गायक हावगी यांचा अप्रतिम आवाज, संगीतकार चंदन कांबळे साहेब यांची तर तुलना करताच येणार नाही, परंतु नवीन पने प्रयत्न करणारे आमचे मित्र शिवहार कल्याणकर यांचे गीत खूप छान. एकंदरीत, गाण्यामध्ये एक खास गती, गाण्यातली ऊर्जा, वाद्यांची अप्रतिम जोड यामुळे हे गीत वेळ नसताना सुद्धा ऐकले तरी मध्येच कोणाला बंद करावं अस वाटणारच नाही. कांबळे साहेबांच्या डोक्यातील आणि बोटांमधील जादू तर अप्रतिमच.. अश्याच निर्मिती अजून आम्हाला ऐकायला मिळोत ही अपेक्षा. दिवाळीच्या निमित्ताने आपण एक मस्त गिफ्ट आम्हला दिलीत. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा...😊
हावगी पनासे कोठेकर आपण गायन केलेले गित खुप छान असून मन्मथ मावलीच्या आशिर्वादाने या गीताला खूप प्रसिद्धी मिळणार आहे तुम्ही गायलेल्या गीताला खुप छान कांबळे यांच संगीत मिळालं त्या बद्दल त्यांचे ही अभिनंदन 🎉🎉🎉🎉
Nice song shivhar bhauji
Khup chan dada
खूप सुंदर
Havgi Maharaj ji best ahe 🎉🎉
❤❤❤
शिवहार महाराज खुप छान
गीतकार कल्याणकर व हावगी बंधूंचे मनःपूर्वक अभिनंदन.🌼❤️🙏
शिवहार महाराज तुमच्या हातातुन असंच धर्मा साठी कार्य करावे
आतापर्यंत मन्मथ स्वामीचे खुप गाणे ऐकले पन है गाणे कितीही वेळेस ऐकल तरी मन भरत नाही...वा वा हावगी महाराज पन्नासे सलाम आपल्या आवआजआलआ...
गायक हावगी यांचा अप्रतिम आवाज, संगीतकार चंदन कांबळे साहेब यांची तर तुलना करताच येणार नाही, परंतु नवीन पने प्रयत्न करणारे आमचे मित्र शिवहार कल्याणकर यांचे गीत खूप छान. एकंदरीत, गाण्यामध्ये एक खास गती, गाण्यातली ऊर्जा, वाद्यांची अप्रतिम जोड यामुळे हे गीत वेळ नसताना सुद्धा ऐकले तरी मध्येच कोणाला बंद करावं अस वाटणारच नाही. कांबळे साहेबांच्या डोक्यातील आणि बोटांमधील जादू तर अप्रतिमच.. अश्याच निर्मिती अजून आम्हाला ऐकायला मिळोत ही अपेक्षा. दिवाळीच्या निमित्ताने आपण एक मस्त गिफ्ट आम्हला दिलीत. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा...😊
धन्यवाद अण्णा... तुम्ही दिलेले आशीर्वाद रुपी प्रेम व शुभेच्छा हेच माझ्यासाठी नवनवीन गीत रचना करण्यासाठी स्फूर्ती आहे.... 🙏🙏🙏
हावगी आम्हाला तुझा खूप अभिमान आहे. तुझी अशीच प्रगती होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
Sumadhur Aawaazatun Gayalel sundar Geetl🙏🙏
🙏Super mama shri 🙏
हावगी पनासे कोठेकर आपण गायन केलेले गित खुप छान असून मन्मथ मावलीच्या आशिर्वादाने या गीताला खूप प्रसिद्धी मिळणार आहे तुम्ही गायलेल्या गीताला खुप छान कांबळे यांच संगीत मिळालं त्या बद्दल त्यांचे ही अभिनंदन 🎉🎉🎉🎉
खूप सुंदर....
जय नागनाथ🙏
Khup Chan shivhar mama
Thanks....
खुप छान दादा 👌👌👌
खुप सुंदर गायन
खुप छान पुढील वाटचालिस खुप शुभेच्छा 💐💐💐💐
खूप छान आहे
खुप छान हावगी तुझी आसीच प्रगती हो
अप्रतिम 💐🎉👌
Super
छान 👌👌👌
🙏 संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय 🥰
खूपच छान आवाज आहे.
अप्रतिम सुंदर जय बसव जय मन्मथ माऊली
खूप छान
यावर्षी दिंडीत आनंदच आनंद ❤✌️😍
आपल्यातला कुणी जेव्हा प्लेबॕक करतो, तेव्हा फार आनंद होतो.
खुप छान सुंदर अप्रतिम संगीत गायक
Manmath mauli ki jay ho
Superb bhau 🎉🎉❤❤
खूपच छान 👌👌
खुप छान आवाज व गीत रचना
खुप सुनदर
जय मन्मथ माऊली 🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩 हार्दिक अभिनंदन सुरमणी 🎉🎉💐💐💐
जय राष्ट्रसंत गुरूदेवा🙏
हार्दिक अभिनंदन खुप सुंदर
खूप छान आवाज व गोड चाल.. सुपर संगीत....
Khup sundar aavaj
सुंदर👍🙏
खूप छान आवाज आहे 👌👌💐 अभिनंदन 💐
Khupcha kadka Maharaj 💥
जय मन्मथ स्वामी
Super....
खुपचं सुंदर हावगी भाऊ
अप्रतिम दादा👏👏
भारी
भारीच
छान गायन
खूप छान आहे धन्यवाद
एकदम भारी
बढीयाच..
Very nice
Nice voice 👌
Supar
खूपच छान
खूप छान अभिनंदन 🎉🎉🎉
You have a very nice voice
I am proud to be your friend
खुप छान दादा 🎉❤
खुप छान...🎉
वा खुप छान
😊😊😊😊
छान.....!!
❤❤❤❤
Super
खूप सुंदर
❤❤❤❤
❤❤❤❤❤