कानिटकरांच्या घरी येणारा छोटा पाहुणा नेमका कोण असणार? | Thipkyanchi Rangoli | Chetan Vadnere | DE2

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 มิ.ย. 2023
  • कानिटकरांच्या घरी येणारा छोटा पाहुणा नेमका कोण असणार? | Thipkyanchi Rangoli | Chetan Vadnere | DE2
    #lokmatfilmy #thipkyanchirangoli #ठिपक्यांचीरांगोळी #chetanvadnere #dnyanadaramtirthkar #celebrityinterviews #marathiactors
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    सबस्क्राईब करायला क्लिक करा -
    / @lokmatfilmy

ความคิดเห็น • 214

  • @underworldgangster6093
    @underworldgangster6093 ปีที่แล้ว +22

    अप्पू तू कोणता पण look केला ना तरी गोडच दिसते..❤️❤️❤️ चेतन sir chya comedy वर किती खळखळून हसते ती..😄😄😅😘

  • @pritimalankar7955
    @pritimalankar7955 ปีที่แล้ว +20

    सगळ्यात आधी.....दिपाली.....Thank you so much.......खूप खूप दिवसानंतर दोघांची एकत्र मुलाखत बघतोय. खूप छान वाटतंय. अपुर्वाचा हा नवीन लूक खूपच छान आहे....फारच सुंदर दिसतेय ह्यात. शशांक ला पण आता जरा काहीतरी नवीन लूक करायला...हरकत नाही. अपुर्वामुळे जसा त्याच्या स्वभावात बदल दाखवलाय ....तसंच कपडे वगैरे सुद्धा जरा बदलले तर आवडेल बघायला. बाकी काय काम तर दोघं अप्रतिमच करतात...यात शंकाच नाही.

    • @narayanipadiyar570
      @narayanipadiyar570 ปีที่แล้ว

      Yes absolutely correct 👍appu ekdum goad disate aahe appu mule Shashank cha swabhav jasa goad zala aahe badalla aahe tasa tycha look suddha badla 👍

  • @vasantisasane7945
    @vasantisasane7945 ปีที่แล้ว +32

    Appu ch आदर्श सून पेक्षा आदर्श बायको पाहण्यासाठी उत्सुकता आहे. ती पहिल्यापासून आदर्श सून आहे पण ती आता cute and gorgeous wife पण झाली पाहिजे ❤❤❤❤❤❤

    • @narayanipadiyar570
      @narayanipadiyar570 ปีที่แล้ว +2

      Yes appu sunechi aani byakochi sagali kartavya par padnar nakki 👍

    • @vaidehipatne4329
      @vaidehipatne4329 ปีที่แล้ว +1

      Ho na atta ti appu आदर्श शशांक ची बायको झाली पाहिजे.पहिली हे महत्वाचे आहे .सून तर ती होतीच

    • @narayanipadiyar570
      @narayanipadiyar570 ปีที่แล้ว +1

      @@vaidehipatne4329 yes absolutely tai 👍

    • @susanmoses8616
      @susanmoses8616 ปีที่แล้ว

      Yes absolutely true.
      She should become an ideal wife first.

    • @narayanipadiyar570
      @narayanipadiyar570 ปีที่แล้ว

      @@susanmoses8616 nakkich hoyel 👍

  • @shubhangikalingan9793
    @shubhangikalingan9793 ปีที่แล้ว +6

    🙏🏻खुपखुप धन्यवाद अपपु शशांक यांची मुलाखत पाहायला मिळाली. आणि अपपु या लुक मध्ये फारच सुंदर आणि गोड दिसते कानेटकरांच्या घरात लग्न करुन आली म्हणुन तु यालुक मध्ये कींवा साडी नेसावी अपपु तुला लाब हाताचे कपडे छान दिसतात शशांक पण खुप छान दिसतो पुढील सर्व एपिसोड साठी खुप खुप शुभेच्छा कायम एकत्र राहा शेपपु पाहायला खुप आवडत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @anandoak2189
    @anandoak2189 ปีที่แล้ว +14

    अपूर्वा शशांक तुमच्या दोघांच्या मुलाखत खूप सुंदर आहे. अपूर्वा तुम्ही आताच्या कट मध्ये आणि पंजाबी ड्रेस मध्ये मला चांगले वाटते. अपूर्वा तुम्ही शशांक वर चिडते आणि खुप बडबड कमी कर. शशांक आणि कानेटकर वाड्यात गोड बाळाची गोड बातमी आम्हाला देणार आहे. अपूर्वा तुम्ही शशांक ला सोडून बाबा कडे जाणार नाही आहे. अपूर्वा शशांक स्टार प्रवाह चॅनल बेस्ट जोडी आणि बेस्ट मालिका मुळे पाहण्यासाठी मजाच वेगळी आहे.❤❤❤😍😍😘

    • @narayanipadiyar570
      @narayanipadiyar570 ปีที่แล้ว

      Appu kiti goad disate aahe handsome khadus 👍 shappu che romentic sence baghyache aahet sukhane nandatana baghyacha aahe 👍 asech khush Raha dogha 👍

  • @sandhyabhosale8136
    @sandhyabhosale8136 ปีที่แล้ว +8

    बऱ्याच दिवसांनी छान इंटरव्हिव 👌🏻👌🏻
    या दोघांना पाहतच राहावेसे वाटते. दोघेही खूप छान दिसतात

  • @madhuravaishampayan3384
    @madhuravaishampayan3384 ปีที่แล้ว +32

    ह्या नवीन सगळ्या ट्रॅक्स मधे कुक्की आणि कुक्की गैंग ची धमाल मस्ती चालू ठेवा प्लिज. कारण कुक्की नसतील तर मज्जा येत नाही हे nakki

    • @narayanipadiyar570
      @narayanipadiyar570 ปีที่แล้ว

      Ho na kuki pahijech otherwise majja yet nahi 👍

    • @vaidehipatne4329
      @vaidehipatne4329 ปีที่แล้ว +1

      कुकी गँग पाहिजे मजा मस्ती चालू असली पाहिजे

    • @ashwinirupnar8776
      @ashwinirupnar8776 ปีที่แล้ว

      Yes correct

  • @kanchanbendre2824
    @kanchanbendre2824 ปีที่แล้ว +4

    अपूर्वा आणि शशांक चे पुन्हा, मराठमोळ्या पद्धतीने लग्न झाले, हे बघायला खूपच छान वाटले.अपूर्वा सगळ्या साड्या न मध्ये खूपच छान आणि गोड दिसली आहे. आणि आता ती matured सूने प्रमाणे राहणार, त्यामुळे ती पंजाबी ड्रेस मध्ये पण खूपच छान दिसते आहे.तिची आणि शशांक ची जोडी forever आणि made for each other, अशीच आहे आणि ती तशीच राहू दे. बाकी सगळ्या कलाकारांचे अभिनय पण उत्तम आहेत, त्यामुळे ही मालिका खूपच बघायला आवडते.😊

  • @nehamore6066
    @nehamore6066 ปีที่แล้ว +19

    चेतन दादा आणि ज्ञानदा ताई खुप छान आहे खुप आवडतं दोघंही मला खूप आवडते

  • @sanjivnipatil1706
    @sanjivnipatil1706 ปีที่แล้ว +21

    Aapu is looking very nice in this look....😍❤️

  • @prabhagawade70
    @prabhagawade70 ปีที่แล้ว +3

    दोघेही खुप छान आहेत. अपू शशांक हि जोडी आमची फेव्हरेट आहे. ह्या दोघांनवरूनही आमची नजर हटत नाही. इतकी ह्या दोघांची जोडी आम्हाला खुप आवडते.❤❤❤❤
    So thank you so much Dipali Tai ह्या दोघांचा ईंटरव्ह्यू घेतल्याबद्दल 👍
    कधीही अपूर्वा कोणत्याही लुकमध्ये खुप गोड सुंदर दिसते त्याबद्दल प्रश्नच नाही. अपूर्वा कानेटकरांची एक आदर्श सुन आहेच ! पण तीने आता एक आदर्श बायको बनून दाखवावे.
    So all the best Appu Shashank 👍👍

  • @SujalBhosale-yq3vo
    @SujalBhosale-yq3vo ปีที่แล้ว +4

    अप्पूचा हा लूक खूप सुंदर छान 👌 आहे
    या मुलाखतीत शशांकचे जोक्स भारी वाटले👌👌👌❤️❤️❤️❤️🔥🔥🔥🔥👍👍👍

  • @mrunaltalekar
    @mrunaltalekar ปีที่แล้ว +20

    Shashank n appu 's onscreen chemistry is very good.... We watch TR for shapou n cookie gang.

    • @narayanipadiyar570
      @narayanipadiyar570 ปีที่แล้ว +2

      Yaa cute chemestry of cuties shappu 🥰🥰

  • @madhuravaishampayan3384
    @madhuravaishampayan3384 ปีที่แล้ว +29

    पावसाळी पिकनिक संपूर्ण कुटुंबाची बघायला नक्कीच आवडेल . अपूर्वाचा birthday/सीरियल मधील मिस karatoy

  • @komaljadhao6776
    @komaljadhao6776 ปีที่แล้ว +7

    Shappu khup god disat ahe ❤ aata shappu love story phaya la milanar ahe.very excited ❤

  • @madhuravaishampayan3384
    @madhuravaishampayan3384 ปีที่แล้ว +15

    अपूर्वा चा हाच लुक खूप छान आहे पहिल्यापेक्षा. कधी कधी पहिला लुक चालू शकेल . पण त्या शशांक चे costumes बदला आता प्लीज . त्याने पण थोडे टी शर्ट वगैरे घालायला पाहिजेत तसेच नार्मल शर्ट चे कलर्स छान पाहिजेत त्याचे . तो सायंटिस्ट आहे . अपूर्वा ने आदर्श सून व्हावे हे नक्कीच पण तिचा innocence पूर्ण घालवू नये. छान नवीन ट्रॅक येणार आहेत हे ऐकून आनंद झाला पण आता सततची कटकारस्थाने प्लीज नकोत. अपूर्वा ने मास्टर्स केले, जॉब केला, गाण्यामध्ये तिने खूप प्रगती केली (अर्थात) घर ,संसार संभाळून असे बघायला नक्की आवडेल. शशांक ची नवनवीन गाणी आईकायला (जुनी मराठी) नक्कीच आवडतील. फक्त आधी त्या पन्ना काकू आणि अंजली वर्तक ह्यांची डोकी ठिकाणावर आणा. नेत्रा परत येणार हे माहीत आहेच

    • @narayanipadiyar570
      @narayanipadiyar570 ปีที่แล้ว

      Yes appu khup goad disate aahe 👍 appu sunechi byakochi kartavya par padnar nakki 👍 aadhi panna anajali vartak cha doka thikanyavar aanala pahije netra baya tar prakat honarach aahe 👍

    • @sushmashahasane8546
      @sushmashahasane8546 ปีที่แล้ว +1

      हो शशांकचे कपडे बदला.त्याच्या profession ला हे सुट होत नाहीत.

    • @narayanipadiyar570
      @narayanipadiyar570 ปีที่แล้ว

      @@sushmashahasane8546 yes absolutely correct 👍

  • @sattupujari5551
    @sattupujari5551 ปีที่แล้ว +11

    आज अपु शशांक खूप छान बोलले शशांक खरच असच छान दिसतो खूप छान बोलला अपुशशांक खूप छान आहेत

  • @swatisutar2666
    @swatisutar2666 ปีที่แล้ว +5

    अप्पू चा आत्ताचा लूक खूपच छान आहे. पन्ना काकू चा अप्पू वरचा राग जायला हवा आणि अप्पू सोबत खुप छान Relishan बघायला मिळावे.

  • @nehamore6066
    @nehamore6066 ปีที่แล้ว +11

    अपूर्वा आणि शंशाक मला आवडत कमाल दिसत आहे

  • @sattupujari5551
    @sattupujari5551 ปีที่แล้ว +15

    खूप दिवसापासुन ईच्छा होती हे सगळ पाहायची ती म्हणजे या दोघांची मूलाखत thanku tai दाखवल्याबद्दल आताचा लुक छान आहे अपुचा हा लुक खूप छान आहे प्लिज अपु शशांक आता भांडण गैरसमज नको आता लव्हस्टोरी दाखवा शशांक अपुच्या बाबांनी तुला अपुला समजुन घेनारा नवरा भेटला अस म्हणून हातात हात दिलाय तर अपुला रागवण्यापेक्षा समजुन सांग भांडण नको आता प्लिज कंटाळा आलाय पाहुन

    • @narayanipadiyar570
      @narayanipadiyar570 ปีที่แล้ว +2

      Ho na shappu che romentic sence baghyache aahet bhandan nako sukhane premane nandatana baghyacha aahe 👍

  • @nehamore6066
    @nehamore6066 ปีที่แล้ว +11

    अपूर्वा साडी मध्ये बघायला खूप आवडलं डॉस मध्ये बघायला आवडलं ❤❤

  • @geetashankarnarayan281
    @geetashankarnarayan281 ปีที่แล้ว +11

    Yes, this different look of Appu is beautiful, she cares herself very gracefully. We are very happy to see Appu and Shashank together, please request your creative team to bring fun, rainy picnic, Appu's birthday after marriage etc.Both of you are the best on television today. Good wishes to you all, Thanks TR we enjoying watching you all.

  • @dilipgavade8515
    @dilipgavade8515 ปีที่แล้ว +4

    Tq didi tu maja favorite couple cha interview ghetlya badal my favorite serial always forever world best serial forever

  • @ujwalagawade4635
    @ujwalagawade4635 ปีที่แล้ว +2

    Thanks tai. दोघांचाही interview घेतल्या बद्दल.आम्हाला सर्व shappu loversna त्यांचे ekatra interview बघायला आवडतात .आणि appu कोणत्याही ड्रेस मध्ये छानच दिसते पण आताचा look सुंदर आहे. तिला बघितल की मन प्रसन्न होते.

  • @vaidehipatne4329
    @vaidehipatne4329 ปีที่แล้ว +30

    Appu खूपच छान दिसते.शशांक बोलला तसा म्हणजे अवदसा नेत्रा बाई परत येणार हे नक्की... कारण ती अप्पू chya आधी शशांक सराना आधी भेटते...... ती बया गप्प बसणार नाही

    • @narayanipadiyar570
      @narayanipadiyar570 ปีที่แล้ว +2

      Ho na tai netra baya hichi tangati talvar aahecha aaplya dokyavar tila evdhayt naka prakat karu appu khup goad disate aahe handsome khadus dogha asecha khush Raha sukahat 👍

    • @shilpadesai23
      @shilpadesai23 ปีที่แล้ว

      नेत्रा नको आहे आता परत

    • @narayanipadiyar570
      @narayanipadiyar570 ปีที่แล้ว

      @@shilpadesai23 ho na ti panvati netra baya nakoch parat

    • @susanmoses8616
      @susanmoses8616 ปีที่แล้ว

      Don't want Netra in the Serial.

    • @kavitavilekar3391
      @kavitavilekar3391 ปีที่แล้ว

      Yes nakoch ti parat serial madhye.

  • @user-tl8rg4us9m
    @user-tl8rg4us9m ปีที่แล้ว +4

    अपुवशंशाकची. जोडीछान

  • @shravaniashtekar4636
    @shravaniashtekar4636 ปีที่แล้ว +1

    Appu cha ha new look khup sundar ahe appu ani dhaahank chi jodi pan mast ahe appu ने जरी कोणताही look केला तरी छानच दिसते आणि sadi madhay pan chan दिसते looking so beautiful

  • @chetanapadhye1254
    @chetanapadhye1254 ปีที่แล้ว +12

    अप्पू म्हणाल्या प्रमाणे अप्पू शशांक कायम साठी पतीपत्नी झाले आहेत आणी तसेच ते राहाणार कारण भारतीय संस्कृती परंपरा याला महत्त्व देणारी ही मालिका आहे त्या मुळे काहीही झालं तरी ते महत्वाच पण खूपच छान वाटतय मालिका आनंद देणारी

    • @narayanipadiyar570
      @narayanipadiyar570 ปีที่แล้ว +1

      Yes absolutely 👍

    • @vaidehipatne4329
      @vaidehipatne4329 ปีที่แล้ว +2

      Yes appu बोलली आहे की ते दोघं एकत्र कायम राहणार 👍👍👍

    • @ashwinirupnar8776
      @ashwinirupnar8776 ปีที่แล้ว +1

      Yes correct

  • @aartiengineer8098
    @aartiengineer8098 ปีที่แล้ว +4

    In any way I like you bcoz basically you look beautiful in both, so in between if you ll wear Western dresses we will like to see.
    Other thing is that I like your way of speaking in any language (especially english and hindi in UP style).
    And you carry positive energy which makes me really happy 😊

  • @ashwinirupnar8776
    @ashwinirupnar8776 ปีที่แล้ว +6

    Shashank & apurva so cute kupch god dishtat & अपूर्वा जशी आहे तशी छान आहे आम्हाला आवडते बालीच पणा आवडतो आम्हाला आणि कुकी गॅंग मज्जा मस्ती बघायला खुप छान वाटत आणि शशांक आणि अपूर्वा लव्ह स्टोरी बघायला आवडेल आणि कुठे तरी बाहेर फिरायला पाठवा आणि plzzzzzzz नेत्रा नका दाखवू आता नको आहे सिरियल मध्ये

    • @narayanipadiyar570
      @narayanipadiyar570 ปีที่แล้ว +1

      Yes absolutely correct 💯 percent friend 👍appu khup goad disate aahe handsome khadus 👍 asech khush Raha dogha sukhi sansar prem phultana baghyacha aahe 👍 doghna phiryala pathva 👍netra baya tila prakat nakach karu panna Anjali vartak chi doki thikanyavar aana 👍

    • @ashwinirupnar8776
      @ashwinirupnar8776 ปีที่แล้ว +1

      @@narayanipadiyar570 yes correct aahe 💯 friend 👍

    • @narayanipadiyar570
      @narayanipadiyar570 ปีที่แล้ว +1

      @@ashwinirupnar8776 thanku friend 👍👍

  • @shilpadesai23
    @shilpadesai23 ปีที่แล้ว +3

    अप्पू ने आता लूक छान change kaela aahe खूप गोड दिसते

  • @Challenge763mr
    @Challenge763mr ปีที่แล้ว +9

    Both are cuties khup chan dist aahe👍

  • @swatipawar1549
    @swatipawar1549 ปีที่แล้ว +3

    Thank you so much for this most awaited interview. Appu khup Chan distey nice look. Appu shashank chi interview manje ek mejvani shappu chya fans sathi. Chota pahuna manje varun motha hotey ka.ani mala vatey netra yenar parat abhay ani prachu ch Lagan hoil vatey khup Chan interview

  • @shwe1985
    @shwe1985 ปีที่แล้ว +8

    Awesome! Thank you for this interview! All doubts are well cleared! Great chemistry between these two! 😊

  • @riyagaonkar4116
    @riyagaonkar4116 ปีที่แล้ว +6

    Appu shashank is to good. Aata appu khup shaan diste ani shashank pan shaan diste.ata netra Nako bus .ata fakt appu shashank new life sansar he sagl बघायचं आहे.

  • @ratnakarpujari471
    @ratnakarpujari471 ปีที่แล้ว +4

    खूप छान अपु शशांक

  • @sachinsarasambi2587
    @sachinsarasambi2587 ปีที่แล้ว +4

    Appu&Shashank लुक लय भारी आहे, appu la ड्रेस खुप छान दिसतात, so sweet appu&Shashank Love you to couples Tipkyanchi rangoli hi मालिका बघायला खूप mast एपिसोड आहे 👌👌👌🥰🥰😍🥰🥰🥰👍👍👆👆👍👍👆♥️♥️♥️

  • @sakshiteli5668
    @sakshiteli5668 ปีที่แล้ว +4

    kasala bhari interview
    ..thanku so mucha depali tai

  • @parvatishivane7803
    @parvatishivane7803 ปีที่แล้ว +4

    Shappu is the world best couple❤😊🥰👌 appucha ha new look Chan aahe🥰🤗😍. New track sathi khup manje khup excited aahot. 🥰 please tya netra LA parat aanu kaka. Dusara konihi yeu day pan netra nako. Plz🙏

  • @aksharakajari1128
    @aksharakajari1128 ปีที่แล้ว +1

    ❤❤ Kutlyahi look madhe chan diste ❤❤Pan ha look pan mast aahe......😘😘 Aappu and Shashank are together bow .......We are so happy❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊

  • @psawant4635
    @psawant4635 ปีที่แล้ว +6

    How sweet yaar khup chan funny hota interview❤❤😂depali tai chi khup ghecht hote dogh tas doghancha hi sense of humour kamal ahe❤😂😂ani ho amhi netra la ajibaat miss kar nahi ahe😅

  • @kalpanajadhav1259
    @kalpanajadhav1259 ปีที่แล้ว +3

    दिपाली , हा interview खूपच छान झाला.
    अप्पू ला थोडं तरी स्वयंपाक यावं.
    शशांक ऑफिस हुन आक्यावर त्याच्या साठी चहा आणायला हरकत नाही
    आता घातलेला ड्रेस जास्त छान वाटतोय. हा लुक छान आहे.
    अतिशय प्रमाणे राहिले पाहिजे दोघानि,.
    Hope की शशांक आता अप्पूवर चिडणार नाही
    संवशय घेतला नाही पाहिजे एकमेकांवर.

    • @narayanipadiyar570
      @narayanipadiyar570 ปีที่แล้ว

      Shashank ne chidu naye appu var ekmekana var vishvas thevala pahije 👍appu byakochi sunechi kartyava nibhvnar nakki 👍

    • @vaidehipatne4329
      @vaidehipatne4329 ปีที่แล้ว +1

      Hop so atta चिडणार nahi Karan एकदा अप्पू la गमवता गमावता वाचला आहे

    • @narayanipadiyar570
      @narayanipadiyar570 ปีที่แล้ว

      @@vaidehipatne4329 ho na tai agadi barobar 👍

  • @khushibundele6241
    @khushibundele6241 ปีที่แล้ว +3

    अप्पु साडीमध्ये बघायला खूप आवडते

  • @pranjaleekulkarni5118
    @pranjaleekulkarni5118 ปีที่แล้ว +2

    Appucha new look very good.

  • @komalpawar3968
    @komalpawar3968 ปีที่แล้ว +11

    Finally appu and shashank interview ❤
    Appu god disat ahe...❤

    • @narayanipadiyar570
      @narayanipadiyar570 ปีที่แล้ว +1

      Yaa appu khup goad disate aahe 👍

    • @jyotimatal7975
      @jyotimatal7975 ปีที่แล้ว

      🙏🏻🙏🏻हाे खरंच आहे

    • @narayanipadiyar570
      @narayanipadiyar570 ปีที่แล้ว

      @@jyotimatal7975 ho na tai aapli appu goadach aahe 👍🙏 Shree Swami Samarth 🙏 gn tai 👍 happy Sunday 😊

  • @ast_2.11
    @ast_2.11 ปีที่แล้ว +4

    Appurva is looking good in this new look but hope she continues to wear good western outfits from time to time ,don't forget Kanitkars are a progressive family and wearing only Indian clothes doesn't make you a Aadarsh Bahu. She is a newage modern girl so sud continue to wear Western clothes .

  • @geetapardeshi3945
    @geetapardeshi3945 ปีที่แล้ว +4

    Appu cha ha look hi khup chhan ahe khup sundar disate

  • @susanmoses8616
    @susanmoses8616 ปีที่แล้ว +6

    Nice to see the much awaited interview of Shashank and Apurva.
    Both of you look great and are talented as actors.
    Appu looks good in Indian as well as western.The on screen chemistry of Shappu is amazing.
    Would not like to see Netra character back in the serial. It brings too much negativity.
    There is very good bonding of all members of TR which can be felt while watching the serial.
    Dyanada and Chetan you both spoke very well in the interview.
    Wishing the team of TR the very best and hope to see many more positive episodes of TR specially with Cookie gang.

  • @komalpawar3968
    @komalpawar3968 ปีที่แล้ว +4

    Appu khup chan disat ahe...😍
    Khup mast interview ahe....❤

  • @sshindlekar8772
    @sshindlekar8772 ปีที่แล้ว +2

    Kup chan aahe jodi... 😘😘👌👌

  • @nitinkadam1971
    @nitinkadam1971 ปีที่แล้ว +4

    So sweet ❤️❤️

  • @nitavp2359
    @nitavp2359 ปีที่แล้ว +6

    Shashank appu looking really good. Excited for interesting tracks.

    • @Rama-ur3xw
      @Rama-ur3xw ปีที่แล้ว +1

      Very much excited to see their romantic episodes because in the past we have often seen them quarreling

    • @nitavp2359
      @nitavp2359 ปีที่แล้ว

      @@Rama-ur3xw yess.. romantic episodes r a must. Looking forward to it.

    • @Rama-ur3xw
      @Rama-ur3xw ปีที่แล้ว

      @@nitavp2359 Eagerly waiting

    • @narayanipadiyar570
      @narayanipadiyar570 ปีที่แล้ว

      @@Rama-ur3xw yes absolutely 👍 very much excited r romentic episode egarly waiting 👍

  • @rohitsatishmitkari354
    @rohitsatishmitkari354 ปีที่แล้ว +3

    लय भारी

  • @sheetalchorge749
    @sheetalchorge749 ปีที่แล้ว +2

    Chhan interview❤

  • @samitapatil6008
    @samitapatil6008 ปีที่แล้ว +5

    Apu cha navin look khup chan aahe ...mala tr khup aavdla....

  • @ratikajadhav999
    @ratikajadhav999 ปีที่แล้ว +5

    अपु खूप छान दिसते❤❤

  • @shravaniashtekar4636
    @shravaniashtekar4636 ปีที่แล้ว +1

    Appu ani shashank cha khup mast ahe appu is very cutie मला ही मालिका खूप आवडते

  • @komalkamble3922
    @komalkamble3922 ปีที่แล้ว +2

    Doghehi khup sundar distat❤❤❤ appu tri khupch bhari

  • @sakshiteli5668
    @sakshiteli5668 ปีที่แล้ว +3

    very nive...

  • @ast_2.11
    @ast_2.11 ปีที่แล้ว +3

    Please we are not missing Netra atall. Hope her track is over for good . In Khorkuto her track was over after d allegation track . How can they justify her comeback.

  • @Challenge763mr
    @Challenge763mr ปีที่แล้ว +5

    Khupch chann aahe look apuu❤️👍

  • @ymcreation203
    @ymcreation203 ปีที่แล้ว +3

    Khup divasa pasun wait karat hote amhi sagle hya doghancha interview sathi...khup khup chhan vatale...❤❤❤❤❤

    • @narayanipadiyar570
      @narayanipadiyar570 ปีที่แล้ว +2

      Ho na appu goad disate aahe handsome khadus 👍

  • @KrishnaJadhav-df7xg
    @KrishnaJadhav-df7xg ปีที่แล้ว +1

    Appu nice look ...👌👌😘😍

  • @ashwiniashokvadgave6801
    @ashwiniashokvadgave6801 ปีที่แล้ว

    yes this different look soo beautiful

  • @alkanalavade7551
    @alkanalavade7551 ปีที่แล้ว +4

    खूप छान लूक वाटतोय अप्पू चा❤

  • @psawant4635
    @psawant4635 ปีที่แล้ว +3

    2:58 dnyanada😂😂😂

  • @Smita51269
    @Smita51269 ปีที่แล้ว +1

    अप्पू जशी आहे निरागस,तशीच राहू दे. प्रगल्भ व्हायची तयारी ठीक आहे,पण निरागसपणा राखून, पन्ना काकूंना त्यांची भूमिका बदलायला लावता येऊ दे.

  • @prajaktadomale5388
    @prajaktadomale5388 ปีที่แล้ว +6

    Appu ne pot kami karayla pahije...khup pot disat tila

  • @Rama-ur3xw
    @Rama-ur3xw ปีที่แล้ว +5

    शशांक आणि अपूर्वा किती वाट बघायची तुमच्या interview ची? अप्पूचा lookबदलला आता शशांक चाही बदला. सिरीयल बंद होणार का अशी शंका व्यक्त होत असताना या interview मुळे सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. मधून मधून असे interview घेत जा आणि शशांक आणि अपूर्वा तुम्ही देत रहा

    • @nitavp2359
      @nitavp2359 ปีที่แล้ว +1

      Exactly..

    • @Rama-ur3xw
      @Rama-ur3xw ปีที่แล้ว +1

      @@nitavp2359 we would like to see their interviews oftenly.

    • @nitavp2359
      @nitavp2359 ปีที่แล้ว +1

      @@Rama-ur3xw yes nakkich

  • @manishapujar6116
    @manishapujar6116 ปีที่แล้ว +6

    After long time , very nice to see both of u ,appu new looks very beautiful but I am gonna miss old appu look❤❤❤❤❤

  • @alkamorje9218
    @alkamorje9218 ปีที่แล้ว +1

    ❤❤this look is good ❤❤

  • @madhuravaishampayan3384
    @madhuravaishampayan3384 ปีที่แล้ว +3

    अपूर्वा साडीमध्ये खूप छान दिसते

  • @vaishalijagalpure6877
    @vaishalijagalpure6877 ปีที่แล้ว +4

    I love you appu❤❤❤❤

    • @vaishalijagalpure6877
      @vaishalijagalpure6877 ปีที่แล้ว +1

      Appula pahun khup fresh watte

    • @narayanipadiyar570
      @narayanipadiyar570 ปีที่แล้ว +1

      Yes appu la baghitla ki man fresh hota luv u appu always 👍❤️❤️👌

  • @krantitiurwadkar6997
    @krantitiurwadkar6997 ปีที่แล้ว +3

    Ha look khup mast aahe

  • @rutujabhagwat9578
    @rutujabhagwat9578 ปีที่แล้ว +1

    Khup bhari look aahe❤❤❤appu

  • @sunandapawar3822
    @sunandapawar3822 ปีที่แล้ว

    Apu khup chhn 👌👌👌 distes tu pan tuza aadicha look, khup chhn 👌👌 mla tar tuza to look far jast aavdto pan hya pan outfit mdhe dislis tri no problem with mi tu mla khup aavdtes i love you nyanda your best actress in this ward your my yeni time favourite keep it up 👍 thipkyachi rangoli all the best for your future nyanda❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊i love you ♥️ so much

  • @nehamore6066
    @nehamore6066 ปีที่แล้ว +6

    छोटा बालकलाकार कोण येणार आहे

  • @narayanipadiyar570
    @narayanipadiyar570 ปีที่แล้ว +3

    Appu kiti goad disate aahe Navin look madhe handsome khadus dogha asecha khush Raha kayam chota pahuna kon yenar aahe netra baya tichi tangati talvar aahecha aamchya dokyavar tila evdhayt naka prakat karu very much excited to see new tracks shappu che romentic sence dakhva sukhne sansar karat aahet asa dakhva plz 👍👍

  • @santoshitupe8225
    @santoshitupe8225 ปีที่แล้ว +4

    Appune ata asech dress salvar kamij ghalave chan diste

  • @pranjaleekulkarni5118
    @pranjaleekulkarni5118 ปีที่แล้ว +2

    Shankala apekshit nature love apurva kadun miltana disayala have navara bayako chemistry disayala havi.

  • @virajkalsekar1158
    @virajkalsekar1158 ปีที่แล้ว +1

    Appu looks cute in western as well as Indian clothes...
    Pan appu looks more graceful in western please Punjabi dress nakoo

  • @sidhukamble7828
    @sidhukamble7828 ปีที่แล้ว +1

    हा लूक खूप छान आहे ❤❤❤❤

  • @chaitanyapatil4289
    @chaitanyapatil4289 11 หลายเดือนก่อน

    Chan ahe

  • @samitapatil6008
    @samitapatil6008 ปีที่แล้ว +4

    Ha look chan aahe apurva

  • @vasudevkadam512
    @vasudevkadam512 ปีที่แล้ว +1

    आता चा लुक ❤🌹❤️

  • @anandshinde880
    @anandshinde880 ปีที่แล้ว

    Very nice aappu mala khup aavadte love you appu

  • @kavitavilekar3391
    @kavitavilekar3391 ปีที่แล้ว +1

    Shashank Appu khupch chaan distat ahet (mhanje te dogha chaan ch ahet yat vaadch nahi). Appu cha new look masta. Shashank la formal shirts jast chaan distat. Dogha hi kuthlya hi attire madhye chaanch distat.
    Pan please hya doghan madhye konach nako
    Appu Shashank la bolali tasach no netra, no jui, no abhay or anyone else, please makers.

  • @user-og8pl3rq2v
    @user-og8pl3rq2v ปีที่แล้ว

    happy birthday dnyanda tai 🥰🎂❤️

  • @rupalikadam3071
    @rupalikadam3071 ปีที่แล้ว +2

    Shashank cha pn look change Kara ata ani tyala pn yevada Jada chashma denyapeksha spex dya

  • @jyotimatal7975
    @jyotimatal7975 ปีที่แล้ว

    अप्पू खूपच छान दिसतेस👌🏻👌🏻👌🏻❤❤

  • @rashmigharat4072
    @rashmigharat4072 ปีที่แล้ว +1

    पंजाबी व छोटे कपडे ह्यात अप्पू छान दै

  • @kalpanajadhav1259
    @kalpanajadhav1259 ปีที่แล้ว +1

    हे थोडं फार जुळून येति रेशीम गाठी serialसारख काही आहे का?

  • @user-gu5tb4ek8h
    @user-gu5tb4ek8h ปีที่แล้ว +3

    i want appu in western clothes .......she looks cute

  • @jayshreemhapanakr1357
    @jayshreemhapanakr1357 ปีที่แล้ว

    Happy birthday beta🎉

  • @ravindramahadik733
    @ravindramahadik733 ปีที่แล้ว +1

    Very nice look

  • @komalpawar3968
    @komalpawar3968 ปีที่แล้ว

    Ek game show or rapid fire type segments pn gya appu and shashank cha...

  • @user-tl8rg4us9m
    @user-tl8rg4us9m ปีที่แล้ว +3

    तिने कमी करावे चिडचिड

  • @nitavp2359
    @nitavp2359 ปีที่แล้ว +1

    Like appus this new look. Not those short dresses.

  • @flowerforthesun
    @flowerforthesun ปีที่แล้ว

    Dnyanada looks so pretty 💗

  • @mansigupte433
    @mansigupte433 ปีที่แล้ว +1

    अप्पू कशीही छान च वाटते.साडी फ्रॉक दोन्ही तिला सुट होते.आदर्श सून ती होतीच तिला वेगळे काही करायची गरज नाही.फक्त तिने शशांक ची बायको म्हणून आता समजून घ्यावे.शशांक ने पण आता सुधारावे एक नवरा म्हणून.