मोडीची गोडी - भाग १ - स्वर आणि व्यंजने

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • मोडीची गोडी मध्ये आज आपण प्रथम अक्षर ओळख करून घेणार आहोत. ज्यात स्वर तसेच व्यंजने पाहणार आहोत. पुढील भागापासून बाराखडी दाखवली जाणार आहे ती शिकताना किमान अक्षरे माहित हवी म्हणून आज अक्षर ओळख. मोडी सोपी नक्की आहे पण त्या साठी भरपूर सराव करायला हवा. चला तर मग मोडी लिपीचा अभ्यास सुरु करू..
    आमचा ईमेल ID : padmadurg@gmail.com
    आपले अभिप्राय, सूचना तसेच शंका इथे विचारू शकता. आपण केलेला सराव तपासण्यासाठी फोटो काढून आम्हाला mail देखील करू शकता.
    धन्यवाद.
    #MarathaHistory #ModichiGodi #LearnMoDi
    आमचा चॅनल आपल्याला आवडला का ?
    आता आपण आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आमचे पॅट्रिऑन होऊ शकता.
    भेट द्या - / marathahistory ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा केवळ $2 पासून ...
    Did you Like this video ? If you like our Videos, You can now support out Channel on Patreon. Visit - / marathahistory today and pledge your support today for as little as $2.
    Please subscribe to our Channel : / marathahistory
    Website : www.marathahist...
    Twitter : / padmadurg
    Wordpress Blog : raigad.wordpres...
    Facebook : / marathahistory
    समकालीन ऐतिहासिक संदर्भ साधनांचा अभ्यास करून लिहिलेली आमची पुस्तके आपण खालील दुव्यावर क्लिक करून online खरेदी करू शकाल -
    झंझावात - amzn.to/2pRahDP
    इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १ - amzn.to/2oU3Xds
    इतिहासाच्या पाऊलखुणा भाग २ - amzn.to/2oUfrgI
    पेशवाई - amzn.to/2oA3hX5
    रणझुंजार - amzn.to/2q2fBR0
    समरधुरंदर - amzn.to/2pR7k6h
    पुरंदरे - amzn.to/2q2i8uF
    सकलराजकार्यधुरंधर सदाशिवरावभाऊ - amzn.to/2qI7J8j
    All images in the video are for representational purpose only.

ความคิดเห็น • 318

  • @mandakinivispute8329
    @mandakinivispute8329 7 หลายเดือนก่อน +9

    प्रथम तुमचे खूप खूप धन्यवाद तुमचा हा उपक्रम खूप कौतुकास्पद आहे आपल्या मोडी लिपी यायला हवे आहे 🎉🎉🎉🎉🎉

  • @meenakumbhar2323
    @meenakumbhar2323 5 ปีที่แล้ว +73

    मराठी शाळेत मोडी लिपी चालू करायला हवी. जेणेकरुन पुढच्या पीढी ला त्याचा फायदा होइल ज्या प्रमाणे तेलगु. कन्नड. गुजराती. ज्या त्या राज्यात शिकवतात. त्या प्रमाणे आपल्या कडे पण चालू झाली पाहिजे.🙏

    • @rajkhair3839
      @rajkhair3839 ปีที่แล้ว +5

      barobar🙏🙏🙏

    • @manoharkarale96
      @manoharkarale96 7 หลายเดือนก่อน

      मोडी लिपी सोडल्यामुळे आपण आपलं वेगळेपण हरवून बसलोय.

  • @barinkulkarni3851
    @barinkulkarni3851 5 ปีที่แล้ว +11

    अतिशय उपयुक्त माहिती दिल्यामुळे मोडी लिपी शिकायचा श्री गणेशा आता दर्शकांना करता येईल. धन्यवाद!

  • @bhagwatbhalerao1120
    @bhagwatbhalerao1120 5 ปีที่แล้ว +13

    अभिनंदन व धन्यवाद
    अभिनव उपक्रम
    जय जिजाऊ जय शिव+शंभु

  • @rakeshraut25
    @rakeshraut25 5 ปีที่แล้ว +10

    खुप खुप आभार.... घरबसल्या मोडी लिपी शिकण्याची संधी दिल्याबद्दल.....

  • @pundlikpawar4201
    @pundlikpawar4201 6 หลายเดือนก่อน +3

    58 वर्षांपुर्वी मी पहिलीत शिकत असतांना आम्हाला त्यावेळच्या अंकलिपी व बाराखडी च्या संयुक्त " बाळबोध बाराखडी " नावाच्या पुस्तकात शेवटी " मोडी लिपी " छापलेली असायची . त्यावेळी मी ही मोडी लिपी वाचू व लिहू शकत होतो . पण त्यानंतर शिक्षण विभागाने मोडी लिपी शिक्षणातून वगळल्यामुळे पुढे मोडी लिपी ची गोडी आटून गेली . शिक्षण विभागाने पुन्हा मोडी लिपीला तिचे श्रेष्ठ स्थान प्राप्त करून देणे आवश्यक आहे .

  • @shrikantshinde1637
    @shrikantshinde1637 5 ปีที่แล้ว +17

    खूप छान सर, कोणीतरी आपली लेखी लिपी जतन करण्याचा पर्यन्त करतोय हे पाहून खूप आनंद झाला, आम्ही आपले ऋणी आहोत। अभिनंदन आणि सदर प्रणाम आणि आभार .

  • @prafullpatwardhan2850
    @prafullpatwardhan2850 6 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर माहिती दिलीत धन्यवाद.
    .

  • @sandeepgote9319
    @sandeepgote9319 5 ปีที่แล้ว +4

    मला आजून माहीती हवी आहे मोडीबद्दल व शिवाजी महारांजाविषयी खूप धन्यवाद सर या माहीतीबद्दल

  • @ravirajpatil7506
    @ravirajpatil7506 6 หลายเดือนก่อน +1

    Khup dhanyavad apala upkram stutya ahe I am student of Modi ,I like Modi ,I will try to tich this lipi,

  • @atulnikam8716
    @atulnikam8716 5 ปีที่แล้ว +9

    आई जगदंमबेचा आशिर्वाद राहो

  • @sunodsawant8033
    @sunodsawant8033 7 หลายเดือนก่อน +2

    Modilipiche pustak uplabdh karane phar chan hoil

  • @viresh67
    @viresh67 5 ปีที่แล้ว +4

    खरच खूप चांगला उपक्रम आहे हा, आपली मोडी भाषा शिकण्यासाठी चांगली संधी आहे आमच्यासाठी

  • @mayurihilim1282
    @mayurihilim1282 2 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर पद्धतीने मोडी अक्षर ओळख करून दिली सर. मी आवर्जून सराव करेन. पुढच्या विडिओ च्या प्रतिक्षेत. धन्यवाद

  • @atishbhong9906
    @atishbhong9906 5 ปีที่แล้ว +5

    जय शिवराय जय शंभूराजे..🚩🚩🚩🚩

  • @shubhdapadwal5532
    @shubhdapadwal5532 7 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर माहिती
    आमच्या लहानपणी अंकलीपीत मोडी बाराखडी होती पण ती शिकवत नसत।

  • @seemamunshi9533
    @seemamunshi9533 ปีที่แล้ว +2

    समजावण्याची पद्धत खुप छान.‌

  • @vaishali7516
    @vaishali7516 5 ปีที่แล้ว +10

    स्तुत्य ऊपक्रम, आभारि आहे. मी बाहेर जाऊन शिकु शकत नाही मोडि पण तुमच्यामुळे घरच्या घरि शिकता येईल.

  • @jaishriram650
    @jaishriram650 5 ปีที่แล้ว +7

    Khup iccha hoti shikaychi.... Practice suru aahe. Thank you so much 🙏

  • @n.ykulkarni1298
    @n.ykulkarni1298 5 หลายเดือนก่อน

    khup chhan sir..thanks

  • @shashikantdevarkonda7808
    @shashikantdevarkonda7808 5 ปีที่แล้ว +5

    खुप छान, तुमचा हा उपक्रम अभिमानसम आहे़ मी नक्की मोडी शिकनार

  • @kartikajoshi9677
    @kartikajoshi9677 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहितीपूर्ण विडिओ, धन्यवाद

  • @balukamble2729
    @balukamble2729 5 ปีที่แล้ว +1

    खूपच छान. मोडी शिकणे सोपे जाईल आता. धन्यवाद.

  • @mandarbopardikar9135
    @mandarbopardikar9135 5 ปีที่แล้ว +2

    Modi che swar aani vyanjan shikavlya baddal tumche khoob khoob aabhaar!!!

  • @jyotipaighan9031
    @jyotipaighan9031 6 หลายเดือนก่อน

    स्तुत्य उपक्रम 👍👍🙏

  • @sunitakamble3227
    @sunitakamble3227 6 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान

  • @user-td1uk9uv9m
    @user-td1uk9uv9m 9 หลายเดือนก่อน +2

    मी खूप आनंद आहे ..तुम्हाला खूप शुभेच्छा 🎉

  • @nkdandekar
    @nkdandekar 5 ปีที่แล้ว +13

    Nicely structured video; made learning MODI script very easy. Anek anek Dhanyawaad !!

    • @ravindrakute8559
      @ravindrakute8559 7 หลายเดือนก่อน

      वा! सर एकदम छान ! मला मोडी शिकायची च आहे आपल्या उत्तम मार्गदर्शना बदल धन्यवाद !

  • @rajusalve9959
    @rajusalve9959 3 หลายเดือนก่อน

    जय शिवराय

  • @besttimeasifmulla2059
    @besttimeasifmulla2059 3 ปีที่แล้ว +1

    Fhar sundar shikwta sir aapn khup sundar bhasha shaili aahe tumchi thank you

  • @babanyeram7667
    @babanyeram7667 7 หลายเดือนก่อน +1

    महोदय... नमस्कार . ! ...
    आपण मोडी या प्राचीन इतिहास कालीन मोडी लिपीबद्ल सांगत आहात त्यासाठी आपले खास अभिनंदन ! ... शाळेत व महाविद्यालयीन पाठ्यपुस्तकात मोडी लिपीचे मोठ्या प्रमाणात शिक्षण मिळाले पाहिजे... यासाठीही आपण महाराष्ट्र शासनाकडे रितसर अर्ज करावे ही विनंती आहे...
    धन्यवाद !
    बबन रामचंद्र येरम...पत्रकार ...

  • @meenakshisant5336
    @meenakshisant5336 5 ปีที่แล้ว +3

    Khup Changla Upakram

  • @pranalibhosale8438
    @pranalibhosale8438 5 ปีที่แล้ว +2

    खुप छान.नक्की सराव करु

  • @snehalgholap6351
    @snehalgholap6351 5 ปีที่แล้ว +1

    Sir ,thanssssssssssssss a lot haa channel suru kelya baddal ... Me nakiiiii shiknar hi swarajyach pratik asleli , mazya shivarayanchi modi lipi...... Khup khup aabhari aahot .... Aapali Kirti Digant vhavi .....

  • @202_anishashinde7
    @202_anishashinde7 5 ปีที่แล้ว +8

    Khup mast Kam hati ghetal aahe sir tumhi🙏🙂🙂

    • @anuradhaajitbaji8074
      @anuradhaajitbaji8074 3 ปีที่แล้ว

      मला मोडी लिपीत अधिक माहिती मिळेल का. मी एक महिन्याचा कोर्स पूर्ण केला आहे.

  • @insta_sambha9028
    @insta_sambha9028 4 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर उपक्रम आहे....
    सराव सुरु केला आहे तसेच काही पानांचे फोटो आपणांस मेल केले आहेत....
    खुप खुप धन्यवाद...

  • @sourceunknown8291
    @sourceunknown8291 4 ปีที่แล้ว +1

    Very nice SIR Pranam GOD bless you sir super cute and fantastic video of modi lipi
    DR MohanPatil Govandi East Mumbai

  • @kpsane2512
    @kpsane2512 5 ปีที่แล้ว +32

    खूप खूप खूप खूप धन्यवाद!! फार दिवसांची इच्छा होती मोडी शिकायची.... नक्की नक्की सराव करेन... पुढच्या व्हिडिओच्या प्रतिक्षेत... 👍👍👍

  • @prakashshinde5838
    @prakashshinde5838 4 ปีที่แล้ว +1

    फारच उपयुक्त माहिती.

  • @pradeepparadkar4268
    @pradeepparadkar4268 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान ,धन्यवाद , गुरुजी ,

  • @sourceunknown8291
    @sourceunknown8291 4 ปีที่แล้ว +1

    Modichi godi super excited video by you SIR Pranam GOD bless you sir
    DR MohanPatil Govandi East Mumbai

  • @sourceunknown8291
    @sourceunknown8291 4 ปีที่แล้ว +1

    Modichi godi super cute and fantastic video SIR Pranam Sir thanks SIR GOD bless you sir very easiest way to remember & learn modi lipi
    DR MohanPatil Govandi East Mumbai

  • @Nilimayp
    @Nilimayp 5 ปีที่แล้ว +27

    स्तुत्य उपक्रम👌👌👌........तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान.......मोडी नन्तर संस्कृत चा ही video अपलोड करा सर

    • @marathiManus10
      @marathiManus10 3 ปีที่แล้ว +1

      Nice suggestion. But may be not in scope of this channel. Coz in maratha history, Sanskrit was rarely used in offical documentation. Besides, sanskrit use devnagari script, which is known to all marathi and Hindi users.

  • @navnathauthade7855
    @navnathauthade7855 7 หลายเดือนก่อน

    छान उपक्रम!

  • @devyanipatil3995
    @devyanipatil3995 2 ปีที่แล้ว +1

    Khup khup dhanyawad, aaj achank ch manat al ki apn modi lipi shikavi,. Ani TH-cam la tumcha video pahila ani lagech saravala lagle. Thank you

  • @shriparab8476
    @shriparab8476 5 ปีที่แล้ว +9

    This is really a good experience.loved the way you teached us.keep teaching us.surely your next target of 5lakh subscribers will be reached.

  • @vilasbhagat8904
    @vilasbhagat8904 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर ,आभारी आहे सर

  • @narayanmayekar5765
    @narayanmayekar5765 5 ปีที่แล้ว +1

    फारच छान

  • @dinodayaachaaryasangalekar8085
    @dinodayaachaaryasangalekar8085 3 ปีที่แล้ว +1

    Very Interesting...

  • @chinarshinde6806
    @chinarshinde6806 5 ปีที่แล้ว +2

    खूप छान उपक्रम आहे, तुम्हाला खूप धन्यवाद...

  • @anilpahane4012
    @anilpahane4012 5 ปีที่แล้ว +3

    अतिसुंदर 😊

  • @ganpatbhojane3827
    @ganpatbhojane3827 2 ปีที่แล้ว +1

    Khup khup chhan

  • @mokshadagosavi9606
    @mokshadagosavi9606 5 ปีที่แล้ว

    खूप धन्यवाद तुमच्यामुळे आम्हाला मोडी लिपी शिकण्याची संधी मिळतेय मनःपूर्वक आभार आणि शुभेच्छा

  • @vikramrasal6724
    @vikramrasal6724 5 ปีที่แล้ว +2

    खुप छान उपक्रम👌👌👌

  • @dhruvdeshmukh560
    @dhruvdeshmukh560 3 ปีที่แล้ว +1

    ,. मनातील इच्छा पूर्ण झाली सर
    . सहज आणि सुंदर शिकवण आहे सर तुमची... खरंच खूप खूप आभारी आहे. तुमचे लक्ष साध्य होवो...👍👍

  • @snehalatab5648
    @snehalatab5648 5 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @truptikadam2678
    @truptikadam2678 5 ปีที่แล้ว +2

    Tumchi concept far Chan aahe , video pahun far aanad zala.

  • @happysoul9424
    @happysoul9424 5 ปีที่แล้ว +1

    Khup ch chhan video ahe...

  • @sandeepshinde5660
    @sandeepshinde5660 5 ปีที่แล้ว +3

    खुपच छान उपक्रम आहे सर

  • @rajendradubal6912
    @rajendradubal6912 5 ปีที่แล้ว +1

    खूप छान विडिओ

  • @kanchanabhoir5955
    @kanchanabhoir5955 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan👍👍

  • @ajde69
    @ajde69 5 ปีที่แล้ว +5

    मोडी लिपी शासकीय आणि दैनंदिन वापरात पुन्हा आणणे आवश्यक आहे. त्यामुळे मराठी भाषेला वेगळे अस्तित्व मिळेल. देवनागरी लिपी मुळे मराठी भाषा हिंदीची शाखा झाली आहे. पुढील 5 ते 10 वर्षात मोडीचा अधिकृत वापर व्हावा आणि त्यानंतर देवनागरी लिपी संपुष्टात आणणे आवश्यक आहे.

  • @jyotisukhtankar8918
    @jyotisukhtankar8918 6 หลายเดือนก่อน

    खुप छान. मी प्रथमच तूमचा मोडी लिपी विषयीचा व्हिडिओ पाहिला आहे. आणि मोडी लिपी शिकायला सुरुवात केली आहे. आपले मनापासून धन्यवाद.🙏

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 7 หลายเดือนก่อน

    Modi lipi Chan प्रकारे दाखविली आहे ,धन्यवाद

  • @pksshinde1935
    @pksshinde1935 10 หลายเดือนก่อน +1

    फारच छान समजाऊन सांगितले 🙏🙏

  • @sumitjambhulkar8875
    @sumitjambhulkar8875 5 ปีที่แล้ว +2

    1 no. Sir
    Khup ch chan

  • @sujadhav1
    @sujadhav1 5 ปีที่แล้ว +1

    Khup sundar.

  • @jd...6225
    @jd...6225 5 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर,, जास्तीत जास्त सखोल माहिती देता आली तर आणखी आवडेल, विडिओ मोठा झाला तरी हरकत नाही

    • @amitsauda128
      @amitsauda128 5 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद

  • @gauravnazirkar6230
    @gauravnazirkar6230 5 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम उपक्रम

  • @vishwaspail190
    @vishwaspail190 ปีที่แล้ว +1

    सुंदर माहिती.

  • @shashipotdar2482
    @shashipotdar2482 6 หลายเดือนก่อน

    thank you sir 👌 🙏

  • @anitaasole6709
    @anitaasole6709 3 ปีที่แล้ว +2

    || सामाम् पातुं सरस्वती भगवती ||

  • @durgeshgaikwad2608
    @durgeshgaikwad2608 5 ปีที่แล้ว +4

    Khoop divsa pasun modi lipi shiknyachi ichya hoti ...🙏🙏🙏

  • @SachinPatil-bg7xo
    @SachinPatil-bg7xo 5 ปีที่แล้ว +2

    खूप छान आणि खूप खूप आभारी मला मोडी लिपी शिकण्याची खूप इच्छा आहे.

  • @pramodkashikar4379
    @pramodkashikar4379 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

  • @nanamore5125
    @nanamore5125 3 ปีที่แล้ว +1

    थोडा प्रयत्न केला तर नक्की यश येईल .
    आपली शिकवण्याची पद्धत सुंदर आहे . धन्यवाद.

  • @sujatadeshpande-ni2bh
    @sujatadeshpande-ni2bh 6 หลายเดือนก่อน

    छान

  • @pratikrajesonawane1876
    @pratikrajesonawane1876 5 ปีที่แล้ว +3

    नमस्कार सर आपण सुरू केलेला हा उपक्रम फारच अप्रतिम आहे सर आपण एवढे कष्ट घेऊन व वेळेत वेळ काढून तुम्ही तयार केलेला एपिसोड आम्ही सर्वांनी पाहिला व सरावही केला आहे तसा मी तुम्हाला मेल केलं आहे जर सर मी तुमच्या काही मदतीस पात्र असलो तरी नक्की कळवा सर मी सर्वाना आपल्या चॅनल विषयी सांगतो
    धन्यवाद सर मोडी विषयी माहिती दिल्या बद्दल आभारी आहोत।।।।।

  • @dattatraymatore4213
    @dattatraymatore4213 7 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद

  • @santoshghadigaonkar3385
    @santoshghadigaonkar3385 5 ปีที่แล้ว +2

    स्तुत्य उपक्रम
    मोडी लिपी शिकण्याची खुप ईच्छा होती, तुमच्यामुळे ती शक्य होईल, आपण जो ज्ञानप्रसार करत आहात, आपल्या ऐतिहासिक संस्कृतीचा ठेवा, वारसा जतन करायचा आपला प्रयत्न खरचं प्रशंसनीय आहे, या कार्यासाठी आई भवानी आपणांस उदंड बळ देवो
    ।।जय भवानी जय शिवाजी।।

    • @motiramkekate8283
      @motiramkekate8283 4 ปีที่แล้ว

      तुमचा व्हाट्सअप नंबर मिळेल का आमच्याकडे एक मोडी भाषेतील बोंड आहे तो मराठीमध्ये करायचा आहे प्लीज सर तुमचा व्हाट्सअप नंबर द्या

  • @rajendrawagh6997
    @rajendrawagh6997 7 หลายเดือนก่อน

    आभार, आजपासून सराव सुरू

  • @maithilibapat7328
    @maithilibapat7328 5 ปีที่แล้ว +1

    Very interesting

  • @raviyadav453
    @raviyadav453 4 ปีที่แล้ว

    दादाराव धन्यवाद खूप मोठं काम करताय तुम्ही...

  • @devendrakalse7174
    @devendrakalse7174 ปีที่แล้ว

    Sir Khup chan Margdarshan kele... ya Video mule nakkich chan mahiti milali 👍 yacha Khup upyog hoil Sir mala 🙏

  • @thoratsavita7444
    @thoratsavita7444 5 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती आहे.

  • @gauravdeshmukh1491
    @gauravdeshmukh1491 3 ปีที่แล้ว

    Khup khup mast Thanks pudhcha video lvkar kara sir

  • @user-gi6fr2ch4f
    @user-gi6fr2ch4f 2 ปีที่แล้ว

    thanks SIR

  • @sushmadbora
    @sushmadbora 5 ปีที่แล้ว

    Khup Chan upkram sir. Nakki shiku. A big thumps up. And subscription done

  • @hemantpatil6868
    @hemantpatil6868 5 ปีที่แล้ว +1

    छान उपक्रम

  • @rohitshembavnekar6437
    @rohitshembavnekar6437 6 หลายเดือนก่อน

    धन्यवाद! मोडी भाषा प्रशिक्षण सुरू केल्याबद्दल!

  • @nitinsatghare5761
    @nitinsatghare5761 5 ปีที่แล้ว

    khup sulabh aani chhanach.
    dhanyawad aani shubhechchhya.

  • @growwithjayesh
    @growwithjayesh ปีที่แล้ว

    लै लै आभार maratha history channel❤️🙌

  • @milinddhadge8131
    @milinddhadge8131 5 ปีที่แล้ว +5

    वडील मोडी लिपीतच लिहायचे पण त्यावेळी त्याचं महत्त्व कळालं नाही ,आता तुमच्या शिकवणीचा पुर्णपणे असल्यास करून खुप सराव करून ही अदभुत लिपी हा पुणेकर १००% आत्मसात करून तुमच्या कार्याला यशस्वी साथ देणार,,,इच्छा तिथे मार्ग.

  • @laxmanshinde2359
    @laxmanshinde2359 5 ปีที่แล้ว +1

    khup Chan sir

  • @KokaniZ
    @KokaniZ 5 ปีที่แล้ว +1

    Mast mahiti... Dhanyavad

  • @nikhildeshmukh3282
    @nikhildeshmukh3282 ปีที่แล้ว

    👍🏻👍🏻

  • @jyotishendage180
    @jyotishendage180 4 ปีที่แล้ว

    Nice

  • @pallavikulkarni6850
    @pallavikulkarni6850 5 ปีที่แล้ว

    वाssss खुप छान सर ...धन्यवाद..

  • @sunitamogal2108
    @sunitamogal2108 7 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती सांगितली आहे.

  • @vandanatadwalkar2136
    @vandanatadwalkar2136 4 ปีที่แล้ว +7

    I have recently started following your Modilipi lessons. I have subscribed to your channel. I am daily practising on it since 10 days. I am not getting your episodes after 11. I don’t know the reason. What should I do. But wit is fun learning the script. It was my long time wish to learn the script.