वा वा सुनीलजी खूप छान ट्रॅक दिलात असेच उत्कृष्ट ट्रॅक बनवत राहा । धन्यवाद आणि शुभेच्छा। असाच एक " भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसाची" या अरुण दाते यांच्या गीताचा ट्रॅक सादर करा ही विनंती।
सुनील, खूपच उपयुक्त आणि उत्कृष्ट quality च्या tracks बद्दल मनापासून धन्यवाद !! पिंजरा चित्रपटातील " गं साजणी" चा track कुठेही मिळत नाही, आपण देऊ शकाल का? खूप आभारी होईन ! - डॉ राजीव कानिटकर.
माझी एक विनंती आहे sir आपणाला .... गाण्यांमधे scrolling टाकाल तर एकदम जबरदस्त राहील त्याचप्रमाणे श्री. प्रल्हाद शिंदे यांचा अल्बम ... पाऊले चालती पंढरीची वाट चे सर्व गाणे अपलोड कराल अशी अपेक्षा aahe... तुमच्या गाण्याची क्वालिटी एकदम जबरदस्त आहे . तुमच्या अभियानाला लाख लाख शुभेछा ....! !
तुमचे खुप . खुप आभार . सुंदर ट्रॅक . आपण केलत .मी स्वामी समर्थ चा भक्त आहे . जर तुमच्याकडे स्वामी सेवेसाठी काही ट्रॅक आसतील . तरं कृपया .पाठवा तुम्हाला . व तुमच्या .टिमला खुप . खुप शुभेच्छा
सुनील सर,अतिशय अप्रतिम,सुंदर शब्दातीत अशा गीताचा track तयार केल्याबद्दल आपले मनस्वी आभार !!!!
वा सुनील ,
आपले खुप आभार, असेच कराओके करून आपणासआनंद मिळत राहो.आपला उत्कर्ष होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
सुनील जी आपण अतिशय अदभुत आणि सुंदर karaoke track बनवता .मला तुमचे सर्व track अगदी मनापासून आवडतात. मी पण एक छोटासा गायक आहे.
वा वा सुनीलजी खूप छान ट्रॅक दिलात असेच उत्कृष्ट ट्रॅक बनवत राहा । धन्यवाद आणि शुभेच्छा। असाच एक " भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसाची" या अरुण दाते यांच्या गीताचा ट्रॅक सादर करा ही विनंती।
सुनील जी एकदम मस्त ट्रॅक आहे 👌👌🌹🙏🙏👍🌹
असेच छान छान जुन्या गाण्यांचे देखील ट्रॅक्स करावेत.
सुनील, खूपच उपयुक्त आणि उत्कृष्ट quality च्या tracks बद्दल मनापासून धन्यवाद !!
पिंजरा चित्रपटातील " गं साजणी" चा track कुठेही मिळत नाही, आपण देऊ शकाल का? खूप आभारी होईन ! - डॉ राजीव कानिटकर.
सुंदर ट्रॅक!🍫👌👍😍
अप्रतिम गायन 🎉🎉🎉
खूप धन्यवाद सर !!
सुनील साहेब क्या बात है! सुपर से उपर ट्रॅक, व्हेरी क्लीन।खुप खुप खुप आभारी आहे।👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐
Sir khup chan marathi track basavale aahet
सुनील सर अप्रतिम ट्रेक. धन्यवाद!
निसर्ग राजा ऐक सांगते या गाण्याचा ही ट्रेक बनवा प्लिज.
Thanx sir..for such huge set of marathi karaoke songs...helpful to all upcoming artists..great job..
माझी एक विनंती आहे sir आपणाला ....
गाण्यांमधे scrolling टाकाल तर एकदम जबरदस्त राहील
त्याचप्रमाणे श्री. प्रल्हाद शिंदे यांचा अल्बम ... पाऊले चालती पंढरीची वाट चे सर्व गाणे अपलोड कराल अशी अपेक्षा aahe...
तुमच्या गाण्याची क्वालिटी एकदम जबरदस्त आहे .
तुमच्या अभियानाला लाख लाख शुभेछा ....! !
तुमचे खुप . खुप आभार . सुंदर ट्रॅक . आपण केलत .मी स्वामी समर्थ चा भक्त आहे . जर तुमच्याकडे स्वामी सेवेसाठी काही ट्रॅक आसतील . तरं कृपया .पाठवा तुम्हाला . व तुमच्या .टिमला खुप . खुप शुभेच्छा
तुमच्याकडे "महानंदा"चित्रपटातलं "माझे राणी माजे मोगा " चा ट्रॅक आहे का भाऊ?
एकदम खास गाणे बनवता sir तुम्ही ...
👌👌👌👌
सुनील सर, खूपच छान!
मनापासुन धनयवाद
सर दुसऱ्या अंतऱ्यामध्ये मेल ची लाईन रिपीट करताना एडिटिंग बरोबर नाही प्लीज repair करा विनंती
far chan karaoke 🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद. अतिशय उत्तम ट्रॅक...
Nice karaoke
Nice
धन्यवाद दर्दतो रूकनेका नाम नही लेता है trak banaye sair
Behtarin track SUNIL SIR THANKS
Prakash Chaware खुप सुंदर अप्रतिम
very nice
Sunil sir thanks. Dharila pandhricha chor karaoke taka na
🤣🤣👍👌
Sir. Ji.ag hema. Mazya prema. 2.ha gora gora mukhda. Ye karaoke. Up lod kijiye .shukriya. jaikumar.
Sunil sir ani sathidar mala ghadawa we dhanyawad no 8879605311
सुनील जी एकदम अप्रतीम ट्रॅक आहे 👌💯🌹🙏👏🌹👍✌️
Nice