सयी किती स्पष्ट आणि चुणचुणीत बोलते स्वयंपाक खूपच छान बनवला सुगरण आहेस तुझे व्हिडिओ खूप छान असतात बघायला कंटाळा येत नाही आनंदाने बघतो गाॅड बेल्स यू बेटा
हाय प्रियंका माझ्या नाव पण प्रियंका आहे तुझ्या मम्मीच्या घरात आत्मा मालिका गुरुदेवांच्या फोटो आहे आणि तुझ्या मामाच्या घरात आत्मा मालिका गुरुदेवांच्या फोटो आहे तुम्ही गुरू केले आहे का आम्ही पण आत्मा मालिका बाबांचे भाविक आहे बाबांची फोटो देवघरात वरती लावा आत्मा मालिका
सयी किती स्पष्ट आणि चुणचुणीत बोलते स्वयंपाक खूपच छान बनवला सुगरण आहेस तुझे व्हिडिओ खूप छान असतात बघायला कंटाळा येत नाही आनंदाने बघतो गाॅड बेल्स यू बेटा
Thanku 😊
Thanks tau
Most waited video for me ❤
खुप छान........
Thanku 😊
Very nice view 😊❤❤ Sree Swami Samarth 🙏
, thanks
Kiti kam krtey g priyanka.... SwatahChya tabyeti kade pn laksh det ja . Vdo chan hota
Shree swami samarth
Thanku so much 😊
Chan
Thanks
Saee cute aahe khup tuzi
Thanku 😊
छान
Thanku 😊
खूप छान रेसिपी बनविली प्रियांका चहा खारी मस्त स्वामी महाराज खूप छान ❤
Thanku 😊
मला सई आणि तुझ्या सासुबाईही फार आवडतात.
Thanku 😊
सई किती गोड आहे मला खूप अवड़ते वीडियो एक नंबर अन्नपूर्णा अहेस तू प्रियंका
Thanku 😊
भाता वर काही तरी टाकत जा ताई पांढरा भात नुसता नैवेद्य दाखवतात जाऊ नका
Ok thanku
Khup good girl aahe sai ❤
Thanku 😊
Kup chan ahe saee
Thanku 😊
Chan bolte
Thanku 😊
Thanku 😊
Qu
तु खुप हुशार आहे ताई 🎉🎉
Thanku 😊
खुपच छान 👌👌सई 🍫🍬
Thanku 😊
खुप छान विडिओ प्रियांका स ई छान बोलते 👍👌🥰
Thanku 😊
Shri swami samarth Maharaja ki jay 😂🚩
भांडी घासण्यासाठी बेसिन मध्ये नळ जोडून घ्यायचं ना
मिरची काय भाव घेतली
250 rs
हाय प्रियंका माझ्या नाव पण प्रियंका आहे तुझ्या मम्मीच्या घरात आत्मा मालिका गुरुदेवांच्या फोटो आहे आणि तुझ्या मामाच्या घरात आत्मा मालिका गुरुदेवांच्या फोटो आहे तुम्ही गुरू केले आहे का आम्ही पण आत्मा मालिका बाबांचे भाविक आहे बाबांची फोटो देवघरात वरती लावा आत्मा मालिका
Ho , ok thanku
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹 छान व्हिडिओ 😅 धन्यवाद
Thanku 😊