेव्हा पण ओरडा. त्यापेक्षा आता मिळत आहे ते चांगली गोष्ट आहे
Mla pan samadhan ahe 🎉@@prathmeshjadhav2724
Kitne hai @@Saywhatfella
No reneet please 😢
Sir 326 marks obc ncl..bams private clg bhetel ka
Last raund paryant wait karave lagel
313 VjNt catagory semi bams bhatel ka? Maharashtra madhe @@rajurawade4342
Sir 556 sc air 133359 sc categroy rank 6024 gmc midel ka ?
100% govt cutoff 555+
Semi 545 for sc Category
Sir konta gov college midu shkto ? Ani konta semi gov clg best ahe ani tyachi fees kiti aste sc la per year
Sir sebc category 340 mark AIR 511812 After free education to girls gr cutoff will increase
Then I am a boy bams la admission round thrugh Maharashtra mde milel ka pleeeeeese tellllll💔😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭?????
Government g r var depend aahe tai
@@rajurawade4342 rewise my comment?
@@rajurawade4342 nit bga maza msg
@@Kingsize_7 bhetel mala ase vatte
Sabra ka fal meetha hota hai
578 obc seme govt bhetel ka sir
Yes
Open catagory cut of saga
572 obc semi govt.mbbs milel ka.
Bhetu shakte
581 vj boys in maharashtra gmc..
@@sanjayrathodsir1523 yes 💯
Khup.chhan.sir.no.reeneet
No re neet sir 🙏👍
626 general gmc bhetel ka?
@@ankitaagale7481 yes
594 ntd hilly area gmc भेटेल का
Yes
@@aspireeducareinstitute thank you 🙂 Sir
No re neet
No reneet sir kami markwale bombalatat