शासनाने मोठा गाजावाजा करून लाडकी बहिणीसाठी विज्ञान आणि परंतु महाराष्ट्राची एक चिमुकली तुझ्या वडिलांच्या कुणाचे मारेकरी अजूनही सापडत नाहीत त्यासाठी मोर्चात सहभागी होण्यासाठी आव्हान करत आहे ही बाब शासनासाठी निंदनीय आहे इथे पक्ष बाजूला ठेवून सर्वांनी सहभागी व्हावे विनंती छत्रपती शिवाजी महाराज की जय
ताई आम्ही सर्व भाऊ तूज्या सोबत आहोत मोठ्या संकेने उपस्थित राहू
ताई तुला हाथ जोडून विनंती करण्याची गरज नाही....आम्ही येऊ आणि मोठ्या संख्येने येऊ
सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे
खूप हुशार आहेस बाळा.... आम्ही तुझ्या sobat आहोत
ताई आम्ही तुमच्या सोबत आहोत...... न्याय तर मिळवाचाच....
एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय
मी येणार
एक मराठा लाख मराठा😢
शासनाने मोठा गाजावाजा करून लाडकी बहिणीसाठी विज्ञान आणि परंतु महाराष्ट्राची एक चिमुकली तुझ्या वडिलांच्या कुणाचे मारेकरी अजूनही सापडत नाहीत त्यासाठी मोर्चात सहभागी होण्यासाठी आव्हान करत आहे ही बाब शासनासाठी निंदनीय आहे इथे पक्ष बाजूला ठेवून सर्वांनी सहभागी व्हावे विनंती छत्रपती शिवाजी महाराज की जय
वडील वारले आहेत मान्य आहे पण बिचाऱ्या मुलीचा किती बॅकलॉग राहत आहे . लवकरात लवकर न्याय द्या दिदीला 😢
Ek maratha lakh maratha jai jijau jai shivray
ताई आम्ही सगळे तुझ्या सोबत आहे..
फडणवीस टरबूज खरबूज,,,,,, काय चाललं आहे evm सरकार!!!
गप रे 😂😂 शेमण्या
@surajkkr3280 evm च राग येतो का???
सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचा कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे 😢😢
दीदी या सरकार कडून अपेक्षा ठेऊ नको. तुझ्या वडिलांना न्याय जरूर मिळेल.वेळ लागेल पण तुझे समाधान होईल.
पत्रकाराने जास्त दिवचू नये, परस्थिती समजावी, तिला अजून त्रास देऊ नये, लहान ती, कुटुंबावर दुःखाचा डोंगर 😢
हो आम्ही येऊ
मी पण सहभागी होणार 😢
Only Justice
We want justice
Marathyano dakhavun dya aapli shakti majordyana tyanchi jaga dakhvavi lagel
Amhi tumchya barobar aahe tai pan yana shant basin denar nahi duplicate certificate banvun kam kartet tyanla tar kadhnar
ताई तुला विनंती करायची गरज नाही लोक अन्यायाविरोधात तूझ्या कुटुंबा सोबत बरोबर खंबीर उभा आहे
Maharashtra chya mulicha avaj bana naya pahij
Fadnavis kay karat aahe gruh mantri aahe na
Amhie aggre koli tumca sobt sister