IBN Lokmat Special show Kabutranchi Dhabal

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.พ. 2016

ความคิดเห็น • 62

  • @rudravanjari9246
    @rudravanjari9246 ปีที่แล้ว +2

    Khup mazzza Ali

  • @omkhedekar1762
    @omkhedekar1762 2 ปีที่แล้ว +6

    🤩याड फकस्त कबुतरांच🕊🕊

  • @1707447
    @1707447 3 ปีที่แล้ว +4

    Ek vegala ani sundar report

  • @shamboo_16ck
    @shamboo_16ck 3 ปีที่แล้ว +3

    Loved it😍😍

  • @pranavbarpate5035
    @pranavbarpate5035 2 ปีที่แล้ว +2

    नाद आमचा आनंद आमचा

  • @dilipkhot3805
    @dilipkhot3805 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती मिळाली

  • @Agriculture_farms_india
    @Agriculture_farms_india 3 ปีที่แล้ว +2

    One of the Best report 💯

  • @kunalsk-rw3lu
    @kunalsk-rw3lu 3 ปีที่แล้ว +2

    नाद फक्त एकच कबूतर बाजी बाजीगर

  • @kalyanimangeshaher1234
    @kalyanimangeshaher1234 5 ปีที่แล้ว +10

    लहान पनाची आठवन आली

  • @babasahebpalkhe5242
    @babasahebpalkhe5242 ปีที่แล้ว +1

    बाजीगर👍👍👍

  • @ankushharpude115
    @ankushharpude115 5 ปีที่แล้ว +4

    आजून एक व्हिडिओ करा

  • @SaddamPathan-yy6ie
    @SaddamPathan-yy6ie 9 หลายเดือนก่อน

    पंजाबी कबूतर लवर

  • @amoljadhav2297
    @amoljadhav2297 2 ปีที่แล้ว +2

    👌👌👌

  • @pratik_6506
    @pratik_6506 5 ปีที่แล้ว +9

    Ya nada mulle first year napass zalo

  • @rajusapre9305
    @rajusapre9305 3 ปีที่แล้ว +4

    🕊🕊👍👍👌👌

  • @sangitasathe1152
    @sangitasathe1152 หลายเดือนก่อน

    Part 2 shot Kara please 🥺❤❤

  • @karanmane4938
    @karanmane4938 5 ปีที่แล้ว

    1.NO

  • @rohitsolankar8968
    @rohitsolankar8968 6 ปีที่แล้ว +5

    Rada bhie maza kada pan haty

    • @shridhargurav4641
      @shridhargurav4641 6 ปีที่แล้ว

      Rohit Solankar कुठल्या भागातला आहेस

    • @ravindrasutar7400
      @ravindrasutar7400 3 ปีที่แล้ว

      Shiraji aheka

  • @animallovers5007
    @animallovers5007 6 ปีที่แล้ว +3

    First time news bhagayla maza ala......

  • @mahendrasuryawanshi9197
    @mahendrasuryawanshi9197 2 หลายเดือนก่อน

    माझ्या मुलासाठी मी पण 6 आणले

  • @techbyomkar2965
    @techbyomkar2965 6 ปีที่แล้ว +2

    Majhi pn ahe kabutar

  • @arvindgurav3006
    @arvindgurav3006 7 ปีที่แล้ว +4

    vishay hard

  • @subhashkhedekar464
    @subhashkhedekar464 6 ปีที่แล้ว +1

    😍😘

  • @sunitakapartte7434
    @sunitakapartte7434 6 ปีที่แล้ว +2

    Kadak

  • @sanjaygaikar2653
    @sanjaygaikar2653 7 ปีที่แล้ว +2

    nice

  • @harshsoshte1805
    @harshsoshte1805 6 ปีที่แล้ว +2

    Mazyakade pn aahet

  • @atmramsathe7159
    @atmramsathe7159 6 หลายเดือนก่อน

    NAAD ❤️

  • @kiranphasale1573
    @kiranphasale1573 3 ปีที่แล้ว +1

    Ha aamcha shoke hi

  • @yuvrajdalvi9627
    @yuvrajdalvi9627 6 ปีที่แล้ว +4

    Nad sutu shakt nay

  • @akshaybhongle2031
    @akshaybhongle2031 4 ปีที่แล้ว +2

    माझी पण शाळा सुटली पण सगळीकडे नाव झालं एक नंबर बाजीगर म्हणून मी दौंडकर
    गिरिम जाधववाडी मी नाद करतो पण आणि घेऊन विकतो त्याच्यामुळे फायदा झाला

  • @prafulmate4389
    @prafulmate4389 6 ปีที่แล้ว

    Nad ch nay kabutra baji cha

  • @archananikam4056
    @archananikam4056 5 ปีที่แล้ว

    Kabutarla pisave jahlet.upay sanga

    • @rajendrabhosale3863
      @rajendrabhosale3863 4 ปีที่แล้ว

      बुटोक्स वापरा मेडिकल मध्ये मिळते

  • @sujalgamer33
    @sujalgamer33 3 ปีที่แล้ว

    Me pan palto

  • @prakashgaikar5750
    @prakashgaikar5750 ปีที่แล้ว

    होमर जातीचा कबूतर विकण्यासाठी आहे का जोडी पाहिजे

  • @subhamkumar-uz4hh
    @subhamkumar-uz4hh 7 ปีที่แล้ว

    kare

  • @ravi-vb5rv
    @ravi-vb5rv 6 ปีที่แล้ว

    Address

  • @sagarbobade1603
    @sagarbobade1603 4 ปีที่แล้ว

    Kitichi aahe jodi

  • @nileshambekar4922
    @nileshambekar4922 3 ปีที่แล้ว +1

    *नमस्कार*
    *एक छोटीशी जनजागृतीची मोहीम व आपल्या सर्वांच्या मदतीने भविष्यातील मोठ्या त्रासापासून होणारी सुटका.*
    *मी स्वतः कुठल्याही मुक्या प्राण्यांच्या विरोधात नाही.*
    *पण*
    *कबुतरांचा वाढलेला त्रास - काही मुद्दे*
    *ही काही नामशेष होणारी जात नाही.*
    *महाराष्ट्रात आजही लोक उपासमारीने मरत आहेत त्यांना खायला अन्न नाहीये आणि कबुतरां साठी रोज काही टन धान्याची नासाडी केली जातेय.*
    *गेले काही वर्षे कबुतरांना आयत खायला घातल्यामुळे त्यांची अनियंत्रित वाढ झाली आहे. त्यामुळे जेथे खायला घातलं जात तेथील आजूबाजूच्या रहिवाश्यांच्या तब्येती बिघडल्या आहेत.*
    *कबुतरां मुळे श्वसनाचे त्रास अस्थमा, हायपर सेन्सेटिव्ह न्यूमोनिया निर्माण होतात. ( तुमच्या फॅमिली डॉक्टरना विचारून खात्री करून घेऊ शकता. )*
    *( कबुतरांच्या मुळे तब्येती बिघडल्या हे तेथील रहिवाश्यां कळत तरी नाही किंवा कळलं तरी हतबल असल्यामुळे त्यांना चुप्प बसण्या शिवाय पर्याय नाहीये.)*
    *निसर्गाने प्रत्येक जीवांची आहार-विहाराची सोय केलेली आहे, पण आपण आयत खायला घालून त्यांचं जीवन चक्र तोडत आहोत, त्यांची नैसर्गिक अन्न मिळवण्याची क्षमता संपते आहे. बाकी काहीच खात नाहीत. आयत खाणे व पुनरुत्पादन एव्हढच चालू आहे. आपणच त्यांना अपंग - पांगळ करतोय.*
    *असं खायला घालताना बघितलं की आपली सहानुभूती, भाबडे पणा, पापभिरू वृत्ती, भूतदया, जागी होते. काही जण पापक्षालनार्थ, पुण्य कमावण्यासाठी, गुरूनी, गुरुजींनी सांगितलं म्हणून खायला घालतात.*
    *पुण्य कमावण्यासाठी, भूतदया करण्यासाठी घरी नेऊन पाळावे याला कुणाचीच हरकत नसावी.*
    *दाणे खातांना कबुतर गाडी खाली येऊन मरतात तो दोष कुणाचा म्हणजे एकजण पुण्य कमावतो तर दुसरा दोषी ठरतो.*
    *धान्य विकणाऱ्याच व कबुतरांच पोट भरत, खायला घालणाऱ्याच्या मनाचं समाधान, पण आजू बाजूला रहाणारे हैराण होतात त्याच काय ?*
    *कबुतर खाने सुद्धा बंद होणे आवश्यक आहे.*
    *उरलेलं धान्य उंदीर पण खातात त्यांची पण वाढ होतेय.*
    *कबुतर म्हणजे शांतिदुत नाहीत तर ते उडते उंदीर आहेत.*
    *कबुतराला कोरोना झाला तर काय ?*
    *आपण सर्वजण सध्या या गोष्टीकडे काणाडोळा करतोय, पण लवकरच कबुतरांच्या त्रासाने सर्वजण हतबल होतील. तरी जागे होऊया, आजूबाजूच्यांना पण जागे करूया. कोणी खायला घालत असेल तर त्यांना थांबवूया.*
    *रस्त्यावर कबुतरांना खायला घालणे हा गुन्हा आहे व त्यासाठी दंड सुद्धा आहे.*
    *मी माझ्या परीने अश्या व्यक्तींना कबुतरांना खायला घालण्या पासुन परावृत्त करायचा प्रयत्न करतोय, वेळ प्रसंगी पोलिसात तक्रार पण करतोय.*
    *याबाबत माझ्याकडे काही माहिती आहे, आपल्या कुणाला काही माहिती असेल तर मला द्यावी.*
    *ही जनजागृतीची मोहीम आपल्या सर्वांच्या मदतीने फत्ते होईल ह्याची मला खात्री आहे.*
    *पटलं तर नक्की आपल्या संपर्कात असणाऱ्यांना पाठवा व जनजागृतीसाठी मदत करा.*
    निलेश आंबेकर - ठाणे
    +91 98200 32772

    • @karanmane7300
      @karanmane7300 3 ปีที่แล้ว +1

      भाऊ कबूतर मूळे काही होत नाही

    • @nileshambekar4922
      @nileshambekar4922 3 ปีที่แล้ว

      @@karanmane7300
      भाऊ मी माझ्या नंबर सह पोस्ट केलंय, प्रूफ आहेत. फ्री असाल तेव्हा बोलू, मला हो आवडेल तुमचं म्हणणं ऐकायला.

    • @vickybhalekar6226
      @vickybhalekar6226 3 ปีที่แล้ว +1

      Tumache vichar tumachyakadach thevle tar bar hoil ..15 varsh zale mazyakade kabutar ahe ...mala tar Kahi nahi zal........

    • @nileshambekar4922
      @nileshambekar4922 3 ปีที่แล้ว

      करण नक्की बोलूया नंबर दिसत नाहीये

    • @nileshambekar4922
      @nileshambekar4922 3 ปีที่แล้ว

      @@vickybhalekar6226
      विकी
      मला यावर नक्की बोलायला आवडेल