ज्यांना महाराष्ट्राचा विकास हवा ते देवेंद्रजी फडणवीसांच्याच मागे ठामपणे उभे राहणार 💐 देवेंद्रजी फडणवीस जय हो 💐 येत्या विधानसभेत भाजप - १००ते ११० शिवसेना - ६० ते ७० राष्ट्रवादी - १५ते २० शरद पवार गट - ६० ते ७० काँग्रेस - ४० ते ५० उठा गट २० ते २५ # अंदाज अपना अपना
@@MadhuriChitnis मराठा आंदोलना कडे पाहण्याचा जनतेचा दृष्टिकोन दुसरीकडे वळविण्यासाठी , आंदोलनाची धार कमी करण्यासाठी अशा अफवा पसरविल्या जातात. त्या अफवांचा काडीचाही परिणाम होणार नाही.
शरद पवार साहेब आमचे देव आहेत...ते आमचे जाणते राजे आहेत.....तुम्ही आम्हाला शिकवू नका....आम्ही मराठे शरद पवार साहेबांची व्होट बँक आहोत.....आणि मनोज दादा आमचे मार्गदर्शक आहेत....पाटील म्हणतील तसेच होईल....आणि पाटील हे पवार साहेबांचे ऐकतील अशी आमची अशा आहे.... मराठा समाजावर अन्याय करण्याचा अधिकार फक्त ...पवार साहेबांना आहे...तुम्ही अजिबात करायचा नाही
बहुसंख्य मराठा समाजाला विकासाशी देण घेण नाही, त्यांना mva सरकार आणायच आहे. त्यांना स्वता:च भल कळत नाही याचे दोनच अर्थ 1) ते सधन आहेत त्यांना आरक्षणाची गरज नाही 2) मेंढीची वृत्ती, भरकटत जाण्याची.
जरांगे पाटील च चुकतय फक्त फडनवीस ला टार्गेट करतोय शरद पवार अजित पवार एकनाथ शिंदे ऊधदव ठाकरे नाना पटोले या लोकांचे नावच घेत नाही नेमकी सुपारी फडनवीसांची घेतली कि काय प्रश्न पडतो
म्हणूनच त्यांना घरी बसवून तुला मुख्यमंत्री केलं शरद पवार मुखयमंत्री होता तेंव्हा जरांगे हाप पँट वर होते जे सत्तेत असतील त्यांनाच बोलणार शरद पवार लां बोलून काय फायदा होईल
शरद पवार साहेब आमचे देव आहेत...ते आमचे जाणते राजे आहेत.....तुम्ही आम्हाला शिकवू नका....आम्ही मराठे शरद पवार साहेबांची व्होट बँक आहोत.....आणि मनोज दादा आमचे मार्गदर्शक आहेत....पाटील म्हणतील तसेच होईल....आणि पाटील हे पवार साहेबांचे ऐकतील अशी आमची अशा आहे.... मराठा समाजावर अन्याय करण्याचा अधिकार फक्त ...पवार साहेबांना आहे...तुम्ही अजिबात करायचा नाही
जरागे लोकसभेवाणी मराठा आरक्षण विधानसभा निवडणूक होई पर्यंत चालू ठेवायचे एकदा का मुख्यमंत्री झाली की आपले काम संपले आपला मराठा आरक्षण आंदोलन करण्याचा हेतू साध्य झाला म्हणायचे
एकनाथ शिंदे मराठा समाजासाठी सर्वात भावनिक मुख्यमंत्री आहे त्यांच्या काळात 57 लाख नोंदी कुणबी मिळाल्या उगाच शरद पवार आणि उद्धव ठाकरे चा फायदा करून देऊ नका पाटील
जारांगे शरद पवार च माणूस आहे, हे पहिल्या दिवसापासून सगळ्यांना माहित आहे, शरद पवार ने मराठा समजाची वाट लावली, भकास आघाडी च एकही नेता मराठा आरक्षण वर् बोलत नाही
जरांगे उपोषण करतोय मग काम धंदा नाही करत कुटुंबातील लोक कसे जगतात कारण ह्याचा करता करविता दुसरा आहे जरांगेला पुढे केले आहे ह्याला भरपूर पैसा देऊन घर चालवण्यासाठी
पवार साहेब एक वेळ नव्हे तर चार वेळा मुख्यमंत्री होते त्यावेळी ते समाजाला आरक्षण कां देऊ शकले नाहीत हे महाराष्ट्राला कळले पाहिजे.जरांगे हे तूच पवारसाहेबांना विचार म्हणजे आम्हालाही कळेल.

२ वर्षा पूर्वी शरद पवार साहेबांचे राज्य होते उद्धव ठाकरे नाना पाटोळे हे पवार साहेबांच्या ताटाखालचे मांजर होते त्यावेळी मराठा समाज का गप्प होता.
💯💯💯💯💯💯✅️✅️✅️✅️✅️✅️✅️✅️
@@somnathjoshi6031 त्यांच्या अगोदर भाजप चे राज्य होते मग तेंव्हा पण गप्प होते. मग तेव्हा का गप्प होते?
Congress NCP che sarkar Astana tu jhopla hota ka@@rajendrapatil3535
त्याच वेळी 16% आरक्षण तत्कालीन सरकारने मंजूर आहे, आम्ही आरक्षण विरोधी नाही आहोत, ही आरक्षणाची इतक्या बाब इतक्या दिवस बाजूला ठेवायला नको होती
मी स्वतः मराठा आहे, मला आरक्षण नको आहे परंतु जे चालू आहे ते रद्द करुन आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावे
जरांगे शरद पवारचा माणूस आहे
खोके गद्दार फडणवीस शाह मोदी चा माणूस
शिंदेजी आज तुमची प्रतिक्रिया आवडली.
ज्यांना महाराष्ट्राचा विकास हवा ते देवेंद्रजी फडणवीसांच्याच मागे ठामपणे उभे राहणार 💐 देवेंद्रजी फडणवीस जय हो 💐
येत्या विधानसभेत
भाजप - १००ते ११०
शिवसेना - ६० ते ७०
राष्ट्रवादी - १५ते २०
शरद पवार गट - ६० ते ७०
काँग्रेस - ४० ते ५०
उठा गट २० ते २५
# अंदाज अपना अपना
युतीचे पन्नास सुद्धा निवडून येणे कठीण आहे
@@RamdasGaikwad-br7ih
तुला मविआ बद्दलचा अंदाज सांगायचा होता तु चुकून युतीचं नांव लिहिले
😂😂😂
@@RamdasGaikwad-br7ihतू काय एकटाच मतदान करतो का ? 50 ते 60% जनता युतीलाच मतदान करते. 2024 परत बहूमताने युतीचाच मुख्यमंत्री होणार. जय महाराष्ट्र
शरद पवारांचा चमचा त्याला सुप्रिया सुळे ला मुख्यमंत्री करायचे आहे.
तेंव्हा पण हा आरक्षणाचा मुद्दा असणार च. मग त्यांनी सांगितले आहे का आरक्षण देतो?
आगदी बरोबर
एकनाथ शिंदे ग्रेट आहेत.
जरांगेचा तमाश्या निवडणुकी पर्यंत चालणार नंतर तंबू गुंधळून जाणार ना मराठा आरक्षण ना इतर काही सर्व खेळ कुलूप बंद
Ha 3-4 divsanni Sambhaji Nagarchya nehamichya hospital madhe nehami pramane admit hoil!! Lagech hospital room madhe patrakaranshi bolel, (fadanvis, fadanvis,fadanvis, fadanvis). Parat dhamki aani eka mahiyani uposhan.
पवार साहेब विरुद्ध जरंगे काहीच बोलत नाही कुछ तो है.
Neglect jarange ,
Jarangecha Dna bagha ho shivya ka nahi det te
मालकाला शिव्या दिल्यावर तो वाट लावेल याची
शिंदे साहेब यान्चे कारवाई करा, हा माजलाय .सरकार गेले तरीही चालेल पन याची जिरवा.
😂😅😂
खरचं जिरवायला हवी
त्या जरंग्याच्या माआयाचा टना
*तूझ्या आईचे आजी माजी बॉयफ्रेंड जरी एक झाले तरी ते शक्य होणार नाही*
Gandit दम làgto कोंचाय काम नाही
शिंदे साहेब जरांगे चुकू नये पवाराचे नाव घेऊ शकत नाहीत कारण की ते त्यांचे मेंधे झालेले आहेत
नियमात असेल तेच मागावं नाहीच आहे ते पण जाईल
सरकारने आता काहीही लक्ष देऊ नये. निवडणुकीनंतर सत्तेवर येईल तो पक्ष पाहिलं.यांना तुम्ही काहीही दिले तरी हे लोक काकांना मत देणार. गप्प बसा.
शरद पवार चा खास माणूस जरागे
का ? आरक्षण देतो म्हटलेत का?
खरंच आहे साहेबांचं पिलू आहे ha
@@MadhuriChitnis मराठा आंदोलना कडे पाहण्याचा जनतेचा दृष्टिकोन दुसरीकडे वळविण्यासाठी , आंदोलनाची धार कमी करण्यासाठी अशा अफवा पसरविल्या जातात. त्या अफवांचा काडीचाही परिणाम होणार नाही.
उपोषण म्हणजे मराठ्यांबद्दल चे बागडी बेगडी प्रेम बाकी काही नाही शरद पवारांबद्दल खरा कळवळा आहे
ऊपोषणाला बसा पाटील.आहो पाटील पाहा मराठा सीएम. फडणविसाला का दोष देता
शिंदे साहेब या जरांगेला चांगलाच धडा शिकवा. या सापाला वेळीच ठेचला पाहिजे. मराठा समाजाने या नीच माणसाला पाठींबा देऊ नये.
जरांगेचं अती झालयं आता सरकारने पण याला याची जागा दाखवायलाच पाहीजे
शरद पवार साहेब आमचे देव आहेत...ते आमचे जाणते राजे आहेत.....तुम्ही आम्हाला शिकवू नका....आम्ही मराठे शरद पवार साहेबांची व्होट बँक आहोत.....आणि मनोज दादा आमचे मार्गदर्शक आहेत....पाटील म्हणतील तसेच होईल....आणि पाटील हे पवार साहेबांचे ऐकतील अशी आमची अशा आहे....
मराठा समाजावर अन्याय करण्याचा अधिकार फक्त ...पवार साहेबांना आहे...तुम्ही अजिबात करायचा नाही
@@pallavideshmukh5523😅
एकदम बरोबर साहेब
जरा रांगेला काही घेणे देणे नाही मराठा आरक्षणाच महाविकास आघाडी साठीच उपोषणाला बसलेला माणूस आहे शरद पवारला सत्ता मिळवून देण्याचा प्रयत्न आहे
अर्धवटराव जराहागे
बहुसंख्य मराठा समाजाला विकासाशी देण घेण नाही, त्यांना mva सरकार आणायच आहे. त्यांना स्वता:च भल कळत नाही
याचे दोनच अर्थ 1) ते सधन आहेत त्यांना आरक्षणाची गरज नाही 2) मेंढीची वृत्ती, भरकटत जाण्याची.
Jaenge pawar family cha manus ahe
सरकारने आरक्षण दिले आहे परत तेच तेच का उपोषण ?
मी हि मराठा आहे शरद पवार साहेब मराठा आहेत तू जरांगे मराठा पण हेच्या अगोदर कुणाचे सरकार होते तेव्हा काय झाले इतिहास बगा मग बोलत जावा
शरद पवारांनी वाट लावली मराठा समाजाची हक्काचे आरक्षण इतरांना बेकायदेशीर पणे इतरांना पवारांनी दिले
धडा शिकवा शिंदे साहेब.. महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था आणि शांतता सलोखा टिकवा
जय महाराष्ट्र.
जय एकनाथ शिंदे.
जय अजित पवार.
जय सरकार
You are right shinde saheb salute to you sir
विरोधी पक्ष देखील सत्तेत होता तेव्हा काय हाल झाले ते विसरले का? वेड पांघरून पेडगावला जाणाऱ्यांचा तमाशा हाय की.
ज्यांचे सारख्या अडाणी माणसाच्या नादाला लागून कोणीही आपला वेळ वाया घालवू नये
छान खर बोलले शिंदे साहेब
पवारांच्या वेळेस मूग गिळून गप्प होता.... त्याच्याकडे लक्ष देऊ नका... शिंदे साहेब...
एकदाच खरोखर उपोषण करुन दाखवाच मग आम्ही पण मोकळे
खरं तर "कुणबी" असा शब्दच नाही आहे. कुणबी हा "कुणीबी" ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे. कुणी बी आरक्षण मागतो तो कुणी बी किंवा कुणबी...
शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना तुम्ही फडणवीस सायबाना टार्गेट का करतात
जरांगे पाटील च चुकतय फक्त फडनवीस ला टार्गेट करतोय शरद पवार अजित पवार एकनाथ शिंदे ऊधदव ठाकरे नाना पटोले या लोकांचे नावच घेत नाही नेमकी सुपारी फडनवीसांची घेतली कि काय प्रश्न पडतो
Bhava udya te jar sattet aale tar tyana pan sutti nahi
@@yeshuprayerchormale440bhawa 2021 22 ka nahi kel uposhan bjp gov aslyawar jag yete ki muddam jatiwad hoto
फडणवीसची सुपारी.खरंय.
एकनाथ शिंदे साहेब यांचे एकदम बरोबर आहे
Shinde saheb great ❤
Your all decision are best sir
Shinde saheb is great
Dhanyavaad Shinde Saheb Changal Bolalat
जरांगे ला आरक्षणाच काही देण घेण फक्त सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री पदावर बसविण्या साठी सगळ चालू आहे
🔥🔥🔥
त्यांनी मुख्यमंत्री झाल्यावर आरक्षण देतो असे जाहीर केले आहे का ?
😮😮😮😮😮
Namo Namo😊
साहेब आपल्या मागे सर्व समाज आहे
Eknath ji aap aage badho pura hindutv tumhare sath hai
Yogya आहे cm एकनाथ शिंदे साहेबांच
बरोबर आहे साहेब
मनोज जरांगे हे शरद पवारांना का बोलत नाहीत हा प्रश्न मराठा समाजाला पडलेला आहे पण उघड बोलत नाहीत आज ना उद्या हा स्पोट होऊ शकतो
शरद पवारांचा माणूस आहे जरांगे
बरोबर आहे शिंदे साहेब 🔥🔥💯💯💯
शिंदे साहेब बरोबर आहे ❤❤
शिंदे साहेब सच्चा माणूस आहे
Only महायुती ❤
पाटलो रे पाटलो उठलो की सुटलो पुन्हा एकदा पुन्हा एकदा आदेश आला की सुटलो
Great shinde Saheb 🙏
शिंदे साहेब बरोबर आहे
सरकार ने याच्या कड़े दुर्लक्ष करावे, सरकार ने याच्या मागन्या पूर्ण केल्या तरी हा तूतारी वाजवनार नाही तरी वाजवनार
मी पण मराठा कष्ट करून खा समाधानाने जगा स्व कर्तृत्वावर विश्वास ठेवा
फक्त शिंदे साहेब
सत्ता तुमच्या हातात आहे केंद्रात आणि राज्यात
Reality ahe
उपोषण कितीही दिवस केले त्यांना काही त्रास होत नाही! कारण ते योग्य वेळी सावरत असतात!
म्हणूनच त्यांना घरी बसवून तुला मुख्यमंत्री केलं शरद पवार मुखयमंत्री होता तेंव्हा जरांगे हाप पँट वर होते जे सत्तेत असतील त्यांनाच बोलणार शरद पवार लां बोलून काय फायदा होईल
Shinde sir ekdam Barober bole
आपले सरकार शिंदे सरकार ❤❤❤
Cm तू आहे तुज्या हातात आहे शिंदे तुम्ही महाराजांची शपथ कश्यासाठी घेतली... फक्त वेळ घालवायचा प्रयत्न चालू आहे...
एकदम खरं बोलले शिंदे साहेब 🙏👌👍
Shinde sahab puna cm honar 1000000% khar aaha
या जरांगे ला नक्की काय पाहिजे हे जरांगे ला सुद्धा सांगता येणार नाही, रोज वेगळी मागणी आहे
यदाकदाचित शरद पवार सत्तेत आले तर आरक्षणाचा मुद्दा केंद्रावर ढकलून मोकळे होतील.कारण केंद्रात बीजेपी सरकार आहे.
जरागें
पवार चा चमचा आहे
फडणवीस साहेब सच्चा माणुस आहे
शरद पवार साहेब आमचे देव आहेत...ते आमचे जाणते राजे आहेत.....तुम्ही आम्हाला शिकवू नका....आम्ही मराठे शरद पवार साहेबांची व्होट बँक आहोत.....आणि मनोज दादा आमचे मार्गदर्शक आहेत....पाटील म्हणतील तसेच होईल....आणि पाटील हे पवार साहेबांचे ऐकतील अशी आमची अशा आहे....
मराठा समाजावर अन्याय करण्याचा अधिकार फक्त ...पवार साहेबांना आहे...तुम्ही अजिबात करायचा नाही
एक मराठा लाख मराठा
Fulfill the promise
एक दिवस मराठा समाजाला फार मोठा पश्र्चाताप होणार आहे
मी मराठा सपोर्ट फक्त शिंदे साहेब ❤❤
महाविकास आघाडीचे प्रचारक... जरांगे पाटील..
जरांगेचं आंदोलन,उपोषण आता फारच पांचट झालेलं आहे.त्याला काहीच अर्थ राहिलेलं नाही,असच वाटते.
जरागे लोकसभेवाणी मराठा आरक्षण विधानसभा निवडणूक होई पर्यंत चालू ठेवायचे एकदा का मुख्यमंत्री झाली की आपले काम संपले आपला मराठा आरक्षण आंदोलन करण्याचा हेतू साध्य झाला म्हणायचे
Best cm of maharashtra salute to you sir
दिशा भुल करतो जरांग्या यांचे लाड बंद करा आता कायदा सोडून बोलला तर गुन्हा दाखल करा
शरद पवारने जे केलं नाही ते करना .शपथ शरद पवारने घेतली होती का ?खोटा गुलाल पवारने ऊधळला का ?
एकनाथ शिंदे मराठा समाजासाठी सर्वात भावनिक मुख्यमंत्री आहे त्यांच्या काळात 57 लाख नोंदी कुणबी मिळाल्या उगाच शरद पवार आणि उद्धव ठाकरे चा फायदा करून देऊ नका पाटील
हि लींक पार आमेरीकेत जार्ज सोरेस पर्यंत आसु शकते
जारांगे शरद पवार च माणूस आहे, हे पहिल्या दिवसापासून सगळ्यांना माहित आहे, शरद पवार ने मराठा समजाची वाट लावली, भकास आघाडी च एकही नेता मराठा आरक्षण वर् बोलत नाही
जरांगे उपोषण करतोय मग काम धंदा नाही करत कुटुंबातील लोक कसे जगतात कारण ह्याचा करता करविता दुसरा आहे जरांगेला पुढे केले आहे ह्याला भरपूर पैसा देऊन घर चालवण्यासाठी
मागे साहेब जालन्या गेले नी जरागे उगवले हॆ सर्व ज्ञात आहे बोलविता धनी कोण पण निष्ठा वाहिली.
याला ठेचा, आणि मराठा समाजाला सगळ्यां OBC सुविधा ध्या, मराठा मुलांना शिक्षण मोफत करा, हॉस्टेल नाही मराठा मुलांना, त्याची सोय करा
Jarange khra manus shinde saheb aani fdnvis yani त्यांना दंम देऊ नये हीच माझी इच्छा आहे
Sarkar chi faswa faswi चालू आहे जो nirnay jarange patil ghetil तो nirnay मान्य होईल नेते फक्त श्री manoj jarange patil जिंदाबाद एक maratha लाख maratha
शिंदे साहेब खूप छान काम करीत आहे
नुसत बोलायच काम. बाकी काहीच नाही.
तुमचा शब्द पाळला नाही साहेब
पवार साहेब एक वेळ नव्हे तर चार वेळा मुख्यमंत्री होते त्यावेळी ते समाजाला आरक्षण कां देऊ शकले नाहीत हे महाराष्ट्राला कळले पाहिजे.जरांगे हे तूच पवारसाहेबांना विचार म्हणजे आम्हालाही कळेल.
शरद पवार ने घातले तुम्ही घाला . विरोध करायला सदावर्ते ला सागा
Rahul reiterated that he will finish reservation after equality in economy..... Equality in economy is impossible..
एक ही आमदार निवडून येणार नाही
कशाला त्या बयाण्याच्या नादाला लागता? च्छु म्हणलं की येत अंगावर ते.
श्री पवार साओ श्री बच्चू भाई आदि नेत्या वर कुणीही टिका करण्याची हिम्मत करणार नाहीत
जरागे कडे लक्ष देऊ नका साहेब तुम्ही त्यांच्या विषयी बोलल्यामुळं त्याला उगाच महत्व मिळते
जे सरकार सत्तेवर आहे त्या सरकारला बोलव लागेल कि नाहि
आता ऊपोषणाला बसून वाट पहा कोणी भेटायला येतय का ?कोणी येणार नाही सरकारला काही फरक पडणार नाही.पवारही येणार नाही.
शरद पवार साहेब आमचे देव आहेत...ते आमचे जाणते राजे आहेत.....तुम्ही आम्हाला शिकवू नका....आम्ही मराठे शरद पवार साहेबांची व्होट बँक आहोत.....आणि मनोज दादा आमचे मार्गदर्शक आहेत....पाटील म्हणतील तसेच होईल....आणि पाटील हे पवार साहेबांचे ऐकतील अशी आमची अशा आहे....
मराठा समाजावर अन्याय करण्याचा अधिकार फक्त ...पवार साहेबांना आहे...तुम्ही अजिबात करायचा नाही
जरांगे देणारा चष्मा के लागतात ज्यांनी हिसकावून घेतला त्यांना सुद्धा बोलत नाहीत
100%pawarancha manus aahe he sarvana mahit aahe .
जरांगे साहेब आयुष्य अनमोल आहे उगाच 2:51 धोका पत्करून नका