माननीय सतीश खाडिलकर तुमचं खरंच कौतुक आहे आणि तेवढेच आमच्यावर उपकार ही आहेत. खूपच सुंदर! ऐकताना कुठेही खंड न पडता सुस्पष्टपणे ऐकावयास मिळते. ही सर्व महाराजांची कृपा.
कठीण विषय सोपा करून सांगणे हे अध्यात्म मध्ये खूप अवघड असते, हे फक्त गुरुकृपा झालेल्यांना फक्त शक्य आहे. श्री बेलसरे मुळातच प्रचंड बुद्धिवान त्यात तत्वज्ञान चे Ph. द. व प्रथितयश कॉलेज चर प्राचार्य, अमृतयोग आहे. आम्हा अज्ञान पर्यंत ही ज्ञान गंगा आणल्याबद्दल कृतन्य आहे
खूप सुंदर प्रवचन. सतत ऐकावयास पाहिजेत
🙏 shri Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏🌸🌸🌸
श्री राम जय राम जय जय राम ❤
हे सर्व लिहून काढून सतत वाचन मनन चिंतन केले पाहिजे असे वाटते आणि आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे 🙏🌹🙏
Jai Sriram
माननीय सतीश खाडिलकर तुमचं खरंच कौतुक आहे आणि तेवढेच आमच्यावर उपकार ही आहेत. खूपच सुंदर! ऐकताना कुठेही खंड न पडता सुस्पष्टपणे ऐकावयास मिळते. ही सर्व महाराजांची कृपा.
काय शिष्य... एकेक.. श्री महाराजांचे ... आपण तर त्यांच्या pasangala ही उभे राहू शकत नाही 😢
एक संपला की दुसरा भाग लगेच येतो हे फारच छान आहे. धन्यवाद
🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹🌹.
कितीही ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटतं. अप्रतिम!!!
Khara ahe
Om namo bhagwate wasudevaya
कठीण विषय सोपा करून सांगणे हे अध्यात्म मध्ये खूप अवघड असते, हे फक्त गुरुकृपा झालेल्यांना फक्त शक्य आहे. श्री बेलसरे मुळातच प्रचंड बुद्धिवान त्यात तत्वज्ञान चे Ph. द. व प्रथितयश कॉलेज चर प्राचार्य, अमृतयोग आहे. आम्हा अज्ञान पर्यंत ही ज्ञान गंगा आणल्याबद्दल कृतन्य आहे
श्रीराम जयराम जय जय राम....
जय श्री राम 🌹🙏🙏🙏 खूप खूप धन्यवाद
श्री राम !
अरे व्वा..... देव आपलं भलं करो. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय श्रीराम ,अमूल्य ठेव ,धन्यवाद दादा
Jai jai shri ram krishna hari
Great work is done by Shri Satish. Many many thanks Sriram Jayram jayjayram
श्रीराम महाराज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🌹 Shree Ram 🙏
Poo
🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Please comment, so that with algorithm will improve and video will reach many people
धन्यवाद श्री. खाडीलकर
धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद.🙏🙏
L
श्रीराम समर्थ,पुनः पुनः ऐकावी अशीच प्रवचने आहेत,अमृतानुभवाचे पुढील भाग इथे नाहीत का?
श्रीराम पुढील भाग तयार व्हायचे आहेत थोडा वेळ लागेल तयार झाले की पाठवतो . सगळ्यांनसाठी .. श्रीराम
@@satishkhadilkar3995 खुप खुप धन्यवाद
श्रीराम समर्थ ,किती भाग आहेत अमृतानुभव चे।अप्रतिम ,किती छान सेवा आहे दादा तुमची
@@sheetaldeshpande8795 26 भाग आहेत . थोडा वेळ लागेल . श्रीराम
श्री राम, धन्यवाद सतिशजी. आपला फोन नंबर मीळेल का?