खाल्यानंतर चव विसरणार नाही असे वांग्याचे भरीत | झणझणीत वांग्याचे भरीत ft.Kiran Gaikwad Devmanus
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
- सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchen...
• Amazon -
खाल्यानंतर चव विसरणार नाही असे वांग्याचे भरीत | झणझणीत वांग्याचे भरीत ft.Kiran Gaikwad Devmanus
महत्वाची टीप - चौक हा चित्रपट १९ मे ला चित्रपट गृहात येणार नसून २ जून २०२३ ला येणार आहे.
झणझणीत वांग्याचे भरीत / झणझणीत वांग्याची भाजी | Vangyache Bharit / Khandeshi Vangi Bharit
• जळगावी वांगे १ मोठे | Jalgav Brinjal (green) 1 large
• तेल २-३ चमचे | Oil 2-3 tbsp
• मोहरी , जिरे | Mustard & cumin seeds
• ठेचलेला लसूण १०-१२ पाकळ्या | Crushed Garlic Cloves 10-12
• कढीपत्ता | Curry leaves
• बारीक चिरलेला कांदा १ | Onion chopped 1
• हळद १/४ चमचा | Turmeric 1/4 tsp
• मिरची पावडर १ चमचा | Red Chilly pw 1 tsp
• कांदा लसूण मसाला १ चमचा | Kanda Lasun masala 1 tsp
• बारीक चिरलेली कोथिंबीर | Chopped coriander
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• कच्चे शेंग तेल (वरून घेण्यासाठी) | Raw groundnut oil ( topping) optional
#vangyachebharit #bharitbhakari #gavranzanzanitvangyachebharit #vangyachebharitrecipe #saritakitchenmarathi #marathwadaspecialvangyachebharit #devmanusmarathiserial #saritaskitchen
#jwarichibhakari #bhakarirecipe #khandeshivangyachebharit
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
www.youtube.co...
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
Production By Odd Creatives & Management
Sarita tai kal me jira rice ani dal tadka banvlela dinner la khup Chan ani mast ttt zhalela tumhi sangitlya pramane banvla khup aavdla thanku tai Karan tumchya tips Chan ani Jevan karayla sopya astat thanku one's again
Mazi favourite recipe....
Thank you... Aata mla nehmi bnvta yeil aani tehi sopya padhhatine...
जय श्रीरामि,सरीता खुपच छान भरीत,भाकरुचा मेनु!
Mee sudha साता रा ची आहे वडुज mp gopuj la khadee shut satee आलात्त tar ya nakee Sarita Tai tar हक्काची आहे मला त्या खुप आवडतात मी नेहमी त्यांच्या रेसिपीज फॉलो karty
Mast 👌👌
Chouk bàghanr mast
Wa mast recipe 👌👍💖😋
देवमाणूस 😊
ताई तुम्ही सोलापूर कडच्या आहेत ना, प्लीज मला सोलापुरी मिरची पावडर कशी बनवायची ते दाखवा ना.
कुठल्या प्रकारच्या मिरच्या घाययच्या
Sound nahi ahe
आहे.. पुन्हा चेक करा
रेसिपी पेक्ष्या गमती जमती ज्यास्त जे दाखवायचे ते लवकर दाखवण्याचा प्रयत्न करा
👍
Ani Kiran sarani lagir zal jee madhe pn khup chan acting keli hoti mi tr 2vela episode bgitlet sagle tya malikeche
Nice.
पण तेल जरा जास्त हवंय या रेसिपी ला.
कांद्याची पात आणि शेंगदाणे नाही टाकले.
Namaskar bhaya saheb खुप छान वाटले काँग्रेस thumala पिच र मिळाला तुमची पहिली सेरीलाचे काम पाहून तुम्हाला हेरोचे काम मेळावे हे आम्हाला वाटायचे आज तो दिवस आला अहम्ही खुप आनंदी झालो आहे अजून खुप सिनेमा मिळावेत हीच देवाजवळ प्रार्थना पुढच्या वाटचालसाठी मनापासून खुप shubhechha all the best anee saunskrtee madam pan खुप छान दिसतात मला खूप आवडते डान्स खुप छान करतात लागीर झाले जी खुप खुप आवडली तेव्हाच बहाया साहेब आवडले हिंदी मध्ये सुधा सिनेांमधून तुम्हाला भगण्याची एझं a aahe
Mla goda masala chi recipe pahije aahe, 1/2 chya pramanat, jo masala bhat kratana, vapartat,
Pls tyache praman deshil ka
किचन मधे रेसिपी करताना कलाकार आणि बड बड कशाला हवी?
किरण गायकवाड यांचा लागीर झालं जी मधला भैय्या साहेब खूप भावला
First comments very nice recipe Sarita tai😊
रेसिपी खूप छान पण दाण्याचे कूट घालून आणखी छान लागतं वांग्याचे भरीत 👌👌
धन्यवाद 👍
आमच्याकडे लसूण लाल मिरची आणि मीठ याची चटणी वाटून ती यात घालतात आणि वरून भरपूर तेल घालतात. हे भरीत सुद्धा खूप छान लागते.
एक गोळी, कायमचा आराम😅😅😅😅
सरीताताई तु सुगरण आहेसच पण माझी विनंती म्हणून तु धनगरी जीवन हे चैनल बघ त्यातली बाणाई शिकलेली नाहीये पण तिचं स्वपाकाचं शास्त्र एखाद्या शेफलाही लाजविल असं असतं.नक्की बघ आणि तुझ्या कमेंट्स सांग.
दोघेही आवडते कलाकार मस्त ताई😊
Wow tai khup sundar 1no😋😋 Kal Chaturthi nimitta Modak try karun baghitle khup Chan jhale hote saglyana khup avadle😊😊😊
Khup mast zala bharit aj mi tumi sngitlya pramane kele...😊
Mast
छान रेसिपी आहे दोघेही चांगले कलाकार आहेत 👌 👌
Testy delicious bharit recipe thanks
Most welcome 🤗
माझ्या गावाला रोज चूल वापरतात माझी सासुबाई
Khup chan
Mam tumchi prateek recipe chanch aste
Vang kidlele Asel tr...kadi kadi varun
Changl ast pn Aat kidke aste.mnun mi chira Marin bagte
Tai kairich lonche recipe please
Masala chahie mujhe kaise order karna hai
saritaskitchenofficial.com/
इस लिंक पर क्लिक किजिये
Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻
वांग्याचं झणझणीत भरीत असे हवे
Dalcha rice recipe plzzz taii
दोघ छान कलाकार, संस्कृती गेल्या वर्षी श्रावण क्वीन ची परीक्षक होती योग्य परीक्षण, माझी मुलगी ह्याचा भाग होती, आणि किरण सोबत देवमाणूस मध्ये होती, किरण ने खूप सपोर्ट केला सर्वाना पुढील वाटचालीस शुभेच्छा ❤❤सरिता ताई आपल्या रेसिपी नेहमीच सुंदर, ❤
Tai Mala tumchya recepies khup awadtat
रेशिपी सोडुन नको ती बडबडच ज्यास्त आहे आपली
मस्त अप्रतिम वांग भरीत❤😂👌👌
Mast ttt khup Chan recipe
Namskar Tai 🙏......
एक छान home-made प्रोटीन पावडर सांग ना.... मुलं आणि all family members साठी....तेंची हेल्थ छान राहील असे.....pls chocolate flover 😊🙏
mst sarita tai
मस्त
मस्त
Khup Chan recipi
Devmanus
Mast
Tai mala tumchya recepies khup awadato tai fat comment
Mast
खूप छान रेसिपी
Khup chan
छान
Mast😂😂
मस्त
Lai bhari
Mast recipe
👌👌👌👌👌👌👌👌👌
😋😋👌
Tai पापड चे पण प्रकार दाखवा दाखवा
मस्त रेसिपी😊
मस्त अप्रतिम वांग भरीत 👌👌👌👌😋
👍👍👍
👌🏻👌🏻😋
शुभ दुपार ताई😊
ही चित्रपटाची जाहिरात कशाला? रेसिपी करताना? जो विषय आहे त्याच्याधी निगडित गोष्टी असाव्यात नापही का?