।।ॐ राम कृष्ण हरी।। पांडवांच्या स्वर्गारोहणाचा ह्यद्य प्रसंग या भागात आला. स्वर्गाचे मार्गावर क्रमशः झालेल्या पतनातुनहि बोध आला आहे. युधिष्ठिराचे प्रयाण प्रसंगी बा.भ. बोरकरांच्या ओळी आठवतात" स्वर्गाहूनहि प्रियतर आम्हां श्वानाचा विश्वास।आम्हांला चिरंतनाचा ध्यास।"😊
राम कृष्ण हरि माऊली❤❤ सदगुरु आबा तुकाराम❤❤ श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम❤❤